...म्हणून भांडवलशाहीला अतृप्त आत्म्यांची गरज?। Vaishali Karmarkar | EP - 2/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 61,902

Think Bank

Think Bank

Жыл бұрын

पाश्चात्यांच्या मनात तयार झालेली भारताची प्रतिमा बदलण्यासाठी काय केलं पाहिजे? भारतीय संस्कृती वाईट, आणि पाश्चात्य ते चांगलं हा समाज का पसरवला गेला? अमेरिकेने जगाला सिगारेटचं व्यसन कसं लावलं? लोकशाही ही केवळ भांडवलदारांसाठी काम करणारी व्यवस्था आहे का?
आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ, वैशाली करमरकर यांची मुलाखत, भाग २
#westernculture #indianmarket #culture

Пікірлер: 346
@satishsohoni1461
@satishsohoni1461 Жыл бұрын
आदरणीय करमरकर ताईंचे ज्ञान USA चे आकर्षण असलेल्या उच्चं मध्यमवर्गीय मराठी माणसापर्यंत पोचणे अत्यंत आवश्यक आहे.
@sunilkhadilkar7161
@sunilkhadilkar7161 Жыл бұрын
please watch 'Century of the self' ...it is available on the youtube.
@sujitp6995
@sujitp6995 Жыл бұрын
What is wrong in migrating to USA for better opportunities? Humans have migrated for improved standards of living for thousands of years
@YojanaShivanandOfficial
@YojanaShivanandOfficial Жыл бұрын
वैशाली करमरकर यांना निमंत्रित करून आचार विचारांची अनोखी दालने उघडलीत आपण ! भविष्यातील जगण्यासाठी त्यांचा अभ्यास आणि विचार अत्यंत महावाचे आहेत. यांचे अनेक एपिसोड करावेत ही विनंती. आदरपूर्वक सलाम!
@chandrashekharyadav9164
@chandrashekharyadav9164 Жыл бұрын
करमरकर ताईंनी एक अत्यंत ज्वलंत प्रश्नावर अत्यंत परखड विचार मांडलेत. त्यांना शतशः धन्यवाद. प्रत्येक भारतीयांनी ही मुलाखत जाणीवपूर्वक ऐकली पाहीजे. आणखीन विस्तार पुर्वक मुलाखत दोन तीन भागात व्हावी असे वाटते. थिंक बँक व विनायक पाचलग यांना मनःपूर्वक धन्यवाद.
@supriyalokhande2990
@supriyalokhande2990 Жыл бұрын
Please do more episodes of this series with Vaishali mam, she has exceptional ability to think behind the scenes!!
@drmaheshpaul9733
@drmaheshpaul9733 Жыл бұрын
True
@prayaggokhale7941
@prayaggokhale7941 Жыл бұрын
Correct
@akshaygodase8067
@akshaygodase8067 Жыл бұрын
Indeed
@nikhilmohile7300
@nikhilmohile7300 Жыл бұрын
True
@sunilkhadilkar7161
@sunilkhadilkar7161 Жыл бұрын
please watch 'Century of the self' ...it is available on the youtube.
@mohitambre486
@mohitambre486 Жыл бұрын
Thinkbank चे फार धन्यवाद आणखी एका महत्वाच्या विषयावर केलेल्या दर्जेदार चर्चेसाठी. वेस्टर्न कल्चरचे भक्त झालेल्या आणि भारताकडे त्यांच्याच चष्म्यातून सतत पाहणाऱ्यांनी एकदा तरी ही चर्चा ऐकावी
@uvuvwevwevweossaswithglasses
@uvuvwevwevweossaswithglasses Жыл бұрын
"पाशात्यांना हव्यास हवा, तृप्ती नको" काय वाक्य आहे! जबरदस्त फारच आवडले🙏 परफेक्ट एकदम. 2 ही एपिसोड चा अर्क आहे ह्या वाक्यात
@vinayaknadkarni1763
@vinayaknadkarni1763 Жыл бұрын
खूप सुंदर एपिसोड. अभिनंदन. आताच्या फालतू राजकारणापेक्षा असे विषय लोकप्रभोदन होईल.
@pritamkanade5724
@pritamkanade5724 Жыл бұрын
अतिशय बुध्दीमान व्यक्तिमत्व, अतिशय सुंदर विचार आणि किती सहजपणे खुप महत्वाचे विषय मांडत आहेत, मॅडम या विषयावर भारतातील सगळ्यांनाच माहिती द्यायला हवी, प्रत्येक चॅनेलवर दाखवायला हवी, तुम्ही बोलत रहाव आणि आम्ही ऐकतच रहावे असे वाटते, प्लिज या विषयावर अजुन भरपुर सखोल ऐकायला आवडेल 👌👍🙏एपिसोड संपुच नये असे वाटते
@bhagyashreehaldule1991
@bhagyashreehaldule1991 Жыл бұрын
वैशालीताई ह्या सगळ्या माहितीकरता खूप खूप खूप धन्यवाद... कृपया तुम्हीच ह्या सगळ्या तुमच्या अभ्यासातुन निदर्शनास आलेल्या वास्तवावर सखोल माहिती सांगणारं एक सदर चालु कराच... ह्याची प्रचंड गरज आहे... ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी आम्हा वाचकांची असेल... आपले आणि Think Bankच्या माध्यमातून हे आमच्यापर्यंत पोहोचतंय म्हणुन आम्ही तुम्हा दोघांचे ऋणी आहोत... पुनश्च एकवार विनंती... सदर सुरु करा ....
@varshag.8398
@varshag.8398 Жыл бұрын
वैशाली ताई, तुम्ही ठिकठिकाणी इतकी महत्त्वाची माहिती भाषणातून दिली तर समाजाचं खूप प्रबोधन होईल हे नक्की. तुमचं मनापासून कौतुक आणि धन्यवाद.
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Жыл бұрын
खूपच छान मुलाखत आहे.वेगवेगळी पैलू नी विचार करणे कसे गरजेचे आहे हे समजल.खूपच माहितीपूर्ण विदियो आहे..थिंक बँक व करमरकर madam यांना धन्यवाद.👌👍🙏
@veenamodak3209
@veenamodak3209 Жыл бұрын
आशय, विषय, ज्ञान, विचार, भाषा, सादरीकरण सर्वच बाबतीत अप्रतिम! यांच्या ज्ञानाचा अजून लाभ घ्यायला निश्चितच आवडेल!!
@suvarnasakhadeo7091
@suvarnasakhadeo7091 Жыл бұрын
अतिशय डोळ्यात अंजन घालणारा महत्वपूर्ण epicod.please यांचे अजून पुढील भाग करून आम्हाला उपलब्ध करून द्या.खूप लोकांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी आमची 👍🙏
@abhijitmulye
@abhijitmulye Жыл бұрын
दुसरा भागही अपेक्षेप्रमाणे अतिशय उत्कृष्ट..भारतासारखे देश हे पाश्र्चात्यांसाठी फक्त बाजारपेठ असून दुसऱ्या व्यक्ती प्रती त्यांना कुठलीही आत्मीयता नाही आणि आपण त्याच्या या धोरणांचे नाहक बळी ठरत आहोत
@meenashete3107
@meenashete3107 Жыл бұрын
Excellent!!!Need of the hour!!!👍👍👌👌
@madhukarpatil7436
@madhukarpatil7436 Жыл бұрын
Excellent study on culture
@vivekpuri-08
@vivekpuri-08 Жыл бұрын
माझं आणि माझ्या आई चं संभाषण हे जेव्हा मी observe केलं तेव्हा समजलं की वैशाली मॅडम ने सांगितलेलं अगदी खरं आहे। नवी पिढी खूप कमी समाधानी आहे तर जुनी पिढी खूप लवकर समाधानी होते । अपेक्षा वाढणं चुकीचं नाही पण मर्यादा असावी ।
@atmaramparab3987
@atmaramparab3987 Жыл бұрын
अप्रतिम, अनेक सत्ये समोर आली. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण यातून थांबेल.
@sachinbidwe4343
@sachinbidwe4343 Жыл бұрын
डोळे उघडतील असे ज्ञान. अप्रतिम संभाषण कौशल्य.
@jayantkumbhar8049
@jayantkumbhar8049 Жыл бұрын
धन्यवाद विनायक सर आणि वैशाली मॅडम.. खूप छान विषय आणि मुलाखत... कृपया ही मुलाखत चालू ठेवावी..
@urmilagaikwad1722
@urmilagaikwad1722 Жыл бұрын
An eye opening session. This should be well informed to all the Indian youth so that future generations should be saved from the trap..
@sunilkhadilkar7161
@sunilkhadilkar7161 Жыл бұрын
please watch 'Century of the self' ...it is available on the youtube.
@sarahw4574
@sarahw4574 4 ай бұрын
किती भयानक आहे सारे
@GSSGOOD
@GSSGOOD Жыл бұрын
आदरणीय ताईंना सप्रेम नमस्कार. भारतीयांना चांगल्या विचारांची खूप आवश्यकता आहे. ताई आपण मराठीत खूप छान बोलता. आपण हिंदी भाषेत देखील आपले विचार व्यक्त करावेत ही विनंती. जास्तीत जास्त भारतीयांपर्यन्त आपले विचार पोहोचावत हीच इच्छा आहे.
@abhishek_kadam
@abhishek_kadam Жыл бұрын
बाई खुप ज्ञानी, हुशार आणि बुद्धिमान आहेत आणि त्यांनी केलेला अभ्यास आणि मिळवलेले ज्ञान त्या इतरांना शेअर करत आहेत खरच खूप कृतज्ञता.
@bharatikulkarni7960
@bharatikulkarni7960 Жыл бұрын
मॅडम, तुम्ही सांगितलेली तुमच्या मुलाच्या शिक्षिकेची गोष्ट मनाला फार भावली .खरच असेच शिक्षक सर्व मुलांना मिळाले पाहिजेत त्यांच्या संस्कारक्षम वयात.
@hrushikeshnimbalkar8849
@hrushikeshnimbalkar8849 Жыл бұрын
अगदी बरोबर. पण आपल्या सरकारला शिक्षण खात्यात रसच नाही असं वाटतं. जास्त पगार देउन चांगले शिक्षक नेमण्याऐवजी सरकार कंत्राटी , निम्नपगारी शिक्षक नेमून भावी पिढीच्या आयुष्याशी खेळतय. शिक्षण खात्यात टॅलेंट आकृष्ट करण्यासाठी शिक्षकांना देण्यात येणारे पगार आणि शैक्षणिक पात्रता दोन्ही वाढवण्याची गरज आहे.
@ImGirishUnde
@ImGirishUnde Жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत.. वैशाली ताईंनी इतक्या सोप्या भाषेत डोळे उघडून वास्तव दाखवलंय..👌 अजून ताईंचे विडिओ यावेय ही पाचलग साहेबांना विनंती 🙏
@vaibhavmahajan9632
@vaibhavmahajan9632 Жыл бұрын
भाषेवरील प्रभुत्व खूप सुंदर आहे, तासन्तास ऐकत राहावं अस. अजून एपिसोडची वाट बघतोय. A true behind the scenes episode.
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 Жыл бұрын
अंजुताई, ज्या सोप्या, सहज, सरळ आणि अत्यंत रोचक भाषेत तु हे श्रोते आणि प्रेक्षक यांच्यासमोर मांडलस, तुला अत्यंत आदरपूर्वक नमस्कार 🙏🏻
@hemajeur8550
@hemajeur8550 Жыл бұрын
खरच या असल्या लोकशाहीचे फोलपण कधी सर्वांना समजणार..कसा बदल होणार???
@manhardatta4721
@manhardatta4721 Жыл бұрын
अस वाटल की ह्या बाईने मला Hypnotize केले होत. इतकं स्वच्छ विश्लेषण प्रस्तुत केले आहे.
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 Жыл бұрын
आपल संकृति संगम पुस्तक अप्रतिम आहे . बर वाटल प्रत्यक्ष व्हिडिओ तून भेटतां आल
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 Жыл бұрын
आज पर्यंत थिंक बँकेचे सर्व भाग बघत आलो आहे. वैशाली करमरकर ताईंची ही मुलाखत अगदी डोळे उघडणारी होती. दुसरा भाग तर फारच भारी ! ..आज जी एखादी सवय विशिष्ट देशाची असेल, ती का बनली , कशी बनवत गेली, याचा अभ्यास आणि विश्लेषण ताईंनी सुंदर केले आहे. ही मुलाखत संपूच नये हे वाटणे हे या कार्यक्रमाचे यश आहे..
@snehaljoshi3536
@snehaljoshi3536 Жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत आहे , think bank च्या टिम ला खूप खूप धन्यवाद.वैशाली मॅडम चे विविध विषयांचे सखोल ज्ञान आणि ते समजवून सांगण्याची हातोटी याला खरोखर मनापासून प्रेम आणि आभार .खरोखर आजच्या जगात राष्ट्रप्रेम व्यक्त करायचे असेल तर तो वैशाली ताईंसारखे नक्की करता येईल .खूप खूप thanks वैशाली ताई आणि think bank टिम , अजून असेच सेशन्स घेत रहा
@shwetajoshi4638
@shwetajoshi4638 Жыл бұрын
मॅडम, तुम्ही इतकं सखोल अभ्यास करून अप्रतिम रित्या आमच्या पर्यंत पोचवलं आहे त्यासाठी खूप आभार. जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया हिंदी आणि इंग्रजी मध्ये आणावे ही विनंती
@smruthivaze6960
@smruthivaze6960 Жыл бұрын
An episode jam-packed with some very new dimensions and perspectives never heard before! Please bring madam back for more such episodes!
@drmaheshpaul9733
@drmaheshpaul9733 Жыл бұрын
एकदम जबरदस्त. अगदी मुद्दे सुद स्पष्टिकरण, सखोल अभ्यास पुर्ण. विनायक असे एपीसोड नक्किच आपल्या पिढीला सकारात्मक दिशा देत राहतात.
@snehaambekar9737
@snehaambekar9737 Жыл бұрын
Impressed. Madam is so knowledgeable, hats off. मॅडमच्या आणखी मुलाखती आवडतील
@komaldubal2389
@komaldubal2389 Жыл бұрын
धन्यवाद! एका नवीन क्षेत्राबद्दल माहिती मिळाली. घडणाऱ्या गोष्टींवर सखोल विचार करणं किती आवश्यक आहे ते सांगितल्याबद्दल आभार!
@harshagangan2246
@harshagangan2246 Жыл бұрын
वैशाली मॅडम, समर्पक आणि योग्य शब्दात तुम्ही तुमचे विचार समजवून सांगितलेत त्याबद्दल आभार. तुमचा अभ्यास व विचारातील सुसूत्रता फारच स्तुत्य. विनायक, तुमच्या ह्या उपक्रमाबद्दल धन्यवाद..
@mayathatte1428
@mayathatte1428 Жыл бұрын
खूपच छान एपिसोड. वैशाली मॅडम आणि ह्या चॅनेलच्या टिमला धन्यवाद. ह्या विषयावर अजून एपिसोड करावेत ही विनंती.
@universal_darsh
@universal_darsh Жыл бұрын
Many thanks to Think bank team for such eye opening discussions showing other side of the world. Would like to hear more from the Karmarkar mam about her experiences and opinions..
@ranjanashingate6186
@ranjanashingate6186 Жыл бұрын
हे ज्ञान विचार धन लहानमुलांपासुन ते तरुणांन पर्यत पोहचणे काळाची गरज आहे. धन्यवाद मॅडम.
@rbh3100
@rbh3100 Жыл бұрын
Atishay utkrushta aani upyogi muddyavar ek changli charcha . Thanks a lot Vaishali madam aani Vinayak for this brilliant , thoughtful and meaningful interview.
@HiteshP22
@HiteshP22 Жыл бұрын
I feel every word of this session..superbly revealed by Vaishali madam🙏🇮🇳🇮🇳👍
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 Жыл бұрын
तुमचे विचार तत्वतः मान्य आहेत ( भारतीय संस्कृती विषयी न्यूनगंड नसावा, समाजव्यवस्था, संस्कृती इत्यादी.). पण मुळात मुद्दा राहतो की आपला देश तयार काय करतो आणि निर्यात काय करतो. साधं उदाहरण घ्या - अमेरिकेत रस्त्यावर मला एकही भारतीय गाडी दिसत नाही -, जपानीज जर्मन साऊथ कोरिया दिसतात. वॉलमार्ट सगळं मेड इन चायना आहे, चायनीज कंपनी आता पॅसेंजर विमाने पण तयार करते आणि बोईंगला कॉम्पिटिशन देते. आपण कुठे आहोत? "सर्विस" देऊन आर्थिक सुबत्ता किंवा सांस्कृतिक अभिमान कसा येईल. वस्तू विकल्यावर मात्र हमखास सुबट्टा आणि संस्कृतिक अभिमान येतो.
@abhaytarange
@abhaytarange Жыл бұрын
एकदम बरोबर
@Dd_12348
@Dd_12348 Жыл бұрын
बरोब्बर संस्कृति एका ठराविक मर्यादेबाहेर काहीच नाही करू shakat
@Dd_12348
@Dd_12348 Жыл бұрын
सगळ्यात मोठा vichar बौद्ध, जैन ya महान व्यक्तींच्या
@akshaynaik197
@akshaynaik197 Жыл бұрын
मला वाटते, इथे मॅडम मार्केट च्या विरुद्ध बोलत नसून, त्या आपल्याला पडद्याआड भांडवली व्यवस्थेचे सत्य काय आहे ते उलगडून सांगताहेत.
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 Жыл бұрын
@@akshaynaik197 जो बळी तो कान पिळी. आज सगळी अर्थव्यवस्था पश्चात्य देश सांभाळतात, त्यांना आशिया मधून एकच जबरी उत्तर आहे - चीन. आपली निदान चीनच्या पातळीवर प्रगती झाली तरी भरपूर.. मग करा असल्या बाता.. तोपर्यंत $1=₹80 मध्येच वरीलप्रमाणे अंध स्वाभिमानाची घरघुती कोल्हेकुई करत बसा. पुढे, भांडवलशाही म्हणाल तर पश्चात्य भांडवालशाही केव्हावी चांगली निदान मानाने जागूनतरी देतात, आपली सावकारी, व्यापारी (एक विशिष्ट समाजाच्या आधीपठ्याखालील) भांडवालशाही आपल्याला सहन देखील होणार नाही (बऱ्याचदा अश्या भांडवालदारांना गुजरात किव्वा उत्तरेकडे "लाला company" म्हणून संबोधले जाते.)
@pratikpitre8518
@pratikpitre8518 Жыл бұрын
खूप जबरदस्त episode. ताईंचे अजून विचार ऐकायला नक्की आवडेल. शेवटच्या प्रश्नावर अजून खूप काही बोलण्या सारख असावं
@chinmaybhave5978
@chinmaybhave5978 Жыл бұрын
खूप छान मुलाखत. यासारख्या विषयांवर अजून बघायला व ऐकायला नक्कीच आवडेल.
@SwapnaliShrikhande
@SwapnaliShrikhande Жыл бұрын
What depth and clarity of knowledge! Hats off! Cannot help imagining if such a person gets the opportunity to become minister of a country or state, growth will start in the right direction.
@smruteejadhav4248
@smruteejadhav4248 Жыл бұрын
करमरकर मॅडम ची विषय मांडणी, समजावून सांगण्याची क्षमता याने भारावून गेल्यासारखं वाटलं. प्रत्येक वाक्यात खूप काही सखोल पण सोप्या शब्दांत देण्याचा केलेला प्रयत्न... यामुळे अल्पत: समृद्ध झाल्यासारखं वाटत राहिलं
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 Жыл бұрын
वैशालीताईंचं ज्ञान, त्यांचे विषयानुरूप सुस्पष्ट विचार, त्यांचा अनुभव, समजावून सांगण्याची सुंदर शैली सगळंच अफलातून आहे हा भाग अत्यंत सुंदर होता. वैशालीताईंनी दिलेली माहिती ऐकली तेव्हा वेगवेगळ्या लॉबी आपल्याकडे कसं काम करत आहेत हे आणखी स्पष्ट झालं वैशालीताईंबरोबर अनेक भाग करावेत त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा असे मनापासून वाटते
@janju59
@janju59 Жыл бұрын
Madam, salute to you! to your studies and your skill to share your knowledge. We would love to hear from you on other issues too. Wonderful! Vinayak congratulation to you for getting such knowledgeable scholars for us. I love this show and the Think Bank too 1
@vijaykulkarni7240
@vijaykulkarni7240 4 ай бұрын
करमरकर ताई आपले विचार सर्वदूर जावेत भारतीय संस्कृती फारच विस्तृतआहे हे सप्रमाण दाखवले धन्यवाद 🙏
@shobhavinchu1070
@shobhavinchu1070 Жыл бұрын
वैशाली ताई तुम्ही लहान मुलांचे उदाहरण सांगितले ते सर्व आई व मुलांसाठी अतिशय उपयुक्त आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद
@swatikadam5619
@swatikadam5619 Жыл бұрын
मी माहिती आजकालच्या मुलींना मुलींना कळालं तर फार बरे. धन्यवाद ताई 🙏
@AmitDileepKulkarni
@AmitDileepKulkarni Жыл бұрын
What a powerful and insightful episode. Thank you Vaishali mam and Think Bank :)
@nikhilchaudhari5951
@nikhilchaudhari5951 Жыл бұрын
वैशाली ताई, "cultural communication" ह्या विषयाची ओळख झाली. भविष्यात या विषयाचा अभ्यास करायला आवडेल.
@rekhatadkase1694
@rekhatadkase1694 Жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन...सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे..... खूप खूप धन्यवाद
@ashutoshbedagkar7242
@ashutoshbedagkar7242 Жыл бұрын
वैशाली ताई आपल्या ज्ञानामुळे आपल्या बद्दल आदर वाटतो. आपल्याला मनापासून धन्यवाद 🙏
@indologycollective5861
@indologycollective5861 Жыл бұрын
धन्य एपिसोड आहे हा,तिकीट लावला तरी बघणार इतका.......,तुमच्या टीमला शाबासकी
@nasamowa3280
@nasamowa3280 Жыл бұрын
नितीन गडकरिंना जरा शिकवा कार चे आयुष्य फक्त १५ वर्षाचे केले कारण कार बनवणाऱ्या कंपन्या जिवंत राहण्यासाठी आमच्या कडे १९५० ची कार आज सुद्धा व्यवस्थित चालू स्थितीत आहे.यालाच भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात जनतेने विरोध केला पाहिजे करमरकर ताई फार सुंदर मुद्दे मांडलेत धन्यवाद
@unknownguy279
@unknownguy279 7 ай бұрын
The best episode.....अप्रतिम .... " भारतीय असता सार , अभिमान का परक्याचा ???" ( श्रीगजानन महाराज पोथी )
@user-gf4ug8sg7j
@user-gf4ug8sg7j Жыл бұрын
उत्तम विवेचन .. भारतीय भांडवलदारी लॉबी नेमकी कोणासाठी काम करीत असते यावर सुध्दा विवेचन हवे
@ganeshmore8463
@ganeshmore8463 Жыл бұрын
खूप दिवसानंतर चांगला एपिसोड बघायला मिळाला. धन्यवाद.
@neetakanade8304
@neetakanade8304 Жыл бұрын
So impressed by this....madam is too good, pls have few more sessions involving Vaishali mam...would luv to hear from her
@monalikulkarni7675
@monalikulkarni7675 Жыл бұрын
Exceptionally talented lady.. please make more episodes with her
@shambaradkar8694
@shambaradkar8694 Жыл бұрын
सुंदर .अभ्यासपूर्ण मुलाखत.विशेष म्हणजे आपणाला अंतर्मुख करायला लावणारी मुलाखत आहे. मला स्वतःला जाणवणाऱ्या काही गोष्टी या शास्त्रीय पद्धतीने जणू काही माझ्यासमोर आल्या.
@vishalpawar4150
@vishalpawar4150 Жыл бұрын
Yes, please as more episodes as possible with mam. We on this channel never went on this journey like intercultural topic.
@24prasannaballal
@24prasannaballal Жыл бұрын
नेहमप्रमाणेच खूप वेगळ्या विषयावर चर्चा. अजून एपिसोड्स बघायला नक्की आवडतील. तुमच्या चॅनेल वरचे वेगवेगळ्या विषयावरच्या चर्चा खूप छान असतात.
@shaileshtone
@shaileshtone Жыл бұрын
मराठीत उत्तमोत्तम कंटेंट येत आहे. 👌🏼👌🏼 थिंक बॅंक टीमचे खूप खूप धन्यवाद!!
@sadhanakarve9113
@sadhanakarve9113 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत. वेगळा पण अतिशय महत्वाचा विषय. 🙏
@arunakelkar3672
@arunakelkar3672 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि डोळ्यात अंजन घालणारी, मुलाखत आहे. जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचण्याची गरज आहे.वैशाली मॅडम ना Salute
@ashokashtekar4265
@ashokashtekar4265 Жыл бұрын
Tremendous video...अद्भुत अभ्यास...।
@ganesh.m4353
@ganesh.m4353 Жыл бұрын
खुप अभ्यास पूर्ण विषय मांडला,खरच आपल्या रुपी शिक्षक सगळ्यांना लाभो 🙏.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Жыл бұрын
मांडणी व मांडणीची ढब अतिशय सुंदर
@manjushalagoo6937
@manjushalagoo6937 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत! अतिशय मुद्देसूद मांडणी! अजून ऐकायला आवडेल
@kedarbhat9410
@kedarbhat9410 Жыл бұрын
Thank you for organizing such an enriching discussion
@shashikantanavkar3228
@shashikantanavkar3228 Жыл бұрын
फारच सुंदर आणि माहितीपूर्ण विश्लेषण धन्यवाद करमरकर ताई
@surajnaik4520
@surajnaik4520 Жыл бұрын
It's a thought provoking, mostly were unaware of that, thanks for sharing your insight. Would like see her again on this channel.✨🙏
@atulpawar2069
@atulpawar2069 Жыл бұрын
अतिशय मोलाची आणि डोळ्यात अंजन घालणारी माहिती, धन्यवाद
@ajitwavare3058
@ajitwavare3058 Жыл бұрын
This is one of the best podcast on the think bank....
@jayashreeuparkar3303
@jayashreeuparkar3303 Жыл бұрын
फार आवडली मुलाखत!
@hemajeur8550
@hemajeur8550 Жыл бұрын
फारच छान! अप्रतिम!! उत्तम!!! खरंच यांचे विचार अजून ऐकायला मिळावेत...
@rajeshjangam7540
@rajeshjangam7540 6 ай бұрын
खूप सुंदर संवाद , ज्ञानात वृद्धी झाली.
@vgogte1
@vgogte1 Жыл бұрын
Absolutely fascinating!
@megp10
@megp10 Жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत...please bring her back. Would love to hear her more.
@anattempt2223
@anattempt2223 Жыл бұрын
खूप चांगला विषय आणि तितकेच प्रभावी व अभ्यासू मांडणी👌👌
@ppmmbb999
@ppmmbb999 Жыл бұрын
ह्या माहिती पूर्ण चर्चेबद्दल थिंक बँकची सर्व टीम व करमरकर मॅडम यांचे मनःपूर्वक आभार. मॅडम बरोबरच्या अजून नवीन भागांची वाट बघत आहोत.
@aditiakut7972
@aditiakut7972 Жыл бұрын
Very important points told in logical way. She studied the subject so well. Eye opener. Must watch episode.
@avinashdeshpande2193
@avinashdeshpande2193 Жыл бұрын
चांगले कॉमेंट्स वाचून छान वाटले,मनातील विचार अनेकांचे एक असू शकतात हे प्रत्ययास आले,वैशाली ताईंना हृदय पूर्ण अभिनंदन,आत्तापर्यंत च्या आविष्यात प्रथमच एक अभ्यासपूर्ण आणि अत्यावश्यक विषय मीतरी प्रथमच ऐकला,परत एकदा धन्यवाद
@bharatigogte7976
@bharatigogte7976 4 ай бұрын
Really an eye opening discussion. Khup वेगळा angle ने बघण्याचा दृष्टीकोन दाखवला आहे.
@makarandadke7973
@makarandadke7973 Жыл бұрын
JUST TOO GOOD... 🙏🙏🙏
@prayaggokhale7941
@prayaggokhale7941 Жыл бұрын
अप्रतिम video, सुंदर विषय. विनायक जी, म्हणून मला हा channel खूप आवडतो, pls keep it on
@samidhakothe62
@samidhakothe62 Жыл бұрын
खुप च वेगळा विषय ऐकायला मिळालं त्याबद्दल आपले मन:पुर्वक धन्यवाद
@sumitg8158
@sumitg8158 Жыл бұрын
Thought provoking episode and confidence and clarity giver .
@jayprakashpatil3340
@jayprakashpatil3340 Жыл бұрын
अतिशय समर्पक मुलाखत
@ujwalakale5802
@ujwalakale5802 Жыл бұрын
Thank you Vaishali Tai for sharing important information.woukd like to know more.🙂🙏
@abhachiman3113
@abhachiman3113 6 ай бұрын
आपल्या संपूर्ण टीम चे खूप आभार 🎉
@amitp1416
@amitp1416 Жыл бұрын
Intersting interview. Thanks!
@vinaybhide6866
@vinaybhide6866 Жыл бұрын
Very informative, eye opening, expecting more such session with vaishali madam
@flutelovers158
@flutelovers158 Жыл бұрын
सर अशा प्रकारच्या मुलाखती कृपया एकाच भागात संपवू नयेत आणखी विस्तृत पणे हा विषय मांडावा.
@vasudhajog1224
@vasudhajog1224 Жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण, खूप चिंतन करायला लावणारी मुलाखत, या विषयावर खूप चर्चा सातत्याने होणे गरजेचे आहे तरच त्यातील गांभीर्य युवा पिढीला कळून येईल .
@surajkathale2728
@surajkathale2728 Жыл бұрын
उत्तम विश्लेषण...
@sandeepdatar9283
@sandeepdatar9283 Жыл бұрын
आजवरची सगळ्यात वेगळी excellent मुलाखत.👌
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 52 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 21 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 17 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 3,8 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 52 МЛН