रामायण आणि महाभारत नेमके कधी घडले? (भाग - १) | श्री. नीलेश निळकंठ ओक

  Рет қаралды 179,237

Raashtra Sevak

Raashtra Sevak

21 күн бұрын

When did Ramayan and Mahabharat happen? (Ep. 1) | Shri. Nilesh Nilkanth Oak
Social Media :
Facebook :- / raashtrasevak
Instagram :- / raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Пікірлер: 542
@MadhurKavathekar
@MadhurKavathekar 18 күн бұрын
राष्ट्र सेवा मंडळींचे खूप खूप आभार, निलेशजींचे व्हिडीओ मी गेले ५ वर्ष ऐकतो आहे पण सर्व साहित्य इंग्रजी मध्ये असल्यामुळे सर्वांना ते ऐकणं आणि समजून घेणं शक्य नाही. त्यामुळे बरेच दिवस त्यांचे मराठीत सुद्धा काही व्हिडीओ असावेत अशी इच्छा होती. आता सर्व मित्रमंडळी आणि परिवारातील लोकांना हे पाठवायला सोपे झाले. खूप खूप धन्यवाद.
@RaashtraSevak
@RaashtraSevak 17 күн бұрын
धन्यवाद, लवकरच पुढील भाग प्रदर्शित करू !
@nitingokhale6793
@nitingokhale6793 15 күн бұрын
Siddhant nahi assumptiin mean gruhitak in marathi.
@devendrapatil432
@devendrapatil432 6 күн бұрын
खरे आहे सर ....English मध्ये 100% नाही कळत
@devendrapatil432
@devendrapatil432 6 күн бұрын
आपले साहित्य आपल्याच भाषेत जास्त समजते
@abhijeetsn
@abhijeetsn 19 күн бұрын
एकदम योग्य माणसाला आणलेले आहेत तुम्ही. खूप छान. मी ह्यांना गेली १० वर्षे फोलो करतोय , जितके ऐकावे तितके अध्भूत आहेत हे. धन्यवाद !
@mumbaikarthebrandedcollect5636
@mumbaikarthebrandedcollect5636 19 күн бұрын
Tu kay keles 10 varshat follow karun te sang
@mumbaikarthebrandedcollect5636
@mumbaikarthebrandedcollect5636 19 күн бұрын
Tumcha no dya tumhala sangto ramayan kalpnik ahe ka nahi te
@sunilapte8386
@sunilapte8386 18 күн бұрын
@Abhijeet...very true🙏
@suhaskamble6272
@suhaskamble6272 10 күн бұрын
त्याने अभ्यास केलाय,christ 00 to 2000AD पर्यंत चा लेखा जोखा उपलब्ध नाहीं . साहेब 15 हजार वर्षे पूर्वीची गोष्ट, सुस्पष्ट देवनागरी लिपि मध्ये, संस्कृत भाषेत, आता होणारे संशोधन जोडून सत्य आहे असा दावा ठोकतात. द्वापर युग आठ लाख 84 हजार वर्षे पूर्वीचे असे ऋग्वेदात नोंदले.. इतिहासात डोकावू नका, भविष्याचा वेध घ्या. अंध श्रद्धेने लोक चेंगराचेंगरीत मरत आहेत. डोक्यात घ्या.. तुमच अगाध dnyan..अंध श्रद्धा वाढविण्यासाठी वापरू नका. 😢😢
@abhijeetsn
@abhijeetsn 10 күн бұрын
@@mumbaikarthebrandedcollect5636 tuzya sarkhya Murkhan pasun door kase rahave te shiklo
@user-rg5xb7zc5v
@user-rg5xb7zc5v 18 күн бұрын
अप्रतिम... केवळ अप्रतिम...गेले वर्षभर मी श्री.निलेश ओक यांची व्याख्याने ऐकते आहे.आणि यांनी हे सगळं इथे भारतात सांगावे आणि मराठी भाषेतून हे प्रसारित व्हावे असं वाटत होतं.ते आज तुमच्या चॅनलमुळे शक्य झालं.श्री.वासुदेव बिडवे यांच्या कार्यक्रमातून श्री.ओकांच्या बद्दल कळलं.आणि ज्ञानाची अचूक दिशा उमजली.आपले सगळे कार्यक्रम ऐकणाऱ्याला ज्ञानकक्षेत घेतात..सगळ्या उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल तुम्हांला मनापासून धन्यवाद...
@vaigyaniksoch123
@vaigyaniksoch123 8 күн бұрын
@@user-rg5xb7zc5v आहो ताई हे ओक तुम्हाला भ्रमीत करत आहेत तुम्हाला खरा इतिहास जानुन घ्यायचा असेल तर पुढील चॕनल चे नाव देतो ते पहा (1) ढोल में पोल (2) जागो पंच (3) Science journey (4) Rational world (5) Human with science हे चॕनल पहा तेंव्हा तुम्हाला कळेल की ओक साहेब त्यांचा ब्राम्हणधर्म वाचवीण्याचा प्रयत्न करत आहेत
@vaigyaniksoch123
@vaigyaniksoch123 8 күн бұрын
@@user-rg5xb7zc5v आणखीन एक the realist azad हे सर्व चॕनल पहा म्हणजे ओक साहेबांची गेम तुमच्या लक्षात येईल
@s.k2122
@s.k2122 16 күн бұрын
निलेश ओक सरांचे व्याख्यान इंग्रजीमध्ये ऐकलं होतं, परंतु मराठी मध्ये त्यांना ऐकण्याचं भाग्य तुमच्या चैनल मुळे मिळालं धन्यवाद.
@kishna605
@kishna605 6 күн бұрын
आजच्या genration ल योग्य माणसाची गरज होती....... दाढ्या वाढुन ज्ञान सांगणारे खूप आहेत...but अस वस्तिस्थितीला दर्शुन सांगणारे निलेश जी खूप सारे धन्यवाद.......
@ramjoshi9702
@ramjoshi9702 8 күн бұрын
निलेशसाहेब म्हणजे सुरेख माहितीचा महासागर. आभारी आहे.
@kedarketkar2423
@kedarketkar2423 8 күн бұрын
निलेश ओक यांचे मनापासून आभार 🙏🙏...खूप छान प्रकारे मुद्देसूद इतिहास सांगितला आहे...
@prasadparanjpe8059
@prasadparanjpe8059 19 күн бұрын
भाग २ लवकरात लवकर करा आणि पूढे असे मराठीत भाग येत राहून देत जेणेकरून ज्ञानात भर पडेल
@user-de1qe1nf1o
@user-de1qe1nf1o 3 күн бұрын
22:53 खुपछान व्हिडिओ अप्रतिम आणि आभ्यासपूर्ण माहिती मनापासून आभार सर. 🙏🙏🙏🌹
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 19 күн бұрын
सर सनातनी भारतीय माणसाचे स्थलांतर कसे कसे झाले? यावर कुसुमावती केडिया यांनी खुप सुंदर माहिती sattology चॅनेल वर दिली आहे.तुम्ही सांगत असलेली माहिती व त्यांची माहिती खूप जुळते.तसेच आपल्याच चॅनेल वरील मा.वासुदेव बिडवे यांचे आर्य आक्रमणाचा सिध्दांत वरील माहिती जुळते.धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shridhardeshpande3850
@shridhardeshpande3850 18 күн бұрын
अतिशय आनंद देणारी शोध कार्य आणि विश्लेषण व निरूपण....धन्यवाद ओक सर....अतिशय मोठं काम.....कृपया आपल्या कडे असलेला खजिना मराठी आणि इतर भारतीय भाषांत उपलब्ध करावा ही विनंती....💐🙏
@Pearls103
@Pearls103 17 күн бұрын
I’m actually listening to Nilesh sir for the first time in Marathi. What an engaging conversation and thanks for your contribution towards sanatan Hindu dharma.
@bhaveshmhatre8616
@bhaveshmhatre8616 16 күн бұрын
श्री निलेश ओक यांचं सवांद ऐकून फार छान वाटले. असाच एक एपिसोड सरस्वती नदी इतिहासा बद्दल बनवण्याची विनंती आहे.....
@shishirp6245
@shishirp6245 12 күн бұрын
असा माणूस ज्याने research केला आहे....perfect person to understand about ramayan and Mahabharata
@truptipol348
@truptipol348 18 күн бұрын
Sangam talk वर तुम्हाला नेहमी पहिले आहे. आज मराठीत पाहून खुप आनंद झाला.
@anujaranade9857
@anujaranade9857 11 күн бұрын
खुप च छान माहिती मिळाली भाग्यवान आहोत इतकी सहज सोपी पद्धतीने सांगितले आहे की कोणाचेही दुमत होणार नाही खरच श्री‌.निलेश निळकंठ ओक यांचे मनःपूर्वक आभारी आहे 🙏🙏🙏
@SantoshPatil-pq5tp
@SantoshPatil-pq5tp 12 күн бұрын
अप्रतिम वक्तव्य, श्री निलेश ओक सर बद्दल काय लिहावेत हेच कळत नाहीये. खूपच सखोल अभ्यास आहे सरांचा. 🙏🙏
@shridhardeshpande3850
@shridhardeshpande3850 18 күн бұрын
राष्ट्र सेवक मंडळींना पण धन्यवाद🙏
@Akshayhelande
@Akshayhelande 19 күн бұрын
खूपच छान विषय भूक लागलेल्या जेवण मिळाल्यावर जी तृप्ती होते तशीच भावना तुमचे video पाहिल्यावर होते.
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 18 күн бұрын
हा अर्बन नक्षली आहे, देवा चा अस्तित्व आहे वर प्रश्न कां?
@myrooftopgarden8005
@myrooftopgarden8005 17 күн бұрын
खरंय, खूप सुंदर माहिती दिली आहे
@VINODRMULYE
@VINODRMULYE 17 күн бұрын
​@@user-cw3vl1ns1mहा अर्बन नक्षली मग तू रे कोण ?? तू त्याच्यासारखी अभ्यासपूर्ण व तर्कपूर्ण दोन वाक्ये तरी बोलून दाखवशील काय.
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 17 күн бұрын
@@VINODRMULYE तू मला किती ओळखतो, तर्क आणी सत्य मध्ये अंतर अस्तो, त्यानी काही ग्रंथ नाही वाचले, फक्त दोष पाहिले
@Mototrack-M
@Mototrack-M 18 күн бұрын
मला ह्यातून ऐक गोष्ट समजली की भारत आणि आपला इतिहास हा खूप समृध्द आहे... जी अजून खूप लोकांना माहीत नाय
@asyajyotish
@asyajyotish 18 күн бұрын
28:15 अगदी खर आहे सर ... खूप सुंदर माहिती दिलीत आपण पूर्ण ... दुसरा भाग नक्की आणावा आणि सर्वांच्या ज्ञानात अजून भर पाडावी. खूप खूप धन्यवाद ...
@ashokkulkarni9043
@ashokkulkarni9043 16 күн бұрын
निलेश सर दोन पुस्तके वाचली आहे. पण मराठीत मजा वेगळीच आहे. २ आणि बर्याच भगांची प्रतिक्षा करीत आहे
@siddramgunda2160
@siddramgunda2160 7 күн бұрын
नमस्कार निलेश साहेब . तुम्ही सांगितलेलेी माहिती खूपच नवीन व धक्कादायक आहे . आजवर वाचलेली माहिती खूपच अपूरी व काल्पनीक वाटते . तुम्ही पुराव्याच्या आधारे सांगत असलेली ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे तरी या विषयावर पुस्तक रुपाने लिहिले गेल्यास अनेकांना माहिती मिळू शकेल . याचा विचार व्हावा ही विनंती .
@madhavigokhale7165
@madhavigokhale7165 8 күн бұрын
खूप छान आणि समजेल अशा भाषेत बोलले आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏🏻
@rajeshwarang
@rajeshwarang 18 күн бұрын
सर कृपया भाग २ लवकरात लवकर प्रकाशित करावा... ओक सरांच खूपच छान विश्लेषण आहे❤❤
@jayshreebhat6672
@jayshreebhat6672 18 күн бұрын
अतिशय सुरेख.. 👌🏽👌🏽 ओक सर बळीराजावर सांगू शकतील का..? बळीराजालाही वीस हजार वर्षं होऊन गेली असं वाचनात आलंय. त्याने पाताळात म्हणजेच साऊथ अमेरिकेत राज्य केलं असंही वाचलय.
@rajeshwarirathi3776
@rajeshwarirathi3776 10 күн бұрын
खूपच अभ्यासू विश्लेषण... 👌निलेश सर धन्यवाद 🙏🙏दुसरा भागा ची उत्सुकता खुप वाढली आहे....
@sabajisawant690
@sabajisawant690 13 күн бұрын
रामायण महाभारतातील चर्चा ऐकून मला खूप आनंद झाला आणि मराठी भाषा ही खरोखरच अमृत आहे
@murlidhardarak7186
@murlidhardarak7186 Күн бұрын
नीलेश जी नमस्कार खुप ज्ञान मीळाले मनपूर्वक धन्यवाद
@manojban7770
@manojban7770 7 күн бұрын
ह्या गोष्टी झाल्याच नाही अशी भावना होऊन बसली होती मॉडर्न पिढी मध्ये...... आपण अमेरिकेत राहून भारतीय संस्कृती बद्दल किती अभ्यास केलेला आहे ❤.. जर हि संस्कृती आचरणात आली तर उत्तम पिढी नक्कीच घडेल.. आणि माऊली आपण स्पष्ट मराठी मध्ये सांगितले बद्दल सर्व जण आभारी 🙏🏻.... एवढा मोठा व्हिडीओ पाहणार नाही ठरवलं.. पण तुम्ही त्यासाठी किती वर्ष अभ्यास केला असेल म्हणून मला च खंत वाटून गेली... सर्व ऐकलं... माऊली 🙏🏻
@ramchandrateli734
@ramchandrateli734 12 күн бұрын
अप्रतिम वर्णन, सर्व सामान्यांना समजेल अशी सोप्पी भाषा सहजतेने केले विश्लेषण 🙏🙏🙏निलेश जी तुम्हांला नमन 🙏🙏🙏
@GaneshDeshpande-n8x
@GaneshDeshpande-n8x 15 күн бұрын
खूपच छान आणि अर्थपूर्ण माहिती श्री निलेश जी ओक यांच्याकडून मिळाली. हिस्टरी आणि इतिहास ऐकून खूप अभिमान वाटला. इतिहास is Beyond History. Dont Try to overlap our इतिहास by your early found history. खगोल प्रमाणे कालगणना फक्त आणि फक्त आपली बुद्धी प्रामान्य सनातन संस्कृतीच इतक्या अचूक पणे करू शकते. भाग 2 ऐकण्यासाठी अतिशय उत्सुकता वाढली. धन्यवाद निलेश सर 🙏🙏😊😊
@swati7093
@swati7093 15 күн бұрын
किती मुद्देसूद माहिती दिली आहे ..प्रचंड सुंदर विश्लेषण.. या सुंदर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.🌸
@ashwinidiwekar2227
@ashwinidiwekar2227 17 күн бұрын
उत्कृष्ट अभ्यास आणि विचाप्रवर्तक, मांडणी, यामुळे बरीच माहिती आज मिळाली,, श्री निलेश ओ क, यांना मनापासून धन्य वाद,,,, असेच माहिती पूर्ण कार्यक्रम ऐकायला मिळावेत,🎉
@Viratkohli12348
@Viratkohli12348 18 күн бұрын
Listening to Nilesh oak sir is feast ❤
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 16 күн бұрын
मराठीत सांगितले हे खूप छान, मराठी जनांना ही माहिती समजली. 🙏. नाहीतर इंग्लिश मधे ऐकले आहे.
@shrikantpatil3435
@shrikantpatil3435 11 күн бұрын
खुप छान व्हिडिओ, अप्रतिम माहिती... खरा इतिहास मांडलात सर..❤
@Kodanda-Punarvasu-Jyotish
@Kodanda-Punarvasu-Jyotish 19 күн бұрын
नेहमीप्रमाणेच अर्थात अतिशय उत्तम, अभ्यासपूर्ण विवेचन. Keep it up!!
@shridharsansare5340
@shridharsansare5340 7 күн бұрын
खूप सखोल आणि खरा सनातन धर्माला उभारी देणारी माहिती त्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब
@dineshkolhapure8278
@dineshkolhapure8278 19 күн бұрын
Wonderful!!! As usual listening to Oak sir.
@gangadharpawar9945
@gangadharpawar9945 11 күн бұрын
🎉❤छान सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🎉जय जय राम कृष्ण हरी 🎉नमस्कार
@chandrakalarewaleshinde-re9123
@chandrakalarewaleshinde-re9123 7 күн бұрын
Great great great👍👍
@aniruddhanamjoshi9486
@aniruddhanamjoshi9486 17 күн бұрын
अप्रतिम मुलाखत..... दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघतोय.....
@anandgosavi3576
@anandgosavi3576 19 күн бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌🏻👌🏻
@janhaviraikar8485
@janhaviraikar8485 18 күн бұрын
फारच सुंदर विश्लेषण.विश्वास बसेल असे
@jaydeep85
@jaydeep85 9 күн бұрын
need more from Dr. Nilesh Oak.
@antypg5486
@antypg5486 15 күн бұрын
खूप छान. बरीच नविन माहिती समजली धन्यवाद.
@umalele2770
@umalele2770 19 күн бұрын
धन्यवाद निलेश सर मराठीत विषय घेतल्या बद्दल एक विनंती तुम्ही वेळ काढून ,बाकीचे जे विषय इंग्लिश मध्ये आहेत ते ही मराठीत अपलोड केले तर ,जास्त कळायला मदत होईल,कारण इंग्रजी भाषे इतकंच तुमचं मराठी वर ही प्रभुत्व आहे
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 18 күн бұрын
मी ह्याचा हून छान सांगू शकतो, हा नक्षली आहे
@umalele2770
@umalele2770 5 күн бұрын
आधी स्वतः चं मराठी सुधारा
@sumedhavatsaraj9859
@sumedhavatsaraj9859 18 күн бұрын
खुपच सुंदर माहिती. द्न्यानात भर पडलीय अतिशय छान विषय
@dhananjaybagul5026
@dhananjaybagul5026 19 күн бұрын
Great..... great.... simply great...🙏🙏
@girishdeshpande9710
@girishdeshpande9710 9 күн бұрын
एकदम अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण 🙏🏻
@MyInvestography
@MyInvestography 18 күн бұрын
अप्रतिम अभ्यासपूर्ण माहिती 👌👌👌 आपल्या चॅनलचे आणि ओक सरांचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मनपूर्वक धन्यवाद !!!! लवकरात लवकर दुसरा भाग प्रक्षेपित करावा ही विनंती !!! 🙏🏻
@surajshingan8712
@surajshingan8712 11 күн бұрын
भारतीय संस्कृती आणि संत परंपरेला अपेक्षित आणि यथार्थ अशीच माहिती दिली आहे. नाहीतर आजकाल बुद्धिवाद बुद्धिवाद म्हणून कोणताही पुरावा अथवा आगापीछा नसलेल्या स्वतःच्या मनाला वाटेल तशा काहीही गोष्टी श्रोत्यांसमोर मांडण्याचा उत आला आहे.
@mayureshponkshe9325
@mayureshponkshe9325 19 күн бұрын
मराठीत छानच वाटलं. कधीही निलेश सरांना ऐकलं की नवीन माहिती मिळते. तेच तेच परत पाहिलं ऐकलं तरी नवीन काही कळतं🙏
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 18 күн бұрын
हा अर्बन नक्षली आहे, देवा चा अस्तित्व का ंप्रश्न?
@sharadchandragulawani1262
@sharadchandragulawani1262 18 күн бұрын
​@@user-cw3vl1ns1m ते इतिहासा बद्दल बोलत आहेत. अर्बन नक्षली म्हणजे कय ते अधी पहा.
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 18 күн бұрын
@@sharadchandragulawani1262 तो काय ईतिहास सांगत आहेत ते मी ऐकला, तो बुद्धी मान बाकी चे मूर्ख सर्वात जास्त मूर्ख प्राणी कलियुगा चे अस्तात तर्क योग म्हणजे ज्ञानयोग नाही, ज्ञान योगात सत्य अस्त तर्कात नाही, तर्क तर वकील ही करतात जे पूर्वी चे लोक सांगतात ते च़ सत्य आहे महाभारत ला द्वापर युगा चा अंतिम चरण म्हणजे ६००० वर्ष पूर्वी झाले, रामायण त्रेतायुगा चा पहिला चरणा चा अंतिम भागात झ़ालेम्हणजे१८, ००,००० तेवढे वर्ष झाले देवा चा अस्तित्व वर प्रश्न करून, ऋषी मुनी मूर्ख आम्ही हुशार सांगून बुद्धीमान नाही होत भीष्म५८दिवस शरशैया वर होते अस स्पष्ट शांती पर्वाचा अंतिम भागात सांगितले आहे म हा ९५दिवस कसा म्हणतो काय हा वेद व्यास हून ज्ञानी आहे? ळ विचारा वेदव्यास ला बद्रिनाथ वर जाऊन हे सर्व कम्युनिस्ट,, सर्व सनातन धर्माचे चे विरोधी
@mayureshponkshe9325
@mayureshponkshe9325 18 күн бұрын
​​@@user-cw3vl1ns1m ते शास्त्रीय पुरावे देत आहेत .भक्ती मार्ग म्हणजे सर्वस्व नसतं. ओक सरांनी चर्चेचं आव्हान दिल्यावर भले भले पळून जातात मी स्वतः पाहिलंय.
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 18 күн бұрын
@@mayureshponkshe9325 भक्ती सर्व काही अस्ते ती च़ ब्रह्मज्ञान ब्रह्म विज्ञाना ब्रह्म विद्या देते त्यानी काही महाभारत नाही वाचले हे असू शकते आणी ते असू शकत करत आहेत, ते तुमचा सारख्या अज्ञानी करता नवीन आहे सूर्य नावाचा मनुष्य असेल-- म काय कुंती १० महिने लपवत फिरली सूर्यनारायण आले त्यांनी संकल्पना नी कर्ण ची उत्पत्ती केली जो अमोघ कवच कुंडल युक्त होता__हाच़ सत्य ईतिहास आहे
@vishalshirke99
@vishalshirke99 19 күн бұрын
मी ऐकलेले सर्वात सुंदर संभाषण.. सुंदर प्रश्न अतिसुंदर उत्तरे
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 18 күн бұрын
काय सुंदर आहे, खोट बोलत आहे
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 18 күн бұрын
हा नक्षली आहे
@sharadchandragulawani1262
@sharadchandragulawani1262 18 күн бұрын
​@@user-cw3vl1ns1mकसे ? Prove that he is lying.
@VINODRMULYE
@VINODRMULYE 17 күн бұрын
​@@user-cw3vl1ns1m अरे ऐक हा विषय तुझ्या आकलनबुद्धिपलीकडचा आहे, इथे तू कशासाठी वांत्या करीत आहेस. तुला कोणी विचारले काय कि हा कोण आहे ते सांग, तुझा या विषयावर अभ्यास काय आणि किती ते दाखव आणि मगच बोल.
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 17 күн бұрын
@@VINODRMULYE तू अडाणी आहे म्हणून तुला त्याचे बोलण पटत आहे, तो स्वत ला वेदव्यास हून बुद्धीमान दाखवत आहे
@chandrashekharkotekar8453
@chandrashekharkotekar8453 18 күн бұрын
Great talk, eagerly waiting for next episode :)
@swapsupekar
@swapsupekar 17 күн бұрын
Hats off to this man. विनंती अशी की श्री कृष्णा बद्दल विचारावे, युद्धात वापरलेले हत्यार कशी होती.
@SurekhaChoudhari-fk5fv
@SurekhaChoudhari-fk5fv 14 күн бұрын
ओक सर, खुपखुप धन्यवाद, छान समजाऊन सांगितलंत, ❤
@jivankumbhar4961
@jivankumbhar4961 20 күн бұрын
Thank u sir ....khup chyan speech ahe tumcha...
@arundharmadhikari6518
@arundharmadhikari6518 11 күн бұрын
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण वीडियो.
@charuratnaparkhi3373
@charuratnaparkhi3373 17 күн бұрын
खुप सुंदर व्हिडिओ आहे. असा अभ्यास शोधूनही नाही. आज जेव्हा हिंदू संस्कृति चां सतत अपमान होतो आहे तेव्हा अशा चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायला हव्या. आपलीं संस्कृति सूर्या सारखी तेजस्वी आहे आणि परत ती ताढोच चमकली पाहिजे.
@gurudini
@gurudini 19 күн бұрын
खूप छान, ग्रेट 🙏
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 16 күн бұрын
छान! आगळीवेगळी माहिती!
@vinayashinde1332
@vinayashinde1332 14 күн бұрын
फारच छान माहिती मिळाली धन्यवाद
@siddheshwarkulkarni7935
@siddheshwarkulkarni7935 14 күн бұрын
अप्रतिम इतकी खरी माहिती सांगितल्याबद्दल शतशः धन्यवाद
@satyam1529
@satyam1529 18 күн бұрын
Very beautiful. I saw his speech on Mahabharata on Sangam Talk describing with Scientific evidence of Submerging of Dwarka in Arabian Sea. Need to check what was the oldest name of Arabian Sea. Today it is named by British on Arab people/countries. Waiting for Part - 2.
@wanderer9593
@wanderer9593 17 күн бұрын
7:40 The Histories by Herodotus is a 5th century BCE Greek account of the Greco-Persian Wars (499-479 BCE) and the rise of the Persian Empire. The book is considered a landmark in the history of historical analysis and is often called Herodotus's "magnum opus".
@prasannaupasani5407
@prasannaupasani5407 20 күн бұрын
अप्रतिम 🙏
@laxmijoshi6126
@laxmijoshi6126 18 күн бұрын
Siranna marathit aanalyabaddal channel la dhanyavad!
@ashokdatar333
@ashokdatar333 19 күн бұрын
आपल्या युग कल्पनेबद्दलही आपण मार्गदर्शन करावे
@kylacosmetics1372
@kylacosmetics1372 14 күн бұрын
अतिशय उत्तम अशी मुलाखात
@AshwiniChavan-dn8kw
@AshwiniChavan-dn8kw 17 күн бұрын
दुसरा भाग कधी येणार आहे. खूप छान आहे या मुळ पुडचा भाग पाहायचा आहे
@DKs_youniverse
@DKs_youniverse 18 күн бұрын
We want part 2 soon. Anxiously waiting for it.
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 19 күн бұрын
खुप छान माहिती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jyotibagwe8296
@jyotibagwe8296 2 күн бұрын
मी ABP माझा वर पहिल्यांदा ऐकलं. आणखी माहिती व्हावी म्हणून व्हिडिओ पहिला. ❤❤
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 14 күн бұрын
Very interesting, logical, scientific information, thank you
@wanderer9593
@wanderer9593 17 күн бұрын
7:15 History (derived from Ancient Greek ἱστορία (historía) 'inquiry; knowledge acquired by investigation')[1] is the systematic study and documentation of the human past.[2][3]
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb 17 күн бұрын
मस्त 🚩🚩खुप छान माहिती.. सर
@rajeevjoshi7044
@rajeevjoshi7044 18 күн бұрын
अत्यंत सुंदर वर्णन
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 16 күн бұрын
अप्रतिम 👌👏👏
@madanmohankavathekar4359
@madanmohankavathekar4359 19 күн бұрын
Dear Nileshji it's fantastic I request you to explain all details of Ramayan and Mahabharata
@ghanashyamthakur5960
@ghanashyamthakur5960 15 күн бұрын
खूपच छान माहिती 🙏🏻🙏🏻
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 2 күн бұрын
ओक सर आपल्याला शत शत प्रणाम.
@Gokul.739
@Gokul.739 15 күн бұрын
खुप छान ऐतिहासिक माहिती
@uttamkurne3866
@uttamkurne3866 18 күн бұрын
Superb and Fabulous analysis.
@mayanktripathi8726
@mayanktripathi8726 18 күн бұрын
..aaap Airoli wale Uttam Kurne ho kya?
@aparnavanjpey9791
@aparnavanjpey9791 2 күн бұрын
Rashtra seva mandalache aabhar Atishay chhan aabhyasak
@manjirigokhale1457
@manjirigokhale1457 4 күн бұрын
यांची व्याख्यान गेले काही वर्षे ऐकते आहे, अतिशय शास्त्रीय दृष्टीने त्यांनी सगळं मांडलं आहे त्यामुळे ते अगदी पटतं!!!
@amdologic8356
@amdologic8356 4 күн бұрын
kzfaq.info/get/bejne/r6h5q7qFtb_TlHU.htmlsi=OL2Mk9mA_6V6MPUA
@tik5703
@tik5703 14 күн бұрын
जय श्री राम । परम अध्यात्मिक परम वैज्ञानिक विश्वसनीय सनातन वैदिक शास्त्र उत्तम सनातनी गुरूकडून ( जे विश्वसनीय सनातनी गुरु शिष्य परंपरेतून दीक्षित आहेत असे गुरु आणि त्त्यांचे उत्तम शिष्य ) शिकून घेणे किंवा कमीत कमी स्वतः विश्वसनीय सनातन वैदिक शास्त्र वाचून समजून घेऊन त्याप्रमाणे वागत राहिले पाहिजे परम पवित्र परम आध्यात्मिक परम वैज्ञानिक सनातन वैदिक सभ्यता सुसंस्कृती धर्म आणि सनातन वेद वेदांत उपनिषद पुराण आणि अन्य शास्त्र हे सर्व सदा सर्वदा अस्तित्वात आहेत कारण की हे सारे परमात्मा परमेश्वर परब्रह्म भगवती भगवान आणि अनेको अनंत जीवांशी आणि प्रकृती शी संबंधित आहे
@spiritualscience6808
@spiritualscience6808 12 күн бұрын
रामास्वामी पेरियार जी की *सच्ची रामायण* पढो... बाकी सारा तमाशा हैं..!
@popatraotakawale3199
@popatraotakawale3199 3 күн бұрын
​​@@spiritualscience6808बामसेफ वाले आता पर्यत इतिहासाची नेहमी चुकीची मोडतोड करून मांडणी करीत आलेले आहेत.पण लक्षात ठेवा सत्य हे सत्यच असतं.खोटा इतिहास सांगून काही दिवस इतरांना फसवू शकाल,पण सदा काळ नाही.खोट ऐकून स्वतः ही मुर्ख बनता आणि इतरांना हि मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करता? रामा स्वामी पेरियार काय लायकीचा होता, माहिती आहे काय? ज्याला नैतिकता नाही त्या वर विश्वास ठेवता. त्याची वैयक्तिक कहाणी पाहा,त्यांचा व्याभिचार पाहा, अनैतिक संबंध पाहा मग विश्वास ठेवा. एक ना एक दिवस हे सगळे तोंड वर करून उलथून पडतील.अंतिम विजय सत्याचा असेल.
@mathsalil
@mathsalil 17 күн бұрын
उत्तम विवेचन
@manjushreetathavadekar7262
@manjushreetathavadekar7262 17 күн бұрын
खुप छान माहिती
@urmilaatkar3636
@urmilaatkar3636 16 күн бұрын
Khup awdle.
@krushnathdorlerkaluminium8322
@krushnathdorlerkaluminium8322 18 күн бұрын
अद्वितीय आकलन
@Ab-bt1wy
@Ab-bt1wy 6 күн бұрын
खूप छान... खूप महत्वपूर्ण माहिती ❤
@user-mi2ko3bg1f
@user-mi2ko3bg1f 10 сағат бұрын
भारतीय भाषांच्या माध्यमातून संस्कृत समजते कारण भारतीय भाषांची जननी संस्कृत आहे. उदा. हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली. या भाषा संस्कृतापासून तयार झाल्या आहेत. दुसरे लॅटिन भाषेपासून युरोपीय भाषांची उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे लॅटिन भाषा आणि इंग्रजी ज्यांना चांगली त्यांना संस्कृत येण्याचे कारण म्हणजे संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन या एकाच भाषेपासून निर्माण झालेला आहेत. त्यांची अनेक उदा. आणि संदर्भ सप्रमाण सांगता येतील. असो... सरांच आख्यान सुंदर आहे. ओघवत आहे. फक्त वरवच वाटतय एवढच...
@ashishpatki6860
@ashishpatki6860 10 күн бұрын
बुद्ध ह्या विषयावर, माहिती द्यावी, कारण आजकाल फारच काहीतरीच इतिहास सांगितला जातो, बुद्धकालीन बाबतीत
@vaishalimahajan8749
@vaishalimahajan8749 19 күн бұрын
👌👌
@bylagu
@bylagu 18 күн бұрын
नमस्कार शुभ संध्या, देशपांडे साहेब, महोदया आणि श्री निलेश नीळकंठ ओक, तुम्हा तिघांचे खूप खूप कौतुक. मला कधीच हा प्रश्न पडला नव्हता. पण आज तुमच्या चर्चेमुळे रामायण-महाभारतचा नेमका काळ कोणता या विषयी पुराव्यासहित बरीच माहिती मिळाली. धन्यवाद आभार कृतज्ञता ।
@balchandras5743
@balchandras5743 17 күн бұрын
आपल्या चॅनल च्या माध्यमातून खूपच माहिती पूर्ण video पहायला आणि ऐकायला मिळाला, धन्यवाद. 🙏🙏
@bhaskarhambarde2817
@bhaskarhambarde2817 7 күн бұрын
खुप छान 🌹
@NitinSolanke-cw1vm
@NitinSolanke-cw1vm 14 күн бұрын
निलेश सर ग्रेट ❤
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 18 МЛН
Akshat Gupta Podcast: Hitler, Genghis Khan, Aurangzeb और पुनर्जन्म | Jagran Manthan Podcast
43:10
Dainik Jagran - दैनिक जागरण
Рет қаралды 458 М.
Middle Class FOOLED Once Again? | Budget 2024 | Dhruv Rathee
20:09
Dhruv Rathee
Рет қаралды 3,9 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН