'स्वभाव पत्रिकेतला आणि मानस शास्त्रातला' - भाग १

  Рет қаралды 29,523

Anuroop Wiwaha Santha

Anuroop Wiwaha Santha

4 жыл бұрын

‘स्वभाव पत्रिकेतला आणि मानस शास्त्रातला’ हा विशेष कार्यक्रम अनुरूप मुलांसाठी आणि पालकांसाठी आयोजित करते. स्वभाव पत्रिकेतून कळतो असे म्हणतात त्याचबरोबर स्वभाव स्वतःच्या मनाच्या परीक्षणातुन देखील कळू शकतो. त्यामुळे जन्म वेळी आकाशावरच्या ग्रहांवर अवलंबून रहायचे की स्वतःच्या मनाचा कल ओळखायला शिकायचे हे सांगता आहेत पत्रिकेतील तज्ञ पंडित डॉ संदीप अवचट आणि मानसशास्त्रज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी.

Пікірлер: 27
@gajananshirke5827
@gajananshirke5827 2 жыл бұрын
खूच छान माहिती दिली आहे. वधू व वर यांचे आरोग्य ही देखिल तितकेच महत्वाचे आहे.Medical check up is must before marriage.
@1915164
@1915164 2 жыл бұрын
कुंडलीचा दर्जा, गोचरीचे भ्रमण आणि दशा याचा अभ्यास करून योग्य मार्गदर्शन करता येते
@007ashdDesai
@007ashdDesai 2 жыл бұрын
त्या आधी तो वर अथवा वधू मेडिकल फिट असणे जरुरी आहे .
@007ashdDesai
@007ashdDesai 2 жыл бұрын
स्वभाव हा पत्रिकेतील लग्न स्थान ( वर्तमान ) आणि नवमांश पत्रिकेतील लग्न स्थान ( भविष्यकाळ ) , त्या स्थानातील ग्रह , नक्षत्र , गण आणि योनी यावर अवलंबून असतो .
@007ashdDesai
@007ashdDesai 2 жыл бұрын
ज्योतिष , प्रिडीकशन हे एक शास्त्र आहे .
@madhurikawade679
@madhurikawade679 2 жыл бұрын
खूपच छान. अगदी बरोबर आहे.
@p.kulkarni
@p.kulkarni 4 жыл бұрын
is too good
@rohinijadyar9518
@rohinijadyar9518 2 жыл бұрын
खूपच छान माहीती
@chandrakalav4118
@chandrakalav4118 2 жыл бұрын
3 gunat hi lagna hote aani tikte pan ,yasathi khup lokanchi aavashyakata nahi swatachi patrika strong havi, donhi kamjor patrika Nako ,
@007ashdDesai
@007ashdDesai 2 жыл бұрын
ज्योतिष यांनी बनवलेला डेटा हा जन्माची वेळ , डेट , आणि जन्म स्थान हे सांगणारे यावर अवलंबून असते .
@sameerranade6018
@sameerranade6018 Жыл бұрын
Anuroopche sangli office kuthe aahe? Please sangu shakal ka?
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien 4 жыл бұрын
खूप छान
@007ashdDesai
@007ashdDesai 2 жыл бұрын
यांना मला भेटायचे आहे
@rekhashetty5567
@rekhashetty5567 7 ай бұрын
काही वेळा पत्रिकेचा अजिबात उपयोग होत नाही कारण माझी एक भाची हिचे लग्न पत्रिका जुळत नव्हते तरी त्यांच्या हट्टामुळे करावे लागले भाच्याचाही हाच प्रकार झाला आत्ता तरी हे दोन्ही कपल छान नांदतात माझे स्वतःचे लग्न झाले पण आमच्या दोघांच्याही राशी परस्परविरोधी आहे पण सत्तावीस वर्षे झाले आमचा संसार बरा झाला एक छान मुलगाही आहे आत्ता त्याचे लग्न करावयाचे आहे 😅
@sachinshelke2176
@sachinshelke2176 5 ай бұрын
बरोबर आहे
@sanjivanitelkar9571
@sanjivanitelkar9571 2 жыл бұрын
पत्रिकेतील वेळ खरी कशावरून ?
@ranjanamhase346
@ranjanamhase346 2 жыл бұрын
Fee kiti
@vaishalibhaip6415
@vaishalibhaip6415 Жыл бұрын
Mhnje kuni pan kunashi pan lagna karava savabhav Jule nahi tarii ....
@laxmijoshi388
@laxmijoshi388 2 жыл бұрын
गुन बरोबर उतरले पाहिजेत का
@sashalimohite4750
@sashalimohite4750 Жыл бұрын
फी समजेल का?तसेच संपर्क क्रमांक
@sangeetakumthekar5970
@sangeetakumthekar5970 2 жыл бұрын
अत्यंत रटाळ निवेदन.... मी तुमचा यू ट्यूब वरचा कार्यक्रम पाहिला... तेच तेच बोलता , विनोद करता... नवीन पिढी कडून नाविन्याची अपेक्षा..
@vasantijain5307
@vasantijain5307 2 жыл бұрын
Sarv lagn nahi jamat
@prasadphake4337
@prasadphake4337 2 жыл бұрын
खूप चुकीची माहिती सांगता.पत्रिका बघूनच लग्न करा
@laxmijoshi388
@laxmijoshi388 2 жыл бұрын
गुन बरोबर उतरलेच पाहिजेत का
@nikhilrajendrasawant8057
@nikhilrajendrasawant8057 2 жыл бұрын
jagat 97% lagn patrika n baghta kartat
@actualangel5133
@actualangel5133 2 жыл бұрын
Manas shashtra kuna kuna che tapasayche?? Patrika dakhavne Adhik soppe aste… Shivaya manas shastra chi garaj lagne hi thode swikar karne jad jate… Patrika julavun baghne he tya peksha informal hota.
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
लग्न आणि पत्रिकेचे गौडबंगाल - PART 1
1:09:51
सिलॅबस लग्नाचा! | With Tanmay Kanitkar | Sanika Mutalik
38:38
आरपार | Aarpaar
Рет қаралды 34 М.
Yashwant Patne | जगा उदयाच्या आनंदासाठी | Be Happy | Vivekanand Vyakhyanmala
1:06:57
विदयार्थी उत्कर्ष मंडळ - मुंबई
Рет қаралды 40 М.
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН