रासायनिक तन नाशकाला करा बाय बाय..गवत कापण्याची आधुनिक पद्धत.दिवसाचे काम एका तासात.

  Рет қаралды 2,389

Siddharth Kate शेतकरी मित्र

Siddharth Kate शेतकरी मित्र

11 ай бұрын

#youtubeshorts #viralvideo #maharashtra #maharashtra #shortsvideo #facebookstatus #viralshort #viralvideos #video #videoshort #viralstatus #viralsong
.... फळबाग ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी रासायनिक औषधाचे फवारणी करता येत नाही जरी केले तरी फळबागेला धोका निर्माण होऊ शकतो.. शेतकरी बांधवांनो.. फळबाग जर खुरपायची म्हटलं तर त्याला खूप खर्च होतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तोच खर्च आणि थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करतोय मार्केटमध्ये खूप दिवसांपूर्वी ही गवत कापण्याचे मशीन आली आहे. ज्या शेतकरी बांधवांना माहित नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना माहित आहे त्यांना ठीक आहे या मशीन बाबतीत काही सांगायची गरज त्यांना नाही. आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या कंपनीची जाहिरात करत नाही. शेतकरी बांधवांचा फायदा व्हावा हीच आमची प्रत्येक व्हिडिओ बनवून पाठीमागचा उद्देश असतो...

Пікірлер: 3
@shahajikale2598
@shahajikale2598 11 ай бұрын
Chan mahiti sangitali sir
@bharatibansode627
@bharatibansode627 11 ай бұрын
Im pranav kambale
@prakashpatil6898
@prakashpatil6898 11 ай бұрын
Sir tumcha mobil number dya ki
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 5 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 64 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 51 МЛН
फक्त 20 रूपयात घालवा शेतातील संपूर्ण हराळी | fakt 20 rupayat ghalva shetatil Sampurna harali
7:48
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15