सुप्रियाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल काय म्हणाले प्रकाश आंबेडकर | Prakash Ambedkar Supriya Sule

  Рет қаралды 90,822

NavaRashtra

NavaRashtra

2 ай бұрын

सुप्रियाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल काय म्हणाले प्रकाश आंबेडकर | Prakash Ambedkar Supriya Sule
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
#prakashambedkar #prakashambedkarlive #vanchit_aaghadi #vanchitbahujanaaghadi #ncppune #supriyasulefc #baramati #baramatikar #loksabhaelection2024 #election2024
☛ Subscribe now our KZfaq Channel:
/ @navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra​
☛ Like us :
/ navarashtra​
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Visit our Official website:
navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
enavarashtra@gmail.com
Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate

Пікірлер: 118
@ayurveda23
@ayurveda23 2 ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी एक मराठा लाख मराठा
@dharmendrabhalerao0401
@dharmendrabhalerao0401 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद जयसंविधान जय भारत जय महाराष्ट्र जय वंचित
@ushatambe1453
@ushatambe1453 2 ай бұрын
घराणेशाही,कुटुंबशाही अतिशय महत्वाचा मुद्दा साहेबांचा, "वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद, श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो,हम आपके साथ है
@rushikeshchandurkar3194
@rushikeshchandurkar3194 Ай бұрын
असे दहा उमेदवार आहेत जै राजघराणे शाही आहेत त्यांना पाठिंबा देिला
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 Ай бұрын
balashaeb pan ghraneshai madunch alet mitra
@shailendrabhide7350
@shailendrabhide7350 2 ай бұрын
आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर बहुजन समाजाचे कैवारी
@babanraokamble2698
@babanraokamble2698 2 ай бұрын
फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी।
@PkJadhav-fp3um
@PkJadhav-fp3um 2 ай бұрын
जय वंचित बहुजन आघाडी
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 2 ай бұрын
ना ED ना CBI का डर। ना RSS ना बीजेपी का डर। ऐसा निडर निष्कलंक, बुद्धीजीवी हमारा लीडर। जिसका नाम है प्रकाश आंबेडकर।।
@rajendrajohare7742
@rajendrajohare7742 2 ай бұрын
Na ak khajdar na ak amdar na ak nagar sevak.phakt bjp cha fayda karun deto hamara prakash ambedkar.
@indian7706
@indian7706 2 ай бұрын
​@@rajendrajohare7742तुला ना माहिती ना कॉमन सेन्स ना आंबेडकर विचार त्यांचाकडे जिल्हा परिषद आहे एकहाती गेली 20 वर्ष. बाळासाहेब दोन वेळा खासदार लोकसभेला निवडून गेलेत.आणि राज्यसभेला एकदा निवडून गेलेत. त्यामुळं नुसतं जातीवाद दाखवू नका.
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी 🇮🇳🌅 प्रकाश आंबेडकर जी 🌺🌺🌺🎇🎇🎇🎇🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🎇🎇🌺🎇🙏
@veerdharmraj2394
@veerdharmraj2394 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो,, ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏💪💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️✌️
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 2 ай бұрын
हा काळ संविधान वाचवण्याचा आहे त्यामुळे आता मत हे वंचित शिवाय दुसर कोणालाच नाही VBA zindabad 💪💪
@milindkamble1868
@milindkamble1868 2 ай бұрын
Facts are always real and the Dr.Adv Prakash Ambedkar is truly expressed
@babasahebwakle
@babasahebwakle 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी विजय असो
@amolkhandare3032
@amolkhandare3032 Ай бұрын
कायम सोबत वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@rajngaikwad2196
@rajngaikwad2196 2 ай бұрын
साहेब ,खरच ग्रेट आहात आपण 🎉
@kiraningole6978
@kiraningole6978 2 ай бұрын
Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏
@manishjadhav8874
@manishjadhav8874 2 ай бұрын
We support वंचित बहुजन आघाडी 🔥💪
@rahulsgalaxy8650
@rahulsgalaxy8650 2 ай бұрын
VBA 🚩🚩🚩🚩
@vinodkamble2476
@vinodkamble2476 2 ай бұрын
❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤
@pradeepambhore572
@pradeepambhore572 2 ай бұрын
एकच पर्व बहुजन सर्व
@rajivo4306
@rajivo4306 2 ай бұрын
मविआ ची विनाशकाली विपरीत buddhi' असं झालं आहे
@chhayajadhav3564
@chhayajadhav3564 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी❤❤❤❤❤❤चा विजय👊💥👊💥👊💥👊💥 आहे
@jondhalmprakash7805
@jondhalmprakash7805 2 ай бұрын
श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचा योग्यच निर्णय असतो
@damodaringle1399
@damodaringle1399 Ай бұрын
Only VBA.जयभिम, जयशिवराय ,जय संविधान.विस्तापित विरूद्ध प्रस्तापित जय संभाजी राजे .
@Vijaym123
@Vijaym123 2 ай бұрын
Only vba
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt Ай бұрын
निडर व्यक्ति आणि न कोणत्या अमिषा लाने बऴीपडणारेनेते प्रकाश आंबेडकर 🎉 जय भीम 🙏
@siddharthpatil5150
@siddharthpatil5150 2 ай бұрын
Patrakaaranchahi tharkaap udavun detaat the great & intellectual Ambedkar's! #vbaonly🎉
@pravin6503
@pravin6503 2 ай бұрын
Grt
@manoharjadhav9473
@manoharjadhav9473 Ай бұрын
आम्ही लचार नाही, आम्ही हिम्मतवार आहोत. जय vba बाळासाहेब आंबेडकर झिमदाबाद. आदरणीय बाळासाहेब श्रीमंत मनाचे आहात हे कोणीही नाकरू शकत नाही, आपन चार ठिकाणपाठीबा दिलात हि हलकी बाब नाही, त्यातून तीन, विजयी, एक हार पावलेला आहे दुःख नाही, जय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर.
@bhagwanraogokhale8389
@bhagwanraogokhale8389 2 ай бұрын
Only VBA 🎉
@vishwanathjadhav3734
@vishwanathjadhav3734 2 ай бұрын
Agbi barobar आहे
@deepakkhandare3742
@deepakkhandare3742 2 ай бұрын
Vote for only VBA jindabad jindabad jindabad 💪🏻✌🏻💪🏻💯
@deepakkhandare3742
@deepakkhandare3742 2 ай бұрын
Only Balasaheb ambedkar saheb 💪🏻✌🏻💪🏻
@ashokwarke371
@ashokwarke371 Ай бұрын
आंबेडकऱी मतदार जाणकार आहेत त्यांना कोणत्याही नेत्यावर विश्वास नाही. आपला नेता ठराविन्याची हिंमत आहे.
@sampatingale9889
@sampatingale9889 2 ай бұрын
वाटाघाटीत जेवढ्या जागा मिळतील त्या घेतल्या असत्या तर साहेब त्या सर्वच जागा निवडून आल्या असत्या !! आपला मतदार खूप मोठा आहे ,पण विखुरलेला आहे .... .म्हणून तडजोड आवश्यक होती !!
@bhimashankarsurwase6965
@bhimashankarsurwase6965 Ай бұрын
जय वंचित आघाडी
@deepakkhandare3742
@deepakkhandare3742 2 ай бұрын
Only VBA ✌🏻💪🏻💯
@pradeepambhore572
@pradeepambhore572 2 ай бұрын
एकच पक्ष वंचित बहुजन सर्व. वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@manoharjadhav9473
@manoharjadhav9473 Ай бұрын
यापुढे, फक्त नि फक्त vba च आहे. जय भीम बाळासाहेब आंबेडकर.
@prashantm7587
@prashantm7587 2 ай бұрын
only VBA Power 💪💪💪💪💪
@BaliramKirwale-oq4wz
@BaliramKirwale-oq4wz 2 ай бұрын
Only vot for vba
@kunaltarkase3065
@kunaltarkase3065 2 ай бұрын
Only vba jindabad
@Ajay-uu8jd
@Ajay-uu8jd Ай бұрын
Saheb aamhi raktcya last tenb jari rahila tari pan tumchya sobat aahe onli V B A saheb jindabad Jay bhim🙏
@bhimashankarsurwase6965
@bhimashankarsurwase6965 Ай бұрын
फक्त आणि फक्त वंचित भहुजन आघाडी
@sanjaysalve2206
@sanjaysalve2206 2 ай бұрын
❤आदरणीय बाळासाहेब.... तूम्ही महागाई, बेरोजगारी, शेतकरी आंदोलन,कोरोनाबळी, पुलवामा, मनीपूर, ब्रिजभूषन, आदानी, भ्रष्टाचार, चीनची घुसखोरी, अग्नीवीर योजना, खाजगीकरण, पक्षफोडने, सरकार पाडने, संविधान वाचवणे.. याविषयी का बोलत नाही..???? हे जनतेचे ज्वलंत प्रश्न आहेत.. 😢
@AKASHMAHALE0358
@AKASHMAHALE0358 2 ай бұрын
VBA zindabad ❤❤❤❤
@sanketshirsat8864
@sanketshirsat8864 2 ай бұрын
यांनाच महाविकास आघाडी बरोबर जायचे नव्हते😂
@rushikeshchandurkar3194
@rushikeshchandurkar3194 2 ай бұрын
शरद पवार यांचा विरोध असल्यामुळे vanchit mva मध्ये नाहि असे सांगत होते आणि आता sulela pathimba
@AkshayKharat-et5ks
@AkshayKharat-et5ks 2 ай бұрын
💐💐VBA💐💐🎉🎉💪💪
@sanjayborde3227
@sanjayborde3227 2 ай бұрын
Only. Vba. Mmmmmmmmmimp
@bosshai972
@bosshai972 2 ай бұрын
पाकीट मार पॅक्स 😂
@sachingaikwad1359
@sachingaikwad1359 2 ай бұрын
Only Vba ❤
@anilshinde3074
@anilshinde3074 2 ай бұрын
Akach sacha neta bhim ka pota ata fakt vanchit chich satta
@manoharjadhav9473
@manoharjadhav9473 Ай бұрын
उद्धव ठाकरे, जर आम्हास मानत नसेल तर शिव सेना शिंदे. गट ह्या गटाला मैत्री करणे हे आम्हास आवडेल असे,मी मतदार म्हूणन विनंती उद्धव मगरूर तर शिंदे दोस्ती विनंती करू, हा पुढे विचार
@priyaanka6272
@priyaanka6272 2 ай бұрын
Vba only..
@mahendramohite383
@mahendramohite383 2 ай бұрын
VBA
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांचीच चौकशी करायला पाहिजे.
@shivajipathare2519
@shivajipathare2519 Ай бұрын
यांची चौकशी करायला यांच्याकडे आहेच काय.
@shrirangkamble2586
@shrirangkamble2586 2 ай бұрын
100%
@user-ij2fy3md6y
@user-ij2fy3md6y 2 ай бұрын
अहिल्यानगर मध्ये पाठिंबा देताना मोठी चूक केलीय साहेब आपण
@user-ie9wi9bw5i
@user-ie9wi9bw5i 2 ай бұрын
गरीब वंचित आहे सुळे. आंबेडकर साहेब यांनी पाठिंबा दिला .
@shivajipathare2519
@shivajipathare2519 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांची नियमित दुहेरी भूमिका असते.
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
मूळ नांव प्रकाश असतानाही बाळासाहेब म्हणवून का घेत असावेत?
@dgaikwad1235
@dgaikwad1235 Ай бұрын
Only VBA
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
हे जिथे फायदा असेल तिकडे संधी बघून मग जातात. ईडि ची चौकशी आली की भाजप मध्ये जातील.
@bhauk678
@bhauk678 2 ай бұрын
प्रकाश आंबेडकर सोयीनुसार राजकारण करतात, वरून भाजपला विरोध आतून साटेलोटे
@ushapundge2509
@ushapundge2509 2 ай бұрын
आतून सातलोट करण्याची काय गरज,, थेट पक्षात गेले असते की
@PanditKamble-fm3dx
@PanditKamble-fm3dx Ай бұрын
प्रकाश आंबेडकर ओपन मध्ये गेले असते तर महाविकास आघाडी भुईसपाट भुईसपाट झाली असती विचार कर जरा
@user-mu6rr3kj9b
@user-mu6rr3kj9b 2 ай бұрын
वंचीत खपळी आहे
@ramchoudhary3633
@ramchoudhary3633 2 ай бұрын
VBA total seats 0 Loss to MVA 10
@bhauk678
@bhauk678 2 ай бұрын
आता असणार काहीही माना, वंचित चे एकही उमेदवार निवडून येणार नाही
@yashwantvarthe4946
@yashwantvarthe4946 2 ай бұрын
बरं...!
@user-cj7dq8cw9y
@user-cj7dq8cw9y Ай бұрын
ऐका वंचीतचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतात सुप्रिया सुळे यांना पाठिंबा का दिला ऐकिकडे शरद पवार हे घराणेशाही कुटबीय सता टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देत आहे.दोन्ही बाजुला ऊभे आहे मग तत्व कोणते तर संविधान लोकशाही वाचवायची आहे.महणजेच वंचीतचे बहुजन समाज पार्टीची सता कसी येईल.काग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप नको तर पुर्ण भारतात वंचित पक्ष नाही सतेत यायचे असेल तर कोणालातरी मदत कराविच लागेल तेव्हा कोणाला तरु पाठिंबा द्यावा लागेल भाजप वगळली तर पुन्हा मराठा घराणेशाहीच राहील व येईल हे मतदाराना माहीत आहे.मग सरळ सरळ घराणेशाहीला निवडुन देणे योग्यच आहे.
@kalpeshgamare1103
@kalpeshgamare1103 2 ай бұрын
Khandani sher🐯
@rushikeshchandurkar3194
@rushikeshchandurkar3194 Ай бұрын
शरद पवार यांनी तुम्हाला इंडिया मध्ये विरोध केला तुम्ही सर्वात पहिले सुप्रिया ला pathimba दिला आपण पवार च्या वयात विचार केला pan ज्यानें obc मेळाव्याच अध्यक्ष पद दि ल त्यांच्या पेक्षा निम्मया वयाच्या विशाल पाटलाला का पाठींबा दि ला
@rajmane889
@rajmane889 2 ай бұрын
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@Yogi00199
@Yogi00199 Ай бұрын
इकडं शरद पवार साहेब यांना विरोध आणि तिकडं सुप्रया सुळे म्हणजे काय ? तिकड भाजपाने संविधान जांळल आम्ही कुठे जायचं बोला प्रकाश आंबेडकर साहेब?
@sushantsuryawanshi8095
@sushantsuryawanshi8095 2 ай бұрын
Kiti ghetle te vichara ki
@vijay17ish
@vijay17ish 2 ай бұрын
Tumhi chuklay saheb's
@siddharthshahare65
@siddharthshahare65 Ай бұрын
Pakya akola madge pathimba detil hi apexa theunch 3 thikani candidate ubhe kele nahi...nagpur kolhapur ani baramati......baki thikani candidate bhetle nahi
@pratikchahande4271
@pratikchahande4271 2 ай бұрын
Vanchit bahujan aghadi Jindabad JAY SHIVRAY JAY BHIM 🙏🏻✊🏻
@user-ki5rq8pg9s
@user-ki5rq8pg9s 2 ай бұрын
Only.v.ba
@meenakamble9244
@meenakamble9244 2 ай бұрын
Parkash ek bjp ka very imp admi
@dambajibabanwade2251
@dambajibabanwade2251 2 ай бұрын
भाळखाऊ
@shaileshjadhav6973
@shaileshjadhav6973 2 ай бұрын
Shivsena, NCP are the A teams of BJP.
@user-uo5zc9ju1w
@user-uo5zc9ju1w Ай бұрын
5...jaga...nakar...., Rong
@dayanand453
@dayanand453 2 ай бұрын
सिम्बॉल स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडी
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
सोयी नुसार राजकारण करतात. आतून भाजपाला च पाठिंबा देत असावेत असे वाटते.
@SunilPawar-zr3ce
@SunilPawar-zr3ce Ай бұрын
Pahilech india gt bandhan madhe asta tr tumche pn kamit kami 7/8sit nakkich asate??
@chhayajadhav3564
@chhayajadhav3564 2 ай бұрын
खोके आमच्या रक्तात नाही निखळ निखळ समाजसेवक आंबेडकर...
@shobhakartelore81
@shobhakartelore81 Ай бұрын
जेथे पवारांचे वर्चस्व..तेथे आंबेडकरांची लुडबुड?
@arunchougule2353
@arunchougule2353 Ай бұрын
या माणसाला अकल आहे कां
@vilashowal9482
@vilashowal9482 2 ай бұрын
वंचित किती जागा जिंकेल
@shivajipathare2519
@shivajipathare2519 Ай бұрын
भोपळ्यातून बाहेर आले तरी खूप झाले.
@rajaramshendage3395
@rajaramshendage3395 2 ай бұрын
भाजप चा एजंट आहे आंबेडकर 😮
@user-jv7kt4lx4b
@user-jv7kt4lx4b 2 ай бұрын
Vat baghital ka tumch pikLet pan shikalet nahi
@dilipsalve6215
@dilipsalve6215 2 ай бұрын
Hap amch neta bjp fatja
@gorkashagode3799
@gorkashagode3799 2 ай бұрын
बीजेपी ला फायदा होणार आहेत
@hidayatdesai9418
@hidayatdesai9418 Ай бұрын
PRAKASH AAMBEDKAR BJP CHI B TEAM
@user-du1wf4pu8w
@user-du1wf4pu8w 2 ай бұрын
रवींद्र भाऊ धंगेकर विजय हाेणार
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 ай бұрын
तोडपाणी
@healthwealth3537
@healthwealth3537 2 ай бұрын
उध्दव आणि राज करतात
@bhimraojogdand7474
@bhimraojogdand7474 2 ай бұрын
😊😅😮😢😂
@vikramgavali8035
@vikramgavali8035 2 ай бұрын
Mahavikas आघाडी
@healthwealth3537
@healthwealth3537 2 ай бұрын
Sufdasaf
@prathamesharage
@prathamesharage 2 ай бұрын
​@@healthwealth3537पक्ष फुटून सुद्धा 75 आमदार आहेत... तुमचे किती आहेत सांगा जरा....
@rizwanalisyed880
@rizwanalisyed880 2 ай бұрын
​@@prathamesharageamdar soda . Nagar sevak kiti hai he vichara.
@manishjadhav8874
@manishjadhav8874 2 ай бұрын
😂
@pradeepambhore572
@pradeepambhore572 2 ай бұрын
एकच पर्व बहुजन सर्व
@sainathdive7283
@sainathdive7283 Ай бұрын
Only VBA
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 16 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 14 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 54 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,9 МЛН
Exclusive interview with Prakash Ambedkar seg 5
12:10
Jai Maharashtra News
Рет қаралды 474 М.
A young mother couldn't calm down her baby at the lesson #shorts
0:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 8 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
0:35
Mr DegrEE
Рет қаралды 20 МЛН
Бабайка #юмор #рекомендации #прикол
0:32
МэдПринц 👑
Рет қаралды 1,5 МЛН
Rang Pi Liya Mama 😂 #shorts #tiktokvideo #funnyshorts #comedy #ytshorts
0:46
Sukhasan Ka Rahman Bhai
Рет қаралды 30 МЛН
小路飞跟姐姐去哪里了#海贼王#路飞
0:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 22 МЛН
НИЧЕГО СЛОЖНОГО
0:21
KINO KAIF
Рет қаралды 4,6 МЛН