रात्रीचे दरवाजे वाजवायचे | दिराशी पुनर्विवाह केला ! | वीरपत्नी मंगला सुधाकर खडेकर यांची खरी कहाणी |

  Рет қаралды 2,780,363

VEERGATHA FOUNDATION INDIA वीरगाथा फाउंडेशन भारत

VEERGATHA FOUNDATION INDIA वीरगाथा फाउंडेशन भारत

Күн бұрын

कृपया आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा यूट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ....‌ धन्यवाद !
नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमातील सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद .......🇮🇳💐
#shahidjawan
#शहीदमीस्पेशल2023
#वीरपत्नीमंगलासुधाकरखडेकर
#शहीदजवाशौर्यगाथा
‪@VEERGATHAFOUNDATIONINDIA‬

Пікірлер: 460
@manaseechandwadkar5092
@manaseechandwadkar5092 Жыл бұрын
ताई तुम्ही सर्व सांगत असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं.तुम्ही खुप धैर्यवान आहात, तुम्हाला मानाचा मुजरा,देव तुम्हाला खुप सुखात ठेवौ,
@UmeshJunankar
@UmeshJunankar Жыл бұрын
Umesh Junankar
@pandurangtele6540
@pandurangtele6540 Жыл бұрын
​@@UmeshJunankar00
@democracy-matt
@democracy-matt Жыл бұрын
ताईसाहेब..१०० तोफांची सलामी आहे तुम्हाला.!! साऱ्या जुनाट रूढी परंपरा आणि संकुचित मनोवृत्ती बाळगणाऱ्या लोकांना सुयोग्य अशी प्रेरणा दिली तुम्ही या मुलाखती मधून,नारी , अबला नव्हे तू सबला आहे.!! आजच्या पिढीतील अनेक मुलींना तुमचा आदर्श वाटावा.!! ताई..फुले,शाहू,आंबेडकर यांच्यामुळे हे जीवन आपणास प्राप्त झाले आहे.!!
@vishnudhaytadak3612
@vishnudhaytadak3612 Жыл бұрын
ज्यांना ज्यांना या भारत देशाच्या जवानावर खरच आदर आहे... त्यांनी फक्त एकच काम करा... की बस मध्ये, किंवा रेल्वे मध्ये जवान, फौजी दिसले की बसायला तेवढी जागा देत जा..... बाकी काही नको
@aartigaikwad3610
@aartigaikwad3610 Жыл бұрын
मागे वळून सुद्धा नाही पाहिले हे ऐकूनच मनात कसतरी झालं दादांचं किती मोठं देशप्रेम आहे माझ्याकडून दादांना सलाम 🇮🇳🙌🙌🙌🇮🇳
@kishorbhandare1529
@kishorbhandare1529 Жыл бұрын
🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
@ashagadekar5133
@ashagadekar5133 Жыл бұрын
❤️❤️🇮🇳🇮🇳
@RamGaikwad6092
@RamGaikwad6092 Жыл бұрын
Kharcha Kiti motha Tyag Deshprema Sathi 🙏🙏🙏🙏🙏
@raghunathbhosale465
@raghunathbhosale465 Жыл бұрын
एकदम मनाला चटका लागला...😢
@DureshDede
@DureshDede 7 ай бұрын
​@@ashagadekar5133❤😂😊😊😊❤❤😊
@ranvirkamble1023
@ranvirkamble1023 Жыл бұрын
जवान देशाच्या सीमेवर आहेत म्हणून आपण घरात सुरक्षित आहोत, याची जाणीव देशातील प्रत्येक नागरिकाकांनी ठेवली पाहिजे.त्याच्या पाठीमागे त्याच्या कुटुंबाला हर प्रकारे मदत करणे गरजेचे आहे.
@subhashgajare-jt3rm
@subhashgajare-jt3rm Жыл бұрын
हे फक्त कमेंट करायला सोप्प आहे दादा ...वास्तव खुप वेगळ आहे....🙏😊
@sandiprathod-tt7pg
@sandiprathod-tt7pg Жыл бұрын
​@@snehasakpal5892a😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@charu-322
@charu-322 Жыл бұрын
AAP j
@giteshnagapure3258
@giteshnagapure3258 Жыл бұрын
जय 🙏हिदं
@vijaykumardoke8074
@vijaykumardoke8074 Жыл бұрын
Jai Hind
@rajeshmore15
@rajeshmore15 11 ай бұрын
मरण महिती असुन सुद्धा... आर्मीत जाणे म्हणजे किती प्रेमी आहे जय हिंद
@sbyale8562
@sbyale8562 9 ай бұрын
ताई तुमचा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आले तुम्हाला ईश्वर अधिक शक्ती देवो
@sagarsonawane7824
@sagarsonawane7824 8 ай бұрын
जीवनाचा खेळ अजून सुद्धा कोणालाच नाही कळला 😢😢😢
@dayanandkharade8722
@dayanandkharade8722 Жыл бұрын
ताई बोलायला शब्दच नाही आहेत, सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏
@sunilpotdar.5650
@sunilpotdar.5650 Жыл бұрын
ताई तुमचे सर्व आयकले ..खूप दुःख झालं डोळ्यात पाणी आल ..तुम्ही घेतलेला निर्णय योग्यच आहे .. ..मझा तुम्हाला सलाम आहे ..
@ashokpatange5728
@ashokpatange5728 Жыл бұрын
अतिशय दुर्मिळ गोष्ट . मंगलाताईचा यात खंबीर पणा आणि मनाचा मोठेपणा आहे . तेवढाच मोठेपणा दिराचा दिसून येतो. ताईचे कथन ऐकतांना डोळे पाणावले .
@rajashreepathak7334
@rajashreepathak7334 6 ай бұрын
तुम्हाला सलाम, तुम्हू खऱ्या वीरपत्नी आहात, तुम्हाला नमन!🙏🙏
@satishkolase1151
@satishkolase1151 7 ай бұрын
अत्यंत हृदयस्पर्षी कथा आहे ताईंची. आपण खरोखरच वीरपत्नी आहेत. आपणास मानाचा सलाम.
@jalindar9119
@jalindar9119 Жыл бұрын
मॅडम, आमच्याच ऑफिसमध्ये कार्यरत आहेत.
@snehadhumal7506
@snehadhumal7506 Жыл бұрын
खुप चांगला निर्णय घेतलात ताई....तुमच्या घरच्यांनी तुम्हाला साथ दिली ...... असेच विचार समाजाने केला पाहिजे..... आणि आपल्या आयबहिणींना साथ दिली पाहिजे... खुप छान 🙏🙏
@user-hk9rq6en6m
@user-hk9rq6en6m Жыл бұрын
खर आहे साथ दिली पाहिजे सगळ्यांनी....पण काही जाग्या वर जमत नाही म्हणतात दुसर लग्न .....एकट राहणं खूप अवघड असतंय.... जेच तेलाच माहित
@ramchandrapatil6356
@ramchandrapatil6356 Жыл бұрын
आदरणीय ताई, तुम्ही माझ्या देशाच्या शहिद विरजवानांच्या पत्नी म्हणून मी तुम्हास व तुमच्या पतीना मानवंदना करतो. जय हिंद! 🙏🏻🙏🏻 तुम्हास भविष्य चांगले जावो !
@user-wm6ws1dv7d
@user-wm6ws1dv7d 4 күн бұрын
आई साहेब मानाचा मुजरा तुम्हाला
@user-pw1jy9nm9h
@user-pw1jy9nm9h Жыл бұрын
ताई तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना
@maheshpotdar9177
@maheshpotdar9177 Жыл бұрын
तुम्ही वीर पत्नी आहात, सलाम आहे तुम्हाला. 🙏
@r67938
@r67938 Жыл бұрын
मनापासून सलाम 🙏
@vidhyadharkadam5862
@vidhyadharkadam5862 Жыл бұрын
तुमच्या धैर्याने सामोरे जाण्याला सलाम करतो. अशा निर्माण झाल्या पाहिजेत महिला मग अत्याचार होणार नाहीत.
@ramchandragodbole9257
@ramchandragodbole9257 Жыл бұрын
ताई,तुम्हा लोकांना काय उपमा द्यावी?सर्वश्रेष्ठ त्याग तुमचा. वर्णनासाठी शब्द नाहीत!!! दंडवत प्रणाम.
@sanjayughade319
@sanjayughade319 Жыл бұрын
मनापासून सॅल्यूट
@kapilsarlekar4323
@kapilsarlekar4323 9 ай бұрын
असा आदर्श प्रतेक मुलींनी मुलांनी आणी आई वडिलांनी घ्यावा सलाम ताई
@PallavikakadeKakade-ws5iv
@PallavikakadeKakade-ws5iv Жыл бұрын
मरण माहिती असून सुद्धा... आर्मीत जाणे म्हणजे किती देश प्रेमी आहेत 🙏🙏
@rajupawar4818
@rajupawar4818 Жыл бұрын
@devidaskurtadikar6027
@devidaskurtadikar6027 Жыл бұрын
Kurtadikardevidas
@vikassonwane4338
@vikassonwane4338 Жыл бұрын
😪
@ashagadekar5133
@ashagadekar5133 Жыл бұрын
❤🇮🇳❤️
@subhashsonavane531
@subhashsonavane531 Жыл бұрын
हीच तर खरी देशसेवा आहे.
@A1User_1009
@A1User_1009 Жыл бұрын
सर्वप्रथम भावपूर्ण मानवंदना बंधू डोळ्यातून पाणी आले 🙏🌹🙏
@rsgharge338
@rsgharge338 Жыл бұрын
दर्दभरी वास्तव कहाणी... आदर्शवादी विचारसरणी... सलाम दादांना.... एक सच्ची प्रेमकहाणी... प्रेम, देशप्रेम, त्याग, एक आदर्श स्त्री, एक रणरागिणी...
@user-je1ty8zh6t
@user-je1ty8zh6t Жыл бұрын
किती सुविचारी आहात आपण.मी नतमस्तक.
@rohandhote9926
@rohandhote9926 10 күн бұрын
Ya shevatchya changlya pidhiche asahniy paristhitiche anubhav, tarihi othavar hasu ani manacha sadhepana ata chya chapri peedhi la kalnaar suddha nahi...shevat aahe baghun ghya..❤
@sandipkalaskar7666
@sandipkalaskar7666 11 ай бұрын
वीर जवानामुळे आज आपण सुरक्षित जीवन जगू शकत आहोत!
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 Жыл бұрын
माय अभिमान आहे तुमचा आम्हाला. शतायुषी भव. 🌼🌼श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@dinkarbedre1071
@dinkarbedre1071 Жыл бұрын
खरच ताई आज वाटते की जय जवान जय किसान
@sandipbari8204
@sandipbari8204 Жыл бұрын
नमस्कार ताई बोलायला शब्द नाही 🚩 जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान 🚩🚩🌷🌷🙏🙏
@shankarchaudhari1620
@shankarchaudhari1620 5 күн бұрын
ताई साहेब तुम्ही 100टक्टे सोन आहे ओमसाई जयहिंद
@arunmhatre9789
@arunmhatre9789 Жыл бұрын
योग्य वेळी योग्य निर्णय..........
@subhashwadekar1196
@subhashwadekar1196 Жыл бұрын
ताई तुम्हाला आदरपूर्वक सलाम🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@shubhangigaikwad522
@shubhangigaikwad522 Жыл бұрын
3 दिवसाची प्रेम कहाणी
@pravinpolekar8582
@pravinpolekar8582 8 ай бұрын
ताई तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे सलाम तुम्हाला आणि जिजुंना
@dadasahebdoiphode7013
@dadasahebdoiphode7013 Жыл бұрын
जय जवान जय किसान माँ तुझे सलाम❤❤❤❤❤
@balajipadole3037
@balajipadole3037 3 ай бұрын
ताई तुमचा निर्णय योग्यच आहे. तुमच्या निर्णयाच मी पण स्वागत करतो. पण अशी वेळ कोणावरही येऊ नये.
@abhijeetkate645
@abhijeetkate645 7 ай бұрын
अंगावर काटा आला परिस्थिती ऐकून... खरंच आपले शूरवीर जवान यांच्या मनात आपल्या जीवाची बाजी लावून आणि वीर मरण आल्या नंतर आपल्या परिवाराला फक्त्त सुखी बघण्याची इचछा असते...आपले जवान मरण मुठीत घेऊनच फिरत असतात... मानाचा मुजरा आपणांस 🙏🙏🌹 खरंच आपला देशाचा तिरंगा फक्त्त आणि फक्त्त आपल्या जवानांवर अर्पण करायला हवा. बाकी सोडून कोणाला ही नाही🙏🙏🙏. राष्ट्रीय पुरस्कार विजेते यांना पण काय देण्याची काय गरज नाही..... जय हिंद🙏🌹
@vitthalwani9089
@vitthalwani9089 8 ай бұрын
ताई माझ्या कडे काय लिहावे हे समजत नाही . फक्त मी सलाम करतो आपणास 🎉
@vijaygadgil9487
@vijaygadgil9487 Жыл бұрын
वीर हुतात्मा आणि वीर पत्नी यांना शतशः प्रणाम
@rakhunath239
@rakhunath239 Жыл бұрын
3😅33😮 mi
@marathivloggersarika9843
@marathivloggersarika9843 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले.
@babudhawal6021
@babudhawal6021 Жыл бұрын
ह्या ताईंना मनःपूर्वक मानाचा त्रिवार मुजरा 👌💐👌
@balasahebpawar3148
@balasahebpawar3148 14 күн бұрын
ताई खरंच खूप खूप चांगला आणि योग्य निर्णय घेवून पुनर्विवाह केलात आपल्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 👍👌🙏
@bhuvaneshsatam4614
@bhuvaneshsatam4614 Жыл бұрын
एवढे संत महात्मे देशात होऊन गेले, पण समाजाचा कूजकटपणा काही कमी होताना दिसत नाही. शहीद जवानाच्या पत्नीला किती सन्मानाने वागवायला हवे...!
@mohanmayekar4876
@mohanmayekar4876 Жыл бұрын
मोहन मयेकर. ताई तुमच्या चरणी नतमस्तक व्हावे अशा तुम्ही आम्हाला आदरणीय आहात.सलाम माते तुम्हाला. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
@sunandanigade122
@sunandanigade122 11 күн бұрын
Dadala pan salam🇮🇳🇮🇳❤❤🙏🙏
@balasahebpawar3148
@balasahebpawar3148 14 күн бұрын
ताई आपल्या हया योग्य निर्णयांमुळे महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांसाठी एक आदर्श उदाहरण आहे महाराष्ट्र राज्यात बऱ्याच महिलांना अगदी कमी वयात 18/19 वर्षे वयाच्या असताना देखील विधवा पण येतं आणि त्यांच्या घरचेच अगदी जुन्या काळातील परंपरेला स्थान देण्यात धन्यता मानतात आणि आपल्या मुलीचं अथवा आपल्या सुनेच्या बाबतीत पुनर्विवाहाचा विचार देखील करत नाहीत त्यामुळे त्यांना अतिशय कमी वयात अतोनात हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात परंतू प्रत्येक विधवा महिलेनं योग्य निर्णय घेवून पुनर्विवाह केलाच पाहिजे कारण विधवेला सुध्दा मन आहे तिलाही जिवन जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व विधवा महिलेच्या सोबत अविवाहित मुलांनी लग्न केलं पाहिजे कारण विधवेला मानसन्मान मिळवून देण्यासाठी हा योग्य निर्णय घेण्याची अविवाहित मुलांनी पुरुषांनी विचार केला पाहिजे
@aviakshuchavan5400
@aviakshuchavan5400 8 ай бұрын
याला म्हणतात आई बापाची संस्कारी शिकवण अशा लोकांना भुतलावरती राहण्याचा नित्यंत अधिकार आहे खूप सारा समोर आला तो प्रामाणिकपणा
@ganeshdobale2237
@ganeshdobale2237 Жыл бұрын
खरोखरच आपण फारच मोठे धाडस केले ताई आपन दोघांना मानाचा मुजरा
@vilaskadam1167
@vilaskadam1167 Жыл бұрын
ताई आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.आपण प्रचंड शक्तिशाली आहात
@UshaMisal-we8gc
@UshaMisal-we8gc 7 күн бұрын
Jai hind
@arundeshmukh8834
@arundeshmukh8834 Жыл бұрын
ताई सलाम तुमच्या पतीच्या देशसेवेसाठी व तुमच्या धैर्यासाठी
@vidyatawde5613
@vidyatawde5613 Жыл бұрын
सलाम तुमच्या विचारांना
@baburaokale8503
@baburaokale8503 Жыл бұрын
वीर पत्नी आहेत तुम्ही, सलाम तुम्हाला
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 7 ай бұрын
हा समाज जसा चांगला आहे तसा वाईट ही आहे. एका विधवा स्त्रीच जीवन किती अवघड असतं. नाही परत लग्न केल तरी वाईट दृष्टीने बघणार. प्रत्येकाचच चांगल होईल सांगता येत नाही पण या समाजाने त्यांच्या कडे खरंच चांगल्या भावनेने बघितलं पाहिजे. अशा सर्व स्त्रियांना परत एक नवीन संधी दिली पाहिजे 🙏
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 6 ай бұрын
बरोबर आहे.
@parimalpawar4391
@parimalpawar4391 Жыл бұрын
Dhanya ho virmataa.... salute
@arungawde7092
@arungawde7092 Жыл бұрын
Khup prernadai kahani..kevada aatmvishwas aani samjdaree...great salute madam..jay hind jay jaan jay kisan
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Жыл бұрын
सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगला निर्णय घेतला दोघांना शुभ आशिर्वाद.
@ashokmonde9694
@ashokmonde9694 Жыл бұрын
ताई खूप सुंदर,तुम्ही खूपच खोल विचार करून सगळ्या शंका निरसन करून लग्न केले,
@sagarsirsat3463
@sagarsirsat3463 Жыл бұрын
Salute....Jai Hind
@nileshkamble2833
@nileshkamble2833 Жыл бұрын
तुमच्या सारख दु:ख कोणी झेलू नाही शकत तुमच्या सारख नाही सहन करू शकत तुमच्या कामाला सलाम तुम्हाला🙏🙏🙏🙏🙏 फौजी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏🙏🙏🙏 फौ
@morebalika1769
@morebalika1769 7 ай бұрын
❤❤❤❤❤
@kishorpanchal419
@kishorpanchal419 Жыл бұрын
हे ऐकताना डोळ्यात पाणी आले,तेवढ्या प्रसंगातून जाऊन ही तुम्ही खंबीर राहिलात मनापासून सलाम तुम्हाला ताई........
@surekhagawde2033
@surekhagawde2033 Жыл бұрын
ताई सलाम तुमच्या विचारांना आणि तुम्हा उभयतांना खुप छान आहेत विचार तुमचे बोलायला शब्दच नाहीत धन्यवाद 🙏
@user-ek5fg2xm7n
@user-ek5fg2xm7n Жыл бұрын
खरच तुम्ही खुपच चांगला निर्णय घेतलात स्वर्गीय तुमच्या पतीला खूप बरे वाटेल. कारन तुम्ही न लपवता अगदी प्रांजळ पने समाजासमोर मांडले म्हनून तुमचे अभिनंदन व शुभेच्छा
@nishichavan5860
@nishichavan5860 Жыл бұрын
खरं आहे जो निर्णय घेतला तो छान आहे सगळ्यांनी असेच धडासाने आपल्या मुलींचा तसेच सुनेच्या जीवनाचा विचार करावा 🙏🏻नवरा नसेल तर कुणाचा आधार नाही.
@geetapawishi
@geetapawishi Жыл бұрын
t🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@dnyaneshwarchavan5947
@dnyaneshwarchavan5947 Жыл бұрын
मंगलाताई खरच तुझी सहनशक्ती धिर्य वतुम्ही प्रसंगी घेतलेला निर्णय योग्यच, आणि मिशन वर जाताना मागे वळून पाहिले नाही खरच डोळ्यात अश्रू आले भारत देशाच्या त्या विर जवान वविर पत्नीस मानवंदना🇳🇪जयहिंद जय भारत 🙏🙏🙏🙏
@sunandanigade122
@sunandanigade122 11 күн бұрын
Taeina tyacha himtila salam 🙏🙏
@anandkadam9656
@anandkadam9656 Жыл бұрын
ताई साहेब तुमच्या निर्णयाला मानाचा मुजरा
@kulbhushan2668
@kulbhushan2668 4 ай бұрын
Salute to you 🙏 I am crying while listening
@harddikindya4245
@harddikindya4245 Жыл бұрын
रणी निघता शूर न पाहे माघारी
@pravinade7634
@pravinade7634 Жыл бұрын
ताई सलाम तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@chandulalshroff9230
@chandulalshroff9230 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@amar-ns4fs
@amar-ns4fs Жыл бұрын
जय हिंद ताई
@shafikshaikh5034
@shafikshaikh5034 Жыл бұрын
सलाम स्त्रीशक्ती खरंच खुप छान वाटले धन्यवाद ताई
@VRTANPURE
@VRTANPURE Жыл бұрын
ताई खरंच तुम्ही खूपच ग्रेट आहात.
@bajiraodeshmukh2066
@bajiraodeshmukh2066 Жыл бұрын
Parmeshwar tumhala jagnyache bal devo salam tai
@taramarathe1635
@taramarathe1635 Жыл бұрын
खुप छान निर्णय घेतलास ताई ....
@bhausahebpatil3594
@bhausahebpatil3594 3 ай бұрын
ताई सलाम
@jayeshdicholkar9756
@jayeshdicholkar9756 9 ай бұрын
आदरपूर्वक प्रणाम 🙏🙏🙏
@divakarjoshi2475
@divakarjoshi2475 4 ай бұрын
ताई , आपण वीर पत्नी आहात . तुम्हाला शतशः नमन
@Chakramshortshere4444
@Chakramshortshere4444 Жыл бұрын
ताई मला तुमचे कौतुक करायला शब्द नाहीत मी मनातून रडलो तुमच्याविषयी तुम्ही खूप ग्रेट आहात तुमच्या आई-वडिलांनी खरी परिस्थिती सांगितली होती ताई तुम्हाला
@kishorpatni27
@kishorpatni27 Жыл бұрын
सलाम या वीर पत्नीला
@bhaskarbansode260
@bhaskarbansode260 Ай бұрын
अभिमानास्पद...जय हिंद
@Insta_bikinis
@Insta_bikinis 8 ай бұрын
Khup chan 😢❤
@vijaykasar33
@vijaykasar33 Жыл бұрын
खुप छान ताई तुम्हांला शंभर तोफांची सलामी तुमचे विचार खुप प्रेरणादायी आहेत भगवंत तुम्हांला दिर्घ आयुष्य देवो 💐💐🙏🙏
@minabamhane5470
@minabamhane5470 Жыл бұрын
सुखी रहा सखी सैनीक हो तुमच्यासाठी
@subhashgajare-jt3rm
@subhashgajare-jt3rm Жыл бұрын
हे जेवढे पन शहिद झाल्यावर जवानाला श्रद्धांजली वाहुन दुख व्यक्त करताय...तेवढच आपापल्या गावातील जवान आहेत जिवंतपनी जवानाला आणी त्यांच्या घरच्यांना काही मदत लागली तर करा....दिवाळी दसरा आसे सण जवानांच्या परीवाराबरोबर साजरे करा..म्हणजे खर्या अर्थाने तुम्ही पन घरी राहुन देशसेवा केली हे तुमच्या मनाला बरं वाटेल...ऐवढीच विनंती आहे ...ऐका जवानाकडुन🙏🙏🙏🙏🙏🙏जय हींद
@Premff0079
@Premff0079 Жыл бұрын
अस नाही कुणी विचार करत दादा, फक्त त्रास देतात, ऐकट टाकतात, अडचणी आणतात, आणि सुट्टीला सुद्धा आल्यावर कधी आलात पण विचारत नाही 😢 एक फौजी पत्नी 🙏
@subhashgajare-jt3rm
@subhashgajare-jt3rm Жыл бұрын
@@Premff0079 हेच खरं आहे...गावात फौजीला कोनी त्रास देत आसेल तर कोणी पुढ ऐत नाही...हा कोनी विचार करत नाही ..कि हा सैनिक सिमेवर जर नाही राहीला तर आपन आणि आपला परिवार ईथे सुरक्षित कसा राहील....काही तर बोलत्यात..तुम्ही सिमेवर राहता म्हणजे फुकट राहाता.का..त्या लोकांना ऐकच सांगतो..ऐक दीवस म्हणजे 24 तास -२० तापमानात राहा...आख्या महिन्याचा पगार तूम्हाला देतो🙏🙏🙏
@anilnagane2415
@anilnagane2415 Жыл бұрын
​@@Premff0079जवानांच्या शेताचे रस्ते आडवले जातात तहसीलदार सुद्धा निवेदन ऐकुन घेत नाही त्यालाच गुंड म्हटले जाते जवान रिटायर्ड झाल्यावर समाज पुढारी काय किंमत देतात
@dnyaneshwarchavan8242
@dnyaneshwarchavan8242 Жыл бұрын
​ Pl
@swatimogale
@swatimogale Жыл бұрын
भाऊ जवानांची किंमत फक्त शहीद झाल्यावरच होते असल्यावर कोणीच किमत देत नाही
@sachintaware1549
@sachintaware1549 9 ай бұрын
सलाम या योधाया
@vishwasshinde961
@vishwasshinde961 Жыл бұрын
ताई तुम्ही शाहिद जवानांचे कुटुंबीय यांचेसाठी चांगला मार्ग दाखवला आहे, शाहिद जवानांचे कुटुंबीय यांनी दखल घेऊन त्यांचे पतनीस कसे उर्वरित जीवन सुखी जगावे यास मदत करावी.
@sheelapatil6838
@sheelapatil6838 Жыл бұрын
सलाम तुम्हांला ताई.
@gunduraodeo1515
@gunduraodeo1515 Жыл бұрын
Tai , jyani desha sathi tyag kela, tyana aani tumhalahi Heartly salute.
@baliramdangare5541
@baliramdangare5541 10 ай бұрын
Realy सलाम ताई
@santoshkarande9488
@santoshkarande9488 Жыл бұрын
जय हिंद
@shivrajvlogs1827
@shivrajvlogs1827 Жыл бұрын
सलाम दादांना आणि तुम्हाला तुमच्या जिद्दीला एक आदर्श निर्माण केला तुम्ही
@sandipgole5662
@sandipgole5662 Жыл бұрын
फार वाईट काळ असतो हा विरपत्नीचा
@ashokkhandare394
@ashokkhandare394 8 ай бұрын
Tai Kiti Saral Swabhav tumcha....
@dayanandchavan7404
@dayanandchavan7404 Жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी विचार आहेत. शांत पणे केलेल्या सर्व कार्यस सलाम ❤
@surekhachavan5248
@surekhachavan5248 Жыл бұрын
जय हिंद ताई जय जवान जय किसान खूप चांगला निर्णय घेतला
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 19 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 34 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
मुलगी होणं गुन्हा?  | Jyoti Patait | Josh Talks Marathi
20:37
जोश Talks मराठी
Рет қаралды 1,6 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 19 МЛН