Рет қаралды 214
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
सूवर्णसंधी
एस.एस.वाय.शिबीर
🎉🎉🎉🎉🎉
उत्तम आरोग्य , उत्साह , आनंद , प्रेम , ,अंतर्बाह्य सर्वांगाचे शूद्धिकरण करणेसाठी सूवर्णसंधी_
🧘🧘🧘🧘🧘♂️
प्रतिकारशक्ती , मनःशांती , समाधान यात वाढ करण्यासाठीची गुरुकिल्ली
🧘♀️🧘♀️🧘♀️🧘♀️🧘♀️
शिबीरात काय शिकणार...?
1️⃣ ऑक्सिजन लेव्हल , Stamina व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीचे शास्त्रशुध्द तंत्र - प्राणायाम
2️⃣ मनःशांती साठी मेडिटेशन (ध्यान)
3️⃣ सक्षम शरीरासाठी डाएट प्लॅन व योगासने
4️⃣ मनाची कक्षा व्यापक करणेसाठी चर्चासत्रे
आपल्यातील हरवलेले आनंदी व खेळकर मूल शोधण्याचा सोपा मार्ग म्हणजेच एस.एस.वाय
ठिकाण
एस.एस.वाय. सेंटर उत्सव मंगल कार्यालयाजवळ श्रीरामपूर.
नांव नोंदणीसाठी संपर्क
ऐश्वर्या-८८६२०५१४०९
शूभम - ८६६८२८१४७४
लोळगे -८४२१३८९६६५
शेवाळे - ९१३०५०४९६६
दिपक - ८०८७८४८४३८