Рет қаралды 83,907
शहरांचे नियोजन करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या? आपली शहरे अस्ताव्यस्त वाढत चालली आहेत का? शहरांच्या मध्यवर्ती भागात घरांच्या किमती वाढणं अयोग्य? सोसायटी रीडेव्हलप करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? जगातील मोठ्या शहरांच्या तुलनेत भारतीय शहरं कुठे आहेत?
पुणे पब्लिक पॉलिसी फेस्टिव्हलच्या निमित्ताने, 'थिंकबँक'च्या शहरनामा या विशेष सिरीजमध्ये शहर नियोजन अभ्यासक श्रुती वैशंपायन यांची मुलाखत...
#urbanplanning #city #shaharnama