सातपुड्याच्या शिक्षणाची दैनावस्था, शाळा सुरू होऊन 10 दिवसानंतरही मांडवा आश्रम बंदच, विद्यार्थी गायब

  Рет қаралды 2,803

Indigenous-Adivasi Law Corner

Indigenous-Adivasi Law Corner

18 күн бұрын

Пікірлер: 30
@royalStarstatus454
@royalStarstatus454 17 күн бұрын
डॉ. कैलास दादा तुम्ही येणाऱ्या विधानसभेची निवडणुक लढवावी BAP भारत आदिवासी पार्टी मधुन
@user-mj6xu2qz1j
@user-mj6xu2qz1j 12 күн бұрын
कैलास दादा खूब चांगलाउपक्रम आहे.सरकारला केव्हा जाग येईल
@dautkhatadvi9063
@dautkhatadvi9063 17 күн бұрын
प्रा.डाॅ.कैलास वसावे साहेब,वा क्या बात है ही खरी समाज सेवेची तळमळ.तुमच्या या सेवेला 🎉❤
@MadhavVasave-fj3sz
@MadhavVasave-fj3sz 14 күн бұрын
कैलास दादाआणि फुलसिग दादा शानदार काम करत आहे
@sanjaypatle8016
@sanjaypatle8016 17 күн бұрын
सर तुम्ही आदिवासी सामाजासाठी खूप छान काम करत ❤❤❤❤
@vilaspawara1859
@vilaspawara1859 16 күн бұрын
आपल्यात जी समाजा प्रती बांधिलकी आहे खुप छान आहे. येथील राज्यकर्ते फक्त मतदान पुरते आहे.
@suhasgavit4176
@suhasgavit4176 16 күн бұрын
वास्तव मांडणी... दादा 👍
@khemsingvalvi2339
@khemsingvalvi2339 17 күн бұрын
Great 👍 Congratulations Adv. & Prof. Kailas Vasave साहेब, Adv. Fulsing Valvi Sir & Team
@pratapvasave2200
@pratapvasave2200 16 күн бұрын
बरोबरच आहे.अशा ठिकाणी विद्यार्थी कसे अध्ययन करत असतील.
@royalStarstatus454
@royalStarstatus454 16 күн бұрын
Dr. कैलास दादा सारखा नंदुरबार मध्ये मुद्देसुद्द बोलणारा व हुशार व्यक्त्तीमहत्व असणारा व्यक्ती दुसरा कोणी नाही त्यामुळे आदिवासी समाजाने व विविध आदिवासी संघटना मिळून डॉ. कैलास दादांना येणाऱ्या निवडणुकीत संधी दया
@niranjanavasave7764
@niranjanavasave7764 17 күн бұрын
Expose Tribal Dept. 😢No Hostel,washroom, Drinking Water, classroom and Education and Teaching staff Weldone Dr.Kailash Bhai 👏
@MalsingVasave-jw9xf
@MalsingVasave-jw9xf 17 күн бұрын
Congratulations to yours great social work and rural educational problems
@mangal256
@mangal256 16 күн бұрын
Great work SIR
@anilvalvi8591
@anilvalvi8591 16 күн бұрын
वाईट परिस्थिती आहे
@ashokshingade4042
@ashokshingade4042 16 күн бұрын
आदिवासी विकास मंत्री गावित साहेबांना दाखवा हे ...ते नंदुरबारचेच आहेत..नुसते सत्तेचा माज करतात समाजाचे काही देणे घेणे नाही त्यांना😠😠
@easylife7108
@easylife7108 17 күн бұрын
वाईट परिस्तिथी आहे .
@nileshchitte9338
@nileshchitte9338 12 күн бұрын
अशीच किंवा यापेक्षा विदारक स्थिती आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील बहुसंख्य शाळांची आहे. सर तुम्हाला खूपच उशिरा समजले वाटतं... काहीतरी कारवाई होणे गरजेचे आहे ते दाखवा...काय आहे ते नको... अस खूप लोकांनी दाखवलं... पण कार्यवाही शून्य आहे.
@ShitalValvi-ws2cl
@ShitalValvi-ws2cl 11 күн бұрын
जे मंत्री आहे त्यानं विचारले पाहिजे हेच प्रश्न
@ShitalValvi-ws2cl
@ShitalValvi-ws2cl 11 күн бұрын
Dr kailas vasave kahi padavar nahi aahe na
@teachntest
@teachntest 16 күн бұрын
नुस्त्या चार भिंती बांधून शाळा तयार होत नसते, वातावरणही प्रसन्न हवे, बरोबर बोलतात तुम्ही ते वर्ग नाही तर गोठा आहे...
@surajjaysinggavit5741
@surajjaysinggavit5741 16 күн бұрын
Fkt ‌ कागदावर असेल
@surajjaysinggavit5741
@surajjaysinggavit5741 16 күн бұрын
लाज नावाचे काहिच नसेल तिथले मंत्री
@user-anilkumar501
@user-anilkumar501 16 күн бұрын
कशाला या शाळेला सारखे टार्गेट करत आहात तुम्ही या शाळेचे मास्तर तिरस्कार करायला लागतील हो तुमचा ... सगळ्या सातपुडातल्या शाळांची तीच दयनीय अवस्था आहे ... जरा सगळा सातपुडा कवर करा की .....
@ShitalValvi-ws2cl
@ShitalValvi-ws2cl 11 күн бұрын
Mastrani fakt pagar ghetla pahine ka mag
@user_BhilIndrajit45
@user_BhilIndrajit45 17 күн бұрын
सर्व खर आहे पण सहावीच्या वर्गाला पाचवीचा वर्ग म्हनता 😂😂
@heart_beat7580
@heart_beat7580 17 күн бұрын
मग काय झालं यात हसण्यासारख...
@rampawara8553
@rampawara8553 16 күн бұрын
Mg kaay jhalo, ek vyakti changla kaam krtoy te Tula nai disun rahilo. Tujhya sarkhe lokanmule hi condition pahayla bhettey aata
@RANJITGAVIT-pt9hi
@RANJITGAVIT-pt9hi 16 күн бұрын
शाळा नसुन अनुदान लाटण्याचे दुकान आहेत ह्या सारख्या असंख्य शाळा आहेत सगळ्या शाळा पुढाऱ्यांचा आहेत
@intradayprofitonly7626
@intradayprofitonly7626 15 күн бұрын
Inside 5th
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,9 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 21 МЛН
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 13 МЛН
कागदपत्र बदल : लाडकी बहीण योजना | Ladaki Bahin Yojana Form
3:30
आपलं गाव आपला विकास
Рет қаралды 253 М.
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41