ताई मला आठवतं मी ७,८वीत असेल तेव्हा पासून आजी ,आई,नात्यातील बायका ,शेजारील बायका ,मैत्रिणी सर्वान जवळू रेसिपी विचारून वहीत लिहून घ्यायची . अगदी रोजच्या भाज्या ,सणवार चा स्वयंपाक सर्व लिहून घ्यायची . ती वही मला नेहमी साथ मिळाली . आता मोबाईल चा जमाना .
@mirakortikar45367 ай бұрын
0:29 मी पण लीहेत होतें
@shamajaiswal8 ай бұрын
Kaku paramparik masala bhat chi recipe pahije🙏
@user-xz1qb1mq7s8 ай бұрын
Nice
@vrundajoshi91535 ай бұрын
😢😊😅
@malini76398 ай бұрын
ताई आजची शेवपापडी मी पण मुल लहान होते तेव्हा करायची . आज तुम्ही आठवण करून दिली
@dipaliraskar16248 ай бұрын
Thankyou..आज्जी..❤
@GharSansarVimalBhavsar8 ай бұрын
👌wow looks amazing ❤️ delicious recipe 👍 thanks for sharing 😀 I am your new friend 🙋🏻♀️ stay connected plz for new and delicious recipe ❤️❤️❤️ 78 like Kiya
@deepikaarwari68548 ай бұрын
नमस्कार आई ❤
@ratnakarjoshi10908 ай бұрын
तांदूळ धुवून सुकवून त्याचे पीठ कराचे का कोणतेही साधे तांदुळाचे डायरेक्ट पीठ घ्यावयाचे आहे ते कळवा
@PVP17838 ай бұрын
तुमचे विडिओ खूप छान आहेत तुम्हाला बघून मला , माझा आजीच्या आठवण झाली, ❤
@Babymavashi8 ай бұрын
How much Mohan to use?
@veenaphansalkar2398 ай бұрын
Mohan kiti chamche mohan ghatle table spoon ki tea spoon.
@babyshowerhighlightsdohale62938 ай бұрын
Kiti tel ghayche mohan takayla has pramana saathi
@veenajoshi73968 ай бұрын
यात तेलाच प्रमाण सांगा ना
@vaishalikubair30508 ай бұрын
Tumche blogs nehmich. Chan astat
@artipathak18708 ай бұрын
काकू पदार्थ तुमचे छानच असतात पण तुमचा गिरनार चा vdo बघीतला तुम्हाला नमस्कार जायच्या आधी कोणते व्यायाम किंवा खुप चालणे असे काही केले होते का