स्कुबा डायवर सह संपूर्ण यंत्रणेच्या प्रयत्नांना दाद दिली पाहिजे.! त्यांच्या अथक प्रयत्नाने हे सर्व शक्य झाले आहे. आपण या मोहिमेचे चित्रिकरण आणि सविस्तर वार्तांकन केले त्यामुळे आम्हाला या घटनेची माहिती आहे गांभीर्य समजले. धन्यवाद. राजू पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.!
@7star992 Жыл бұрын
सरकार ,ने आदेश द्यावे,,आपल्या देशात जेवढ्या ही, विहरी आहेत तेवढ्या विहरीना संरक्षक गोल मज़बूत भींत विहिर मालकानी बांधून घ्यावी 🙏🙏🙏
@PratibhaNehetАй бұрын
Sar
@user-di4rx2rw6q Жыл бұрын
बाबु पाटे सरपंच असीच सद्धभावना जोपासा आपन सर्वजन एक दीवस जाणार.पण कीर्ती रूपि रहाणार.तुमच्या सारखी मानस दुर्मीळ होत चालली.परभणी.यथुन मनापासुन तुमच्या चरणी.असंख्य लोकाणी योगदान दीलेले दीसत आहे.एका सच्या मानसाला आपन मुकलो. दुखः आम्हाला झालय तुमची काय दशा असेल.
@mohandabade5659 Жыл бұрын
फार वाईट घटना आहे, गावाकऱ्यांनी काळजी घ्यावी अशा विहिरीत लहान मुले, गुर पडू शकतात, आता विहिरीला युद्धपातळीवर तटबंदी होईल. राजेंद्र पवार यांना भावपुर्ण श्रद्धांजली.🌹🙏स्कुबा टिमचे व पोलिसांचे अभिनंदन 🙏
@pratikraut5199 Жыл бұрын
अशा विहीरीच्या भोवती सुरक्षेच्या भिंती, कुंपण करणे गरजेचे आहे, आणि त्या बाजूला धोक्याचे छायाचित्रण व खुण करुन ठेवावी .. 🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏
भावपुर्ण श्रद्धांजली अत्यंत वाईट घटना आहे विहीर मालकाला आमची विनंती आहे कृपया अशा विहीरीच्या अवतीभवती कटोरा लवकरात लवकर बांधून घेणे जेणेकरून अशी पुन्हा दुर्घटना घडू नये
@kishorshinde2779 Жыл бұрын
आणी तु जर कठडा तोडुन मधी गेला तर
@rajendraugaleofficial Жыл бұрын
@@kishorshinde2779 😂😂😂😂😂😟
@narayansheth62979 ай бұрын
अतिशय दुःखद घटना घडली आहे,अशा घटना घडू नये यासाठी शासनाने काळजी घ्यावी तसेच ज्या ज्या गावात अशा मोठ्या विहिरी आहेत त्यांच्या वर संरक्षक जाळ्या बसवून विहिरी भोवती संरक्षक तटबंदी उभी करून धोकादायक कायम स्वरुपी मोठ्या आकाराचे लाल दिवे लावावेत.
@prashantpawar883119 күн бұрын
😅
@user-kl2fr4ox1p2 ай бұрын
राजु पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वंचित बहुजन आघाडी अकोला
@balasahebrode5100 Жыл бұрын
घडलेली घटना अतीशय दुर्दैवी आहे. यातून बोध घेणे रस्त्यावर असलेल्या विहिरींना सुरक्षा कठडे काळाची गरज आहे.
@kallappaburkul5827 Жыл бұрын
अतिशय दुर्देवी घटना या घटनेचा प्रतेकाने दखल घेऊन आपली व्हान काळजीने चालवावे असे अपेक्षा करतो
@minakshisonmale9819 Жыл бұрын
खूपच दु खद घटना घडली राजू पवार यांना भावपूर्ण श्रधांजली🙏🙏🙏🙏💐💐
@indrajeetsir55 Жыл бұрын
स्वरक्षण कठडा बांधून घ्या.... अशी घटना घडू नये..... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@ravindrawatkar3468 Жыл бұрын
खूप दुःख दायक घटना आहे विहीरीच्या भोवताल तटबंदी असणं आवश्यक आहे रविंद्र वाटकर, नागपूर
@shankarbhangare1094 Жыл бұрын
आता सर्व विहिरींना संरक्षण भिंत बांधली गेली पाहिजे.
@vilaslavate1237 Жыл бұрын
Farach Dukhat ghatana, bt Salute salute salute to recovered skuba Divers. Again Salute recovery skhuba Divers.
@pradeepvlog8944 Жыл бұрын
🌹 भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏 कठडा विरहित विहीर योग्य कारवाई झाली पाहिजे.
@pankharajpure7182Ай бұрын
अवघड आहे अशा विहीरीच कशासाठी जीवघेण्या कम्पाउंड नाही कारवाई करा बाकीच्या विहीरीवाले कम्पाउंड करतील
@rajendrakshirsagar9490 Жыл бұрын
बातमीदार उत्कृष्ट
@mangeshvaidya937 Жыл бұрын
लोकांच्या जीवाची काळजी घ्या. विहीर मालकाला समज द्या.