राष्ट्रपतींच्या हस्ते कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित किल्लारी येथील द्राक्ष बागायतदार चेळकर बंधू!

  Рет қаралды 707

Pradeep Murme

Pradeep Murme

5 ай бұрын

'शामभाऊ चेळकर' हे लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील एक प्रगतशील द्राक्ष बागायतदार आहेत.१४ एकरच्या त्यांच्या बागेमध्ये द्राक्षाच्या ५ प्रकारचे वेगवेगळे वाण आहेत. किल्लारी परिसरातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या मदतीला ते नेहमीच धावून येतात. त्यामुळे या भागातील द्राक्ष बागायतदारांमध्ये ते एक अवलिया शेतकरी म्हणून ओळखले जातात. याच पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

Пікірлер: 6
@vivekanandchinchole6110
@vivekanandchinchole6110 5 ай бұрын
वैचारिक, सांप्रदायिक व भावनिक पातळीवर ज्या़ंची पावले जमिनीवर/मातीवर तग धरून आहेत अशा सर्व चेळकर परिवाराचे मनस्वी हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा🎉🎉 विशेषतः मोठे भाऊ वडील स्थानी असलेले सन्माननीय अनिल भाऊ, सुनिल भाऊ,शामराव सर्व चेळकर परिवारातील महिला भगिनी व लहान थोर सर्वांचे पुनश्च एकदा मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉असो आणखी पुढे जाऊन जागतिक स्तरावरील पुरस्कार मिळो ही सदिच्छा 🎉🎉
@rahulbhosale4145
@rahulbhosale4145 5 ай бұрын
प्रगतशील शेतकरी शाम भाऊ 🔥🔥
@dnyaneshwarc9124
@dnyaneshwarc9124 5 ай бұрын
🎉🎉
@kishorkochar8708
@kishorkochar8708 5 ай бұрын
अभिनंदन श्यामभाऊ🎉
@bhagyashrichakote5467
@bhagyashrichakote5467 5 ай бұрын
super 🎉🎉 shyam bhau
@sanvi_chelkar
@sanvi_chelkar 5 ай бұрын
🎉
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 15 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27
New variety of sugarcane Phule Sugarcane 15012|Agrowon
3:02
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42