Рет қаралды 154,899
आज saritaskitchen मध्ये आपण गुजराथी पद्धतीने पांढरा ढोकळा कसा करायचा ते पाहुयात. याधी आपण सोडा किंवा इनो न वापरता ताकातला ढोकळा पहिलं, बेसन ढोकळा पाहिला, ढोकळा बिघडू नये म्हणून आपण बऱ्याच टिप्स पहिल्या, त्या विडियो ल सुद्धा तुम्ही छान साथ दिली.
ढोकळा बिघडतो ? जाळी पडत नाही? आतून कच्चा राहतो मार्केटसारखा जळीदार होत नाही, तर इथे सांगितलेल्या टिप्स वापरा. एक छोटी चूक ज्यामुळे ढोकळा बिघडतो, त्यामुळे इथे मी बारीक सारिक टिप्स सांगितल्या आहेत, ज्यामुळे आता ढोकळा बिघडणार नाही.
डाळ तांदूळ ढोकळा, बेसन ढोकळा, रवा ढोकळा, राइस ढोकळा, आणि सफेद ढोकळा. सफेद ढोकळा ही गुजराथी ढोकळा रेसिपी आहे, सूरत फेमस सफेद ढोकळा / पांढरा ढोकळा गुजराथ मध्ये एडदा पण म्हणतात.
नक्की बनवून पहा. इडली पीठ जसे बनवतो तसेच पद्धत आहे पण प्रमाण वेगळे आहे, पद्धत वेगळी आहे. हा पौष्टिक ढोकळा तुम्ही मुलांच्या शाळेचा डब्बा, नाश्ता, ब्रेकफास्ट, सकाळच्या नाश्ता म्हणून पण देऊ शकता. एकदा नक्की करून बघा.
साहित्य (Ingredients) :- 4-5 जणांसाठी / serves 4-5
तांदूळ (Rice) 3 cups
उडीद डाळ (Udid Daal) 1.5 cup
मेथी दाणे (Fenugreek seeds ) 1/4 tsp
हिरवी मिरची (green chillies) 2-3
आले (ginger) 1 inch
मीठ चवीनुसार (salt to taste)
सोडा (baking soda) 1/4 tsp
लिंबू (lemon juice) 2 tsp
मिरची पावडर (red chilly pw ) 1/2 tsp
मिरी पूड (black pepper pw) 1/4 tsp
हिंग (asafoetida) 1/4 tsp
तेल (oil) 2-3 tsp
मोहरी (mustered seeds) 1 tsp
पांढरे तीळ (sesame) 1 tsp
कढीपत्ता (curry leaves) 10-12
कोथिंबीर (fresh coriender)
Today in saritaskitchen we are preparing pandhara dhokla / safed dhokla recipe in gujrath it is famous breakfast recipe in Surat. In gurtah this dhokla is called as Idada recipe.
Previously we have seen dhokla primix reci[e, besan dhokla recipe, instant dhokla recipe, white dhokla recipe, rava dhokla recipe, suzi dhokla recipe, dhokla without soda / eno.
Now today i have shared recipe of white dhokla, batter is same as idly but measurements are diff. You can give this for kids tiffin, kids breakfast, morning breakfast. Healthy dhokla recipe. Authentic dhokla recipe
#पारंपरिकगुजराथीपांढराढोकळा #पांढराढोकळारेसीपी #ढोकळारेसिपी #instantdhokla #ढोकळा
#परफेक्टढोकळारेसिपी #Dhoklarecipe #pandhradhoklarecipe #dhoklarecipe #safeddhokla #instantdhoklarecipe #dhoklarecipemarathi #gujarathidhokla #saritaskitchen
*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏
subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen
दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle )
/ @saritapadmanvlogs
For business enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com