Рет қаралды 24,479
नमस्कार मंडळी!
घोसावळ्याची भाजी स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते. मी काही वर्षांपूर्वी एका लग्नात खालेली घोसावळ्याच्या भाजीची खास रेसिपी सांगणार आहे. घोसावळ्याचा नियमित आहारात समावेश केल्याने आरोग्य सुधारते आणि उत्तम राहते. चला तर मग वेळ वाया न घालवता करायला सुरुवात करुयात.
Ingredients
घोसावळ (Sponge Gourds)
तेल (Oil)
मोहरी (Mustered Seeds)
वाटण / Mixture (सुक खोबर, भाजलेलं खसखस, कडीपत्ता, हिरवी मिरची, जिरे) (Dry grated coconut, Roasted poppy Seeds, Curry leaves, green chilli, cumin seeds)
धणेपूड (Coriander seeds powder)
गरम मसाला (Garam masala)
साखर (Suger)
हिरवी मिरची (Gree Chilli)
कोथिंबीर (Coriander leaves)
मीठ (Salt)
ही स्वादिष्ट आगळी वेगळी झटपट होणारी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला Comment मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
Subscribe आणि नवीन रेसिपिंसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा!
मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------