Рет қаралды 12,350
नमस्कार !
हिरव्या पालेभाज्यामध्ये प्रथिने, फायबर, लोह, आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. हे पोषक तत्व आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात तर आज आपण करणार आहोत स्वादिष्ट ग्रीन थालीपीठ, जे आरोग्यदायी आणि चविष्ट आहे. ह्या रेसिपीमध्ये आपण हिरव्या भाज्या आणि पोळीचे पीठ वापरून करणार आहोत. रोजच्या धवापळी मध्ये सहज आणि लवकर होणारी रेसिपि आहे. ही रेसिपी नाश्ता, जेवण किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी योग्य आहे तसेच ऑफिस टिफीन किंवा मुलांच्या शाळेच्या टिफीन मध्ये सुद्धा आपण देऊ शकतो. चला तर मग बनवायला सुरुवात करुयात.
Ingredients
तेल (Oil)
मेथी (Fenugreek leaves)
पालक (Spinach leaves)
कोथिंबीर (Coriander)
लसूण (Garlic)
हिरवी मिरची (Green chillis)
नाचणी पीठ (Ragi flour)
बेसन (Besan)
ज्वारीचं पीठ (Jowar flour)
खसखस (Poppy Seeds)
मीठ (Salt)
भाजलेले तीळ (Roasted sesame seeds)
लोणी आणि दही सोबत खायला उत्तम अशी ही स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
Subscribe आणि नवीन रेसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा!
#मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------