Рет қаралды 6,698
सकाळच्या घाईगडबडीत बनवा बिना भाजणीची खमंग, खुसखुशीत, चवदार पोह्याचे थालीपीठ/Poha Thalipeeth Recipe
#thalipeeth #breakfastrecipe #neelamskitchen
#healthyfood #tiffinrecipe #recipe #pohathalipeeth
साहित्य:-
पोहे - 1कप
गहू पीठ - ½ कप
बेसन - ½ कप
मिरची - 5/6
धने - 1½ टीस्पून
जीर - 1 टीस्पून
लसुण- 10/12
आल - १ इंच
ओवा - ½ टीस्पून
हळद - ½ टीस्पून
बेडगी मिर्ची पावडर - 1 टीस्पून
तीळ - 1½ टीस्पून
कोथिंबीर
कांदा 1
मीठ चवीनुसार
तेल