असली मानस स्वतःच्या मरणाने मरतात हे अगदी योग्य वाक्य आहे आपण फक्त त्या क्षणाची वाट बघायची खूप मस्त एपिसोड
@damujadhav28858 ай бұрын
😅😅
@Amol__598 ай бұрын
❤❤
@RBRanjitBhosale8 ай бұрын
वा bhari aahi 😮😅😅🎉🎉🎉🎉
@mahendrashelke30639 ай бұрын
सरपंच खरोखर चांगला उपदेश दिला संपूर्ण महाराष्ट्रात
@dattaghanvat19919 ай бұрын
गणा भाऊ या एपिसोड मधून खुप छान संदेश दिला तुम्ही ...👌👌 खरोखरच खुप छान...
@vikastilekar6529 ай бұрын
खर आहेगणाभाऊ . आती माज़ केला ना .. त्याला त्याच . फळ मिळेल . मस्तऐपिसोड . कोजागिरीच्या .सगळयाला . शुभेच्या .❤
@ganeshvarade98508 ай бұрын
मस्ती कामाची नाही आजच्या युगात शेरास सव्वाशेर भेटतातच
@AshaSawant-up8yt6 ай бұрын
आरे बापरे सुरुवातीला खूप हसले पण शेवट एकीचे बळ खूप खूप छान
@vaibhavmane29789 ай бұрын
गणा भाव मन जिंकल तुम्ही एकदम रिअल स्टोरी आहे आज काल हेच होत समजून घेतलं की फायदा घेतातच ❤❤❤मस्त भाग आहे ❤❤
@sanjaybabar88299 ай бұрын
१ नंबर गना पैलवान❤ सरपंच आणि संपूर्ण टीमच अभिनंदन❤
@ravirajshinde59592 ай бұрын
खूपच छान गर्वाचे घर खालीच .
@chetankhandale93329 ай бұрын
दिलवाले मीस यू दिलवाले मगंला पुणे टाकीला सिनेमा बघितवा मसत😂😂😂😂😂😂😂 इटरनॅशनल फालमफोक नाव्ही ही भुमिका पाहिली एकदम झकास गणा पैलवानचा खिलाडी पिचर मधि चमकला़ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-dq7ws1my8e8 ай бұрын
मस्त भाग बनविला
@ramsalunke82189 ай бұрын
गणा एक नंबर एपिसोड 💯💯💯🙏🏻 जबरदस्त एपिसोड 😂😂
@user-tk2fk4ub6k8 ай бұрын
50 टक्के पैलवानांना ताकद तीचा माज आहे
@user-ht6my4jc2q9 ай бұрын
गना भाऊ लय मार खाल्ला राव ऊचलुन आदाळायचाकी
@sanjaypawar20439 ай бұрын
Gana pilvan mi tumcha khup motha fan aahe kadkkkkk 🔥🔥🔥🔥🔥
@sanjaypawar20439 ай бұрын
Gana pilvan Jamel tar maratha aarkshnavrti episode banval ka
@sandippatil-sk7mk9 ай бұрын
गणा भाऊ असेच भाग बनवत जा जास्त कॉमेडी नाही जास्त दंगा नाही एकदम आपल आधी भाग बनवत होता तस पहिल्या भागांपैकी आताचा भाग वास्तवदर्शी आहे असेच भाग बनवत जा हे माझं suggestion ahe tumhala 🙏
@ramsalunke82189 ай бұрын
खूप छान विषय निवडला आहे गणा पैलवान 💓🙏🏻🥰
@sanjaykurhade29839 ай бұрын
खुप छान एपिसोड गणा भाऊ सत्य परिस्थिती
@RRRRahul9 ай бұрын
खरी परिस्थिती दाखवली आहे
@AshaSawant-up8yt6 ай бұрын
सरपंच खूप खूप शुभेच्छा छान
@khandugarde69688 ай бұрын
Adchnechayy kalat mitra asto
@amolwaje14139 ай бұрын
खरंच खूप छान संदेश दिला
@kripasai3809 ай бұрын
अप्रतिम एपिसोड & पहीलवाणाची ॲक्टिंग पण रियालिस्टीक आहे.
@amolawate927 ай бұрын
खूप छान एपिसोड आहे.
@harikavde60168 ай бұрын
खुपच भारी गणा भाऊ🎉🎉🌹🌹🌹🌹
@shivajilondhe71399 ай бұрын
दिलवाले टेलर घ्या
@abhisheksurvase6 ай бұрын
❤
@SomanBasak-je8hd9 ай бұрын
Dilwale tailor mis you ❤❤❤❤❤❤❤
@SiddharthAhiwale9 ай бұрын
Diwale❤ miss you
@hanumantdombale41879 ай бұрын
खुप छान उपदेश दिला आहे ❤ एक नंबर आहे ❤
@karangadade57439 ай бұрын
एक नंबर गाना भाऊ एपिसोड ❤❤❤❤❤ खरंच तुम्ही खूप चांगला विषय निवडला आहे खरंच शेवटला तुम्ही मस्त सरपंचाने उपदेश दिला ❤❤❤❤❤😅😅😅😅
@rahulborade76168 ай бұрын
मस्ती जिरलीच पाहिजे
@sonalikanase66519 ай бұрын
Very nice 😊😊
@khandugarde69688 ай бұрын
Amol sir khup chan ,bhndan sodwun .......
@RAVIBHUJBAL78009 ай бұрын
१ नंबर गना पैलवान❤ सरपंच आणि संपूर्ण टीमच अभिनंदन❤, खरोखर चांगला उपदेश दिला संपूर्ण महाराष्ट्रात
@lahulatpate87618 ай бұрын
खुपचं छान संदेश दिला आहे गणु भाऊ
@vitthalpatil12299 ай бұрын
आजचा एपिसोड खूप आवडला. मस्त गणा भाऊ.. ह्यालाच म्हणतात एकीचे बळ. 🙏
@RahulPaymode8 ай бұрын
गाना तू मोठा सुपरस्टार होणार
@aaradhanawaghmare27787 ай бұрын
लय भारी episode आहे फार सुंदर
@deepaksutar40988 ай бұрын
गणा काही नाही चुकलं मी गणाच्या बाजूने आहे 😂😂
@Swamisamarth19779 ай бұрын
समाजाला चांगला मेसेज गेला खूप छान भाग बनविला 👌👌
@santoshpatil82669 ай бұрын
ही परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रात आहे गणा भाऊ. तसल्याना डाव धरून हाणला पाहिजे हा
@AarynBocharePatil9 ай бұрын
👌👌👌👌👍👍👍🙏🙏
@vijaygamre13259 ай бұрын
Super
@SandipKatkade-ge8wm9 ай бұрын
खूप छान गना भाऊ😅😅😅❤❤❤❤🎉🎉
@user-rj6bo2jr1i9 ай бұрын
खुप छान भाग होता❤❤❤❤❤❤
@nitinkadam93668 ай бұрын
खुप छान एपिसोड, संदेश ❤👌👌
@paragchaware14589 ай бұрын
एकदम मस्त समाजात खुप छान संदेश दिला आहे 😊🎉
@rajendratupe77428 ай бұрын
👌👌
@SanskarBankar007-rf1ld6 ай бұрын
Nice
@tartetarete333418 күн бұрын
Jsjjs❤❤😂😂🎉🎉😢 सी आय टी वी आर दुकानात गेलो आणि त्याचं ते तुला मी जायलाच या 😢😮😅😊
@user-fp8yg3xf6f9 ай бұрын
एक दम बरोबर आहे चुकीचं वागू नका हे योग्य नाही कधी कळणार आहे तुम्हाला चुक महागात पडते अन्यायकारक वागू नका
@sureshbirdawade4909 ай бұрын
Lay hasalo 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@sarpanchmandvekhu7279 ай бұрын
एकच नंबर ऍपीसोड
@ramsalunke82189 ай бұрын
मस्त ❤❤💯💯🙏🏻🥰
@mubarakpatel54467 ай бұрын
गणा.नंबर. 1 कलाकार
@surajwaghmare43339 ай бұрын
खरंच यालाच म्हणतात एकीचे बळ धन्यवाद
@jyotibhatiya63409 ай бұрын
Mast❤❤❤❤❤❤
@prashantmore5138 ай бұрын
Gana pailavan laibhari
@vijaylohar79929 ай бұрын
ऐक नंबर गना पैलवान
@SiddharthAhiwale9 ай бұрын
Comedy king Dilwale
@Rahul-ku5nm9 ай бұрын
गणा दादा तू हमेशा खूप छान अभिनय करतातो😢😢😂😂❤❤❤
@user-oc6ld9dm2f8 ай бұрын
एक नंबर गणाभाऊ
@bharatparadeshi65979 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@hanumantshinde41568 ай бұрын
😱😱😱🤦♀️🤦♀️
@kishorchavan2099 ай бұрын
गणा भाऊ खुप जहराती बघा तेवढ
@pramodkhatal10899 ай бұрын
❤❤❤💯💯🙏🙏👍👍
@pravinkhade92099 ай бұрын
खरोखर मारलं की काय 😅
@SB_LOFI_MUSIC_5 ай бұрын
❤
@user-un7ye6ik8t9 ай бұрын
पिक्चर क्वालिटी चांगली करा
@avishwaghmarek88069 ай бұрын
Ekch no
@RahulPaymode8 ай бұрын
आय लव गणा
@ajitwalke39319 ай бұрын
❤❤❤❤
@rajendrashelar14909 ай бұрын
गणाभाऊ, बाजी नाना बिग फॅन 💪💪💪💪
@annagadade73809 ай бұрын
1 no❤
@user-ub7mc9im6e9 ай бұрын
Bijinana 1nb
@mauli_20203 ай бұрын
पैलवान.... बाळासाहेबांच वाक्य आठव.... वर्जनील पैलवान काय असतो ते......
@sopandhamne52139 ай бұрын
Nice gana bahu
@RahulPaymode8 ай бұрын
गणा माझी आणि तुझी परिस्थिती सारखीच आहे
@sumitparit72508 ай бұрын
पका ...👌🏻👌🏻
@kiranjadhav20248 ай бұрын
Ok
@vivekgaikwad7349 ай бұрын
दिलवाले टेलर कुठे गेले, दिलवाले असले की अजुन भाग बघायला भारी वाटते. मागच्या एका एपिसोड ला पण नव्हते दिलवाले. दिलवाले टेलर कब आ ओगे दीलवाले तेरे बीना भाग देखने हे मजा नही आता. दिलवाले मुंबई को गये क्या.
@popatgore659 ай бұрын
चांगला धुतला😅😅
@chetananand94229 ай бұрын
1 no
@shashikantpawar60759 ай бұрын
❤❤❤❤❤ nice ❤❤❤❤❤
@harikhedkar18459 ай бұрын
🔥✌👌👍❤🚩🚩🚩🚩🚩
@shivajadhav48129 ай бұрын
1no
@user-em5qh8vw1x7 ай бұрын
❤😢😢😊
@user-em5qh8vw1x7 ай бұрын
😢😢😅😅
@user-em5qh8vw1x7 ай бұрын
Gana gana
@GANESH.GOYKAR.7779 ай бұрын
भुताचा एक भाग बणव गणा
@umeshgavsane54469 ай бұрын
Nice ❤❤❤❤❤ episode
@umeshpardeshi51919 ай бұрын
अरे काय गणा 😂😂😂
@spatil37219 ай бұрын
भाग 35
@rohangaikwad57968 ай бұрын
Gana Pailwan Ahe
@khandugarde69688 ай бұрын
13:58
@deepakborkar42059 ай бұрын
पका रामभाऊचा भाऊ आहे
@nanasahebkale60403 күн бұрын
गणा पैलवान आम्हाला पण एक चान्स दया आम्ही पण चांगली ऍक्टींग करतो तुमचा नंबर दया ❤
@ganapaka823 күн бұрын
चॅनेल अबाऊट मदे आहे. आणि तुमचा पण नंबर द्या.
@dadasokashid64849 ай бұрын
गणापैलवान ईथ पण जंगी लगीन करा तीन तीन बायको
@yogeshpol32538 ай бұрын
प्रत्येक समाजात असली कीड असते ती ठेसून काढलीच पाहिजे