फारचं छान ताई 👌 आता नवीन कढईत येणाऱ्या नीज श्रावणात एखादा गोडाचा पदार्थ करून दाखवा.. 😄 ♥️ 👍
@shwetapisolkar667611 ай бұрын
किती छान आहे तुम्ही..ज्ञान देण्याची वृत्ती..कौतुकास्पद आहे❤नमस्कार
@varshadeshpande448911 ай бұрын
आजी खूपच छान आहात तुम्हीं. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे..🙏😊
@meghanaghanekar811214 күн бұрын
खरंय अगदीच. जुन्या संसारात नवीन भांडी आणली की स्वयंपाक करायला उत्साह येतो.
@anitabahurupe28311 ай бұрын
खूप छान या वयात इतका उत्साह बघून खूप कौतुक आहे
@pallavighogale597111 ай бұрын
नवीन कढई वापरण्याची पद्धत छान आहे
@pritikhandekar896911 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली.
@Behape11 ай бұрын
आजी खूप खूप छान विडिओ आहेत तुमचे !!! मला खाण्याची आवड आहे 😁😁😁 आणि म्हणून तुमचे विडिओ पहातो ! ईश्वर आपल्यला ह्या सुंदर कार्याचे सुंदर फळ नकीच देईल !🌹🌹🌹🌹🌹
@muktasarpotdar885511 ай бұрын
खूप छान कढई व त्या संबंधी उपयुक्त माहिती धन्यवाद
@mugdhabhagwat954311 ай бұрын
छान माहिती दिलीत
@madhumaltiphadke607211 ай бұрын
खूपच छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🎉
@usha429611 ай бұрын
छान माहिती दिलीत धन्यवाद
@abhishekbhure458210 ай бұрын
माहिती आवडली. मी करून बघेन.
@vidyasrecipe219110 ай бұрын
फार छान आवडली. माहिती 👍
@sinduradixit407211 ай бұрын
खरंच खूप सुंदर माहिती.तचमच्या उत्साहाला वंदन.
@user-mi4lp8kv1e11 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.
@ujwalachavan804811 ай бұрын
छान आहे 👍
@nitadhavale450511 ай бұрын
खुपच मस्त आहे कढई ......
@manjirijoshi271811 ай бұрын
वा आजी मस्तच 👍👍😍
@RTAV10812 күн бұрын
काकू, तुमचा नवीन कढई किंवा भांडं आणून वापरण्याचा, त्याची काळजी घेण्याचा आनंद मी समजू शकते. ❤ एकदा स्वयंपाकघराची आवड लागल्यावर कपडलत्त्याची आवडसुद्धा कुठल्याकुठे पळून गेली माझी..
अनुभवाने समृद्ध आहात तुम्ही.. आणि त्याचा अभिमान पण नाही... म्हणून बोलण्यात साधेपणा आणि गोडवा आहे. माझ्या आज्जी ही ८० वर्षांच्या आहेत.. अजूनही आईला कामात मदत करतात.. त्यांना काही गोष्टी विसर पडतात काही आठवणीत असतात.. पण घरातलं स्वयंपाकाचं काम मात्र विसर पडत नाही आज्जीला. गोडच आहेत माझ्या आज्जी पण. आणि असंच तुमच्या सारखं स्वयंपाकातील बारकावे सांगतात. तुम्ही या पद्धतीने आपले ज्ञान आणि आनंद आम्हां सर्वांना शेअर करताय ही खूप चांगली गोष्ट आहे. तुमचा चिवड्याचा विडिओ पाहिल्यावर मी channel वरील इतर विडिओ पैकी हा थोडासा जास्त interesting वाटला. पाहिला.. आणि आम्हाला छान माहिती मिळाली. धन्यवाद। 🙏😊
खूप छान आजी... अश्याच जुन्या संस्कृती गोष्टी सांगा... आमचे बाबा सांगतात...फार पूर्वी गृह सोंस्क्राचे class असायचे.. तस काहीसं तुम्ही तिच्या चॅनल व्दारे आम्हाला दाखवा
@ashwinipendse943211 ай бұрын
हि स्टीलची कढई तळण्या साठी चालते का ?
@Jibhechechochale_11 ай бұрын
Tupperware chi new steel products aali ahet TRAYAM series🎉🎉👍🏻👍🏻👍🏻
@swadparamparecha11 ай бұрын
अभिनंदन 😂
@bharatiupasani421811 ай бұрын
Bidacha tava kasa tayar karava te sanga. Please reply.
@padmahire194011 ай бұрын
Kharach Aai tumhi kiti xhan sangata
@jyotikane324511 ай бұрын
आजी,एवढ्या हौसेने घेतलेल्या कढईत तुमच्या आवडीचा पदार्थ करा.😊
@sudharmsawant87917 ай бұрын
कढई कुठून मागवायची ऑनलाईन ते मिळते काय कोणत्या कंपनीचा आहे
@malini76392 ай бұрын
हि कढई कुठे मिळते व किंमत पण सांगायची होती
@vasundharaghanekar548511 ай бұрын
तुम्ही गृहकृत्यदक्ष,सुगरण आहात
@snehagodse262311 ай бұрын
Kuthe getli ani kimmat kiti
@madhujadhav210011 ай бұрын
आजी कढई कोणत्या कंपनीची आहे
@vineetadhamdhere11 ай бұрын
Price kiti aahe ya kadhai chi?
@suhasinivichare20611 ай бұрын
Non stick ची कदाई कशी तयार करावी की तशीच वापरावी
@sujataayare881611 ай бұрын
gul papdi
@anaghaagashe382911 ай бұрын
Pp
@ShamaDeshpande-vj5ll11 ай бұрын
कढईची किंमत काय आहे
@swadparamparecha11 ай бұрын
स्पोर्टस करा 🙏🏻👍
@laxmandesai982911 ай бұрын
खुप छान
@sudharmsawant87917 ай бұрын
कढई चईकपनईकओणतईआहए
@abolilokhande212111 ай бұрын
काकू पितळेच्या भांड्यात स्वयंपाक करता येतो का? आणि अन्न किती वेळ अन्न ठेवता येतं हे कृपया सांगा🙏
@Jibhechechochale_11 ай бұрын
Less oil cooking… works on low flame so it saves the gas🎉
@sayaliteredesai-joshi235611 ай бұрын
आजी सगळी माहिती सांगितली किंमत नाही सांगितली तुम्ही
@ashwinibhave368611 ай бұрын
खूप छान
@savitaraut216211 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@prafullabhanushali534411 ай бұрын
Tai tumhi dakhavlelya paddhatini mi aj palak chi pattal bhaji keli takatli saglyana khup awadli, ashich chakvat chi pattal bhaji pan dakhava