स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव

  Рет қаралды 129,316

EG News, India

EG News, India

6 ай бұрын

#niranjan spoke at the book release function of "स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव" in #pune. He exposed the #systematic attempts by #rss and #bjp to create #false #heroes out of #savarkar #golwalkar #hedgewar #vajpayee and #shyamaprasadmukherjee

Пікірлер: 1 000
@satishgangurde758
@satishgangurde758 6 ай бұрын
सावरकर, वाजपेयी व इतर ह्यांना नागड केल्या बाबत निरंजन सर तुमचे खूप खूप आभार, आहो भाग्य नाशिक चे तुम्ही येथे जन्मलात.❤❤❤💐
@humhindusthani26
@humhindusthani26 4 ай бұрын
Durbhagya aahe ke Ha manus Bhartat janmala aala ....aani tuzya sarka manus pan Bhartat rahanacha laykicha naahi ... Kiti Ghan shabda vaparlet Vir Savarker aani Atal jee sathi ... Tu kaay keles Bharta sathi????? Chukiche History sangato ha manus aani sagle aandhle murka lok trust kartat...
@nandkumarmore8204
@nandkumarmore8204 6 ай бұрын
अतिशय सुरेख खरा संवाद.... सर मनापासून कौतुक.. आशेचे किरण वाढले पाहिजेत
@sabihasayed8389
@sabihasayed8389 6 ай бұрын
100 सालों तक लगातार बोए गए ज़हर को 25 सालों मे निकालना मुश्किल सही , फिर भी आप के जज़बे को सलाम 🙏और शुभ कामनाय 👍
@shakilshaikh5017
@shakilshaikh5017 5 ай бұрын
आता पर्यंत यू ट्यूब वर पाहिलेला सर्वात चांगला व्हिडीओ माझ्या जीवनातला 🙏🙏🙏
@khandushinde6908
@khandushinde6908 6 ай бұрын
निरंजन सर हा तुमचा व्हिडिओ आम्ही संूर्णपणे कुटुंबासह टीव्ही वर पाहिला आणि सर्वांचे डोळे खाड कन उघडले...
@ParthDeoghare21
@ParthDeoghare21 6 ай бұрын
अशी stand-up comedy सहकुटुंब बघितली 😅😅😅
@humhindusthani26
@humhindusthani26 Ай бұрын
Khad kan dole naahi ughadale ka ??? Niranjan aani tyache chele Deshdrohi aahet ...akkal ghutanya madhe aahe ...
@ranjit2025
@ranjit2025 6 ай бұрын
Niranjan bhai is extremely courageous. Thousand salutes to Niranjan bhai.
@aniruddha7979
@aniruddha7979 6 ай бұрын
मराठा ह्या topic बद्दल विवेचन अगदी 💯✔️ आहे, तंतोतंत पटणारे विश्लेषण आहे 👌🏽👌🏽👌🏽
@satishmore5772
@satishmore5772 6 ай бұрын
सर तुम्ही सत्य बोलत रहा,सत्य पेरत रहा ईश्वर व आम्ही तुमच्या विचारांचे न्हवे न्हवे पवित्र विचारांचे पाईक आहोत. देशभक्ती साठी ,आंतरिक अंधश्रध्दा मुक्त भारत व भारत माता श्रधायुक्त भारत तुमच्या विचारांतून आम्हालाही हवा आहे. जय भारत समस्त भारतवासी. आपण सगळ्यांचे हीत साधतो ,केवळ आपला स्वार्थ साधत नाहीत.ही देशभक्तीची ज्योत अनेको वर्ष अशीच तेवत राहील याची मला खात्री आहे. कारण युद्ध नको बुद्ध हवा विचार सर्व भारतीयांचा मानवांच्या हितासाठी हवा. अंधश्रध्दा मुक्त शुद्ध हवा.
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 6 ай бұрын
*स्वतःला देश भक्त म्हणवून घेणारे "पुलवामा च्या 45 जवानां वर व राफेल च्या 68000 करोड च्या घोटाळ्यावर" का बोलत नाहीत. याचाच अर्थ हे स्वयंघोषितच आहेत.*
@sandeepdhembre5156
@sandeepdhembre5156 5 ай бұрын
स्व सुरक्षा साठी सतर्क रहावे, निच मणुवादी भ्याड हल्ला करतिल. जय भीम
@JivanKumar007
@JivanKumar007 5 ай бұрын
केला होता, सरांनी दोन संघी पोरांना रक्त येइपर्यंत मारलाय😂😂
@sandeepdhembre5156
@sandeepdhembre5156 5 ай бұрын
@@JivanKumar007 मस्त भावा
@shirishthakare9842
@shirishthakare9842 6 ай бұрын
मी प्रबोधन शाळेत दर्यापुर शिकलो. संघाच्या लोकांची ती शाळा आहें. आमच्या आन्नाजी वैद्य सरांनी सावरकरांनी केलेला ब्रिटिश महिलेचा विनयभंग आणि अंदमान च्या खोट्या बेडयांची भाषेची कथा, माफ़ीपत्र हे सांगितले होते. असले हे वीर असे खालाच्या आवाजात सांगत.
@The_Bharati
@The_Bharati 6 ай бұрын
Proof दिले, की नुसते भुंकले , नेहमीप्रमाणे ?
@mr.trustworthy
@mr.trustworthy 6 ай бұрын
त्यामुळे तुमच्यावर फार वाईट संस्कार झाले असतील, मुले कुठे शिकतात? मुलांना या जातीयवाद्यांच्या शाळेत घालू नका.
@bhikankarankale4124
@bhikankarankale4124 2 ай бұрын
सत्य सांगायला व ऐकायला मन शुद्ध लागते. ते मन निरंजन सरांच्या जवळ आहे.
@mushtaqshah7187
@mushtaqshah7187 6 ай бұрын
आजच्या नकारात्मक वातावरणात असे विचार मांडणे ,त्यावर टिकून रहाणे खूप धासाचे काम आहे..
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 6 ай бұрын
निर्भिड, सत्यशोधक, चिकित्सक पत्रकार निरंजन टकले सरांचं प्रत्येक व्याख्यान सत्य माहिती देते.लोकांच्यात जागृती होते. भारतीय समाज सदैव तुमचा ऋणी राहील. जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे!
@finegentleman7820
@finegentleman7820 6 ай бұрын
Always a pleasure to listen to Niranjan Sir. Very informative and educational. Thank you for speaking up 🙏
@devidasmore6826
@devidasmore6826 6 ай бұрын
अतिशय नविन माहिती पुराव्यासह आपल्यामुळे मिळत आहे .धन्यवाद.
@kirandeshmukh216
@kirandeshmukh216 6 ай бұрын
साहेब आपला अभ्यास फार मोठा आहे असेच बोलत रहा
@suhaswajge4750
@suhaswajge4750 6 ай бұрын
मला कधीतरी अस वाटत की,,,,,आजपर्यंत आम्हाला अणि माझ्यासारख्या कितीतरी जणांना चुकीचा इतिहास शिकवला गेला,,,,,,अणि,,,,तो जाणीवपूर्वक आमच्यासारख्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात ठासून भरला,,,,अणि,,,,आता पन्नास वर्षानी तुमच्या माध्यमातून खरा इतिहास समाजासमोर येऊ लागलाय. धन्यवाद. जय हिंद.
@humhindusthani26
@humhindusthani26 Ай бұрын
Agdi Barobar Congress waalyanee agdi chukicha Etihas dhakhavala aaj paryant ..😡😡😡😡 Aata je Aahe te satya baaher yet aahe ..Swatantry Vir Savarker he satya aahe .🙏🙏🙏🙏...Jai ho🙏🙏🙏 ..Jai Shree Ram 🚩🚩🚩🚩
@deepapawar-ng1hg
@deepapawar-ng1hg 6 ай бұрын
निरंजन सर काय भन्नाट आहात तुम्ही .. सुतळी बॉम्ब च्या आवाजाने ही घाबरणाऱ्या लोकांचं 😂😂😂😂असे सत्य ऐकून काय होईल यांचे. ..proud of you sir
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
गोदी मिडीया नहीं बतायेगी । मोदी, भाजपा को हराने का बहुत ही आसान तरीका । दंगा कानून बिल ( गुगल किजिए ) आदरणीय सेक्युलर सोनिया गांधीजी ने लोकसभा में एक कानून पेश किया था २०१३ और २०१४ में । ये कानून इसलिए बनाया था कि हिंदू लड़कियों और महिलाओं पर आसानी से ब लात्कार हो सके और हि़दूंओं की जायदाद, प्रापर्टीया, बैंक अकाउंट आसानी से हड़प कर सकेंगे । ये कानून हिंदू सांसदोने पास नहीं होने दिया । ये कानून का नाम "दंगा कानून बिल" या COMMUNITY VIOLENCE BILL था । बहुत गांधीवादी, सेक्युलर कानुन था । अब लगता है कि यह कानून लोकसभा में पास होना मुश्किल है । क्या मोदी और भाजपा विरोधी सेक्युलर पार्टियां अपने अपने राज्यों में यह कानून पास कर सकती है ???????
@s.sadatmantri3257
@s.sadatmantri3257 5 ай бұрын
छान सर युवकांना दिशा देण्याचे काम करताहेत सर, खुप खुप शुभेच्छा
@kohinoorcinewedding7725
@kohinoorcinewedding7725 6 ай бұрын
सर आपण सत्य... वास्तव मांडत आहात. खूप छान. आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा 🌹
@SangitaTalpe-bl9jo
@SangitaTalpe-bl9jo 6 ай бұрын
खुप अभ्यास पुर्ण विच्यार माडल्या बद्दल धन्यवाद।
@nandkumarshejwal9105
@nandkumarshejwal9105 6 ай бұрын
अप्रतिम विवेचन! अत्यंत अभ्यासपूर्ण व खूप परिश्रम घेऊन केलेल प्रगटन, एक विनंती - कृपया आपल्या देशातील सर्व भाषांमध्ये अनुवाद उपलब्ध करून देण्यात यावा👌👍🙏🙏
@rahulraut7759
@rahulraut7759 6 ай бұрын
सर तुम्ही अस जाहीरपणे निडर होऊन तुम्ही बोलता खर बोलायला खूप हिम्मत लागते एकच विनंती आहे याबद्दल चे जे काही संदर्भ, पुरावे तुमच्याकडे आहेत ते समाजासमोर येणं गरजेचं आहे त्याशिवाय डोळे उघडणार नाहीत.
@nitinjangam5998
@nitinjangam5998 6 ай бұрын
जेव्हा कधी आधुनिक भारताचा इतिहास लिहिला जाईल. तेव्हा शोध पत्रकारितेत निरंजन सरांचं नाव पहिल्या ओळीत लिहिलेलं असेल. इतके कष्ट घेऊन तुम्ही आम्हाला खरा इतिहास सांगितला त्याबद्दल आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
गोदी मिडीया नहीं बतायेगी । मोदी, भाजपा को हराने का बहुत ही आसान तरीका । दंगा कानून बिल ( गुगल किजिए ) आदरणीय सेक्युलर सोनिया गांधीजी ने लोकसभा में एक कानून पेश किया था २०१३ और २०१४ में । ये कानून इसलिए बनाया था कि हिंदू लड़कियों और महिलाओं पर आसानी से ब लात्कार हो सके और हि़दूंओं की जायदाद, प्रापर्टीया, बैंक अकाउंट आसानी से हड़प कर सकेंगे । ये कानून हिंदू सांसदोने पास नहीं होने दिया । ये कानून का नाम "दंगा कानून बिल" या COMMUNITY VIOLENCE BILL था । बहुत गांधीवादी, सेक्युलर कानुन था । अब लगता है कि यह कानून लोकसभा में पास होना मुश्किल है । क्या मोदी और भाजपा विरोधी सेक्युलर पार्टियां अपने अपने राज्यों में यह कानून पास कर सकती है ?.. .. ‌.
@dadaraoshejwal8124
@dadaraoshejwal8124 6 ай бұрын
टकले साहेब सलाम तुमच्या विचाराला व हींमतीला .या वैचारीक लढाईत आम्ही सर्व ताकदीसह आहोत.
@alkamukadam7792
@alkamukadam7792 6 ай бұрын
धर्माची व देवाची माणसाला गरज आहे मनाला शक्ती मिळण्यासाठी व subconscious मनावर ताबा ठेवण्यासाठी . परंतु देव धर्माचे काम आपापल्या घरात करावे . धर्माचे public प्रदर्शन मांडण्यास कोणत्याही धर्माला परवानगी देऊ नये . त्यामुळेच बरेचसे झगडे तंटे लोकांना धार्मिक polarise करणे , आपसी द्वेष वाढविणे इत्यादि प्रश्न निर्माण होतात
@LegoisbestSHARV
@LegoisbestSHARV 6 ай бұрын
काल पंतप्रधानांनी घराणेशाही चा उल्लेख केला खर तर याच घराणेशाहीचा आधार घेऊन ते सत्तेमध्ये आले आणि याच घराणेशाहीमुळे लोकशाही टिकून राहिली आतापर्यंत हे सांगण्याची वेळ आली आहे़ तसेच त्यांच्या बाजूला होते त्यांची निर्मिती सुद्धा याच घराणे शाहीतून झाली गरज सरो आणि वैद्य मरो
@virendrakale671
@virendrakale671 6 ай бұрын
खरा देशभक्त सलाम 🎉🎉🎉🎉
@kingshivba365
@kingshivba365 6 ай бұрын
🔔
@rohanroy8377
@rohanroy8377 6 ай бұрын
14:01 हा बोलतो मी उल्हासकर दत्तच्या घरी गेलो होतो पण काही दिवस आधी उल्हासकर दत्त वारले होते.पण उल्हासकर दत्त तर 1965 मध्ये वारले होते. तेव्हा हा टकल्या जन्माला पण आला नसेल. मग कसा काय हा मृत्यूनंतर काही दिवसांनी त्यांच्या घरी गेला ?
@The_Bharati
@The_Bharati 6 ай бұрын
सफाइदरपणे खोटे बोलने हा या नकली पुरिगम्यांचा हातखंडा आहे.
@sanjeevsarnaik1503
@sanjeevsarnaik1503 4 ай бұрын
धादांत खोट बोलण हेच ह्याच काम. हा टकल्या नाशिक चा आहे व ह्याच्या सारखे कैक इतरही आहेत , वीर सावरकर पण भगूर चे म्हणजेच नाशिक चे , ही असली नाशिक ची नालायक मंंडळी नाशिक च्याच सावरकरांचा हेतू पूरस्कर द्वेष तीरस्कार करतात हे मोठ्ठे दुःख आहे , गाढवाला गुळाची किंमत काय !!???
@chitranagrale3587
@chitranagrale3587 6 ай бұрын
एवढ्या भीतीदायक वातावरणात एवढं सत्य बोलण्याचे धाडस आपल्यामध्ये पाहून अजून आपल्यासारखे लोक आहेत या धरतीवर याचा अभिमान वाटतो आम्हाला
@bhanudaschavan148
@bhanudaschavan148 6 ай бұрын
हा भारत देश आहे मित्रा येथे सत्यवादी कमी नाहीत
@humhindusthani26
@humhindusthani26 4 ай бұрын
Sagle chat
@vishalmhala8784
@vishalmhala8784 6 ай бұрын
Excellent Analysis By Niranjan Sir,,,,,,,,,,We Must Share With All Other Family & Friend
@vitthapx
@vitthapx 6 ай бұрын
43:34 गांधी यांनीही दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिश यांचं बाजू gheyala सांगितली होतं हे कसं विसरता?
@bharatiankush2777
@bharatiankush2777 6 ай бұрын
My goodness what a inteligent person...
@prakashkadam6001
@prakashkadam6001 6 ай бұрын
मनुवादयाची जळून राख झाली.😅
@Wireless_199
@Wireless_199 6 ай бұрын
Tumhi kitihi bombla manusmruti rhanrch😂
@RahulPatil-ej5kl
@RahulPatil-ej5kl 6 ай бұрын
वास्तव काय होते ते चांगले पद्धतीने सांगितले आहे 🪷🪷🪷
@patahe7036
@patahe7036 6 ай бұрын
Salute to his courage ❤
@akbarpathan5834
@akbarpathan5834 5 ай бұрын
Sallut साहेब ये देश टूटने नही देंगे , संघी को लात मार के सुधार देंगे❤❤❤
@prathameshjadhav2372
@prathameshjadhav2372 5 ай бұрын
हो शाखेत गेल्यावर कल्पना शक्ति ला खरच मर्यादा घातल्या जातात... 💯 मी 3 वर्ष जाऊन सोडून दिलय rss.. कारण द्वेषा शिवाय काहीच शिकवत नाही... अणि सगळे पुरुष एकमेकाना राखी बांधतात... 🤣
@kabirjagtap3242
@kabirjagtap3242 4 ай бұрын
संघशक्ती युगे यु गे
@jayeshgholap4291
@jayeshgholap4291 6 ай бұрын
खूपच छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. #Banrss
@suvi0suvidha
@suvi0suvidha 6 ай бұрын
संघाचा प्रपोगंडा 1930 पूर्वी पासूनच सुरू आहे....खरा इतिहास समाजाला समजायला काही कालावधी लागेल...
@vasudeosawant4281
@vasudeosawant4281 6 ай бұрын
आता तर संघिष्ट राज्यकर्ते झालेत. प्रत्येक गोष्ट संघानुकूल, संघमय करणे हेच त्यांचे ध्येय आहे. तरूण पिढीला संघाने नादी लावलेच आहे.
@suvi0suvidha
@suvi0suvidha 6 ай бұрын
@@vasudeosawant4281 बहुजन समाज जेवढा लवकर जागा होईल , शिक्षणाने स्वतंत्र पणे विचार करून निर्णय घेण्या इतपत सजग होईल तेव्हाच यात बदल होईल....अन्यथा ही मानसिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची प्रक्रियेत अडचणी येत राहील....
@hemantjadhav9943
@hemantjadhav9943 6 ай бұрын
​@@vasudeosawant4281❤
@prashantkadam086
@prashantkadam086 6 ай бұрын
आताची परिस्थिति बघता दशकं लागतील खरा इतिहास समजयाला.
@suvi0suvidha
@suvi0suvidha 6 ай бұрын
@@prashantkadam086 तो बहुजनांना समजूच नये असा कायम प्रयत्न राहिलाय.....आता बहुजनानी लवकर खरे शहाणे व्हावे....
@nanaware2841
@nanaware2841 5 ай бұрын
Best Power full knowledge sir. I .m.proud of you sir खरी माहिती दिली .या लोकांनी मुद्दाम खोट्या गोष्टी सांगून बहुजन समाज लां वेड बनवले आहे . आपण जागृत करत आहे त फार फार अनमोल विचार दिले .म्हणून लाख लाख धन्यवाद सर
@user-km6ky5uq8s
@user-km6ky5uq8s 5 ай бұрын
मी हे पुस्तक वाचले आहे अतिशय सुंदर आहे
@pmandilay1565
@pmandilay1565 5 ай бұрын
कोणतं आहे पुस्तक कृपया सांगाल का...?
@shravanlindayat9317
@shravanlindayat9317 5 ай бұрын
स्वयंघोषित देशभक्तांच वास्तव
@kabirjagtap3242
@kabirjagtap3242 4 ай бұрын
Online मिळेल का हे पुस्तक ?
@vasudeosawant4281
@vasudeosawant4281 6 ай бұрын
निरंजन टकले यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक, विचारपूर्वक मांडणी केलेली आहे.
@uttampatil9573
@uttampatil9573 5 ай бұрын
Evm, bjp, modi, shaha hatao desh bachao
@dnyaneshwarkamble1149
@dnyaneshwarkamble1149 6 ай бұрын
Hats off to you Sir, Jai Bhim, Jay Sanvidhan
@user-ik1wk5bq3e
@user-ik1wk5bq3e 6 ай бұрын
उल्हासकर दत्त यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आलो म्हणे. उल्हासकर दत्त यांचा मृत्यूच 1965 मध्ये झाला आहे. म्हणजे निदान टकले यांचं वय सध्याच्या घडीला 65 च्या पुढेच असावं
@khandushinde6908
@khandushinde6908 6 ай бұрын
*यदी सरकार नहि बदली तो आनेवाले समय मे ना तो लिख पावोगे,ना बोल पावेगे,ना रोड पर चल पायेगे,ना स्कूल जा पायेगे,ये मेरी बात लिख कर रखों.क्यू की संविधान ही नहीं बचेगा तो,काहे का हक्क और काहे का कर्तव्य!*
@ShivKumar-lq7sr
@ShivKumar-lq7sr 6 ай бұрын
👃🏾 धन्यवाद सर. काल्पनिक अतिरंजित कथा पुराणे लीहण्याचा , त्याचा प्रचार करण्याचा हजार वर्षाचा अनुभव असलेले लोक परत ९० वर्ष काल्पनिक कथा तयार करून व त्याचा प्रचार करून समाजाला गोंधळात टाकून परत गेली ९ वर्ष भावनिक राजनीतीच्या पडद्या आड जनतेचे प्रचंड आर्थिक शोषण विविध मार्गाने करत आहेत. आयत्या बिळा वरचे नागोबा .
@SuryakntBhafkumbe-jl2xg
@SuryakntBhafkumbe-jl2xg 7 күн бұрын
धन्यवाद सर, अक्ष:अशा डोळ्यात अंजन घालणारे व्याख्यान आहे सर....!!!!!!
@SharadaGawalI-wo1ed
@SharadaGawalI-wo1ed 6 ай бұрын
Sir.. tumchya aabhyasala 🙏👍👍👍
@user-zd5dg3mx3k
@user-zd5dg3mx3k 6 ай бұрын
Niranjan Tikale Sir 🙏 kharch bhari mahiti dili ,tu mchi khup study aahe Sir 🙏
@khandushinde6908
@khandushinde6908 6 ай бұрын
अभिनंदन निरंजन सर
@Bgkolsepatil
@Bgkolsepatil 6 ай бұрын
आमचा मित्र,निधड्या छातीचा सत्य इतिहास कार.
@anandacharekar3394
@anandacharekar3394 6 ай бұрын
Truth is truth. 👍👍👍💐🙏
@sadanandghadge941
@sadanandghadge941 6 ай бұрын
You are great sir... salute...
@historytheheritage4858
@historytheheritage4858 6 ай бұрын
Great speech sir
@amitakamat6894
@amitakamat6894 6 ай бұрын
Khup abhyaspoorna...khup chaan
@ramnathmuthe7639
@ramnathmuthe7639 6 ай бұрын
सत्य नेहमी कडवट असते. इतका खोटा इतिहास लिहीलाय की वाचल्यानंतर डोक गरगरायला लागत
@hogginarmocount9562
@hogginarmocount9562 6 ай бұрын
Atal jin cha vakya athavtay- Savarkar matlab soorya. Grahan pruthvi cha hota...😂😂 Hyannach fakta vatta ki suryala pruthvi la zhakla....😂😂
@sudhirkamble2869
@sudhirkamble2869 6 ай бұрын
आज खोट्यांची सत्ता आहे.
@mr.trustworthy
@mr.trustworthy 6 ай бұрын
आणि याआधी ७० वर्षे खऱ्यांची. 😂😂😂👏👏
@suhas6062
@suhas6062 6 ай бұрын
ग्रेट सर... Eye opener speech ❤
@sanjaykumarmeshram1032
@sanjaykumarmeshram1032 6 ай бұрын
सर, आमच्या रामटेक शहरात कालिदास संस्कृत विद्यापीठ स्थापन झालं आहे त्यात प पू गोळवलकर गुरुजी च्या नावांनी मोठा हॉल तयार करण्यात आला आहे , काय कट आहे हे मला समजले नाही
@user-zx3vp8mw7d
@user-zx3vp8mw7d 6 ай бұрын
हिंदू संस्कृतीशी काहीही निगडीत असेल तर ब्राह्मणी कट संस्कृत ऐवजी तिकडे उर्दू ठेवले तर टकले तिकडे आनंदाने शेरो शायरी करतील
@arinjaypatil4372
@arinjaypatil4372 6 ай бұрын
नाही ते लहान मुले व टिन एजरस चे ब्रेन वॉशिंग आर एस एस करते
@vikasovhal545
@vikasovhal545 6 ай бұрын
मला आजपर्यंत आवडलेलं खूप छान व्याख्यान
@rajendramore5690
@rajendramore5690 6 ай бұрын
yanche ajun detail video utube var aahet. jabardast abhyas aahe niranjan takle sarancha.yanchashi vad ghalu shakat nahi te lok tyana galicha bhasha vaprtat.
@subh2173
@subh2173 5 ай бұрын
याला काँग्रेस जबाबदार आहे की एवढे खरे स्वातंत्र्यवीर होऊन गेले पण त्यांचा उल्लेख कुठेच नाही मुख्यमाधातून समान्यलोकांना याच सहज काहीच माहीत नाही याला काँग्रेस पण तेवढीच जबाबदार आहे आणि लेखक इतिहासकार ही तेवढेच जबाबदार आहेत
@jayashribharshankar8612
@jayashribharshankar8612 6 ай бұрын
Serious होऊन ऐकल तर सर काय म्हनत आहेत ते समजेल हसण्याला पण कारन आहे फक्त लक्षात यायला पाहिजे....
@shirishjadhav926
@shirishjadhav926 6 ай бұрын
सर खूप उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद सर 🙏
@vishalpawar7236
@vishalpawar7236 6 ай бұрын
सडेतोड़ हानलत सर.... 🤣🤣🤣👍
@suhaskamble6272
@suhaskamble6272 6 ай бұрын
निरंजन सर, Very well dressed up. ❤❤❤
@pramodhiwale4636
@pramodhiwale4636 6 ай бұрын
Excellent, Thanx, Happy to listen UR valuable speech !
@rajvedansh8168
@rajvedansh8168 6 ай бұрын
Ek number bhava !!! Salute to his expertise, persistence and brave activism ! He is one of the best investigative journalist of our times!
@umarfarukhshaikh4955
@umarfarukhshaikh4955 6 ай бұрын
इतके अचूक इतिहास गंभीर विचार करण्यासारखा आहे . हे सर्व गंभीर सत्य असून समोर चे हसतात पण गंभीर का होत नाहीत अजब आहे . जागरूकते साठी भाषण आहे जागरूक व्हा विचार करा .
@RIGHTHEADLINESAIMSNASHIK-ij3vr
@RIGHTHEADLINESAIMSNASHIK-ij3vr 6 ай бұрын
Aap ka video takat deta hai....❤
@anirudhaapatharee
@anirudhaapatharee 6 ай бұрын
Jabardast dhutaleee 👍👍👍👍👍 Very well👏👏👏👏👏👏
@tusharpotdar5762
@tusharpotdar5762 6 ай бұрын
@14:21 ..... एकाने हि बेड्यांच्या भाषेचा उल्लेख केलेला नाही सावरकरांनी बेड्यांची भाषा तयार केली कि नाही माहीत नाही, हो पण *"वेड्यांची भाषा"* मात्र नक्की तयार केली, आणि आजही सावरकरांचे अनुयायी बऱ्याचदा ती भाषा वापरतांना बघायला मिळता
@RS-wp5di
@RS-wp5di 6 ай бұрын
माफीविराचा खरा इतिहास सर्वांसमोर आला पाहिजे
@sitammandrele2729
@sitammandrele2729 6 ай бұрын
Ben Evm save democracy
@KRUSHNAI948
@KRUSHNAI948 6 ай бұрын
सर कृपया संशोधन करत आहात तर हे ही सांगा भारताच्या इतिहासात सर्वाधिक माफी कोणी मागितली, आणि हेच पात्र त्यात असेल तर लिम्का बुकमध्ये हे नाव कोरून घ्यावे का
@prasad8041
@prasad8041 6 ай бұрын
We are absolutely proud of you...pls have a program in mumbai...
@priyaypatil2536
@priyaypatil2536 6 ай бұрын
Sarva sanghi chaddinna aag laavli tumhi sir 🔥🔥🔥 Keep it up 👍
@ashokwarghade6542
@ashokwarghade6542 6 ай бұрын
रावण खरंच जाळले पाहिजे?
@rajsuryawanshi9206
@rajsuryawanshi9206 6 ай бұрын
This is very correct
@bhagwansonawane1791
@bhagwansonawane1791 6 ай бұрын
Very nice sir
@vijithjangam02274
@vijithjangam02274 6 ай бұрын
सेल्युलर जेल मधील सावरकर सोडून इतर कैद्यांची माहिती ही पुस्तकरूपाने तसेच डिजिटल मिडियावर ऑडिओ व्हिडीओरुपाने , तसेच चित्रपट, टिव्ही मालिकेद्वारे प्रकाशित केले पाहिजे.
@kishanmurgude1616
@kishanmurgude1616 6 ай бұрын
❤❤ अप्रतिम सर ❤❤❤
@aabspune1
@aabspune1 6 ай бұрын
Sunder Vishleshan. Manapasun Aabhar. Keep it up. Carry on your work to unleash the truth
@user-yv1gn9rj1o
@user-yv1gn9rj1o 6 ай бұрын
निर्भिड व अभ्यासू तेही आजच्या काळात स्पष्ट मत व्यक्त करणाऱ्या शूरवीर व्यक्तीमत्वास : नमस्कार.🙏
@sameerrathod4755
@sameerrathod4755 6 ай бұрын
Sir , first-time watching u by this video , n i really appreciate the hard work u r doing. 🙏
@vishdip11
@vishdip11 6 ай бұрын
Very interesting & deeply knowledgeable. Thank you Sir
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 6 ай бұрын
गोदी मिडीया नहीं बतायेगी । मोदी, भाजपा को हराने का बहुत ही आसान तरीका । दंगा कानून बिल ( गुगल किजिए ) आदरणीय सेक्युलर सोनिया गांधीजी ने लोकसभा में एक कानून पेश किया था २०१३ और २०१४ में । ये कानून इसलिए बनाया था कि हिंदू लड़कियों और महिलाओं पर आसानी से ब लात्कार हो सके और हि़दूंओं की जायदाद, प्रापर्टीया, बैंक अकाउंट आसानी से हड़प कर सकेंगे । ये कानून हिंदू सांसदोने पास नहीं होने दिया । ये कानून का नाम "दंगा कानून बिल" या COMMUNITY VIOLENCE BILL था । बहुत गांधीवादी, सेक्युलर कानुन था । अब लगता है कि यह कानून लोकसभा में पास होना मुश्किल है । क्या मोदी और भाजपा विरोधी सेक्युलर पार्टियां अपने अपने राज्यों में यह कानून पास कर सकती है ?......
@prashantsalve9601
@prashantsalve9601 6 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे ❤❤
@user-so2wt3kj8r
@user-so2wt3kj8r 6 ай бұрын
मनुवादी व्यवस्था ही त्यांच्या ज्ञानावर नाही तर बहुजनांच्या अज्ञानावर चालते. संविधान चिरायु होवो ! मनुस्मृती गाढली जावो !
@gajendrawarghade9872
@gajendrawarghade9872 6 ай бұрын
Dhanyawad sir amhala asle sandharmbha havet..
@ganeshbc245801
@ganeshbc245801 6 ай бұрын
sir you are the bravest person in india today.
@shubhisings3333
@shubhisings3333 6 ай бұрын
लहानपणापासून संघाने इतका brainwash केलेला आहे की तुम्ही कितीही जोर लाऊन सांगा ह्याना प्रत्येक गोष्ट ही आपल्या विरोधात षडयंत्र च वाटते. हे ऐकुन ऑलरेडी संघात असलेले तर बदलणार नाहीच पण कमीत कमी नविन जाऊन जुळणारे थोडे तरी कमी होतील इतकी च अपेक्षा..
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 6 ай бұрын
या लोकांनी संघाला ओळखले नाही . गेल्या शंभर वर्षात भारतात वाढलेली एकमेव संघटना का आहे, याचा आधी अभ्यास करा आता हे स्वतः म्हणाले की संघाच्या लोकांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले,म्हणजे संघ विरोधी विचारांचे स्वागत करतो आणि वेळोवेळी परिस्थितीनुसार स्वतः मध्ये बदल करतो,कारण त्याचे ध्येय निश्चित आहे त्यांना पुढील शंभर वर्षे टिकायचे आहे आणि प्रसरणशील व्हायचे आहे. यांच्या सारखे टीकाकार संघाच्या वाढीला मदत करतात आता टकले यांनी या भाषणातून काय संदेश दिला? १.सावरकर हे स्वातंत्र्यवीर म्हणावण्याच लायकीचे नाहीत. २.दीनदयाळ उपाध्याय यांचा खून अटळ बिहारी आणि अन्य तीन नेत्यांनी केला. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकातील उतारे दिले आहेत ओके.घटकाभर आपण हे सर्व मान्य करू,पण आरएसएस ल तितकाच तगडा पर्याय कसा देता येईल याविषयी कोणताही ठोस प्लॅन ते देत नाहीत संघ नको,ठीक. मग आता कोण हवय? सावरकर,गांधी,वाजपेयी,हे गेल्या शतकातील लोक,त्यांच्या बऱ्यावाईट गोष्टीचा आता आम्हाला काय उपयोग? आता काय करू ते सांगा एकदा म्हणतात आम्हि शुभ अशुभ मानत नाही,आणि परत म्हणतात की ज्याने बायको सोडली त्याच्या हातून रामाची प्राणप्रतिष्ठा अशुभ! असो, टकलेजी,तुम्ही दाखवलेल्या संघाच्या चुका बद्दल धन्यवाद आणि हो,तुमचे संघाबद्दलचे हे वाक्य तंतोतंत खरे आहे "Everybody is important,nobody is inevitable" त्यामुळे,वाजपेयी,अडवाणी,महाजन, जोशी,खडसे,याप्रमाणे मोदी ना देखील एक्सपायरी date आहे,किंबहुना,त्यांनाही ते माहीत आहे. असेच संघाचे दोष दाखवा आणि संघाच्या वाढीला मदत करा.
@vipdude8044
@vipdude8044 6 ай бұрын
Very nice sir 👌
@anandpatil7750
@anandpatil7750 2 ай бұрын
Sir your arguments cannot be challenged, based on deep study, your life is very valuable, please take care, these people can go to any stage.
@bapusahebdhaware1814
@bapusahebdhaware1814 6 ай бұрын
*माझ्या हमेशा च्या हिंदी कमेंट मध्ये "झुटे राष्ट्रवादी"...एकदम सटिक..👍👍*
@as-ey6zz
@as-ey6zz 6 ай бұрын
Braveheart Niranjan ❤
@SV-kb4qx
@SV-kb4qx 6 ай бұрын
कोणीच अजरामर नाही.जाताना राष्ट्रध्वजात गुंडाळू नका असे जाहीर करा.
@user-qc2hl5ce4f
@user-qc2hl5ce4f 5 ай бұрын
❤❤👍sir yevdha sunder vichar ,aatachya paristhiti madhye jante ni kai karaila pahije tumhi khelat ..good ....
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 29 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 22 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 30 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 10 МЛН
Shut Up Ya Kunal EP 28 || Acharya Prashant & Prof. Dilip Mandal
1:13:19
Kunal Kamra
Рет қаралды 1,2 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 29 МЛН