Рет қаралды 298
कांद्याच्या पातीची भाजी || Kanda pat bhaji ||
● साहित्य ●
: १ जुडी कांदापात
: २ हिरवी मिरची
: २ चमचं बेसन
: ७-८ लसूण पाकळ्या
: चिमुट भर हिंग
: १/४ चमचं हळद
: १ चमच लाल तिखट
: २ पळी तेल
: चवीनुसार मीठ
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा🙏🙏🙏
Other Recipes
• गाजराचा हलवा||Gajar ka...
• मुंबईचा फेमस वडापाव आण...
• ||हिवाळी स्पेशल कुरकुर...
• तिळकुटातली शेवग्याच्या...