Рет қаралды 1,562
साऊथ इंडियन लोकांसारखे मेदू वडे / सांबर रेसिपी परफेक्ट का होतं नाही ? आता कळेल सिक्रेट पद्धत I Nasta
#मेदूवडा #सांबररेसिपी #Shandarmarathirecie #meduvada #meduvadarecipe #southindianrecipe #sambarrecpe #sambar #meduvadarecpes #nasta
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
अर्धा किलो उडीद डाळ ६ तास भिजत ठेवा / soak half a kilo of urad dal for 6 hours
१ मिरची बारीक कापलेली / 1 gren chili fnely chopped
१ इंच किसलेले आलं / 1 inch grated ginger
बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर / finely chopped green coriander
चवीनुसार मीठ / saltto teste
३ चमचे बारीक रवा / 3 tsp fine semolina
१ कप तुरीची डाळ / 1 cup of toor dal
१ कांदा / 1 onion
१ टमाटर / 1 tomato
१ वाटी भोपळा / a bowl of pumpkin
१ वाटी वांगी / 1 brinjal
थोडेसे कडीपत्ता / a little bit of curry leaves
पाव चमचा हळद / 1/ tsp turmeric powder
५ ते ६ चमचे तेल / 5 to 6 tsp oil
१ चमचा मोहरी / 1 tsp musterd
२ सुख्या लाल मिरच्या / 2 dry rd chilli
पाव चमचा हिंग /1/4 tsp asafoetida
थोडेसे कडीपत्ता /a little bit of curry leaves
शेवग्याचा शेंगा ५० टक्के शिजवणून घ्या / cook fenugreek pods 50%
दीड चमचा लाल तिखट / 1 and a hlf tsp red chillies
२ चमचे सांबर मसाला / 2 tp sambar masala
चवीनुसार मीठ / salt to teste
५ ते ६ चमचे चिंचचे पाणी / 5 to 6 spoos tamarind water
बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर / fiely chopped geen coriander