Рет қаралды 782,265
Ingredients
रवा डोसा बेटर ( Instant)
रवा - ½ cup - 100gm
तांदुळाचे पीठ - 1 tbsn
दही - ¼ cup - 100gm
पाणी - ½ cup
मीठ - चवीपुरतं
सोडा - ¼ tsn
ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी
खोबऱ्याचे तुकडे - ½ cup
भाजलेली डाळ - ½ cup
चिंच - लहान गोळी
लसूण पाकळ्या - 2/3
आलं - 1 लहान तुकडा
हिरवी मिरची - 1
कढीपत्त्याची पाने - 7/8
मीठ - चवीपुरतं