No video

सुप्रिया सुळेंनीच शरद पवारांवर ही वेळ आणली

  Рет қаралды 20,918

Anay Joglekar

Anay Joglekar

3 ай бұрын

Edited by VideoGuru:videoguru.page...

Пікірлер: 217
@user-xb9wo2vf3u
@user-xb9wo2vf3u 3 ай бұрын
सुप्रिया सुळे आपल्या म्हातार्या आईवडीलांची ढाल करून emotional card खेळत आहे. कारण स्वतः कर्तृत्व शून्य आहे.
@anandvakil6147
@anandvakil6147 3 ай бұрын
कितीही प्रयत्न केले तरी सुसुताई निवडणूक हरणार आहे
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 3 ай бұрын
वाईट एका गोष्टीच वाटतं, ह्याना देशाचा अभिमान नाहीच!!!
@bharatithakar8247
@bharatithakar8247 3 ай бұрын
महाराष्ट्राचा तरी अभिमान कुठेय्? फक्त बारामती....
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 3 ай бұрын
आईचे संस्कार आहेत म्हणून चथुर्थिला मटण खाऊन रामकृष्णहरि बोलते.सासू ख्रिश्र्चन असल्यामुळे आइसची आठवण होते.सासरी नांदत नाही तरी आईने कधी विचारले नाही.धन्य तो पती परमेश्वर.चुकून कुठल्या ताई माई आक्कानी हे संस्कार अंगीकृत करू नयेत.
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 3 ай бұрын
तब्बेतीचं नाटक करून जनते कडून सिंपथी मिळवण्याचा प्रयत्न आहे . दुसरं काही नाही .
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 3 ай бұрын
अक्षरशः कीव करावी किंवा घृणा करावी असे महाराष्ट्रा चे राजकारण झाले आहे.
@mukundlk
@mukundlk 3 ай бұрын
जाती पाती मध्ये आगलावे पणा करायला सुरुवात झाली तेव्हांच राजकारणाची घाण झाली
@pranavrisbud1990
@pranavrisbud1990 3 ай бұрын
Keep patience
@sudhabhave4630
@sudhabhave4630 3 ай бұрын
गांधी परिवार तर आपल्या देशाला लागलेली वाळवी आहे.
@avadhutjoshi302
@avadhutjoshi302 3 ай бұрын
मतदार संघाचा चौफेर विकास केला असता तर सहानुभूती मागावयाची वेळच आली नसती अनय जी
@suhasjoshi1509
@suhasjoshi1509 3 ай бұрын
अनयजी, शरद पवारार जन्मात कथी विश्वास ठेऊ नका,एक नंबरचा "नाटकी" माणूस आहे,याच्या मरणावरसुध्दा भरलसा ठेऊ शकत नाही😂🤣😂🤣
@dilippawar9099
@dilippawar9099 3 ай бұрын
तुझा बाप आहे कि मेला
@Di_Ajit
@Di_Ajit 3 ай бұрын
ममता ची "चाल" चालत आहेत शरद पवार.
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 3 ай бұрын
हा ही स्ट्रोक आहे प्रकृतीची नाही मुलीसाठीचा मास्टर स्ट्रोक आहे वातावरण निर्मितीचाच प्रयत्न आहे. देवाजवळ प्रार्थना करतो सर्व चांगलेच होवो नाहीतर कावळे चोचा मारायला टपले आहेत. आपण साधनशुचिता करु नका. उद्याची निवडणूक निर्विघ्नपणे पार पडो हिच इच्छा @@
@pramoddongre5008
@pramoddongre5008 3 ай бұрын
अगदी बरोबर बोललात.
@chetannevrekar8583
@chetannevrekar8583 3 ай бұрын
पक्षाची आणि पवारांची अवस्था आज सारखीच आहे... काही दिवसांपूर्वीच पवार साहेब म्हणाले होते माझ्यात आजही दम आहे....... आणि दादा म्हणाले होते शेवटच्या दिवशी मतदारांना भावनिक आवाहन केले जाईल ते आता स्पष्ट दिसून येत आहे असे आता बरेच जण म्हणत आहेत.
@vishwasdeshpande3973
@vishwasdeshpande3973 3 ай бұрын
या वेळी पाऊस नसला तरी कडक उन्ह तर होतं. तेव्हा या तथाकथित angry young man ने किमान डझनभर सभा कडक उन्हात घेतल्या असत्या तर पंतप्रधानपदी त्यांचीच वर्णी लागली असती 🤣🤣🤣
@pramodupadhye1078
@pramodupadhye1078 3 ай бұрын
अरे अरे काय ही केविलवानि परिस्थिती आलीय राजकारणात अमर पट्टा घेऊन आलेल्या सत्ता पिपासू ना , किती हव्यासापोटी काय काय करावं लागतंय ,पदा साठी लायक नसलेल्या लेकरासाठी
@sudheer091
@sudheer091 3 ай бұрын
मागे पाऊस आणि आता हे. संशयाला भरपूर जागा आहे. दोन दिवसांत खरं कळेलच. उद्याचं मतदान झाले की परवा हे परत बाहेर पडणार.
@varshamhaskar3290
@varshamhaskar3290 3 ай бұрын
आज ची रात्र आणि उद्याचा मतदानाचा दिवस महत्वाचा आहे. लोकांनी असल्या गोष्टीला बळी पडू नये
@balkrishnagade6088
@balkrishnagade6088 3 ай бұрын
प्रियांका वद्रा ने आपल्या कैलासवासी वडिलांचे - राजीव गांधींचे पैंटिंग 2 करोडसाठी विकले होते . सुप्रिया सुळे तिचीच आवृत्ती आहे .
@bidhandesai272
@bidhandesai272 3 ай бұрын
Nehru/Gandhi kutumbatil eka hi vyaktila kailash madhe jaga nahi. Te sagle raurav narka madhe sapadtil.
@prashantsharma9809
@prashantsharma9809 3 ай бұрын
मार्मिक
@prashantsharma9809
@prashantsharma9809 3 ай бұрын
काकांचे पेंटिंग दोन रूपायला कोण विकत घेणार नाही
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 3 ай бұрын
अनेक लोकाना तात्पुरता धंदा मिळाला आहे पवाराविरोधात व्हिडीओ करा आणी बिजेपीकडून पैसे घ्या 4 जून पर्यंत चालू ठेवा नंतर तोन्ड लपवायचच आहे
@user-kb6yk9pz5f
@user-kb6yk9pz5f 3 ай бұрын
साठ वर्षाची घोडी....
@ajitathavale1775
@ajitathavale1775 3 ай бұрын
स्वतः आजी व्हायची वेळ आली तरी एक मतदारसंघ बांधता येत नसेल तर गप घरी बसावे. लोकसभेत लिहून दिलेले प्रश्न विचारण्यापेक्षा आणी कनिमोळी या भ्रस्टाचारासाठी तुरुंगात जाऊन आलेल्या बाईशी चकाट्या मारण्यापेक्षा खरंच घरी आईवडिलांची सेवा करावी.
@sureshshinde11
@sureshshinde11 3 ай бұрын
नवरा सदानद सुळेला तर वार्यवर सोडली😅😅
@sureshshinde11
@sureshshinde11 3 ай бұрын
नवर्यला तर वार्यावर सोडली😅😅
@narendramarkale7908
@narendramarkale7908 3 ай бұрын
माझा बाप चोरला, माझ्या बापाचा नाद करायचा नाही, या असल्या वाक्यातूनच ते उच्चारणा-याचा कर्तुत्वशून्यपणा दिसून येतो. तरीही त्यांचे तथाकथित स्वयंभू असलेले वडिल आपल्या मुलांना जनतेच्या माथी मारतात याचा खेद वाटतोच.
@ulkapuntambekar7997
@ulkapuntambekar7997 3 ай бұрын
दादासाहेब फाळके पुरस्कार ह्यांना द्यायला हवा. अतिशय स्वार्थी राजकारणी.
@bharatigholkar4658
@bharatigholkar4658 3 ай бұрын
खर तर नाटकी राजकारणी आपल्यासारखी आता नाही फसणार.àata पुरे नवीन चेहरा पुढे येऊदेत. सुनेत्रा वहिनी ना चान्स ध्या .त्या येतील निवडून येत शंका नाही. All the best सुनेत्रा वहिनी
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 3 ай бұрын
सुप्रिया ताई जिंकल्या तर, साहेब म्हणतील ती गुगली होती
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 3 ай бұрын
मेला तरी खरे वाटणार नाही! पण म्हातारा साॅरी साॅरी तरणाबांड जेम्स बाॅंड चार जूनच्या आधी मरू नये!
@dilippawar9099
@dilippawar9099 3 ай бұрын
तुझा बाप मेला की जिवंत आहे अजून
@sudhabhave4630
@sudhabhave4630 3 ай бұрын
मतदान होईपर्यंत
@dilippawar9099
@dilippawar9099 3 ай бұрын
तूझा बाप आहे की मेला
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 3 ай бұрын
तो तुमच्या बापाला संपवून मरेल
@dilippawar9099
@dilippawar9099 3 ай бұрын
@@sudhabhave4630 तुझा बा
@sharadphatak3023
@sharadphatak3023 3 ай бұрын
प्रणाम अनयजी, आपल्या व्हिडिओ पाठोपाठ भाऊंचा ही व्हिडिओ पाहिला. अगदी माझ्या मनात ज्या भावना होत्या त्याच भाऊंनी व्यक्त केल्या. पवार साहेबांनी अजून किती राबायचे हे यांनी ठरविले पाहिजे, अजून साहेबांचे किती धिंडवडे काढायचे. स्वत आपल्या ताकदीवर निवडून येता येत नसेल तर यांनी निवडणूका लढवू नयेत.
@jaihind6515
@jaihind6515 3 ай бұрын
काका आता थांबा आणि सोडवा आम्हाला 🙏🙏🙏
@rajangurjar2183
@rajangurjar2183 3 ай бұрын
आता नको 4 जून नंतर.
@varshamhaskar3290
@varshamhaskar3290 3 ай бұрын
बरोबर बोलत आहात
@vikassonawane6891
@vikassonawane6891 3 ай бұрын
तब्येत बिघडली त्यानंतर एकदिवसनी च मतदान केंद्रावरील व्यवस्था लावण्यासाठी हे केलंय असे वाटत पाहु नंतर जर फिरावयास लागले तर नाटक केलंय असेच म्हणावेच लागेल
@varshamhaskar3290
@varshamhaskar3290 3 ай бұрын
मला सहनभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत अस वाटत आहे. उद्या मतदान आहे आणि बरोबर आजच हे घडते म्हणून जास्त शंका येते.
@sushamaapte7268
@sushamaapte7268 3 ай бұрын
हेच खरे आहे.सहानुभूतीच मिळवायची आहे.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 3 ай бұрын
सुप्रिया सुळेचा गैरसमज आहे.प्रायव्हेट कंपनीत सीइओ होणे सोपं काम नाही.तीची अक्कल आणि गणित पाहिलं तर हकलून दिलं असतं.वाटतं एवढं सोपं नाही.
@sharadjoshi3489
@sharadjoshi3489 3 ай бұрын
सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. पण खरेच तब्येत बिघडली असेल तर त्यांना आराम मिळो.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 3 ай бұрын
सुनेत्राताई जिंकणार यात शंका नाहीच पण दगाबाजी झाली आणि हार झाली तरी महाराष्ट्रातील जनतेसाठि तो विजयच असणार आहे.
@sunilghadi1076
@sunilghadi1076 3 ай бұрын
ही ममता बँनर्जी चाल आहे ते जनता चांगलेच ओळखून आहे.
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 3 ай бұрын
ही शक्यता असण सहज शक्य आहे. पण त्यांच्या प्रकृतीला आराम मिळो ही प्रार्थना.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 3 ай бұрын
आजची रात्र महत्वाची आहे.
@wvasudha9688
@wvasudha9688 3 ай бұрын
4 जूनपर्यंत तरी सगळे धडधाकट राहू दे रे देवा
@ashokbhalgat2862
@ashokbhalgat2862 3 ай бұрын
७ तारीख मतदानानंतर जर परत कुठल्याही मतदार संघात सभा झाल्या तर जनतेने नक्कीच समजून घ्या की हा ममता बॅनर्जी सारखेच आजारांच नाटक होते , मुलगी हरणार ह्याची जाणीव झाल्यामुळे हे सर्व कन्या प्रेमासाठी करायला मुलीनेच हट्टापायी करून घेतले.
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 3 ай бұрын
साठीकडे झुकलेल्या कर्तृत्त्वशन्य मुलीने स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी वडिलांना वेठीला धरल्याचं भारतातील एकमेव उदाहरण!
@446sandeep
@446sandeep 3 ай бұрын
औरंगजेबानंतर मुघल साम्राज्य संपलं कारण त्याची मुलं कर्तृत्वशुन्य निघाली, तस्सच ह्या त्याच्या अनुयायाचं आहे.
@chandrakantpatil2026
@chandrakantpatil2026 3 ай бұрын
किती योगायोग आहे की ऑरेंजेब ना सुफी संत शरद पवार यांनीच पदवी बहार केली, आता त्यांना त्यांच्याच वाटेवर जावं लागतं आहे, महाराष्ट्र जिंकण त्यांचं स्वप्न ही राहील.
@dilippawar9099
@dilippawar9099 3 ай бұрын
संभाजी कोण फडणवीस बुआ
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 3 ай бұрын
हि पण एक खेळी असेल ....मतदारांना भावनिक रीत्या फशी पाडायचे. पूणे शिरूर बारामती मावळ येथे काँग्रेसी ऊमेदवारा ना मतदान करण्याचा फतवा जारी करण्यात आला आहे. .......
@deepakraut665
@deepakraut665 3 ай бұрын
नशिब कोणाला "थोबाडीत मारायला सांगून स्टंट" नाही केला.
@मन्वंतर
@मन्वंतर 3 ай бұрын
निरवानिरवीची भाषा करताय पण मतदान संपलं की बेरीज गुणिले करायला किती 'ऊर्जा ' येईल बघालच तुम्ही, 😅😂
@pralhadsawant465
@pralhadsawant465 3 ай бұрын
मविआ मुळातच बाद होणार. मग हे कशाचे बेरीज गुणाकार करणार?
@pralhadsawant465
@pralhadsawant465 3 ай бұрын
मविआ मुळापासून ऊखडली जाणार आहे. मग कसली बेरीज आणि गुणाकार करणार?
@pravinb7080
@pravinb7080 3 ай бұрын
बाबर चे आहे..पण हाग्र्याचे चे पण आहे...पण लहान पणीची गोष्ट आठवली ....ती म्हणजे वाघ आला रे आला तशी गत पवार साहेब यांची झाली आहे...
@geetagothal1247
@geetagothal1247 3 ай бұрын
बाबांना आराम दे हा सल्ला खूप उशिराने देताय प्रचार संपलाय आता विश्रांती च तर घ्यायचीय लोकांच्या मुलांचं ओझ म्हातारं म्हणत मी नाही वाहणार मी फक्त माझ्या मुलीसाठी च. मुलगी म्हणाली बाबा खासदार. हे घे बाबा लवासा बाळ हे घे बाबा मला मुख्यमंत्री व्हायचंय मग म्हातारं बैल बाजार दाखऊ नये म्हणून कामाला लागला आता जनतेने विचार करावा आपण आपल्या मुलांना काय द्यायचं देता येईल
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 3 ай бұрын
तसंच आहे.... सगळी नाटकं आहेत पवाराची... सु ताई अजून पण बापाच्या जीवावर जगतेय... 🙏🏽
@vasantkoli680
@vasantkoli680 3 ай бұрын
जनता सुज्ञ आहे ती या गोष्टींना बळी पडत नाही
@dipakjoshi2341
@dipakjoshi2341 3 ай бұрын
नेमके शेवटच्या दिवशी कसा आजारी पडतो हा माणूस.😮
@seemalaad6616
@seemalaad6616 3 ай бұрын
हे बीमार पडून एडमिट honar& सहानुभूति ची मते मिळवणार असे अनिल Thatte &श्याम Girichya चैनल वर 4-5 दिवसापूर्वी सांगितले होते.😢
@rajupatil461
@rajupatil461 3 ай бұрын
सुप्रिया बानु हीची देहबोली सांगते आहे की शरद काकाचे यंदा नाक रहात नाही.
@sandeepkulkarni9564
@sandeepkulkarni9564 3 ай бұрын
1. बारामती मतदान क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पुण्याजवळील छोट्या गावांमध्ये मी, सुळे यांना भरपूर पाठिंबा पाहिला आहे. 2. तर शहरातील किंवा अपार्टमेंटमधील लोक (including Baramati city for Ajit dada) अजितदादा आणि सुनेत्रा वहिनींना पाठिंबा देत आहेत. 3. त्यामुळे ही निवडणूक ग्रामीण भाग विरुद्ध शहर क्षेत्र अशी आहे.
@satishrekhi
@satishrekhi 3 ай бұрын
ताई आहे बिचारी तिची वाजली पाहिजे तुतारी मी बरा होउन जातो य उद्या दुपारी 😅😅 काकांची व्यथा आहे कथा आहे कि सासरे बुवाने शिकवलेली गुगली 😅
@anilbam3168
@anilbam3168 3 ай бұрын
देवा आम्ही तुझ्या इच्छे बाहेर काहीच करू शकत नाही तरीही तु साहेबांना सुखरूप ठेव ....... एक जून पर्यंत तरी.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 3 ай бұрын
कौवा चले ममता कि चाल.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 3 ай бұрын
जय श्री राम 💐🙏,कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 3 ай бұрын
मुलांचे लाड मुलं किती वयाची होईपर्यंत करायचे? आपल्या वडलांच्या वयाची जाण मुलीला नाही , फक्त स्वार्थ बघते ती
@user-lu8jp2ji6d
@user-lu8jp2ji6d 3 ай бұрын
आपली नियती आपल्याला आपल्या कुकर्मा ची अद्दल घडवीते ह्यात शंका नाहीं.
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 3 ай бұрын
पन्नास साठ वर्षे राजकारण करुन इतकी दयनीय परिस्थिती झाली आहे शरदचंद्र पवार यांची. वेळीच बाजूला झाले असते तर जी काही किंमत आहे ती राहिली असती.
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 3 ай бұрын
राजकारण,समाज कार्य नसुन ,सक्तेचा हव्यांस व कार्य न पार पाडल्यांस पराभव हा, निश्चीत आहे.
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 3 ай бұрын
इतकी निरवानिरवीची भाषा का करताय दादानू? शेवट जवळ आलाय का?
@amitjoshi7814
@amitjoshi7814 3 ай бұрын
जैसी करणी वैसा फल आज नही तो निश्चित कल..आजून बरच काही बघायच आहे पवारांना..
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
नाटक नाटक नाटक .
@rajangurjar2183
@rajangurjar2183 3 ай бұрын
कौवा चले ममता कि चाल.
@YogeshKulkarni-py7zm
@YogeshKulkarni-py7zm 3 ай бұрын
बारामती है केकावली लिहिणारे मोरोपंत तसेच पेशव्यांचे सासुरवाड व नाईक सावकार जे पेशव्यांच्या मोहिमेसाठी व्याजाने पैसे देणारे लोकांचें गाव म्हणुन ईतिहास प्रसिद्ध आहे. शरद पवार शेवटचा माणूस.
@swatigawade8801
@swatigawade8801 3 ай бұрын
ममतांसारख सगळ नाटक चालल आहे ्
@shubhangibhatambrekar2035
@shubhangibhatambrekar2035 3 ай бұрын
उत्कृष्ट विश्लेषण अनयजी
@prabhakarchitale14
@prabhakarchitale14 3 ай бұрын
जंबुद्विपातील भरत खंडातील पश्चिम महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांना आपली जहागिरी मानणाऱ्यां वर आज आलेली वेळ पाहिल्यावर वाटते या जन्मात केलेल्या काही कुकर्मांच प्रायश्चित्त या जन्मात च भोगाव लागत.
@chandrakantbhalerao307
@chandrakantbhalerao307 3 ай бұрын
बापाला वेठीस धरलं लेकीने स्वकर्तृत्व नाही लेकी मधे
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 3 ай бұрын
भावनिकतेचे राजकारण! सुमारे ४दिवसापूर्वी हा खेळ होऊं शकतो त्यावर मतदारांनी भावनिक आवाहनाला प्रतिसाद न देता विकासाच्या देशाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मतदान करावे हे सांगितले आणि तसेच घडले रडारड भावनिक कढ आणले गेले
@rahulphapale407
@rahulphapale407 3 ай бұрын
लग्नाआधी कारटीची जी अवस्था होती...त्यापेक्षाही "छान"अवस्था त्यांना याची देही याची डोळा पाहायला मिळो 😎
@VidyaGune-wy2nc
@VidyaGune-wy2nc 3 ай бұрын
ही सुद्धा एक खेळी असेल..भावनिक...शरद पवार आहेत ते...
@shirishvyas6559
@shirishvyas6559 3 ай бұрын
जिवेत शरद: शतम्
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 3 ай бұрын
प्रत्येक व्हिडिओ त त्या पापी बाबरा चे गुणगान कशाला? भारतात मोदी नी त्या ची निशाणी मिटवून तेथे भव्य राम मंदिर ऊभे केले आहे
@nitinasar8968
@nitinasar8968 3 ай бұрын
Sir, excellent analysis. Whatever people think, it is the destiny which decides the fate of human being. SP himself responsible for this situation.He never accepted thetime decision about the party future.
@prashantsharma9809
@prashantsharma9809 3 ай бұрын
बाबरमतीचा बाबर पडणार
@madankhandade4819
@madankhandade4819 3 ай бұрын
जोगळेकर, बारामती च्या करामती "बाबुजी नाईकांनी"पेशवे व फडणवीसांना हिसका दाखवला होता.नाटक चालु आहे, पडदा पडला नाही, थोडे थांबा.घाई नको.
@devidasdandgaonkar6421
@devidasdandgaonkar6421 3 ай бұрын
भारतात हे अशा शुल्लक आयडीया नां भुलणारे लोक आहेत म्हणून काही लोक संशय घेतात.
@naliniganguly649
@naliniganguly649 3 ай бұрын
Poor guy he is so poor , no car , no homes, no bank balance, virtually nothing to leave behind for the daughter . The only thing he has is this golden egg (Baramati throne) to leave behind for his childlike daughter so rain or shine he will do what he can before his ego burns on his final pyre. Jai Babarmati .
@seemalaad6616
@seemalaad6616 3 ай бұрын
Chuav आयोगने पक्षानतर्गत लोकशाही न आढळल्यामुळे दोन्ही पक्षान्ना मान्यता नाकारली &एकनाथ शिंदे व अजित पवार कडे पक्षानचा ताबा आला.
@user-wm3eb6pq5m
@user-wm3eb6pq5m 3 ай бұрын
सुप्रियाला हे नक्की माहीत आहे की मागील दोन्ही वेळा दादानेच निवडून आणले होते .माझी लायकीच नाही निवडून येण्याची
@shirishpatil7443
@shirishpatil7443 3 ай бұрын
अनयजी हे नाटक च आहे. मला एक सांगा.बारामती मतदार संघातील विधानसभा मतदारसंघात विकास केला असता तर शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार करण्याची गरज भासली नसती. "हा बारामती प्याटर्न" फक्त पवार परिवार विकास पक्ष. अजारपणातून लवकर बरे होऊदे.अजूनही दोन टप्पे आहेत. उद्या सहानुभुती मिळेल ?
@prabhakarkale3060
@prabhakarkale3060 3 ай бұрын
He should take rest
@bedekarprakash7299
@bedekarprakash7299 3 ай бұрын
जोगळेकर, चार जूनला तुम्हाला समजेल आपण आयुष्यांतली मोठी चूक केली आहे.
@aiarma.807
@aiarma.807 3 ай бұрын
Kaka ak no cha bin farosha cha manus ahee.
@spp4708
@spp4708 3 ай бұрын
औरंग्याचा पुनर्जन्म म्हणजे करामती काका हा माझा ठाम विश्वास आहे....ह्याला ह्याची देही ह्याची डोळा पराभव बघवा लागणार आहे.
@truenationalist2467
@truenationalist2467 3 ай бұрын
Ladies chakki as काही असत का? नवर्‍याला तरी chance dya
@dhanudixit4906
@dhanudixit4906 3 ай бұрын
आता वाट 4जूनची
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 3 ай бұрын
नटसम्राट काका😊
@SGNS3
@SGNS3 3 ай бұрын
Perfect analysis!
@pdate3839
@pdate3839 3 ай бұрын
तुमच्या मताशी पूर्ण सहमती आहे. सुसुताईनी स्वत:च्या हिमतीवर, स्वतःच मेहनत घेऊन जय-पराजय स्वीकारायला पहिजे.ना कि वडिलांच्या
@dvp322
@dvp322 3 ай бұрын
वय जास्त आहे मग राजकारणातुन बाहेर पडाव. काकांच्या हयातीत मुलगी मुख्यमंत्री होणार नाही ते स्वतः पंतप्रधान होणार नाहीत.
@meenanatu6864
@meenanatu6864 3 ай бұрын
नाटक आहे..
@RohitThakur-fh3zx
@RohitThakur-fh3zx 3 ай бұрын
100% नाटक है। सिंपैथी के लिए।
@moreshwarbagul3976
@moreshwarbagul3976 3 ай бұрын
प्रफुल्ल पटेल यांचा ANI बरोबर झालेला interview जरूर ऐका
@sudhabhave4630
@sudhabhave4630 3 ай бұрын
हीच सुसु अजित पवार बायकोच्या प्रचारासाठी भाषण करतात म्हणून टिंगल करत होती व माझा नवरा प्रचाराला येत नाही म्हणून बढाई मारत होती पण बापाबद्दलचं प्रेम लोकांना सांगत होती पण तिने 84 वर्षाच्या बापाला वेठीला धरलाय. गरागरा सगळीकडे त्यांना फिरवत्ये.आजारी तर पडणार ना थकव्यामुळे.
@udayshende1822
@udayshende1822 3 ай бұрын
Good one ☝️
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 3 ай бұрын
कुऱ्हाडी चा दांडा गोता स काळ. अस आहे.
@tushar6052
@tushar6052 3 ай бұрын
Babaramati😂
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 3 ай бұрын
जय सियाराम 🙏🏻
@mohanindap2
@mohanindap2 3 ай бұрын
To tell you frankly, I don’t understand when he speaks.
@vivekdabke2432
@vivekdabke2432 3 ай бұрын
कदाचित वयानुसार त्यांना उन्हाळ्याचा त्रास होतही असेल पण आजवरचं त्यांच राजकारण बघता हे नाटक असण्याचीही शक्यता आहे !!! जनतेने याकडे लक्ष न देता देश सर्वप्रथम आहे याची जाणीव ठेवावी !!! व्यक्तीपेक्षा देशाच्या सुरक्षेसाठी मोदी पंतप्रधान होणं ही काळाची गरज आहे !!! बाकी पवारसाहेबांना आराम पडावा ही मनापासून सदिच्छा !!!
@RohitThakur-fh3zx
@RohitThakur-fh3zx 3 ай бұрын
साठवलेले डबोले सुरक्षित राहायला नको का??
@mohanjoshi7245
@mohanjoshi7245 3 ай бұрын
Mai to 😅
@user-gl5gu4gz9k
@user-gl5gu4gz9k 3 ай бұрын
शेवटी आपल्या पूर्वजांनी खोटे थोडेच सांगितले आहे अनय दादा. आपल्या वागण्याचे..... लांडगा आला रे लांडगा आला होणारच...... दादा सुध्दा सांगतच होते ते भावनिक करतील. शरदचंद्र पवार कशाचा जाणता राजा हो. अडिच वर्षापासुन निर्मला सीतारामन् या पवारांनी बारामतीचा कसा विकास केला ते बघायला येत होत्या का❓....
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 3 ай бұрын
Pawar family dhurth family dhurth family 👌 👍
@dhananjaychhatre7159
@dhananjaychhatre7159 3 ай бұрын
प्रकृती अस्वास्थ्याचं नाटकच असणार. ते कोणत्या वेळी नाटक करतात, कोणत्या वेळी खेळी खेळतात, कोणत्या वेळी मैत्री करतात, कोणत्या वेळी मैत्री दूर करतात आणि हे सगळं झाल्यावर एकदोन वर्षानंतर सांगतात. त्यातही त्यांची खेळी असते.
@shraddhadeodhar4983
@shraddhadeodhar4983 3 ай бұрын
आत्ता घड्याळ च येणार हि खात्री झाली म्हणून
@divakargavaskar8642
@divakargavaskar8642 3 ай бұрын
Excellent analysis.
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 52 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 11 МЛН
अजित दादा का गळपटले?
11:32
Anay Joglekar
Рет қаралды 16 М.
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 52 МЛН