सर्व महिला होणार माझी लाडकी बहीण योजनेत पात्र || ladki bahin yojana

  Рет қаралды 392,968

Prabhudeva GR & sheti yojana

Prabhudeva GR & sheti yojana

Күн бұрын

#PrabhuDevagr
असा भरा लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन अर्ज | How to apply ladki bahin scheme
Ladki bahin yojana application, sahmati patra namuna
grnshetiyojna.in/ladki-bahin-...
kzfaq.info2Fm7W4wmwhg?...
play.google.com/store/apps/de...
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ KZfaq - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
Ladki Bahin Yojana Application Last Date, Ladki Bahin Yojana Application, Ladki Bahin Yojana, mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply, mukhyamantri mazi ladki bahin yojana form kasa bharaycha, mukhyamantri mazi ladki bahin yojana link, mukhyamantri ladli yojana, mukhyamantri ladli yojana kya hai, माझी लाडकी बहिण योजना, ladki bahin yojana maharashtra, cm majhi bahin ladki yojana, majhi bahin ladki yojana maharashtra,
TIME STAMPS
00:00 TO 01:00 mukhyamantri majhi ladki bahin yojana
01:01 TO 02:01 ladli behna yojana Maharashtra
02:02 TO 03:00 document required for ladki bahin yojana

Пікірлер: 467
@sandiptale1663
@sandiptale1663 9 күн бұрын
सर चार चाकी वाहनाची अट रद्द करण्यात आली का.... प्लीज सांगा
@machhyndra
@machhyndra 6 күн бұрын
@@sandiptale1663 कसा आहे युती kelyavaryutichi घाn आंधळ्या पानाने लावायचा 75varshachi इंग्रजी atrocity congressfekgaanddyas लावत होती bureaucracy काय शाळा काय कॉलेजला काय saglech इंग्रजांचा वाईट हिन्दू dalit byka purush pora खारीची atrocity करून केला जात होता.. ani to oversight स्थानिक स्तरावर mafia poltician chor anpadh करतात.. याला bhrasht सभ्यता म्हणतात maanavtetil bhrashttachaar...mag त्यात जात धर्म political party भाषा konti पण असो... आता 1500 रुपये saathi स्थानिक नवाच्या लोकाना चेंगराचेंगरी ani anganwaadi सेविका मुजरे bureaucracy मुजरे असभ्यता भाषेचा अपमान म्हणजे इंग्रजांचा "dogs indians" treatment आठवतय?? Hmm तेच 75varsh hindudalitaana jaanun बुजून anpadh thevoon चालू राबवणे आहे...ही बाब note करा... म्हणजेच फक्त हिन्दू dalit bamman जे सिस्टम मध्ये आहेत ते geli75varsh इंग्रजांचा लॉर्ड sarkha वर्गात आहेत!! Bamman pexagunhe रिजर्व chi अक्कलदाढ जास्त ani रिजर्व जय भीम पेक्षा bamman ani tyanche ittar नकलची सरकारी एम्प्लॉईज chi अक्कढ जास्त... aho अजून एक note करा helmet puc चा challan congress fekgaanddyas che खंडणी वसूली टार्गेट by करप्शन कलेक्शन बाय atrocity एट्रोसिटी सुपर फास्ट असतीया ...आनि पंधरा शे ला स्थानिक भूमि पुत्र पुत्री ला एवढे चेंगराचेंगरी मुजरे खेटे अणि पंधरा शे कागद पत्र बोलणारे कागद पत्र बरा का??? आवश्यक... congress ani tyanche भ्रष्ट system bureaucracy ani त्यांच्या सवाई झालेले mafia poltician चा काम मरे पर्यंत थांब....इस रात की सुबह नहीं... हज सब्सिडी थोडीच आहे? की गुपचुप पोत्यां ने फायदा votebank नावाखाली illegal इमिग्रेशन असला तरी भारतीय नागरिकांचे sagla हक्क छिनून दिला जातील ani क्रिश्चियन असो का मूस मायनॉरिटी ला सगळे बेनिफिट मिळतील अतिरेकी असला तरी आनि भारतीय भीग मागत आपापसात भांडण्यात...कारण अहंकार दुर्बुद्धी राग द्वेष चा भुसा पाहिले मेंदूत भरायचा शिक्षण असो नसो अणि तमाशा बघायचा जागतिक स्तरावर hindudalitaana अतिरेकी चोर घोषित करायचा...टुरिस्ट चा बिजनेस खड्ड्यात घालायचा उत्पन्न उत्कर्ष विकास एवढा खड्ड्यात घालायचा अफ्रीकी देशा पेक्षा जास्त...एवढा ऐतिहासिक पुरातन विकसित सभ्यता असून...ani शेवट 65 chi आटत सुधा का ठेवले म्हातार्‍या बाइकआन पैशाची जास्त garaj है कि कमी? विचार करा त्या पेक्षा राजस्थान सारखं मोबाइल वर बाई चा नाव आधार गोंदण करून पाहिले स्मार्ट फोन वाटले असते तर बरा झाला असता..अंगणवाडी नाई ना कुठली भानगड..डायरेक्ट नोटिफिकेशन पाठवला बाई च्या मोबाइल वर तर हो कि नाही मध्ये उत्तर डेटा बेस गोळा झाला असता..5 मिनटात...आनि वीडियो कॉलिंग वरुण फोटो मारून असलियत पहिली गेली असती...भ्रष्ट मध्यस्थी वकिली साक्ष वीटनेस लागतात कशाला? सॉफ्टवेयर कंपन्या पटकन एच सी येल वगेरे करून टाकतील...तसा म्हंटलं तर मीठ किंवा तेल शिवाय भाजी नाही...पण 1500 रू मध्ये थोडा पीठ तेल तांदूळ तरी येईल नाई तर मोबाईल लाइट बिल भरला जाईल...बस प्रवास तर लेडीज ला दिलाच आहे हाफ तिकीट..आरोग्य योजना उज्ज्वला स्वयंपाक गॅस राशन अवास् योजना तर आहे.. पण हे 65 वर्षाची अट काढावे असा वाट ते...आनि खाकी ची एट्रॉसिटी पी यू सी हेल्मेट चलन सारखं जरा स्पीड फास्ट ट्रॅक मध्ये करावा...तुमचा बस तिकीट ची पावती लाइट बिल भराभर निघते...तर हे का नाही...इथे जोतिबा फुले नि सांगितल्या प्रमाणे गैर bamman हिन्दू दलित बाईकlchya साडी च्या ठिगळं वरुण कळत नाही साड़ी चा रंग कोणता ठिगळं चा रंग कोणता...घर दार गाव जमीन नसली तरी दुसर्‍यांच्या शेतात राबून बाई जाईना नातीगोती सोयरे पोरं बाळा सोडून ...अणि 18 वर्षा वाय पासून तिथेच मतदान कर्तिय त्या अगोदर 25 30 वर्ष आई बा सासू सासरे चुलते मामा...तरी एवढी छान नि?? छान छान 😄😅🤣😂👏👏👏👏wa wa wa...bharat हो तो ऐसा.. आता पर्यंत लूटना साथी कृछा मसलों ने हिन्दू नाव खोटा लावून जिहाद केल्याचे भरपूर पुरावे आहेत...पण हज सब्सिडी किंवा कब्रिस्तान ची चर्च ची मस्जिद ची जमीन अतिक्रमण किंवा माफियाराज मुळ मिळेल यासाठी हिन्दू dalitआणि मुसलमान खर्चन नाव खोटा लावण्याचे प्रमाण पुरूफ नाहीत...ते लावू देणार सुद्धा नाही पैसा अब्रू लुटल्या शिवाय ..ती निराळी गोष्ट सोडा...पण काय हे? डोंबरी चा खेळ 1500 रू अंगणवाडी ला मध्ये घालून अहो खाकी ला उभा करा चौका चौकात वस्ती वस्तीत आनि घरात ती हेल्मेट puc च चलन मशीन देऊन.. दिसली बाई की छापा नाव गाव....बघा बरं वेनि गजरा अणि भोपळे ना हलवत मोठेपणा ना मिरवत...मशीन चलाई नाई..वीज गेली मी आजारी पक्षकार आजारी अशी बहाणे सोडून पटापट आधार वोटर id dbtl बैंक अकाउंट राशन नंबर कसा एका झटक्यात लिंक आनि digilocker डिजिटल लाकर ला स्टोर होते की नाई...काम करणारा पाहिजे 75 वर्षाचे अंधे कानून bureaucracy ब्युरो क्रेसी चे हात पाया बाँधून बुक्क्यांचा मार नकोय हिन्दू दलितांना....ते खूप झेल ला आहे 75 वर्ष आपलेच कार्यरत हिन्दू दलितां मार्फत
@user-gg4oq1yy7g
@user-gg4oq1yy7g 9 күн бұрын
मुख्यमंत्री ' लाडकी बहिण योजना साठी वयाची मर्यादा ६५ वर्षे केलेली आहे, वास्तविक जास्तित जास्त वयोमर्यादा असावी कारण खऱ्या अर्थाने आर्थिक मदतीची गरज ७० ते ८० वर्षे वयापर्यंत आहे तरी शासनाने वयोमर्यादा आणखी वाढवावी तरच वयोवृद्ध भगिनीना या योजनेचा लाभ मिळेल .
@chavanjagannath6914
@chavanjagannath6914 9 күн бұрын
वयोमर्यादा आणखीन वाढवावी सलील वय मर्यादा ही 80 पर्यंत करावी जेणेकरून खऱ्या अर्थाने या वयात वयामध्ये आर्थिक जास्त असते
@popatkhese
@popatkhese 8 күн бұрын
चार चाकी असैल तर लाभ मिळेना 😅😅😅😅😅😅
@narhariwani9596
@narhariwani9596 9 күн бұрын
चार चाकी असली म्हणजे लाडकी बहीण होत नाही काय हा माझा प्रश्न आहे. दुर्गम वस्तीत गरीब कुटुंब रात्री आपरात्री काही अडचण भासली तर कसे हॉस्पिटल जाणार. लोन करून सुविधा प्राप्त केली तर योजनेचा लाभ का मिळू नये. ही अट काढून टाकावी
@surekhwath7863
@surekhwath7863 7 күн бұрын
आमच्या कडे आहे चारचाकी पण घरगुती काम आहे बाजारात जाऊन माल आणन् तेच बाजारात पोहोचोवतो, त्याच्यावर जिविका आहे
@navnathkhedkar586
@navnathkhedkar586 8 күн бұрын
सर सरकारने चार चाकी गाडी या मधुन वगळावे हिच विनंती
@Jaydip470.
@Jaydip470. 9 күн бұрын
धन्यवाद सर मला माझया सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. 🙏🙏
@ashwinipatil635
@ashwinipatil635 9 күн бұрын
धन्यवाद सर उत्तम माहिती
@vaishalimahande2334
@vaishalimahande2334 9 күн бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@sureshgiram9278
@sureshgiram9278 9 күн бұрын
धन्यवाद सर खूप सविस्तर माहिती दिली
@chandrakantpawar1807
@chandrakantpawar1807 8 күн бұрын
कर्ज काढून चार चाकी वाहन व्यवसाय साठी घेतली आहेत, यात महिलेला लाभ मिळत नाही का..? गाडी पतीच्या नावावर असेल तर यात महिलेला योजनेचा लाभ घेता येईल का??
@prabhakarmali185
@prabhakarmali185 9 күн бұрын
खूप उपयुक्त माहिती दिली आहे
@shubhamnagre5599
@shubhamnagre5599 10 күн бұрын
Khup chan mahiti😊
@user-hh2qu2tc2x
@user-hh2qu2tc2x 9 күн бұрын
सर.खूप छानच आंणि महत्त्वाची माहिती दिल्या बद्दल. धन्यवाद
@Pradip-vg4ll
@Pradip-vg4ll 9 күн бұрын
खूप सुंदर माहिती दिली सर 🙏
@IshwarJadhav1990
@IshwarJadhav1990 9 күн бұрын
सर आधार कार्ड वरती जन्म दिनांक वेगळी आहेत आणि शाळा सोडल्याचा दाखला वरती वेगळी आहेत मग पाञ होईल का
@krishnakalunke1328
@krishnakalunke1328 10 күн бұрын
धन्यवाद सर ❤
@ishwarshinde2697
@ishwarshinde2697 9 күн бұрын
सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@umeshmali9931
@umeshmali9931 9 күн бұрын
दादा खुप छान माहिती दिली सर्व शंका निरासारण झाली
@VaibhavJadhao-gt7gi
@VaibhavJadhao-gt7gi 9 күн бұрын
धन्यवाद साहेब
@shivanathpawar-ez9tm
@shivanathpawar-ez9tm 9 күн бұрын
खुप छान
@balasahebjampangire5310
@balasahebjampangire5310 10 күн бұрын
परराज्यातून येणाऱ्या महीला तर्फे धन्यवाद देवा भाऊ
@samratkhambe1467
@samratkhambe1467 10 күн бұрын
खूप छान 🎉
@shriramjayramjayjayram5488
@shriramjayramjayjayram5488 6 күн бұрын
Khup chhan mahiti milat ahey tumchya chhanel mule😊
@surendrarahane9859
@surendrarahane9859 9 күн бұрын
तुमचे चैनल म्हणजे परफेक्ट सोल्युशन सर्व सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद.
@NivruttiBitale-nr9vi
@NivruttiBitale-nr9vi 5 күн бұрын
शाळेया दाखला आणि आधार कार्ड जन्म तारीख वेगळी आहे काय कराचे
@SantoshShinde-iz2fz
@SantoshShinde-iz2fz 9 күн бұрын
Thank you sir❤❤🙏🙏
@user-hh2qu2tc2x
@user-hh2qu2tc2x 9 күн бұрын
सर महिला वर्गाकडून तुमचे खूप खूप आभार.सावंतवाडी. बांदा
@yogeshm621
@yogeshm621 10 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत
@sunilkohale3105
@sunilkohale3105 8 күн бұрын
Sir shala sodlyacha dakhalya madhe nav vegale aahe aani aadhar card varti vegale aahe
@MahadeoMesare1234
@MahadeoMesare1234 9 күн бұрын
टीसी वरील जन्मतारीख वेगळी आहे आधार कार्ड वरील जन्मतारीख वेगळी आहे
@Ujvalakulal-u3o
@Ujvalakulal-u3o 9 күн бұрын
Thanks sir
@rashulshiakh2070
@rashulshiakh2070 9 күн бұрын
Good 👍
@omsingbhaisade4012
@omsingbhaisade4012 6 күн бұрын
या योजना बाबत नागरीकांना जी माहिती द्यायची आहे ती मुख्यमंत्री यांनी स्पष्ट मिडिया च्या सर्व माध्यमातून द्यावी.
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 күн бұрын
Dili aahe
@babasahebraymal8671
@babasahebraymal8671 9 күн бұрын
सदर योजनेचा लाभार्थी होण्यासाठी अंगणवाडी मदतनीस ला अर्ज दाखल करता येतो का?
@ashwinikadam4500
@ashwinikadam4500 4 күн бұрын
Sir. Keshari Restion card 7 years complete ahe.. Tar hai chalel ka??? Ani nasel tar document oppstion 2 madhye konta document upload karu.... Please Reply..
@kunalpawar881
@kunalpawar881 9 күн бұрын
4 weelar chi Aat rad zali ka
@meenamartin1469
@meenamartin1469 9 күн бұрын
Form English madhy chalto ka?
@kalpjitkadam2175
@kalpjitkadam2175 8 күн бұрын
उदा २३ वर्ष च्या मुलीचा रहिवाशी च दाखला म्हणून 10th 12 th TC असेल तर चालते का कारण ते 15 वर्षांच्या पूर्वीचा असा उल्लेख आहे मग तो चालतो का.
@simagaikwad3336
@simagaikwad3336 9 күн бұрын
Sir maza keshri reshan card mdhe offline nav aahe but maherun online nav cut zale nahi...tr mala utpanna cha dakhlyasathi reshan card chalel ka ?
@user-lb1le1kj2i
@user-lb1le1kj2i 6 күн бұрын
Maza adhar card var birthday date ani living card var birth date vegli ahe. Ani me form bharla ahe to chalel ka
@kachrusable5256
@kachrusable5256 8 күн бұрын
Bank joint.account.vishiyi. kahi.sangtch.nahi.mhanje.jaunt account.chalel ka he sanga.
@user-ks4gp2hj7b
@user-ks4gp2hj7b 10 күн бұрын
Sir arj kelela aahe pending dakhwatoy kiti diwsat successfully dakhwanar
@vir0086
@vir0086 8 күн бұрын
Sir 4wheelers and ITR vale bharu bharu shakta ka form
@kirtika3966
@kirtika3966 9 күн бұрын
Sir aadhar card gavakdche bank khate pune mdle chalte ka.
@naturethings9618
@naturethings9618 9 күн бұрын
मी अविवाहित आहे माझा जन्म दाखला दुसऱ्या राज्याचा आहे पण बाकी सर्व documents Maharashtra चे आहेत मग मला भरता येईल का फॉर्म
@shrikantsuroshe5386
@shrikantsuroshe5386 7 күн бұрын
Navin ration card chalel ka
@amolmusale3488
@amolmusale3488 9 күн бұрын
Aadhar date of birth leaving certificate dob vegli aahe reply dya
@harshffoptx2944
@harshffoptx2944 9 күн бұрын
Sir already 1 sarkari yojana milat asel tr hi yojana milel ka
@umeshghogare1048
@umeshghogare1048 10 күн бұрын
मतदान कार्ड बनवून पाच-सहा वर्षे झाली आहे चालेल का
@GrShetiYojna
@GrShetiYojna 9 күн бұрын
Ho
@YashrajChvan
@YashrajChvan 9 күн бұрын
सर माझा शाळेचा डेसी वरती जन्मतारीख वेगळी आहे आणि आधार कार्ड वरची तारीख वेगळी आहे
@sureshkhobare9018
@sureshkhobare9018 9 күн бұрын
मी ITR रिटन 2021 22 असे भरले होते पण आता माझ्या कडे भरण्याची परस्थिती नाही मग माझ्या पत्नीला हा लाभ घेता येईल का सांगा
@shwetakshirsagar647
@shwetakshirsagar647 6 күн бұрын
Sir ही योजना ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही ने भरली तरी चालेल का 😊
@motirambhavar5171
@motirambhavar5171 10 күн бұрын
जय शिवराय ❤
@shankarbadade5766
@shankarbadade5766 8 күн бұрын
Ration card upload कसा करायचा दोन्ही पेज का एक
@hemasheth8050
@hemasheth8050 9 күн бұрын
Sir maze adhar karde ani janma dakhala yavaril janma tarikh chukali ahe mi donda prayatn kela ajun change zale nahi tar kay karave mala please uttar dya
@LeenaKadu-o3h
@LeenaKadu-o3h 7 күн бұрын
5 warsha purvich reshan card asel tar chalte ka sir ?? plzzzzzzzzzzz sang
@nilugaurkar328
@nilugaurkar328 9 күн бұрын
Mobile aap madhun kiti form bharu shakto
@nirajwarade7888
@nirajwarade7888 9 күн бұрын
सर पीक विमा भरण्यासाठी पोस्टाचे अकाउंट चालेल काय
@hanmanatgund3971
@hanmanatgund3971 9 күн бұрын
Income tax pati bharat asel तर patnila labh मिळेल ka
@shilpamane3944
@shilpamane3944 9 күн бұрын
Nationalism bank t ch Account Pahije he Aut nasavi... Saglyanchech national banket Acount nasat tyasathi parat navin Acount kadhav lagat ahe
@dhanrajgolhar511
@dhanrajgolhar511 9 күн бұрын
Adhar and TC date madhe fark ahe chalel ka
@asavarigaundalkar462
@asavarigaundalkar462 9 күн бұрын
सर रेशनकार्ड १५ वर्षांपूर्वीचे पाहिजे काय???
@PRcomparison
@PRcomparison 9 күн бұрын
Sir rasan Kard var pension vale nav Asel tar kay karayche mi and maze Mistar silai masin chalvte
@prakashvagmore9094
@prakashvagmore9094 9 күн бұрын
Vyavsa sathi amchyakade charchaki gadi aselter labh bhetu shakta kaa
@JyotiPatil-nu7nu
@JyotiPatil-nu7nu 9 күн бұрын
Sir reshnig card la nav nhiye maje ajun. tri mla form bharta yeil ka
@user-mz6pd4tg1l
@user-mz6pd4tg1l 9 күн бұрын
My election is father name.other docement are husband name can it adjust.
@rameshmarathe8661
@rameshmarathe8661 8 күн бұрын
L C varche nav ani marrege nantarche chenge la navavishayi che ofedevit chaleka for example Nita Jar L C var asel ani marrege nantar che addhar kardvar Yogita asel tar kay. Lagn Yogita ya navavar jale aahe lagn patrika var braket madhe nita nav aahe. Mala ya babat mahiti dyavi.
@JacintaDsilva
@JacintaDsilva 9 күн бұрын
Koantayhe bankay che kahtay chalal ka?
@Mobilehamerz
@Mobilehamerz 10 күн бұрын
Form bharta na cukicka document upload jhla parat form bbharal tar callela ka
@parshurambhongale2156
@parshurambhongale2156 5 күн бұрын
Sir char chaki navracya navavar asel tar patni patr hoil ka?
@pankajbhure8445
@pankajbhure8445 9 күн бұрын
Sir vidhawa niradhar, namo shetkari pan midat aahe ti ladki bahan yojana karita eligible ashanar ka
@vaibhav3420
@vaibhav3420 9 күн бұрын
Bandhakam kamgar mahila arja Karu shakte ka
@rudra8796
@rudra8796 8 күн бұрын
माझ्या कडे शाळेचे लिव्हींग सरटिफिकेट आणि इलेक्शन कार्ड ही नाही तरी मी अर्ज करू शकते का
@UddhavKhedkar-pp9mm
@UddhavKhedkar-pp9mm 9 күн бұрын
पिकब गाडी आसेल तर चालेल का सर सागा
@popatrashinkar99
@popatrashinkar99 9 күн бұрын
Sir age 21 complete nasel tr form bharta yeil ka
@ranijagtap1614
@ranijagtap1614 6 күн бұрын
Xerox chalel ka
@user-sf4mc6qn4e
@user-sf4mc6qn4e 5 күн бұрын
Haptyavar tempo aahe tarlabha milel ka?
@shriramjayramjayjayram5488
@shriramjayramjayjayram5488 6 күн бұрын
Sir,Bahin Yojna 31 Aug nantar pan suru asnar ahey ka.....
@CharushilaShete
@CharushilaShete 5 күн бұрын
Sir, adhar card address var rahat nahi .rent var dusarikade raht aahe. tar tech aadhar card dile tar chalel ka?
@vickysarode357
@vickysarode357 7 күн бұрын
Sir aka gharatil kiti sriya arja karu shaktat ani private job karnarya karu shaktat ka
@niteshjangde3669
@niteshjangde3669 9 күн бұрын
Me I T Retan File karto maza wife cha ya yojnech labh geta yeil ka
@parthpatil5057
@parthpatil5057 5 күн бұрын
Tempo asel tr arj kro shkte ka please sanga
@vaishalipatil8668
@vaishalipatil8668 5 күн бұрын
टीसी वरती जन्म तारीख वेगळी आहे आणि आधारकार्ड वरती वेगळी आहे तर चालेल का
@user-tx8jr4yt6t
@user-tx8jr4yt6t 6 күн бұрын
Sir jar lc var janmtarikh vegle ani aadharvar vegli asel tar form bharaych ki nahi
@user-jz9ye7qg7c
@user-jz9ye7qg7c 5 күн бұрын
मुलालागव्हर्मेंट सर्व्हिस असेल तर ही योजना लागू होते का
@10_aishwaryabhame27
@10_aishwaryabhame27 9 күн бұрын
Sir 21 running ahe tr ya yojnecha labh gheta yeil ka
@sarikajagtap102
@sarikajagtap102 9 күн бұрын
सर आधार व रेशकार्ड वरील पत्ता वेगळा असेल तर चालेल का? कृपया सांगा
@manishathombare4434
@manishathombare4434 9 күн бұрын
गाडी che काय at आहे
@shivajigethe3056
@shivajigethe3056 9 күн бұрын
सासु सूनेचे लाभ होईल का
@sudhabhoyar570
@sudhabhoyar570 6 күн бұрын
सर अंसेविकेला फार्म भरायला चालतो का?
@nafisamulani9155
@nafisamulani9155 8 күн бұрын
Bank account baddal kay changes aahet ka...
@vishaldarokar433
@vishaldarokar433 9 күн бұрын
सर महिलेचे लग्नापूर्वीचे बँक पासबुक चालेल का
@Rajulahane.......3329
@Rajulahane.......3329 9 күн бұрын
दादा माहिती बरोबर आहे हे दाखवते पण फाईल नॉट suport emage शो करते सर काय करावे 100kb chya aat भी नाही घेत नी 2mb भी नहीं घेत काय करावे ब्लँक शोकरते please रिपल्या
@bharattambe8942
@bharattambe8942 9 күн бұрын
सर एका रेशनकार्ड वर सासु आणि सुन असेल तर त्या दोघींना लाभ घेता येईल काय
@GrShetiYojna
@GrShetiYojna 9 күн бұрын
Ho
@user-ou6co5xs2l
@user-ou6co5xs2l 9 күн бұрын
Pn form bharne kdhi chalu krnar
@ankitpawara6956
@ankitpawara6956 9 күн бұрын
Sir paticha domicile chalel ka
@sudhabhoyar570
@sudhabhoyar570 6 күн бұрын
धन्यवाद सर .खुप छान माहीती दिली.
@balajisuryawanshi342
@balajisuryawanshi342 4 күн бұрын
Ladki bahan Yojana online form bharla aahe offline form Anganwadi karmchari Magt aahet tar kay kraych
@user-kh7dw3fr8p
@user-kh7dw3fr8p 9 күн бұрын
सर्व कागदपत्र झेरॉक्स चालतील का?
@ganeshudhakane4404
@ganeshudhakane4404 10 күн бұрын
हमीपत्र जुने दिले चालेल का?
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 19 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 72 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 19 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 19 МЛН