Shilpa Navalkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

  Рет қаралды 79,940

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

Жыл бұрын

Shilpa Navalkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Gift Courtesy:
1. Kaaram Foods
For enquiry and orders:
WhatsApp to Order: wa.me/message/YVLQEAJ3VL4ZK1 (+91-9922519512 - Pallavi)
Website: www.kaaramfoods.com
Instagram: / kaaramfoods
Facebook: / kaaramfoodagro
2. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
3. Shakus by Sarita Pednekar
Contact: +91 98928 84055
"Shakus" Boutique,
Situated in vile parle east in the market.
We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
Except shoes and chappal, everything get in outlet.
Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
4. Stone Miniatures by Creative Mindz
Pure stone miniatures handcrafted by our team our artisans.
Connect with us on - 9860327700
Facebook - profile.php?...
5. Shara's Collection by Bhagyashree Chitale
Contact - +91 75060 08933
FB - groups/39339...
Please visit us on this Link for exclusive range of silk & fancy sarees like Pure Tussar, Paithani, Kanchipuram, Gadwal, Silk & Georgette Banarasee, Organza
6. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35

Пікірлер: 711
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
तुमच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार..🙏🙏..थोडा वेळ लागेल, पण मी सगळ्या प्रेक्षकांना उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करतेय..तुमची प्रत्येक प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे..😊😊❤️
@aartichemburker
@aartichemburker Жыл бұрын
❤️❤️❤️
@saritapatil403
@saritapatil403 Жыл бұрын
🥰
@neetajaywant566
@neetajaywant566 Жыл бұрын
एक वेगळी आणि खऱ्या अर्थाने दिलके करीब मुलाखत षाटली. प्रमोद नवलकरांच त्याकाळी नवशक्ती मधील भटक्यांची भ्रमंती हे सदर आम्ही सारे आवर्जून वाचत असू. त्या शाळकरी वयात हे सदर मनावर ठसा उमटवून गेलं. तो ठसा आजही सुस्पष्ट आहे. शिल्पाही तिच्या मुलाखतीतून छाप पाडून गेली . धन्यवाद!
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial 11 ай бұрын
मनःपूर्वक आभार😊🙏
@anjanawadivkar2468
@anjanawadivkar2468 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. शिल्पा नवलकर ह्यांना केवळ तुम्ही बोलतं करत होता, आणि त्या अविरतपणे व्यक्त होत गेल्या. फार क्वचित अशी अबाधित मुलाखत ऐकायला मिळते. नवलकरांची विद्वत्ता, English म्हणजे जागतिक भाषा इतकी अवगत असूनही मातृभाषेचा आदर त्यांना असणं हे मनाला फार भावलं.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
मनःपूर्वक आभार😊🙏
@rajlaxmipatil1939
@rajlaxmipatil1939 Жыл бұрын
Khup chhan interview Sulekha jamlyas 2nd part Shilpa Navalkar barobar kar I like too, awaiting 2nd part. Really great and talented actress and writer.👌👍👍🙏
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏🙏
@anushriwada
@anushriwada Жыл бұрын
एक बुद्धिमान अभिनेत्री आणि लेखिका...
@sandhyapatil5951
@sandhyapatil5951 Жыл бұрын
अतिशय सुरेख मुलाखत. शिल्पा मी बरेच वेळा तुझा अभिनय पाहिला आहे. खूप छान अभिनेत्री आहेस. आणि सुरेखा, तुझी मुलाखत घेण्याची कला अनुकरणीय rather अनु सरण्यासारखी आहे .आजपर्यंत मी सगळे episodes पाहिले आहेत. दोघींना अनेक उत्तम आशिर्वाद.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद🙏😊
@vidhyahemmady948
@vidhyahemmady948 Жыл бұрын
Had watched this talk immediately after the preview. Watching it again after watching your film Baipan Bhaari Deva. You have worked very well. Loved your characterisation. Best wishes to you and Sulekha, to you too.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much😊🙏
@anjalipatankar2855
@anjalipatankar2855 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत 👍👍 कोणतीही प्रतिक्रिया न देता, समोरच्याच ऐकून घेण किती महत्त्वाच आहे हे पटत, दुर्देवान कुटुंबात मित्रमंडळी मध्ये अशा ऐकून घेणार्‍या व्यक्ती दुर्मिळ होत चालल्या आहेत. शिल्पा ताई तू हे काम अनेक वर्ष करत आली आहेस, great 🙏 तुझ्या selfi नाटकाच्या कथे बाबत जे झाल ते ऐकून वाईट वाटल , मूळ कथेच श्रेय तुलाच मिळायला पाहिजे, आम्ही सर्व तुझ्या बरोबर आहोत ❤👍👍
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
मनःपूर्वक आभार😊🙏
@rashmipadhye6583
@rashmipadhye6583 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत होती. शिल्पा खूप वेगळी आणि खूप clarity असलेली व्यक्ती आहे. मुलाखतीचा शेवटी तिने जे please listen आणि मधेच तोडू नका हे suggest केलं ते मी नक्की प्रयत्नपूर्वक try करीन कारण ती सांगत होती तेंव्हाच माझा लक्षात आलं OMG मी मैत्रिणी सोबत असताना कधी कधी असा करते. नकळतच होत पण ह्या पुढे कटाक्षाने ते टाळण्याचा मी प्रयत्न करेन. Sulekha you are my companion for work from home. मी तुझे दिल के करीबचे बरेचसे एपिसोडस second screen वर small window मध्ये चालू ठेवते. तुझा सुंदर सुंदर साड्या, दागिने, guest साठीची मस्त मस्त गिफ्ट्स अँड त्यांचा सोबतच गप्पा खूप एन्जॉय करते. Wish you all the very best....
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much😊🙏
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Жыл бұрын
वाह ..... मस्तच झाली मुलाखत , एक सर्वगुणसंपन्न कलाकार आहेत शिल्पा ताई , त्यांनी सांगितलेले अनुभव खरंच कमाल आहेत .... शिल्पा ताई , तुम्हाला तुमच्या आगामी कामासाठी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , सुलेखा ताई मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
मनःपूर्वक आभार😊🙏
@suchetajoshi2989
@suchetajoshi2989 Жыл бұрын
दिल के करीब मधल्या सगळ्याच मुलाखती मला आवडतात. पण त्यातल्याही निवडक दहा खूप आवडलेल्या मुलाखती काढायच्या झाल्या तर नक्कीच शिल्पा नवलकर यांची ही मुलाखत असेल. एखादी मुलाखत ऐकल्यावर आपल्या विचारांना चालना मिळायला हवी, एखादी नवीन गोष्ट आपल्याला समजायला हवी ज्यामुळे आपल्याला स्वतःत बदल करावासा वाटेल, अशी मुलाखत माझ्या मनावर दीर्घकालीन ठसा उमटवते. शिल्पा नवलकरांची मुलाखत अगदी तश्शीच झाली. मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा 💐
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
हे वाचून खरंच खूप छान वाटलं..ही खूप मोठी compliment आहे..मनःपूर्वक आभार😊🙏...ह्या निवडक दहा मधल्या इतर नऊ मुलाखती कुठल्या हे मला ऐकायला आवडेल..म्हणजे मी त्या बघितल्या आहेत ह्याची खात्री करून घेता येईल😊
@jyotishelake9602
@jyotishelake9602 Жыл бұрын
निशिगंधा वाड ची मुलाखत या यादितली पहिली असेल...
@priyasawant5323
@priyasawant5323 Жыл бұрын
ओघवती मुलाखत , प्रगल्भ विचार आणि ठाम मताची नवलकरकन्या शिल्पा ऐकायला मिळाली .धन्यवाद सुलेखा
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
😊🙏
@smitamanojpadhye4635
@smitamanojpadhye4635 Жыл бұрын
छान मुलाखत , कमी वेळात खूप काही शिकवून जाणारी शिल्पा नवलकर ... आणि एक..चहा चा disturbance न्हवता त्यासाठी खूप खूप thanks.. शिल्पा ने सुचविल्या प्रमाणे एखादी व्यस्की जेव्हा बोलत असते अगदी आतुरतेने एखादा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असते..तेव्हाच चहा घ्या थंड होतो आहे हे वाक्य आले की मानसिक त्रास होतो ... Please आज जसा चहा आग्रह न्हवता तसाच कुठल्याही मुलाखती मध्ये प्लिज चहा avoid डच करावे ..ही विनंती
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
लक्षात ठेवेन...धन्यवाद
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
किती छान मुद्दा आहे हा...मनःपूर्वक आभार😊🙏
@smitamanojpadhye4635
@smitamanojpadhye4635 Жыл бұрын
@@shilpanavalkarofficial thank you so much..coming from you ..means a lot...i do admire all your roles, your work and now that I saw your interview...my respect towards you has gone to a next level indeed...thank you so much 😊🙏
@manoharkamath8561
@manoharkamath8561 Жыл бұрын
Enjoyed this interview. I liked Shilpa's answer about her ability to speak her mother tongue (Marathi) well enough even though she went to convent school. My view is, as parents its our duty to ensure that at home we speak our mother tongue to our children. Secondly point she made was, the listening capability, is an important skill that's helpful in all avenues of life. Finally, your saree attire is always pleasing and graceful.
@varshag.8398
@varshag.8398 Жыл бұрын
हे सगळं तुम्ही मराठीत का नाही लिहलतं?
@hemantmone9326
@hemantmone9326 Жыл бұрын
समुपदेशनाचा भाग खूप आवडला समोरच्या माणसाचे पूर्ण ऐकून घ्यायला पाहिजे
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Manohar Kamath, thank you so much for agreeing with my thoughts,and also for your lovely compliments😊🙏..Varsha G, मी ह्याबद्दलचे माझे विचार मी तुमच्या आणखी एका comment वर मांडले आहेतच😊..Hemant Mone... धन्यवाद😊🙏
@prachikadam9344
@prachikadam9344 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत झाली. नवलकर सरांविषयी ऐकायला मिळाले मी लहान असताना सरानां खुप जवळुन पाहण्याचा योग आला होता. एवढ्या मोठ्या घरातली असुनही किती साधी सरळ राहणीमान आहे. सध्या कोणत्याही मालिकेत पाहायला मिळत नाही.लेखिका म्हणून खुप ग्रेट आहे.👌👌👌🥰🥰
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
मनःपूर्वक आभार...सध्या लिखाणावर लक्ष केंद्रित केलं आहे...😊
@poonamgawde4329
@poonamgawde4329 Жыл бұрын
शिल्पा नवलकर यांची खुप सुंदर मुलाखत... समोरच्या व्यक्तीला ऐकून घेतलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं....जे माझ्याकडून होत नाही....हा बदल मी नक्की आजपासुन माझ्यात करेन... धन्यवाद शिल्पा मॅम..... आणि सुलेखा मॅम तुम्हांलाही धन्यवाद 🙏🙏🙏
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
मनःपूर्वक आभार😊🙏
@kumudparandekar7612
@kumudparandekar7612 Жыл бұрын
Really maze asech hote.dusryanche aikun ghyayla pahije.shilpa kadun shikayla milale.khup chan wichar aahet tuze love you Shilpa.
@govindabetawadkar8339
@govindabetawadkar8339 Жыл бұрын
This was a very nice interview. Very progressive thoughts. I like what she said about listening skills and I agree 100%. Thank you for this interview. Best wishes to you and your team.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
thanks
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much😊🙏
@vrindarao16
@vrindarao16 Жыл бұрын
Ms Shilpa Navalkar seems to be very wise and well grounded person. She has independent thinking. Maybe because of her parent’s upbringing. Thank you Sulekha for this interview! Equal credit to you for being the excellent host.
@varshag.8398
@varshag.8398 Жыл бұрын
निदान मराठी कार्यक्रम वर अभिप्राय देतांना मराठीतच द्यायला हवा ना.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Vrinda...Thank you so much...🙏😊...Varsha G...संवाद साधणं महत्वाचं..जगभरात भाषा अनेक आहेत..आपल्याला येत असलेली कुठलीही वापरावी..😊
@manasidurugkar2860
@manasidurugkar2860 Жыл бұрын
Listing and hearing याबद्दल त्यांनी जे मत व्यक्त केले आहे ते मला खूप आवडले. प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे शिल्पा ताई चे.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
मनःपूर्वक आभार😊🙏
@minakshi4121
@minakshi4121 Жыл бұрын
शिल्पा नवलकरांची मुलाखत अतिशय आवडली... खुप काही शिकायला मिळालं.. धन्यवाद सुलेखा जी.. 🙏🙏👍👍
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@sadhanamavinkurve1392
@sadhanamavinkurve1392 Жыл бұрын
Nice interview and Very well elaborated and said about developing listening abilities! 👌👏 thank you Ms Shilpa Navalkar🙏
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much😊🙏
@sheetaldesmukh6057
@sheetaldesmukh6057 Жыл бұрын
"Bai pan bhari deva" nantar ha interview bghtey mi ... nice and matured personality❤love your work😊 all the best.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much😊🙏
@anujabal4797
@anujabal4797 Жыл бұрын
सुंदर मुलाखत धन्यवाद सुलेखा तळवलकर जी शिल्पा नवलकर यांना खूप शुभेच्छा
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@bharatihazare9053
@bharatihazare9053 Жыл бұрын
खूप छान मुलाकात. ह्या इंटरव्यू मुळे मला अनेक वर्षापासून पडलेल्या एका प्रश्नाचे उत्तर पटकन मिळाले अगदी मनाला पटले ,की कोण काय म्हणेल ? ☺️ Thak you so much💐
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@varshakanade812
@varshakanade812 Жыл бұрын
फार छान इंटरव्ह्यू आहे..ऐकता ऐकता ऐकताच आम्हालाही खुप clarity येते आहे..listening ability वाढवणे आवश्यक आहे....हे लक्षात आले...thnx.Shilpa ji🌹🌹
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
मनःपूर्वक आभार😊🙏
@learnwithneeta8785
@learnwithneeta8785 Жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत झाली.सुलेखा तुम्ही खूप छान मुलाखत घेता. शेवटचा मुद्दा खूपच महत्त्वाचा होता. आपण आधी श्रोता झाले पाहिजे नंतर वक्ता.... ... खूप चांगला मुद्दा मांडला.आणि अश्या सेलिब्रीटींकडून तो प्रसारीत झाला.त्याचा नक्कीच चांगला परिणाम घडून येऊ शकतो. खूपच छान शिल्पा 🙏🙏 धन्यवाद!!!!!!!!
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@rashmichawan9267
@rashmichawan9267 Жыл бұрын
Very sorted....great personality....खूप शिकण्यासारखे.... 👏👏👏👏👏Once again thank u 🙏 Sulekha talvalkar
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Always welcome
@cassdbdsbddb14111234
@cassdbdsbddb14111234 Жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial सुलेखाताई सुप्रिया पिळगावकर यांना बोलवा ना त्यांच्याबद्दल खूप कमी माहिती आहे किंवा त्या कमी दिसतात तर मराठीमध्ये कमी दिसतात किंवा कसे हे जाणून घेण्यास उत्सुक आहोत
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much🙏😊
@hemaayachit435
@hemaayachit435 Жыл бұрын
Khup sundar. She is great person. Thank you 🙏 😊
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much😊🙏
@swapnakolhatkar2693
@swapnakolhatkar2693 Жыл бұрын
Khupach sunder मुलाखत. Especially last part. Thank you so much Dil ke kareeb team!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Most welcome
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much😊🙏
@kumudinisakpal9363
@kumudinisakpal9363 Жыл бұрын
Learn lot of things from shilpaji. At the end shilpaji has given very nice advice not to interrupt and listen carefully what other says. Thank you.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you😊🙏
@swapnamekkalki8068
@swapnamekkalki8068 Жыл бұрын
Khupch sundar interview...Khup kai shikanya sarkh bolya Shilpa Madam😊
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@Shanbhags030611
@Shanbhags030611 Жыл бұрын
Excellent interview. Enjoyed it thoroughly. Very interesting information 🙏🙏
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you😊🙏
@dipalikshirsagar6325
@dipalikshirsagar6325 Жыл бұрын
Tai khup chan mulakhat geta tumhi. ...thank you mala khup shikayala milala.. Amruta subhash yachi mulakhat ghya na plz..
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
त्या खूप व्यस्त असल्याने त्यांना शक्य नाही....धन्यवाद
@mohinibeldare2005
@mohinibeldare2005 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत.......खूप शिकायला मिळाल.........thank you ❤
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@bharatihalgekar51
@bharatihalgekar51 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत, खुप शिकले मी, सुंदर ❤
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@nehakulkarni9433
@nehakulkarni9433 Жыл бұрын
खूप छान मुलाखत. शिल्पा नवलकर ह्यांच्या कडून खूप शिकायला मिळालं. पहिलं म्हणजे कोण काय म्हणेल ह्या विचाराने माझी पण खूप वर्ष वाया गेली. ह्या पुढे नवीन विचार घेऊन पुढे जायचं नक्की केलं आहे. दुसरी आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे सोमरच्या चे ऐकून घेणे. Thank you so mach शिल्पा ताई.😊 Thank you so much सुलेखा ताई तुमचा दिल के करिब हा कार्यक्रम मला खूप आवडते. मे ह्याचे बरेच एपिसोड पाहिले आहेत. प्रत्येक मुलाखतीतून मान्यवरांच्या अनुभवातून भरभरून घेण्यासारखा असतं.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊
@prajaktathatte847
@prajaktathatte847 Жыл бұрын
Thank you Shilpa ma'am khup chan interview 🙏🌹
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial 11 ай бұрын
😊🙏
@sharvarikulkarni9513
@sharvarikulkarni9513 Жыл бұрын
नमस्कार सुलेखा ताई व शिल्पा ताई. खुप महत्वपूर्ण मुलाखत. शिल्पा ताई आपल हे दुसर्याच पूर्ण पणे ऐकणं याबाबत वाचलं होतं पण या मुलाखतीमुळे नीट उमगल. मी नक्की यावर काम करीन. तसेच मला वाईट वाटलं की मला रडायला येत तेव्हा मला मुर्खात काढतात पण मी इतरांच ऐकण्यापेक्षा रडू मोकळी होऊन माझा मार्ग काढू शकते हे उमगले आपल्या दोघींचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
हो,आपण रडायला लागलो की बऱ्याचदा आपल्याला मूर्खात काढलं जातं.. रडून मोकळं होणं ही आपली गरज आहे,त्याने हलकं वाटू शकतं हे सहसा कोणी लक्षात घेत नाही.
@aparnanaik2294
@aparnanaik2294 Жыл бұрын
व्वा मला शिल्पा नवलकर बद्दल जाणून घ्यायला आवडेल ऐकतर प्रमोद नवलकराची मुलगी असुन कोणताही बडेजाव नाही वडिलांच्या नावाचा फायदा घेतल्याचेही आठवत नाही ऐनीवे फार फार आभार अशाच छान छान कलाकारांना बोलवत जा
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
🙏😊
@mayuriparadkar2001
@mayuriparadkar2001 Жыл бұрын
Amazing interview! Thanks to both of you!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Glad you enjoyed it!
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
😊🙏
@madhuridharne2537
@madhuridharne2537 Жыл бұрын
Very nice lady...what thoughts...great 👍👍👍
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much😊
@DeeptiAP
@DeeptiAP Жыл бұрын
Nice interview! I am impressed a lot by Shilpa Navalkar’s personality!
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much😊🙏
@padmajagautam7175
@padmajagautam7175 Жыл бұрын
*बाई पण भारी* या चित्रपटाच्या मुलाखती ऐकताना मला *शिल्पा नवलकर* यांच्या बद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता वाटू लागली आणि बाई पण भारी हा चित्रपट बघितल्यानंतर शिल्पा यांच्याकडेही काही *विशेष गुण* आहेत याची जाणीव झाली या मुलाखतीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खूपच चांगली ओळख झाली त्याबद्दल धन्यवाद
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
मनःपूर्वक आभार😊🙏
@rstar521
@rstar521 Жыл бұрын
Wish to have such clarity of thoughts and confidence like Shilpa navalkar!
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
How nice of you to say that..Thank you so much.🙏😊
@manishakale3817
@manishakale3817 Жыл бұрын
English सारखाच आपल्यकडे ऐकणे आणि श्रवण करणे असे दोन शब्द आहेत. आणि श्रवण म्हणजे listening. मनात झिरपणे. असं मला वाटतं. सुरेख मुलाखत. अप्रतिम
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
खरं आहे..पण इंग्रजीत आपण जितक्या सहजपणे listen to me म्हणतो तितक्या सहजपणे श्रवण कर असं नाही म्हणत..😊...आणि शेवटी समोरच्याचं बोलणं मनापासून, न तोडता ऐकून घेणं महत्वाचं..😊...धन्यवाद...
@shailavinod8099
@shailavinod8099 Жыл бұрын
Really given good thought of listening other, I will try to make it habit in me
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much🙏😊
@dipikaambre3213
@dipikaambre3213 Жыл бұрын
एक सशक्त अभिनेत्री म्हणून आपण आहात आपण जे विचार मांडले आहेत ते अगदी प्रखर होते .खूप छान .
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@nikitasawant427
@nikitasawant427 Жыл бұрын
अतिशय सुंदर keep it up
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@user-pe3pp7fe7w
@user-pe3pp7fe7w Жыл бұрын
खूप छान मुलाखत. ऐकून घेण्याबाबत जे सांगितले ते खरचं बरोबर आहे.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
😊🙏
@vidyaprabhu2116
@vidyaprabhu2116 Жыл бұрын
Wonderful suggestion
@deepabirje2497
@deepabirje2497 Жыл бұрын
She is so positive person full of energy. Thanks Sulekha.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you 😊🙏
@shaileshmhatre5040
@shaileshmhatre5040 Жыл бұрын
खूप छान....अतिशय सुंदर मुलाखत झाली.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद🙏😊
@archanajadhav3789
@archanajadhav3789 Жыл бұрын
Khupach pragalbha vichar, sorted thinking n pranal personality.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much🙏😊
@nitalanke755
@nitalanke755 Жыл бұрын
बाईपण भारी देवा मधील काम अप्रतिम खूप आवडले
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
मनःपूर्वक आभार😊🙏
@sonalikatkar3433
@sonalikatkar3433 Жыл бұрын
Khup khup sundar sambhashan. Atishay chan
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial 11 ай бұрын
😊🙏
@saritapednekar7087
@saritapednekar7087 Жыл бұрын
Hi Shilpa, Thank you so much for appreciating our leather products. our 23 year old brand getting recognized now. Sarita from SHAKUS.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
I have always genuinely loved your products😊🙏
@sampadasvariety8100
@sampadasvariety8100 Жыл бұрын
आज परत एकदा दिल खुष किया. अत्यंत बुद्धीमान आणि उत्तम लेखिका खूप सुंदर विचार आणि किती मस्त बोलतात. आणि स्पष्ट व्यवस्थित समजून, बोलून सांगतात.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद🙏😊
@rekhagaikwad3225
@rekhagaikwad3225 Жыл бұрын
What a lovely saree Sulekha 😍😍 You are looking so pretty 😍. Interview as usual very nice and really loved to listen strong personality like Shilpa Navalkar. Hats off to her counseling skills 👍👍 and really liked how transparent , intelligent and strong lady she is. I am living in USA for last 2 decade and program like this keep me rooted and connected to our culture. Thank you so much for that 🙏🙏
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much for your lovely words 😊🙏
@abhisheks.2012
@abhisheks.2012 Жыл бұрын
One of the bestest conversation!! ❤
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much
@latadighraskar7324
@latadighraskar7324 Жыл бұрын
खूप छान खूप मजा आली ऐकताना 🙏🙏
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 Жыл бұрын
Excellent interview...Excellent and Gorgeous personality Shilpa ji....'Konala Kay vaatel' cha question sundar hota ...Ani uttar apratim......sarvaat 'Dil Ke Kareeb' question vichaarlaa Sulekha ji....at the age of 57 now I still think konala Kay vaatel, aapan patkan asa kasa bolaaycha when actually the opposite person dsnt care...👍👌🙏 lovely ...thanks🙂
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much😊😊
@ranjanajadhav3354
@ranjanajadhav3354 Жыл бұрын
खुपच छान.शिल्पा मॅडम अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व आहे हे सुलेखामुळे कळले.धन्यवाद.💫💫💫❣️
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@madhurajog7771
@madhurajog7771 Жыл бұрын
खूप सुंदर विचार ऐकायला मिळाले. अनुकरणीय असे विचार..... खूपच सुंदर झाली मुलाखत.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@snehalbhise2336
@snehalbhise2336 Жыл бұрын
Once again awesome interview... Aaj Kaushal Inamdar cha reference aala interview madhe... Plz do invite Kaushal Inamdar... Tyana aikayla pan khup aavdel.. ☺️
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Dhanyawad....Kaushal kharach khup chhan bolto😊
@kyleranner3994
@kyleranner3994 Жыл бұрын
Sulekhaji aapki earring looking so beautiful kahase purchase karti ho please please bataiye.
@yogeshrijoshi4866
@yogeshrijoshi4866 Жыл бұрын
Very nice interview, she is very intelligent person,her thought level very high, nice personality
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much😊🙏
@TusharPatil-cg8qx
@TusharPatil-cg8qx Жыл бұрын
खूप छान मुलाखत.. वाटत होतं ऐकतच रहावं
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
मनःपूर्वक आभार😊🙏
@dishapatil3106
@dishapatil3106 10 ай бұрын
खूप छान संवाद. दोघी पण बुद्दीमान अभिनेत्री शिल्पा नी सांगितल्या प्रमाणे ऐकणे ही पण एक कला च आहे ती सगळ्यांकडे नसते पण सुलेखा ताई एक उत्तम उदाहरण आहेत . सुलेखा ताई म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तीमत्व . मी दिल के करिब चे सगळेच एपिसोड पाहिले आहेत...
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial 2 ай бұрын
👍🙏😊
@mansisurywanshi4137
@mansisurywanshi4137 Жыл бұрын
Shilpa Navalkar: Intelligent Woman ❤❤
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
🙏😊
@nandiniramchandani8806
@nandiniramchandani8806 Жыл бұрын
Ekdam mast interview 🥰🥰 khup kahi ghenya sarakha
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you😊🙏
@sugandhajathan3746
@sugandhajathan3746 Жыл бұрын
Mastt mulakat... apratim... saksham abhinetri,lekhika....chan vicharsarani uttam vichar 👍👍
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@archanamhalgi949
@archanamhalgi949 Жыл бұрын
आज मी मुलाखत पाहिली. मला अतिशय आवडली. शिल्पा खूप वेगळ व्यक्तिमत्त्व आहे. मुख्य म्हणजे दुसर्‍याच बोलण आपण ऐकल पाहिजे त्याला मध्येच न तोडता. हे खरेच जमल पाहिजे. खूप खूप धन्यवाद. 😊
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
मनःपूर्वक आभार😊🙏
@The_Piano_Passion
@The_Piano_Passion Жыл бұрын
Very very nice episode 😊
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you😊🙏
@sunitadeshpande2195
@sunitadeshpande2195 Жыл бұрын
खूप खूप छान मुलाखत, मैत्री, इंटरनेट आणि ऐकणे याबाबतची ठाम मतं खूप आवडली, खरच खूप धन्यवाद एवढ्या छान मुलाखतीबद्दल
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@saritapatil403
@saritapatil403 Жыл бұрын
अभिनेत्री पेक्षा लेखिका आणि सल्लागार म्हणून मला खूप म्हणजे खूपच भावल्या शिल्पा नवलकर.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@saritapatil403
@saritapatil403 Жыл бұрын
​@@shilpanavalkarofficial 🥰🥰
@mohandinkarsubhedar2442
@mohandinkarsubhedar2442 Жыл бұрын
ग्रेट शिल्पा मॅमचा अभिनय आणि त्यांचे लेखन मला आवडते.त्यांचे सेल्फी हे नाटक मला खुप आवडले.
@swapnalihasamnis9226
@swapnalihasamnis9226 Жыл бұрын
शिल्पा, मी तुमची चाहती आहे , तुमची अनेक कामे मी पाहिली आहेत. तुमचा अभिनय मला खूप आवडतो
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद🙏😊
@mansisuryawanshi7798
@mansisuryawanshi7798 Жыл бұрын
Here after watching Baipan bhari deva amd after its great success..........Loved Ketaki and her damn dialogues and attitude ❤❤❤
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much😊🙏
@manishakulkarni6192
@manishakulkarni6192 Жыл бұрын
खूपच सुंदर गप्पा ..शिल्पाताईंसारख्या गुणवान निगर्वी विदुषीची ओळख करुन दिल्याबद्दल सुलेखाताई तुमचे खूप आभार .दुसर्‍याचे ऐकून घेणे खूप अवघड गोष्ट पण किती सहजपणे उलगडून सांगितलं शिल्पाताईंने..छान आनंद मिळाला गप्पांतून.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@sushamavaidya8372
@sushamavaidya8372 Ай бұрын
खुप छान सांगितले
@sushrutamulay2225
@sushrutamulay2225 Жыл бұрын
Khup sundar message listening cha
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you😊🙏
@sheetalpanchal6988
@sheetalpanchal6988 Жыл бұрын
Nice lnterview 👌👌👌❤️❤️👍👍 Thanks 🙏🙏♥️♥️
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Most welcome
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you😊
@vijaypatil6105
@vijaypatil6105 Жыл бұрын
प्रतिभावंत लेखक आणि समुपदेशक.मराठी व इंग्रजी भाषेचे महत्त्व तसेच ऐकणे व लक्षपूर्वक ऐकणे यातील साम्य व वेगळेपण 👌👌.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@tasmaycharmingboy3833
@tasmaycharmingboy3833 Жыл бұрын
Khup chan interview zala Tai as watat tumch bolan smpuch nyee as watat,
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much😊🙏
@pratimaakre874
@pratimaakre874 Жыл бұрын
प्रकृतिच्या कारणास्तव महेश काळेंची मुलाखत काल ऐकली. त्यांचा संगीता बद्दलचा ध्यास , निष्ठा , प्रसाराची तळमळ दिसली. या क्षेत्रातील त्यांचे योगदान व पत्नीचा त्यामध्ये अप्रत्यक्ष ( टेक्नॅालॅाजी द्वारे ) सहभाग यासाठी दोघांना सलाम.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद ....प्रतिमाताई आता तब्बेत बरी आहे ना?
@littleraindrops9748
@littleraindrops9748 Жыл бұрын
I till today didn't know this actress's name but have seen her on TV.she is a wonderful natural actress . I like her. Today's interview has given me to know her as a person. Same spontaneous spirited way of talking. Thankyou Sulekha tai
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much😊🙏
@rohinithite836
@rohinithite836 Жыл бұрын
खूप छान मुलाखत खूप शिकण्यासारखे आहे
@pallavipatil5560
@pallavipatil5560 Жыл бұрын
खूपच interesting झाली मुलाखत ...आणि हो आमच्याकडे पण यायचा भ्रमंती नेहमी...त्यामुळे नवलकर साहेबांचे लेख वाचले आहेत .खूप अभ्यासपूर्ण असायचे.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@diptideshpande8485
@diptideshpande8485 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@gaurikinikar3378
@gaurikinikar3378 Жыл бұрын
वा अतिशय प्रगल्भ विचार मांडले शिल्पा नवलकर यांनी खरचं दुसऱ्याचं ऐकून घेणे ही एक कला आहे आणि ती तुमच्याकडे अतिशय उत्तम आहे सुलेखा ताई...आणखीन एका छान मुलाखती साठी खूप खूप धन्यवाद 🌹👍🍫
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद... हो,सुलेखाकडे ही कला आहेच😊
@daminivelankar9657
@daminivelankar9657 Жыл бұрын
Khup chan energy interview.Manapasun bolana mhanaje Shilpa Navalkar Madam apla bolna.Thx for sharing your nice views .
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much🙏😊
@deepalishinde7971
@deepalishinde7971 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे आभारी आहे धन्यवाद ताईंचे मनापासून सगळ नीट आवडीने पूर्ण सांगितले काही हच्चा न राखता
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद🙏
@somyapatil9035
@somyapatil9035 Жыл бұрын
Khup Chan ❤️
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@vaishnaviballal5079
@vaishnaviballal5079 Жыл бұрын
It was very nice episode, tai.
@archanajoshi9608
@archanajoshi9608 Жыл бұрын
Khupach sharwaniy. Thank you Shilpa.
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@hanifsattar7897
@hanifsattar7897 Жыл бұрын
Dil Ke Kareeb!Always.👌💐👌🙏
@Dayudin
@Dayudin Жыл бұрын
Great 👍
@rangolibyjyotimane7630
@rangolibyjyotimane7630 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत 👌👌 सुलेखाताई तुमचे expressions खूप छान असतात
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@nehagogate7479
@nehagogate7479 Жыл бұрын
Khup chhan
@mangeshkudtarkar7502
@mangeshkudtarkar7502 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. विचारांची स्पष्टता खुप भावली.मुलाखत संपताना दुसऱ्याचे बोलणे कसे एकावे एवठा महत्वाचा मुद्दा अगदी सहज उलगडून सांगितला त्याबद्दल खुप धन्यवाद.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
आभार
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
मनःपूर्वक आभार😊🙏
@shushamasurywanshi5109
@shushamasurywanshi5109 Жыл бұрын
Wow supar🙏
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
😊🙏
@suvarnatasildar3403
@suvarnatasildar3403 Жыл бұрын
Thank you Sulekha mam for another new heart touching episode. I like Shilpa mam s last comment about listening. It's true. Thank you and best wishes for upcoming episode.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Жыл бұрын
Most welcome
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
Thank you so much😊🙏
@sujatakulkarni1928
@sujatakulkarni1928 Жыл бұрын
वा खूपच सुंदर झाली मुलाखत. सर्व विचार खूप आवडले आणि कौन्सिलिंग बद्दलचे विचार तर फारच सुंदर होते
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
@suneelasamant3742
@suneelasamant3742 Жыл бұрын
खूप वेगळी आणि सुदंर मुलाखत 👍👍
@shilpanavalkarofficial
@shilpanavalkarofficial Жыл бұрын
धन्यवाद😊🙏
Ashok Patki on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:35:21
Sulekha Talwalkar
Рет қаралды 59 М.
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 44 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 74 МЛН
Bhargavi Chirmule on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
59:38
Sulekha Talwalkar
Рет қаралды 141 М.