सोडा व एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा घाटातील कुरकुरीत कांदा भजी | Crispy onion pakoda

  Рет қаралды 2,552,057

आपली आजी

आपली आजी

4 жыл бұрын

#Onionpakoda #खेकडाभजी #प्याजकेपकोड़े
#Streetfood #आपली_आजी
यश ( नातू ) च्या चॅनेल ची लिंक 👇👇
- • Gravity & Logic iss ba...
सामग्री:
2 मोठे कांदे. (2 bigsize Onion)
1 चमचा मीठ. (1 spoon salt)
हळद. (turmeric powder)
ओवा. (carom seeds/Ajwain)
1 चमचा लाल तिखट (1 spoon red chilli powder)
1 वाटी बेसनपीठ (1 bowl gramflour)
तेल। (oil)
Click here to subscribe -
/ @aapliaajiofficial

Пікірлер: 2 000
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
आनंदाची बातमी :- बाळांनो , तुम्ही आपली आजी चॅनेल इतक्या आवडीने पाहता , माझ्याशी बोलता याचा मला खूप खूप आनंद होतो. म्हणून तुमच्यासाठी काहीतरी मस्त मी घेऊन आली आहे ! मी माझ्या स्वतः हाताने बनवलेले मसाले तुम्हाला द्यायचे ठरवले आहे. मी पहिल्यांदा 10 - 10 किलोच बनवणार आहे , मग पुढे जस तुम्ही मागाल आणि जसे बनेल तसे आपण अजून बनवू , कारण हे सर्व मी माझ्या हाताने बनविणार आहे... सुरुवातीला मी काळा मसाला आणि लाल तिखट बनवणार आहे ! हे मसाले घरी बसून तुम्ही कसे मागवू शकता हे मी पुढच्या व्हिडीओ मध्ये सांगेल. - आपली आजी
@sachinadhav1737
@sachinadhav1737 4 жыл бұрын
आजी हळद मिठाचे चिकन कसे बनवायचे
@prathameshpukale5366
@prathameshpukale5366 4 жыл бұрын
Lai bharii aaji. 😍😍😋😋😋
@NajukaBhandarkar
@NajukaBhandarkar 4 жыл бұрын
Nakki ch awdel...
@renum9917
@renum9917 4 жыл бұрын
Will wait for this video Grandma
@ramchandraghare7414
@ramchandraghare7414 4 жыл бұрын
.
@AshusCreationsWithKitchen
@AshusCreationsWithKitchen 3 жыл бұрын
भारीच तुमच्या कडे पाहून अस वाटत की कोणत्याही वयात माणूस काही करू शकतो फक्त जिद्द हवी भारीच आजी
@sunandaahirej.v.pandhurli9824
@sunandaahirej.v.pandhurli9824 3 жыл бұрын
अन्नपूर्ण माता आजीच्या स्वयंपाकावर खरोखरच प्रसंन्न असेल.त्यांचा हसमुख चेहरा .आपल्या भाषेत सांगण्याची पद्धत सोपी, सरळ आणि घरात उपलब्द असलेले साहित्य मस्त पदार्थ बनविण्याची कला. नातू भाग्यवान अशी आजीची साथ👏👏👍
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 3 жыл бұрын
😊😊
@sambhajimohite4387
@sambhajimohite4387 4 жыл бұрын
मराठमोळी आई तुजला वंदन!!! आता मात्र खरंच संगणक घरोघरी पोहोचले याची खात्री पटली.
@mangeshpaygude4507
@mangeshpaygude4507 3 жыл бұрын
सुंदर खमंग भजी व मस्त भजी बनवली आजने.👌
@umermotiwala8372
@umermotiwala8372 3 жыл бұрын
Not so good 1 bhi akkha nahi
@balajidevidaskadamkadam3982
@balajidevidaskadamkadam3982 3 жыл бұрын
Khupach bhariii bhajii zali aaji
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
नमस्ते , मी ( आजींचा नातू ) यश !😊 तुम्ही खूप जणांनी सांगितले होते की यश तू पण तुझे एक चॅनेल बनव... यश ( आजींचा नातू ) च्या चॅनेल ची लिंक 👇👇 - kzfaq.info/get/bejne/qLZyaNlq2svQY5c.html
@rameshwaripatil9041
@rameshwaripatil9041 4 жыл бұрын
खूप छान आजी तुम्हाला पाहून खरच आजीची आठवण होते,आणि तुमचे कौतुक ही वाटते, घरातच तुम्ही हे चॅनल चालवतात,आणि सोपी पद्धत वापरतात,ते जुने घर कापायला विळी काही ही हायफाय नाही अगदी सिम्पल,तुम्हाला जे सपोर्ट करत असतील ते पण ग्रेट,मस्त असेच चालू ठेवा आणि नव्या पिढीला गावरान स्वाद कळू द्या,तुमचा किचन छान आहे, जुनी आठवण येते,
@bhushanmundhekar3879
@bhushanmundhekar3879 4 жыл бұрын
अगदी बरोबर, आजी तर ग्रेट आहेतच, त्यांचा उत्साही वावर प्रेरणादायी आहे...त्याबरोबर त्यांना सहकार्य करणारी पिढीचे, विडिओ editing , sound mixing करणाऱ्यांचे देखील मनःपूर्वक आभार. शाब्बास मित्रांनो!!👌
@a2zgaming621
@a2zgaming621 3 жыл бұрын
प्लीज आजी साठी एक लाईक 👇👇
@GurpreetKaur-wy1el
@GurpreetKaur-wy1el 3 жыл бұрын
Hello aaji... I'm Punjabi. and I leave in Canada. my husband was so angry on me.. and I saw your video 🙏 I made this type of bhaji. It really works 🎉I love you aaji... I'm also from Maharashtra dhuliya.namaskar🙏
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 3 жыл бұрын
Nice to hear you beta 😊😊❤️
@NEET2023...
@NEET2023... 2 жыл бұрын
@@AapliAajiOfficial aajis son replying 😁
@nitinkharat859
@nitinkharat859 2 жыл бұрын
@@AapliAajiOfficial aji tumala English yeti ka
@leen1q84
@leen1q84 Жыл бұрын
​@@nitinkharat859 😂
@amodkakade3779
@amodkakade3779 4 жыл бұрын
अगदी सोप्पी, चटकदार आणि मस्त रेसिपी, एकदम मस्त जमली मला, खूप धन्यवाद
@pga7733
@pga7733 4 жыл бұрын
छान झाले आज्जी भजे धन्यवाद 🙏🙏🙏
@vikaspatil2109
@vikaspatil2109 4 жыл бұрын
बाहेर पाऊस पडत असताना..गरमागरम भजी खायची मज्जाचं काही वेगळी..👌👌👌👌👌
@parttimegruhini4436
@parttimegruhini4436 4 жыл бұрын
Yes, its awesome
@a2zgaming621
@a2zgaming621 3 жыл бұрын
Please आजी साठी एक लाईक👇👇
@swaramyprinces2680
@swaramyprinces2680 4 жыл бұрын
मी नक्की बनबेल आजी.मी परवा तुम्ही दाखवलेल्या पाटवड्यांची भाजी बनवली होती खुप छान झाली होती आता मला तुमच्या रेसीपी पाहुन वेगवेगळे पदार्थ बनवायला हुरूप येतो आहे धन्यवाद तुमचे आजी🙏🏻
@sureshjagdhanejagdhane3597
@sureshjagdhanejagdhane3597 Жыл бұрын
खूप सुंदर आजी
@advanantpachade4152
@advanantpachade4152 4 жыл бұрын
माय , 🙏 तुझ्या हातचा कुठलाही पदार्थ खूपच छान बनतो 🙏😇🙏
@vidyadg
@vidyadg 4 жыл бұрын
आजी किती गोड आहेत😘😘आणि भजी करायची पद्धत पण किती छान समजावून सांगितली आहे👌👌 त्यांच्या कॉन्फिडन्स ला सलाम🙏🙏
@sangeetalokarey7826
@sangeetalokarey7826 3 жыл бұрын
आजी। भाजकेमुरमुराचा। चिवडा
@annasahebwaghmare217
@annasahebwaghmare217 22 күн бұрын
हो ना
@vaishalikharate5878
@vaishalikharate5878 4 жыл бұрын
खूप छान...सोप्या पद्धतीने मस्त कुरकुरीत कांदा भजी बनवली आजींनी. 👌👌😋
@durvaSakpal2108
@durvaSakpal2108 4 жыл бұрын
तुमच्या जेवन करून दाखवण्या पेक्षा तुमचा आवाज खूप गोड आहे👍👍👍💕
@shundupacharne8637
@shundupacharne8637 4 жыл бұрын
षषषषृपपपपपपषपपशृष शैऐऐशशपपृऋशपपशननपपपपपपपपशपशपपपपपपपपपपपपपपपपपपननननननननननननननननननन
@laxmanmalve283
@laxmanmalve283 4 жыл бұрын
छानआई
@vinodbankar9844
@vinodbankar9844 4 жыл бұрын
सही कहा
@vedantdandgaval6167
@vedantdandgaval6167 4 жыл бұрын
खूप छान आहे भजे आजी एकदम कडक्
@prashantmayekar6715
@prashantmayekar6715 4 жыл бұрын
I have tried this recipe and i loved it... thankyou
@lahanuchakor5248
@lahanuchakor5248 3 жыл бұрын
आजी तुम्ही सांगितल्या प्रमाणे भजी केली होती घरच्यांना खुप आवडली
@SaurabhYadav-nh1zn
@SaurabhYadav-nh1zn 4 жыл бұрын
वा आज्जी....खुपच छान...मी आत्ताच बायकोला सांगून ठेवले की उद्या सकाळी डाळीचे पीठ काढून ठेव. उद्याच करणार भजी...देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो....
@paul-lc3dk
@paul-lc3dk 4 жыл бұрын
I miss my grandmother
@ok-yt5ll
@ok-yt5ll 2 жыл бұрын
Very crispy ! Thank you ❤
@vilassurve8481
@vilassurve8481 4 жыл бұрын
आजी तुम्ही खूप छान माहिती देत आहेत जुने ते सोन । उगाच म्हणत नाहीत, खूप छान
@yashizate3966
@yashizate3966 4 жыл бұрын
🌹आपली आजी🌹 कुरकूरीत भजे रेसीपी आम्ही पाहीली आणि लगेच कांदे भजी बनवली खरच खुप चांगले बनली 🌹🙏🙏🌹
@asw7309
@asw7309 4 жыл бұрын
अगं आज्जी.....आता मला तुझा व्हिडीओ बघुन कांदा भजीच खावीशी झालीय,रात्रीचे दहा वाजले आहेत, जेवणंही झालीत.... आता काय करू....😉😋
@shashikantkulkarni9827
@shashikantkulkarni9827 3 жыл бұрын
khup chan mala avdala आजी tumi khup chan ani easy recipe sangata manun aami tumche video bhagto ani aami Bhaji कले खुप chan zala आजी साठी 1like to banta hai na👇👇👇👇
@shashikantkulkarni9827
@shashikantkulkarni9827 3 жыл бұрын
Thank you so for giving me heart आजी we love you a lot😘😘🙇🙇
@vijayakandekar6743
@vijayakandekar6743 4 жыл бұрын
तुमच्या उत्साहाला प्रणाम । मी कारले तुमच्या रेसिपीने बनवले ।माझी आई देखील बनवायची असेच ।खूपच छान झाले होते । देव परमेश्वर तुम्हास उदंड आयुष्य देवो । तुमचा उत्साह या वयात खूपच वाखण्यासारखा आहे । तुमच्या वयाच्या सुदृढ लोकांनी तुमचा आदर्श नक्की घ्यावा .
@sunitakhomane7554
@sunitakhomane7554 4 жыл бұрын
Kupa chann chann Aaji Repie 😊😊😊
@madhavwagh7920
@madhavwagh7920 4 жыл бұрын
कुरकुरीत कांदा भजी आणि त्या सोबत तळलेली हिरवी मिरची .आजी, पावसाळ्याच्या सुरुवातीला मस्त रेसिपी दाखवली. धन्यवाद.
@pritalr8394
@pritalr8394 4 жыл бұрын
Aaji khupch chaan
@1618bheeshma
@1618bheeshma 3 жыл бұрын
Love you loads, Aaji. Awesome recipe.
@vaishaliveer4735
@vaishaliveer4735 4 жыл бұрын
छान झाले भजी आजीबाई तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान
@raniraut9064
@raniraut9064 4 жыл бұрын
खणखणीत आवाज आणि दणदणीत रेसिपी .लई भारी आई 😊👍
@rameshdeore6980
@rameshdeore6980 4 жыл бұрын
आजी आज कांदा भजी नक्कीच करून बघनार आजीने सांगितले तसे आजीचि खूप छान व सोपी टीप्स आहे
@jagdishdahibhate8044
@jagdishdahibhate8044 4 жыл бұрын
नमस्कार आजी, तुम्ही पाठवलेल्या रेसीपी मला खुप आवडल्या मि तुम्ही सांगितल्या प्रमाणे भजी बनवुन बघीतले खरचं खुप छान झाले घरातल्या सगंळ्या ना खुप आवडले धन्यवाद मला हे शिकवल्या बदल .
@seemakamble2065
@seemakamble2065 3 жыл бұрын
आई खुप छान कांदेभजी केले आहे तु मस्तच लय भारी आई मी सिमा कांबळे 👌👌😘😘
@pratikshaganage1271
@pratikshaganage1271 4 жыл бұрын
लय भारी🥰🤩😍गरमा गरम भजी.... बाहेर पाऊस आणि चहा ..... ♥️
@ambadaslakhe4118
@ambadaslakhe4118 4 жыл бұрын
आजी तुमची सांगण्याची पद्धत खुप सोपी आहे आजी love u आणि बरं का आजी तुमच्या chainal ला सप्राईज केले
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
हो का !!😊👌👌
@ambadaslakhe4118
@ambadaslakhe4118 4 жыл бұрын
हो
@prafulkukade524
@prafulkukade524 4 жыл бұрын
Hjdjjfhf
@sayaramulani2462
@sayaramulani2462 4 жыл бұрын
@@AapliAajiOfficial llllllllllllllllllll
@meeenakulkarni3862
@meeenakulkarni3862 4 жыл бұрын
Khar ch .khup god watate 'saprize' aikun. Mi tar aajji chya tya shabadasathi purn vedio aikte. Nehmi ch.
@sachinbhagwat7541
@sachinbhagwat7541 3 жыл бұрын
Waw ! It's amazing ! ❤❤❤
@KookoosKitchen
@KookoosKitchen 4 жыл бұрын
Khup chan aji. Thank you ❤
@adityaingale430
@adityaingale430 3 жыл бұрын
Love the Guy who supports his or her Grandma For the channel... Aggi aamhi tumchavar khup prem karto..👍❤😍
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 3 жыл бұрын
😊😊❤️ हो का बाळ
@user-yb1pz1qq7e
@user-yb1pz1qq7e 4 жыл бұрын
आज्जी खानदेशी डाळ बट्टी बनवा.. 👇 कोणा कोणाला वाटतं बनवावी..
@arunavishwasrao3020
@arunavishwasrao3020 4 жыл бұрын
No
@user-yb1pz1qq7e
@user-yb1pz1qq7e 4 жыл бұрын
@@arunavishwasrao3020 no काय
@amolnikam3673
@amolnikam3673 3 жыл бұрын
आजी भारीच 👌👌👍👍
@ameshhad9445
@ameshhad9445 4 жыл бұрын
Ek number 👌 thank you Ajji 🙏
@sheelatayade46
@sheelatayade46 4 жыл бұрын
आजी तुमच्या सर्व recipies खूप छान असतात👌👌🙏🙏
@shahajibhandari
@shahajibhandari 3 жыл бұрын
Chan, Aaji love you 👏👏
@ashokpatange5728
@ashokpatange5728 4 жыл бұрын
तुम्ही मोठया सुगरण आहात . तुमच्या हातात जादू आहे . धन्यवाद
@dafneydcrez724
@dafneydcrez724 2 жыл бұрын
Aaji ur the best love u short and sweet recipes 😘😘
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Жыл бұрын
!❤!अरे!व्वा.खुपच भारी झालेत!कुरकुरीत!कांदा!! !❤!❤!भजी!❤!खुपच खूप खास आणि झक्कास !❤!❤!धन्यवाद !खूप च!SPECIAL THANKS!
@maheshmali7310
@maheshmali7310 4 жыл бұрын
You r just amazing Grandma... you recipes are too good.... I liked & subscribe ur video... waiting for next traditional recipes... thank u grandma...
@vishwasnakashe7690
@vishwasnakashe7690 4 жыл бұрын
आजी खुप छान आहे तुमची रेसिपी
@worksbeauty
@worksbeauty 4 жыл бұрын
हे जग फक्त जून्या लोकान मुड़ेच्च आहे आजी, मॉडर्न लोकांनी दुनियेची ऐशो तयशी केलेया❤️🙏मस्त आजी खूप छान बनोतीस recipes👌😍
@taidevale6968
@taidevale6968 4 жыл бұрын
Mast aaji आम्ही तुमच्या पद्धतीने कांदा भजी बनवले खुप छान बनली
@srushtipawar2936
@srushtipawar2936 3 жыл бұрын
आजची तुमच्या रेसिपी खूप खूप छान असतात एकदम सोपी पद्धत असल्यामुळे त्या पटकन लक्षात येतात आणि खूप छान लागतात👌👌
@gsbteachings2787
@gsbteachings2787 4 жыл бұрын
I miss my grandma so much.
@meghanajadhav8793
@meghanajadhav8793 4 жыл бұрын
आजी पालकची कुरकुरीत भजी कशी बनवायची त्याची रेसिपी सांगा ना.... आणि तुमच्या सर्व रेसिपी खुप छान असतात आजी😊
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
हो बाळ लवकरच सांगेल....😊
@rupalisutar6105
@rupalisutar6105 4 жыл бұрын
आजी तुमची सांगण्याची पद्धत मस्त आहे रेसिपी
@rakeshkhairnar9446
@rakeshkhairnar9446 4 жыл бұрын
हो ना
@shekar178
@shekar178 4 жыл бұрын
खूप छान झाले कांदे भाजे आज मी नाविन शिकला आज थांक्योई व्हेरी मुच.
@kingfishergamer3332
@kingfishergamer3332 4 жыл бұрын
आजी तुम्ही खूप 👌👌👌सांगता मस्त वाट ikla भजी पण मस्त होतील
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
😊
@riddhimandavkar7355
@riddhimandavkar7355 4 жыл бұрын
मस्त आजी तुमची विळी आणि तुमच्या चहाच्या मसाला रेसिपी मध्ये तुमच्या लहान पणीचे खेळणयातले फुलपात्र मस्त आणि भाजी पाहुन तोंडाला पाणी सुटले 😌
@karinapatil4215
@karinapatil4215 3 жыл бұрын
अगदी सोप्पी, चटकदार आणि मस्त रेसिपी, एकदम मस्त जमली मला, खूप धन्यवाद ............... Akdam bhaari bhaji zale aaji😋😋
@aniketlalge
@aniketlalge 3 жыл бұрын
Thanks ❤️ खूप छान झाली होती भजी
@shaikhayesha76
@shaikhayesha76 3 жыл бұрын
Aaji you are great love you from karnataka i know marathi
@vilasgaikwad2062
@vilasgaikwad2062 4 жыл бұрын
आजी आम्ही सुद्धा आता भाजी केली खूप सुंदर झाली 👌👌
@jayjadhav6316
@jayjadhav6316 3 жыл бұрын
Awesome👍😊 ahaa kup mi pan try kala masta zala hota
@vedikavani5513
@vedikavani5513 3 жыл бұрын
Ajji lai bhari bhjji👌👌👌👌👌 Ajji tummhi pn lai bhari😊😊 Thank you ajji 😎😎😘
@meenanagre1609
@meenanagre1609 4 жыл бұрын
सेम माझ्या आजी ची आवाज आहे तुमचा आजी 🙏😘🤗🤗
@asmasayyed5175
@asmasayyed5175 3 жыл бұрын
She's so cute ☺️
@MrRocky793
@MrRocky793 4 жыл бұрын
Mast aahe receipe... Khup chhan sangata....tumchya kadun khup shikayla milate....thanks.
@devdattashinde2969
@devdattashinde2969 4 жыл бұрын
खुपच छान,Thank you ,आजी.
@rajendramuley5838
@rajendramuley5838 4 жыл бұрын
आज्जी,तुला साष्टांग दंडवत! आपली खाद्यसंस्कृती तुमच्यासारख्यांशिवाय कशी टिकणार?
@v.s1008
@v.s1008 4 жыл бұрын
आत्ताच करायलोत भजी मस्त पाऊस चालू झालाय.. स्वतःची काळजी घे आज्जे.. आजून लय बायका सुगरणी करून सोडायच्यात तुला.. मस्त संगतीस कळतंय बर सगळं
@meditationgoals9190
@meditationgoals9190 3 жыл бұрын
आजी खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्या रेसिपी आम्ही नेहमी ट्राय करतो आणि माझ्या घरच्यांना ही खूप आवडतात
@pradeepambre8516
@pradeepambre8516 4 жыл бұрын
Khub mazedar mahiti dilis AAI.
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
नमस्ते , मी ( आजींचा नातू ) यश !😊 तुम्ही खूप जणांनी सांगितले होते की यश तू पण तुझे एक चॅनेल बनव... तर मी चॅनेल बनविले आहे व त्यावर मी रोस्टिंग चे व्हिडिओस ( कॉमेडी ) पोस्ट करतो ...नक्की पहा , व आवडल्यास मला कमेंट द्वारे कळवा व SUBSCRIBE करा 😊😊 माझे चॅनेल ची लिंक - kzfaq.info/get/bejne/rtJdopthv77Zh30.html
@avdhootbagwe7819
@avdhootbagwe7819 4 жыл бұрын
Thank u aaji!!
@vikrampalekar541
@vikrampalekar541 4 жыл бұрын
खूप छान आहे तुझा चॅनेल
@jaisrijaisri5433
@jaisrijaisri5433 4 жыл бұрын
Very much natural and felt like watching my own granny
@prathameshpatil717
@prathameshpatil717 3 жыл бұрын
आजी, भजी खूपच छान झाली. Thank u.
@jatingawde8753
@jatingawde8753 3 жыл бұрын
आजी कांदा भजी मस्त झाली Thank you , love from mumbai❤❤
@reshmaharyani4258
@reshmaharyani4258 4 жыл бұрын
Khoop chan
@shivajikapse4713
@shivajikapse4713 4 жыл бұрын
So cute
@ishwarpujari3594
@ishwarpujari3594 4 жыл бұрын
Shivaji Kapse Vjklbggv
@ravidhurve5064
@ravidhurve5064 4 жыл бұрын
Thank you aji
@kkvlogs9979
@kkvlogs9979 2 жыл бұрын
खुप छान आजी ,रेसीपी भारी आहे 🙏
@surekhkitchen1134
@surekhkitchen1134 4 жыл бұрын
Lai Bhari kanda bhaji aaji 👌👌
@virjanay9903
@virjanay9903 4 жыл бұрын
Aaji Kadhi funake chi pn recipe dakhva Bhajii 1 no 😋😋
@s.g7303
@s.g7303 4 жыл бұрын
खुप छान भजी सांगितली आज्जी तुम्ही हे तर साधा नी सौपा नियम आहे thanku 🙏
@pramilapatil6147
@pramilapatil6147 3 жыл бұрын
Akdam bhaari bhaji zale aaji😋😋
@manishakale9248
@manishakale9248 4 жыл бұрын
एकच नंबर भजी आजी....... आज संध्याकाळीच बनवून बघणार
@orsalte568
@orsalte568 4 жыл бұрын
" channel la mazya surprised kara " he sentence mala khup aawadta☺️😊
@ajaysdhotre
@ajaysdhotre 3 жыл бұрын
Mala pan lagech surprised kel
@aditijadhav8204
@aditijadhav8204 2 жыл бұрын
Wow amazing recipe 😍
@sachinchaudhari7362
@sachinchaudhari7362 4 жыл бұрын
आजी भजी खुप छान झाली...👍
@yashsopevines2814
@yashsopevines2814 4 жыл бұрын
आजी खुप छान शिकवता तुम्ही 👍✌🏼👌
@AapliAajiOfficial
@AapliAajiOfficial 4 жыл бұрын
धन्यवाद बाळ...😊 खूप खूप आशीर्वाद ❤️
@ramesherdangode6182
@ramesherdangode6182 4 жыл бұрын
भजे खूप छान आजी
@salmanpatel6203
@salmanpatel6203 4 жыл бұрын
आजीबाई मस्तच रेसिपी आहे राव तुमची
@nirmalasurve8592
@nirmalasurve8592 4 жыл бұрын
Inspiring
@debasishsaha7428
@debasishsaha7428 4 жыл бұрын
Ek no. Ajji...........❤🤘👍👌😊😍
@CookingwithFouzia
@CookingwithFouzia 3 жыл бұрын
Mouth watering snacks #mycreativity
@neepapatel8290
@neepapatel8290 4 жыл бұрын
Grandma ur great n ur recipe is sooooo tasty awesome 😋😋
@saishpadave2804
@saishpadave2804 3 жыл бұрын
Aaji jabardast bhaji zali... Perfect recipe 👍
@shakuntalajadhav6372
@shakuntalajadhav6372 4 жыл бұрын
आजी भजी खुप कुरकुरीत झाली. छान झाली💯
@riri8658
@riri8658 4 жыл бұрын
So sweet granny! Very natural and simple. Such a homely feel! I am going to try this!!
@_SwamiOm-1176
@_SwamiOm-1176 4 жыл бұрын
खुपच छान👌👌👌आजी आमच्या घरी या तुम्ही जेवायला रांजणगाव गणपती पूणे येथे खुप छान सुगरण आहात आजी तुमचे गाव कोणते ओ🙏👌🌹
@anishjadhav2259
@anishjadhav2259 4 жыл бұрын
Waaa kiti chan kanda baji khupcha chan mala khup aavdta kanda baji mast aaji tumche Khup aabar thanku so much aaji
@vishwajeetgohokar6861
@vishwajeetgohokar6861 4 жыл бұрын
धन्यवाद अज्जी .....खूप भारी भारी भजी बनवली तुम्ही.... मी सुध्धा करून बघितलाय खूप छान झालीत खूप साधी पद्धत संगीतली आहे तुम्ही.
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 12 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 44 МЛН
Perfect Crispy Onion Pakoda Recipe | Kanda Bhajji #shorts
0:25
foodsenter
Рет қаралды 983 М.