रतन टाटांच्या अंगावर हवाई सुंदरी कडून ज्यूसचा ग्लास सांडला, पहा टाटा यांनी काय केलं.

  Рет қаралды 3,086,793

Marathi Tech Update

Marathi Tech Update

4 жыл бұрын

Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
Follow Me On Instagram
/ vitthalholkar
Like Our Facebook Page
/ marathi-all-update-256...
माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
मोबाईल - amzn.to/2zWyJcX
माईक - amzn.to/2mz3X0p
ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
---------------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
#MarathiTechUpdate #RatanTata #Airhostess

Пікірлер: 1 300
@madhukarborade2557
@madhukarborade2557 2 ай бұрын
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणार्या या व्यक्तींना त्रिवार वंदन. जय श्रीराम.भारतमाता की जय.
@balasahebkolekar4521
@balasahebkolekar4521 3 жыл бұрын
मी वयाची साठी ओलांडली आहे.भारतीय थलसेना सेवेमध्ये सेवा करून निवृत्त झालो आहे.मला अद्याप देव भेटला नाही.आणि पाहिला नाही.परंतु जिवंत मानसातील देवमानुस पाहिला आहे. ते आहेत आदरणीय श्रीमान रतनजी टाटा.त्यांना पाहिल्यावर देव आहे.यावर माझा विश्वास बसला आहे.फक्त सरकार ला एक कळकळीची विनंती आहे.देशातील सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करावे.त्यामुळे त्या पुरस्काराची उंची वाढेल..
@fftecgamer7163
@fftecgamer7163 3 жыл бұрын
रतन टाटा जी भारत देश के अनमोल हीरा है जिसकी कोई कीमत नहीं होती कोहिनूर की तो भी कीमत होगी लेकिन रतन टाटा साहब भारत देश के लिए अनमोल हीरा है जय हिंद जय भारत
@bhimraokore3793
@bhimraokore3793 3 ай бұрын
भारत देशाला कोरोना काळात केलेल्या मदतीबद्दल , टाटा सर यांचे अभिनंदन
@tukaramgore4502
@tukaramgore4502 2 ай бұрын
T, s, gore
@rajechhatrapati593
@rajechhatrapati593 4 жыл бұрын
रतन टाटा ही फार महाण व्यक्ती आहे त्यांनी हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. रतन टाटाना नमन🙏🙏
@samsawant1033
@samsawant1033 4 жыл бұрын
Lakho
@siddheshparshetye8919
@siddheshparshetye8919 4 жыл бұрын
टाटा सर सलाम तुम्हाला..
@kennethkonda8764
@kennethkonda8764 4 жыл бұрын
Parsis role in India's development is unmatched in the last many many years. But today their legacy has been sidelined. Long live Parsis.
@smitagonsalves4021
@smitagonsalves4021 4 жыл бұрын
I think you talked about jrd and not ratan Tata. No problem they are Tata,s only. Good tree yields good fruits.
@adv.anilshitole359
@adv.anilshitole359 4 жыл бұрын
सलाम
@sairajparab4732
@sairajparab4732 4 жыл бұрын
मी माझ्या नजरसमोर रतन टाटा यांना आदर्श व्यक्ती म्हणून ठेवलं आहे खूप महान व्यक्ती आहे. सलाम रतन टाटा ना🙏
@ameetrw
@ameetrw 4 жыл бұрын
Swamp Samarth. ,isaarth
@chandrahsbangera4464
@chandrahsbangera4464 3 жыл бұрын
Khupach Abhimanaspad. Tyancha Kartutvala Pranam.
@iktil5784
@iktil5784 3 жыл бұрын
Are nusta Aadarsha Vyakti konala banavun kahi hot nasta re.. Tas bananya sathi hat-paay halvave lagtat. Nusta comment karun kaam banat naste.
@sairajparab4732
@sairajparab4732 3 жыл бұрын
@@iktil5784 साहेब लांबून बोलणं आणि स्वतःचा डोळ्याने परिस्थिती पाहून बोलणं या मध्ये खूप फरक आहे. आदर्श ठेवला आहे म्हणून या वया मध्ये स्वतःचा धंदा रजिस्टर कंपनी स्थापन करून बसलो आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब 🙏
@iktil5784
@iktil5784 3 жыл бұрын
@@sairajparab4732 khup chaan bhai👍
@abhijitshinde5703
@abhijitshinde5703 3 жыл бұрын
रतन या नावातच रत्न आहे आणि हे कोणते रत्न आहे तयापेशाही ते रतन हेच मोल्यवान रत्न आहे🙏या महान व्यकतीस शतशः प्रणाम
@ujwalakamble7801
@ujwalakamble7801 3 жыл бұрын
माणूस कसा असावा . संस्कार कसे असावेत. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय शिकवावे. असा जर प्रश्न पडला असेल तर फक्त रतन टाटा या हिऱ्याला डोळ्यासमोर ठेवा. 🙏🙏🙏
@punamdhake9596
@punamdhake9596 4 жыл бұрын
अगदी खरं आहे. जो माणूस मुळातच बुद्धिवान असतो, त्याबरोबर धनवानही असतो, तो खरोखर खूप साधा असतो. सर्व नियमांचे पालन करणारा असतो आणि महत्वाचे म्हणजे दिलदार असतो. श्री रतन टाटांना माझा सलाम.
@valmikjarhad3296
@valmikjarhad3296 4 жыл бұрын
रतनजी टाटा म्हणजे भारताचे कोहीनुर हीरा आहे‌ किंवा त्यापेक्षाही अधिक मैल्यवान आहे
@archanagiri411
@archanagiri411 3 жыл бұрын
Yes sir brobr ahe 🔥 #अरोग्य_विभाग_महाराष्ट्र_2020_भरती_सुरु
@madhavbhat8995
@madhavbhat8995 3 жыл бұрын
@@archanagiri411 एवढा आदर्श पुरुष आमच्या भरतात आहे याचा आम्हाला आभिमान आहे । माधव भट, पुणे
@satishgujar2226
@satishgujar2226 3 жыл бұрын
satish gujar
@beautifullife3077
@beautifullife3077 3 жыл бұрын
Akadam khar aahe tumach. 🙏☺️
@user-ip5rq9vg6f
@user-ip5rq9vg6f 3 жыл бұрын
Moulyawan
@virajpatil847
@virajpatil847 4 жыл бұрын
देशावर संकट आल्यावर प्रथम मदतीची आक म्हणजे रतन टाटा जी
@veenapawar8955
@veenapawar8955 3 жыл бұрын
रतन टाटा आपल्या देशात जन्माला आले,खरचं आपण खुप भाग्यवान आहोत🙏🙏
@prajwalandhale8655
@prajwalandhale8655 4 жыл бұрын
माणसाने मनाने मोठं असलं पाहिजे पैशाने मोठं असणारे फक्त पैसे कमावतात प्रेम नाही👍
@maheshs6238
@maheshs6238 4 жыл бұрын
पण आजकालच्या अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या आपल्या लोकांना ही गोष्ट कळत नाही.
@prajwalandhale8655
@prajwalandhale8655 4 жыл бұрын
@@maheshs6238 👍👍
@anonymous-ry3wt
@anonymous-ry3wt 4 жыл бұрын
nkki hyachya kd paise nstil🤣
@akashjadhav1235
@akashjadhav1235 3 жыл бұрын
Jis bhi ledys ko call Boy service ki jarurat pade to msg kare. Name.. Rohan
@jagdishmestri2514
@jagdishmestri2514 4 жыл бұрын
जगामधील सर्वात मोठी विनम्र व्यक्ति . माझा सलाम .
@sureshgore1286
@sureshgore1286 4 жыл бұрын
देशातील सर्वसामान्यांचे आदर्श व्यक्तिमत्व आणि प्रेरणास्थान म्हणजे रतनजी टाटा
@nikhilbodake9736
@nikhilbodake9736 4 жыл бұрын
माणसातला देव म्हणजे रतन टाटासर
@anjalikadam3870
@anjalikadam3870 4 жыл бұрын
खरंच खूप छान आहेत रतन टाटा ।मला एकदा तरी माझा आयुष्यात त्यांना भेटण्याची इच्छा आहे
@sohamkinjale8683
@sohamkinjale8683 3 жыл бұрын
👍
@ganeshkale8554
@ganeshkale8554 3 жыл бұрын
Ho naki bhet honar
@kishorfugare9456
@kishorfugare9456 4 жыл бұрын
या दिवशी रतनलाल टाटा सारखा माणूस भारत देशाचा पंतप्रधान होईल ना त्या दिवशी भारताला सोन्याचे दिवस येतील
@sachins2831
@sachins2831 3 жыл бұрын
Absolutely right
@BhagwatPotdar-fp3kg
@BhagwatPotdar-fp3kg 2 ай бұрын
❤​
@sunitachougule2885
@sunitachougule2885 3 ай бұрын
रतन टाटा ना सलाम अपंगांसाठी काही तरी कराव🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👍👍👍
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
खरच देवानंतर नमस्कार करायचे असेल तर हाच देव माणूस व त्यांना मनापासून धन्यवाद व आजच्या परिस्थितीत मोलाची मदत करत आहे 👆🙏🙏🙏
@santoshanuse3963
@santoshanuse3963 4 жыл бұрын
🙏🙏रतन टाटा खरच 1 देव माणूस हायत 🙏🙏रतन टाटा भारताचे कोहीनूर हिरा हायत, खरच सवॉचे भाग्य हाय म्हणून ही हिरा भारतात जन्मला ........🙏🙏
@bhausahebbhosale7637
@bhausahebbhosale7637 3 ай бұрын
❤😊
@sandeepkamat6051
@sandeepkamat6051 4 жыл бұрын
रतना टाटा सर म्हणजे कोहीनूर खाणीतील अनमोल रत्न,,,,,,,एक सच्चा दिलदार उद्योगपती जो कायम देशाचा आणी समाजाचा विचार करतो,,, श्री रतन टाटांना माझा नमस्कार
@kapiljadhav4362
@kapiljadhav4362 3 жыл бұрын
ऐसे इंसान बहुत कम होते हैं ।। रतन जी को शत शत नमन ।। गर्व है हमे आप पर खुदा करे आपकी उम्र बहुत लंबी हो । आप सच में भगवान से कम नहीं हो सर इतने लोगो को रोजगार दिया आपने इतने आमिर होकर भी एक आम ज़िंदगी बिता रहे हो आप सर । सलाम आपको
@rohansanap3609
@rohansanap3609 4 жыл бұрын
म्हणून तर हे सर्व तरुण पिढीचे प्रेरणास्थान आहेत lockdown च्या काळात सुद्धा खूप मदत केली रतन टाटांनी सलाम आहे तुमच्या कार्याला 👌👌👌
@sushamagandhithakare4651
@sushamagandhithakare4651 4 жыл бұрын
रतन जी यांच्या नावात कोठेही.... काना, मात्रा, वेलांटी, उकार, ऊकार, र्हस्व, दीर्घ, हलन्त..... यातील... काहीही नाही.... र त न अगदीच सरळ... 🙏🙏🙏असं व्यक्ती मत्व 💐💐💐यांना नमस्कार असो... 💐🙏🙏🙏🌹🌹
@varshamore4809
@varshamore4809 4 жыл бұрын
Tyanche navach RATAN ahe mhanaje kay sangave kiti mol tya navat
@babanmane4982
@babanmane4982 4 жыл бұрын
Hii
@archanagiri411
@archanagiri411 3 жыл бұрын
Nice❤️❤️ #अरोग्य_विभाग_महाराष्ट्र_2020_भरती_सुरु
@rna5910
@rna5910 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@vijaysuryavanshi4506
@vijaysuryavanshi4506 4 жыл бұрын
टाटांच्या कंपनीत काम म्हणजे अभिमानाचे स्थान.
@sanketmore36
@sanketmore36 4 жыл бұрын
Me Taj hotel madhe kam karto dev manus aahet te
@santoshbhagat5672
@santoshbhagat5672 4 жыл бұрын
स्वताचि कंपनि असल्याच वाटत...
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 4 жыл бұрын
मीही टाटा कर्मचारी आहे,खूप अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा मला.
@kailashwale1992
@kailashwale1992 4 жыл бұрын
माझ्या मुलाने Tata TCS २/३ वर्षे नोकरी केली परंतु आजपावेतो १ रु, ही कंपनीने दिला नाही उलट कंपनी सोडायला भाग पाडलं या विषयी काही सांगा बरं वाटेल?
@DineshNavle
@DineshNavle 4 жыл бұрын
@@kailashwale1992 नमस्कार,मी देखील TCS मध्ये कामाला आहे.. तुम्ही जे म्हणालात ते खरं असेलही..कारण ते 1 corporate जग आहे..आणि 4.5 lacks कामगार आहेत..तिथे कुणालाही स्वतःहून नोकरीवरून काढत नाहीत पण काहीवेळा परिस्थिती अशी येते की आपल्याला कंपनी सोडणं भाग पाडत..कारण तिथे काम करणारे सगळेच रतन टाटा नसतात.. माझ्या बोलण्याचा बोध कळला असावा
@sushamajoshi7505
@sushamajoshi7505 3 жыл бұрын
👍 भारीच 👌
@krishbarkade5298
@krishbarkade5298 3 жыл бұрын
रतन टाटा म्हणजे देशाचे मौल्यवान रत्न💎 च.
@samuelpagare1858
@samuelpagare1858 4 жыл бұрын
कोन म्हणतं कोहिनुर ब्रिटिश घेवुन गेलेत ते तर रतन टाटा च्या रुपात आजही भारतातच आहे.
@maheshs6238
@maheshs6238 4 жыл бұрын
टाटा म्हणजे विश्वासाच प्रतिक,खरंच अशा व्यक्तींसमोर नतमस्तक व्हावंस वाटतं
@vijumankatty556
@vijumankatty556 4 жыл бұрын
१०० टक्के खरं
@yogeshpalsakar1364
@yogeshpalsakar1364 4 жыл бұрын
Agdi kharay
@satishjadhav5757
@satishjadhav5757 4 жыл бұрын
पगारे,तुमची अप्रतीम काॅमेंन्टस 👍👍खूप छान बोललात तुम्ही
@Vijay.shinde_
@Vijay.shinde_ 4 жыл бұрын
होय खंरच
@sandiptambe4197
@sandiptambe4197 4 жыл бұрын
प्रत्येकाने आदर्श घ्यावा असे महान व्यक्तिमत्त्व. रतन टाटा साहेब एक व्यक्ति नसून एक शक्ती आहेत. त्यांच्या या विनम्र स्वभावास कोटी कोटी प्रणाम.
@sunandakavade2080
@sunandakavade2080 3 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला रतन टाटा जी
@pratikmohite8962
@pratikmohite8962 4 жыл бұрын
I have personally seen Mr Ratan Tata standing outside of Bombay Hospital just like a common man....no guards no driver no media....He is a true Gem 💎.....👍🏽
@azizbachne1520
@azizbachne1520 4 жыл бұрын
टाटा एक भारत देशाचे विश्वभर चमकणारे नाव आहे.ह्यावर आम्हा प्रत्येक भारतियांना गर्व आहे व असावा।" जय हिंद "जय महारास्ट्र."👏
@sudhakarthakare2773
@sudhakarthakare2773 4 жыл бұрын
धन्य सर आपले विचार , आपली वागणूक , प्रेरणा देणारी आहे.खरच आपणाकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे .आपण फार महान आहेत .
@sanitakambli5768
@sanitakambli5768 4 жыл бұрын
प्रणाम सरांना.
@jagdishnamdevbhoir2777
@jagdishnamdevbhoir2777 4 жыл бұрын
रटन टाटा यांना माझा सलाम
@satishrekhi
@satishrekhi 2 ай бұрын
प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या मनातून एकच उद्गार ❗ सरकार देओ न देओ🎉🎉 हेच खरे भारतरत्न 🎉🎉🎉🎉🎉🎉
@sudeshchaudhari5333
@sudeshchaudhari5333 4 жыл бұрын
Khup Chhan aani Salute to Ratan Tata Sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@maheshs6238
@maheshs6238 4 жыл бұрын
हजारो मैलांवरुन भारतात आलेल्या पारशी समाजाने आपली मायभूमी मानून आणि एकरुप होऊन भारताच्या प्रगतीत अमूल्य योगदान दिलं. टाटांची प्रत्येक कृती अनुकरणीय असते. त्याचप्रमाणे होमी भाभा,जमशेदजी टाटा,सर दिनशॉ पेटिट,वाडीया बंधू, गोदरेज,सँम माणेकशा,रेडीमनी,फ्रामजी कावसजी आदींनी या देशाला खूप काही दिलय.दादाभाई नवरोझजी हे तर ब्रिटीश पार्लमेंटमध्ये जाणारे पहिले भारतीय होते.भारतात औद्योगिक क्रांतीची खरी सुरुवात झाली ती पारशी समाजामुळेच.
@apoorvachavan931
@apoorvachavan931 4 жыл бұрын
🙏🙏
@archanagiri411
@archanagiri411 3 жыл бұрын
Nice❤️❤️ #अरोग्य_विभाग_महाराष्ट्र_2020_भरती_सुरु
@neelimaalulkar7774
@neelimaalulkar7774 2 ай бұрын
सायरस पूनावाला सर
@DJ-ms5iq
@DJ-ms5iq 4 жыл бұрын
खरच अनुकरण करायला पाहिजे
@vijaykokitkar7007
@vijaykokitkar7007 4 жыл бұрын
सत्य आहे मित्रा खरोखरच टाटा साहेब देव माणूस आहेत, त्यांना इतर श्रीमंत लोकांच्या प्रमाणे घमेंड नाही.
@ganeshkambale7909
@ganeshkambale7909 4 жыл бұрын
सत्य, अहिसा,शांतता या तत्त्वाचा अवलंब करणारे आपले भारताचे शांतता प्रिय व्यक्ती म्हणजे रतन टाटा सर होय.
@lushmasontakke7038
@lushmasontakke7038 4 жыл бұрын
रतन टाटा,खरच मोठया मनाचा माणूस आहे,देवतुल्य आहेत,मला हा विडिओ खुप आवडला
@sulabhagaonkar9245
@sulabhagaonkar9245 3 жыл бұрын
Salute Ratan tata
@vaishalibhapkar6157
@vaishalibhapkar6157 3 жыл бұрын
रतन टाटा is ग्रेट
@vardamrohit
@vardamrohit 4 жыл бұрын
जगातला सर्वात मोठा माणूस आहे
@appasomohite4503
@appasomohite4503 3 жыл бұрын
देशाभिमान असणारा देव माणूस सलाम
@amarbeluse3180
@amarbeluse3180 3 жыл бұрын
सरांचे नाव आपल्या देशात येते हेच आपले नशिब म्हणावे लागल आभिमान आहे आम्हाला तुमचा सर खरच ग्रेट आहात तुम्ही
@akshayshelke2001
@akshayshelke2001 4 жыл бұрын
खरे देशभक्त ,देव ,महात्मा ,संत 👍👍👍👌👌👌👌
@tushargawade1868
@tushargawade1868 4 жыл бұрын
सर्वानी आदर्श घ्यावा असे महान व्यक्तीमत्व, लाखांचा पोशिंदा, दुदैवाने तरुण पिढी अशा लोकांचे आदर्श घेण्याऐवजी खानावळींच्या मागे धावतात,
@hanmantpawar9733
@hanmantpawar9733 4 жыл бұрын
Chan
@saeedundre9533
@saeedundre9533 4 жыл бұрын
Bhajap madhe dekhil ashi barich Lola ahet ha ha ha
@navnathgawde3576
@navnathgawde3576 4 жыл бұрын
Great Business Father of India.
@technogamerVITHAL
@technogamerVITHAL 4 жыл бұрын
खुप खुप सुंदर कहाणी उद्योग पती.रतन टाटा आपल्याला धन्यवाद. शतस प्रणाम
@manojshinde8053
@manojshinde8053 4 жыл бұрын
रतन टाटा खरे भारत रत्न आहेत.. ते कोहिनूर आहेत
@ingalemangesh418
@ingalemangesh418 3 жыл бұрын
रतनजींची महानता शब्दांत मांडणे सुद्धा कठीण आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 4 жыл бұрын
Real and dynamic human. Salute to Sir Ratan Tata.
@aniketbhingare6998
@aniketbhingare6998 4 жыл бұрын
जनतेचे पालनहार. महान आहात सर आपण. सलाम सर
@geetamarsale4687
@geetamarsale4687 3 жыл бұрын
हा हे खरंच आहे साधी राहणी आणि उच्च विचार। रतन टाटा यांच्या कडून कहितरी शिकण्या सारखं आहे
@vilasbhaturkar9571
@vilasbhaturkar9571 3 жыл бұрын
ज्यांचे पाय धरावे असे एक महापुरुष म्हणजेच माननीय श्री रतनलालजी टाटा. इतकी श्रीमंती असुनही गर्व नाही, लोकांना समजुन घेण्याची क्षमता भरपुर आहे. अश्या महापुरुषाला त्रिवार वंदन, त्रिवार वंदन त्रिवार वंदन.
@manaseechandwadkar2481
@manaseechandwadkar2481 4 жыл бұрын
रतन टाटांविषयी सर्वानांच खुप प्रेम आणि आदर आहे.अशी माणसं हि पैशानीच माेठी नसतात तर मनानेहि माेठी असतात.आणि कुठलाही गर्विष्ठपणा नसताे.त्यांच्या वडिलांची शिकवण फार माेलाची आहे.आज काेराेना काळांत रतन टाटांनी जे देशासाठी याेगदान दिले आहे त्याची आठवण नेहमीच सर्वांना राहिल.
@pallavisaraf3897
@pallavisaraf3897 4 жыл бұрын
Right, आपण कोण आहोतं त्यापेक्षा आपण कसे आहोत हे महत्त्वाचे. रतन टाटांना शतशः नमन🙏
@sandeshbhawar4513
@sandeshbhawar4513 4 жыл бұрын
अपने देश में बोहत सारे करोड़पति लोग है पर रतन जी टाटा जैसे महान व्यक्ति कोई नहीं ऐ एक साफ दिल के ईनसान है सच में माईक लेके बडी बड़ी बाते करने वाले नेताओं को देखा होगा पर ईनके जैसे महान व्यक्ति कोई नहीं आपको दिल से धन्यवाद सर love you सर जी
@balaprasadmantri8923
@balaprasadmantri8923 2 ай бұрын
🎉 जीवन असे जगावे आदर्श रुपी राहावे कार्य असे करावे ते किती रूप राहावे... तुम्हाला साक्षात देव बघायचा असेल तर तो रतनजी टाटा च्या रुपात पहा.. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या रूपात पहा डॉक्टर अब्दुलजी कलाम यांच्यासारख्या माणसात देव पहा धन्य आहे ही भारतभूमी कोहिनूर हिऱ्या पेक्षाही भारी हिरे आपल्या भारत देशात आहेत त्यांना माझ्याकडून.. आपल्याकडून सर्व भारतीयांकडून. कोटी कोटी नमन है...
@vinayakghag5724
@vinayakghag5724 4 жыл бұрын
भारतातील सर्वात महान उद्योगपती यांनी जेंव्हा जेंव्हा महाराष्ट्रात अनेक अडचणी वेळी आपल्या हातून सढळ हस्ते मदत केली आणि आज वडील (फादर ) यांच्या कडून लहानपणापासून आम्हाला आमच्या सुख दुःखात नेहमीच पाठीमागे उभं राहून एक ताकत देणारा दिवस आहे. आज माझे वडील व ही महान व्यक्ती या दोघांना माझ्या मनापासून मानवंदना देतो आणि अशाच प्रकारे तुमचे आशिर्वाद आमच्या पाठीशी राहू दे ही प्रार्थना करतो.
@vishakhasalaskar321
@vishakhasalaskar321 4 жыл бұрын
outstanding character, for me he is God
@priyadeshmukh1560
@priyadeshmukh1560 4 жыл бұрын
ग्रेट काय म्हणायचे शब्द नाही शतदा नमन
@nitinpradhan8888
@nitinpradhan8888 4 жыл бұрын
जो अगोदरच ऐक अनमोल रत्न आहे त्याला काय करायचे आहे भारतरत्न सलाम सर
@rajeevk.pathak771
@rajeevk.pathak771 3 жыл бұрын
He is a genuine Barat-"RATNA" --- Bharat-Ratan- Tata! An exemplary industrialist (NOT businessman) and a compassionate human being. There is yet another anecdote: once he was traveling with a few of his junior colleagues in his van, when a tire/tyre got punctured. The colleagues alighted down and went for a stroll up to a kiosk selling Tea and refreshments, as the driver was supposed to change the wheel. One of them noticed that Mr. Ratan Tata was not with them, and they all rushed back to the van, only to notice that Mr. Tata was assisting the driver in the wheel-change! Such personalities, who are trend-setters are truly human phenomena! Salute to this uniquely remarkable son of our Bharat-Mata!
@sushilkamble2919
@sushilkamble2919 4 жыл бұрын
साहेबाना आता उधोग पती म्हणण्या पेक्षा ते आपल्या देशाचे पालक आहेत अस मला वाटते धन्यवाद
@vaibhavmorajkar9328
@vaibhavmorajkar9328 3 жыл бұрын
बरोबर
@prashantrajveer6688
@prashantrajveer6688 4 жыл бұрын
मी रतन टाटा साहेब यांना जवळून पाहिले आहे.मी त्यांच्या कंपनीत कामाला आहे.टाटा मोटर्स पुणे....🙏
@ag55555
@ag55555 4 жыл бұрын
Ho ka great.job ahe ka receptinist cha ?
@saeedundre9533
@saeedundre9533 4 жыл бұрын
Agar Apne ratan sir KO Dekha hai to Mai apki ankhonko BHI Salam karta hun he is real Indian hero
@prashantrajveer6688
@prashantrajveer6688 4 жыл бұрын
@@ag55555 मी ज्या कॅन्टीन मध्ये काम करतो तिथे टाटा सर त्यांचा वाढदिवस कंपनीतल्या कामगारांना सोबत साजरा करतात आणि जेवायला कॅन्टीन मध्ये येतात.त्यांची आवडती भाजी चवळी आहे.
@prashantrajveer6688
@prashantrajveer6688 4 жыл бұрын
@@saeedundre9533 भाई टाटा सर का जब जनमदिन होता है| टाटा सर उनका जनमदिन उनके कंपनी के वर्कर के साथ मनाते है| और मै जीस कंपनी के कॅन्टीन मैं काम करता हू उस कॅन्टीन मैं सब के साथ खाना खाने को बैठते है| टाटा सर की पसंद की सब्जी चवली है| रतन सर टाटा का जनमदीन की तारीख २८/१२/१९३७
@dhartishivekar1218
@dhartishivekar1218 3 жыл бұрын
सर मला पण जॉब ची खूप गरज आहे तुमच्या दिसण्यात त्या कंपनी मध्ये कोणता जॉब आहे का. असेल तर प्लिज मला मेसेज करा
@emmanuelt4661
@emmanuelt4661 4 жыл бұрын
Ratan Tata hey jaga madhye ... Te ek namra vyakti aahet aani mahaan business man
@minabamhane5470
@minabamhane5470 2 ай бұрын
❤❤ भारत देशाला अशया माणसाची गरज आहे
@dnyaneshgavandi8394
@dnyaneshgavandi8394 3 жыл бұрын
हेच खरे भारतरत्न
@harishramane5789
@harishramane5789 4 жыл бұрын
The Great Ratan Tata ...khup Khup Changle Vyaktimatv aahe.
@anjalivinchurkar3896
@anjalivinchurkar3896 4 жыл бұрын
खरोखर ग्रेट माणूस आहे.
@neelimaalulkar7774
@neelimaalulkar7774 2 ай бұрын
भारताची आण बाण शान आदरणीय रतन टाटा सर. आप जिओ hajjjjjaro साल... भारताचा कोहिनूर: रतन जी टाटा सर
@smartey28
@smartey28 3 жыл бұрын
One of my Idol Mr. Ratan Tata...
@mangeshghag8916
@mangeshghag8916 4 жыл бұрын
देव माणूस लाखांचा पोशिंदा आहे
@archanagiri411
@archanagiri411 3 жыл бұрын
Nice❤️❤️ #अरोग्य_विभाग_महाराष्ट्र_2020_भरती_सुरु
@dineshcherkar6201
@dineshcherkar6201 4 жыл бұрын
Ratan Tata is a living legendary. He is a simplest industrialist and kindhearted person. GOD BLESS HIM HEALTH & WEALTH ABUNDANTLY
@pratibharane3903
@pratibharane3903 4 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ.. रतनजीं ना शतशः प्रणाम!!!
@sudhirkhadke2033
@sudhirkhadke2033 4 жыл бұрын
आसा देवमानुस आपल्या देशाचा पंतप्रधान झाला तर आपला देश जगात नंबर एकला जाइल
@ravindraloke2258
@ravindraloke2258 4 жыл бұрын
जगातील सर्वात महान मनुष्य
@surajmatlemumbai7070
@surajmatlemumbai7070 4 жыл бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र🇮🇳🚩 टाटा साहेब🚩👏
@dattagaikwad5457
@dattagaikwad5457 4 жыл бұрын
जगातील सर्वात मोठा माणूस म्हणून त्यांचा गौरवच आहे परंतु छोट्या माणसांवर त्यांचं अजिबात लक्ष नाही यासाठी कुतूहल सुद्धा आहे
@sunilpawar4827
@sunilpawar4827 12 күн бұрын
भारतातील सर्व समाजासाठी साक्षात परमेश्वर 🙏
@kishorganeshkar7959
@kishorganeshkar7959 2 ай бұрын
माननीय रतन टाटा यांचे व्यक्तिमत्व महान असून त्यांचे आचरण एका संतासारखे आहे. 🙏🙏🙏🙏🙏
@radhahange5968
@radhahange5968 4 жыл бұрын
Ratan Tata is pure hearted man. He is really great. Lots of tribute. And my ideal
@sunitaghongade4400
@sunitaghongade4400 4 жыл бұрын
Ratan Tata sir na maza Salam
@rajshri369
@rajshri369 4 жыл бұрын
हा आहे माझा खरा भारत आणि इथले महान लोक..🙂🙂
@rsgharge338
@rsgharge338 3 ай бұрын
रतन टाटा साहेब... महान व्यक्तीमत्व .... वैचारिक माणूस... मनाचा मोठेपणा.. हिच खरी श्रीमंती..
@vaibhavkshirsagar00
@vaibhavkshirsagar00 4 жыл бұрын
🇮🇳💎भारतरत्न👑💯 🙏🙏🙏🙏🙏
@sachinpednekar5189
@sachinpednekar5189 4 жыл бұрын
this entire family is spiritual and they are true saints🙏🙏🙏
@devidaspawar1
@devidaspawar1 3 жыл бұрын
अप्रतिम विचार...
@anilmane6116
@anilmane6116 3 жыл бұрын
आदरनिय रतनजी टाटा ... शतशः प्रणाम
@smtdrgeetachavan6125
@smtdrgeetachavan6125 3 жыл бұрын
Simplicity is much more valuable than high style.i have High respect for this legendary man.may God bless him with good health.
@sarveshshivalkar3716
@sarveshshivalkar3716 4 жыл бұрын
रतन टाटा ह्याच्या रुपात भारतात देव आहे असा मला वाटते 🙏🙏🙏🙏🙏
@valmikl.gosavikopargaon6860
@valmikl.gosavikopargaon6860 4 жыл бұрын
जय जनार्दन महाराष्ट्र वंदे मातरम् कोपरगांव
@shekharsawant9129
@shekharsawant9129 4 жыл бұрын
एक दिलदार देव माणूस GBU सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogesh6145
@yogesh6145 4 жыл бұрын
He is great Man. He deserve भारतरत्न.🙏🙏
@arunnarayanpatwardhan7952
@arunnarayanpatwardhan7952 4 жыл бұрын
Person must follow this example of mr ratan tata for ever wherever we are.
@sangeetawali8287
@sangeetawali8287 3 жыл бұрын
श्री. रतन टाटांजिना माझे कोटी कोटी प्रणाम
@vinodrase1244
@vinodrase1244 2 ай бұрын
रतनजी टाटा यांच्यासारखं वागणं म्हणजे सोपं नाही, तो एकप्रकारे मोठा तप आहे, असं एक साधारण माणुस नाही तर एक तपस्वी व्यक्तीचं करु शकतो. आपले चरणस्पर्श टाटाजी.🙏
@gajanantalhar1213
@gajanantalhar1213 4 жыл бұрын
Yes we are proud of ratan tatami for having such a moral thinking and inspiration. Thanks a lot to you for bringing this treasure of thought.
@Rushikesh.914
@Rushikesh.914 3 жыл бұрын
एका सर्वे नुसार हे माहिती पडले की रतन टाटा जी अंबानी पेक्षा ही धनवान असते ते त्यांच्या कमाईतून ५०% देशाला आर्थिक मदत करतात.....सलाम अश्या व्यक्तीला😘😍
@gautamwaghmare613
@gautamwaghmare613 3 жыл бұрын
Lajawab Sri Ratan Tata na Triwar salute 🌷👌🙏🙏🙏👌🌷
@dhanajijadhav7057
@dhanajijadhav7057 2 жыл бұрын
रतन टाटा हे एक देव माणूस आहेत, दगडा तल्या देवपेक्षा या माणसातल्या देवाला माझा नमस्कार .💐
@hemadsouza2552
@hemadsouza2552 4 жыл бұрын
Sinca years he I known as gentleman,down to earth person.I always respect him.
@sunitasodhani9135
@sunitasodhani9135 4 жыл бұрын
इंसान को उसकी नम्रता महान बन देती है और उनके सामने अपने आप ही सर जूक जाता है सेल्यूट है रतनजी आपको
@ganeshkale8554
@ganeshkale8554 3 жыл бұрын
Sahi hai
@gadgetworld987
@gadgetworld987 4 жыл бұрын
One of the most kind and respective person in the world Shri. Ratanji Tata sir..... Luv u sir
@shamvartak
@shamvartak 2 ай бұрын
अशा या ऋषितुल्य व्यक्तीला त्रिवार वंदन..🙏🙏🙏
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 65 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 109 МЛН
She saved others
0:20
V.A. show / Магика
Рет қаралды 5 МЛН
Мальчик помог мужчине спастись 🤯
0:50
Фильмы I Сериалы
Рет қаралды 1,5 МЛН
I Almost Crushed The Poor Cockroach😵🥲🥺
0:20
Giggle Jiggle
Рет қаралды 12 МЛН
Я нашел кто меня пранкует!
0:51
Аришнев
Рет қаралды 3,8 МЛН
Когда Нашёл Нового Друга в Диснейленде ❤️
0:18
Глеб Рандалайнен
Рет қаралды 7 МЛН
Найди Влада на стадионе
0:26
ЛогикЛаб
Рет қаралды 2,6 МЛН