Рет қаралды 308
सुकी बटाटा भाजी|| बटाट्याची पिवळी भाजी|| Aloo ki Sukhi sabji|| Potato sabji
●साहित्य●
☆२ मोठ्या आकाराचे बटाटे
☆२ इंच आल्याचे तुकडे
☆१२-१५ लसूण पाकळ्या
☆३ हिरवी मिरची
☆चवीनुसार मीठ
☆कोथिंबीर
☆१/४ चमचं हळद
☆१ चमच राई
☆५ ते ६ कडीपत्त्याची पान
☆३ पळी तेल फोडणीसाठी
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा धन्यवाद 🙏🙏🙏