Shivaji Kardile | अजित पवार येऊ अथवा शरद पवार.., कर्डिलेंनी स्पष्ट सांगितलं | LetsUpp Marathi

  Рет қаралды 75,792

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

19 күн бұрын

अहमदनगरमधील तनपुरे साखर कारखाना अजित पवार, शरद पवार, किंवा जयंत पाटील ज्यांनी या कारखान्याचे वाटोळे केले त्यांनीही टेंडर भरले तरी आम्ही बोर्डाच्या बैठकीत विचार करून एकमताने निर्णय घेणार असल्याचं जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी स्पष्ट केलंय.
-
#shivajikardile #ahmednagarpolitics #ajitpawar #sharadpawar #jayantpatil #tanpuresahkarikarkhana #sugarfactory #ahmednagar #ahmednagarnews #vidhansabha2024 #vidhansabhaelection #maharashtrapolitics #politicalnews #maharashtra #letsuppnews #letsuppmarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...

Пікірлер: 46
@hkberadbt
@hkberadbt 17 күн бұрын
हॉटेल उघडण्यापेक्षा स्वतः कारखाना चालवा
@mahadeogund232
@mahadeogund232 18 күн бұрын
काय पण करा विधानसभेला भाजप तडीपार होणार आहे
@user-wg1mn7jw2e
@user-wg1mn7jw2e 17 күн бұрын
अजित पवारांवरच बोल,शरद पवारांचा कशाला खायला जातोस.
@saurabhchemate8921
@saurabhchemate8921 17 күн бұрын
म्हणजे जयंत पाटलांनी चालवला तर वाटाेळ हाेणार आणि तुम्ही चालवला तर दुबई हाेणार 😂😂😂😂
@sanjayparbhane6110
@sanjayparbhane6110 17 күн бұрын
राहुरी कारखान्याचे वाटोळी करणारी विखे घराणे व करडिले
@pradyumnagagare2332
@pradyumnagagare2332 17 күн бұрын
आधी कोणी केलं ते सगळ्यांना माहिती आहे 😂
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr 17 күн бұрын
आधी त्यानी केलं म्हणून यांच्या कडे दिला होता
@agesh0999
@agesh0999 18 күн бұрын
विखे नी घेतल की चालत का पवार चालू शकत नाही का...
@vikasdevadhe2171
@vikasdevadhe2171 17 күн бұрын
हा परत निवडून येत नसतो.
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 16 күн бұрын
शिक्षण फार गरजेचे असते.
@SanjayMagdum-vh6wi
@SanjayMagdum-vh6wi 17 күн бұрын
शरद पवार साहिबानशी पंगा घेऊ नका नाही काय खर नाही
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr 18 күн бұрын
काय करायचे ते विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या आत करा
@vikasbhagwat3495
@vikasbhagwat3495 17 күн бұрын
Only pawar saheb
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr 18 күн бұрын
विधानसभेला कारखान्याच राजकीयभांडवल वापरू नका
@agesh0999
@agesh0999 18 күн бұрын
तुम्ही चालू देत नाही तो कारखाना कर्डिले तो
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr 18 күн бұрын
विधानसभा होई पर्यंत यांना कारखान्याचा विषय धगधगता ठेवायचा आहे
@pratikpatil8811
@pratikpatil8811 15 күн бұрын
Hyana khalla
@balasahebpotepote2942
@balasahebpotepote2942 17 күн бұрын
ज्यानी कारखाना बडवला तेच बाहेरचे लोक कारखाना चालवयला देत आहे
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr 17 күн бұрын
कारखान्याच्या मालकीच्या सलग्न संस्था कोणाला देणारं की कारखाना पवारला व संलग्न संस्था विखे ना असं तर नाही ना
@abhaymutha4330
@abhaymutha4330 16 күн бұрын
आम्ही पर्ण सभासद होतो आजही आमची ठेवीची रक्कम जमा आहे कारखान्याचं वाटाळो कोणी कोणी केल हे सभासदाना कळायला लागल
@appsoftware5577
@appsoftware5577 18 күн бұрын
गरीब चे काय भले करा थोडे.. शेतकऱ्यांना द्या कारखाना चालवायला
@jagannathwaykar
@jagannathwaykar 17 күн бұрын
🎉❤🎉
@lahunavsupe
@lahunavsupe 17 күн бұрын
निवीदा ज्या प्रमाणे येतील त्या प्रमाणे तुम्हाला द्यावे लागेल.. पैसे वसूल झाले पाहिजे. तुम्हीं कोणाची हमी घ्यायला नका..
@omprakashpatil7758
@omprakashpatil7758 17 күн бұрын
गणेश कारखाना कर्ज प्रकरण का अडवले व कोणाच्या सांगण्या वरून
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr 17 күн бұрын
विधानसभे करीता राहुरी कराना गाजर तर नाही ना 😂😂
@sureshpawar7022
@sureshpawar7022 17 күн бұрын
तुम्ही का घेत नाही कारखाना चालवायला
@sanjayparbhane6110
@sanjayparbhane6110 17 күн бұрын
आता विखे पडला आता तुझा नंबर
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr 17 күн бұрын
कारखाना चालुकरणे व विधानसभा निवडणुक याचा परस्पर कुठेही संदर्भ लाऊ नका. दोन्ही बाबी वेगवेगळ्या ठिकाणी योग्य आहे
@krishnadeshmukh9344
@krishnadeshmukh9344 17 күн бұрын
Atta eakeche nara bjp kayemecha tadipar. 💯💯💯💯💯
@vikasbhagwat3495
@vikasbhagwat3495 17 күн бұрын
Bjp tadpar in next election
@op-rx9wp
@op-rx9wp 17 күн бұрын
बेडुक
@LatabaiKdam-tj3mz
@LatabaiKdam-tj3mz 17 күн бұрын
1 n omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam
@sanjayparbhane6110
@sanjayparbhane6110 17 күн бұрын
आता तू कधी आमदार होणार नाही
@BabasahebGhadge-g5n
@BabasahebGhadge-g5n 15 күн бұрын
तुमचं काय चाललय दारूच्या दुकान चालु आहेत का सर्व
@sachindulam9258
@sachindulam9258 17 күн бұрын
Deshache nete nahi rashtravadi che nete ahet.. 😂 deshacha neta ekach modi. World leader 1 rank popular
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu 17 күн бұрын
evm हटाव,देश और संविधान बचाओ.
@gurushinde4481
@gurushinde4481 17 күн бұрын
Saheb aadar krto tumcha Pune cha ahe mi tri pn, kashala as vikhe chya talavrti nachat ahat part ekda sahebana sath dya , ani saheb kon ahe he tumhla pn mahit ahe, ya ekda part trch tumch rajkarn pudhe chalen
@rajendrachaudhari7617
@rajendrachaudhari7617 17 күн бұрын
तुम्हीच चालवा. तुमच्या शिवाय पर्याय नाही
@santoshkale9837
@santoshkale9837 17 күн бұрын
Carkhane luta tumhi fakth ani swatache ghar bhara
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 36 МЛН
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 5 МЛН