महाभारताचे वास्तव | डॉ. सुचेता परांजपे | Mahabharatache Vaastav | Dr. Sucheta Paranjape

  Рет қаралды 557,595

Raashtra Sevak

Raashtra Sevak

Жыл бұрын

महाभारत हा आपल्या देशाचा अविभाज्य भूतकाळ आहे, त्यातूनच गीता निर्माण झाली. पण ह्या महाभारताची काही वैशिष्ट्ये जी सर्व सामान्यांना अज्ञात आहेत अशा गोष्टींवर चर्चा करण्यासाठी भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे मधील प्रसिद्ध अशा 'Critical Edition of Mahabharata' ह्या पुस्तकावर काम केलेल्या तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत आणि Indology च्या प्राध्यापिका डॉ. सुचेता परांजपे ह्यांच्या सोबत केलेली चर्चा - 'महाभारताचे वास्तव'
Social Media :
Facebook :- / raashtrasevak
Instagram :- / ​
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Пікірлер: 1 100
@sejalmehkarkar2236
@sejalmehkarkar2236 Ай бұрын
परांजपे मॅडम यांना अगदी साष्टांग दंडवत प्रणाम, किती ते सखोल ज्ञान, काय ती ओजस्वी वाणी, खरोखर नतमस्तक
@lifeisgodguift..7393
@lifeisgodguift..7393 7 ай бұрын
असे शिक्षक शाळा कॉलेज मध्ये असायला हवेत. सखोल अभ्यासक..खूप छान माहिती मिळाली.👍
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 10 ай бұрын
सार्वकालिक सत्य म्हणजे देवधर्माचाही वापर पोट भरण्यासाठी पुढच्या पिढ्यांचीही सोय व्हावी वापर होत गेलाय अन खरा कृष्ण हरवून गेलाय. एक खरंय महाभारतात वारंवार भर होत गेलीय
@shobhajavalgikar6766
@shobhajavalgikar6766 10 ай бұрын
मॅडम सुचेताताई, तुमच्या इतक्या सखोल अभ्यास, संशोधन आणि विचार प्रवर्तक असण्याने आम्हाला खूप खूप सुरेख मार्गदर्शन मिळत आहे. 👼🙏
@dnyaneshwarpatil1139
@dnyaneshwarpatil1139 10 ай бұрын
किती अभ्यास आणि किती सहज सुंदर पटवून सांगण्याचे कौशल्य १ तास कसा गेला हे कळलेच नाही प्रणाम आहे
@aabhanaware5292
@aabhanaware5292 10 ай бұрын
2अः❤❤
@alkajugdhar9378
@alkajugdhar9378 10 ай бұрын
​@aabhanaware5292
@ravindralele5586
@ravindralele5586 3 ай бұрын
🌷🌷
@kankvarnaaryadeo5575
@kankvarnaaryadeo5575 2 ай бұрын
@milindwasmatkar8805
@milindwasmatkar8805 Жыл бұрын
डॉ.सुचेताताईंची कथन शैली उत्तम आहे.त्यांनी वेद उपनिषदे यांचा अभ्यास केला आहे.वास्तविकतेला मान्य असणारं सारच त्या सांगतात.खुप रोचक व उत्कंठा वाढवणारी माहीती..
@prakashkshirsagar1119
@prakashkshirsagar1119 Жыл бұрын
विसंगती आढळली... एक तर कुंतीमातेने जर मंत्रउच्चाराने सूर्याला आवाहन केले आणी तेजस्वी पुरुष कुंती समोर आला असें जर असेल तर जन्माला आलेला हा कवच कुंडलासहित आलेला असू शकतो हेही मान्य करावे
@prabhakardeodhar2397
@prabhakardeodhar2397 10 ай бұрын
खरंच श्रवणीय अनुबोधन आहे. प्रचलित समज सहजपणे दुर केले आहेत. विदर्भ मराठा प्रकाशित महाभारत, रामायण , भागवत, योगवासिष्ठ हे सर्व मी घेतले होते व वाचले होते.‌ महाभारत एक सुडाचा प्रवास हेही वाचले आहे.. द्रौपदी नांव, आपल्या भारतात आमच्या प्रेसिडेंट‌चे आहे ‌धन्यवाद.
@vikrant8590
@vikrant8590 10 ай бұрын
भावनिक न होता चिकित्सक होवून इतिहास पाहिला पाहिजे…👌
@pushparokade636
@pushparokade636 10 ай бұрын
खूप सुंदर सांगितलं मॅडम अहो काल काय खाल्लं हे आठवत असताना तुमच्या तोंडून अक्ख महाभारत आणि रामायण ऐकताना फार कौतुक वाटलं किती ती स्मरण शक्ती दांडगी👌 ऐकत च रहावं असं वाटत होतं👍
@aparnakapade7758
@aparnakapade7758 Ай бұрын
अप्रतिम अप्रतिम!!!अतिशय वास्तव माहीती दिली आदरणीय डॉ.सुचेना मॅडमनी....असे अभ्यासू व्यक्ती ..खुप कमी आहेत...खुप खुप धन्यवाद सुचेता मॅडम 🙏🙏🙏
@sunitapanse6259
@sunitapanse6259 Жыл бұрын
अप्रतिम, किती सखोल अभ्यास आहे परांजपे ताईंचा,,सगळं सविस्तर आणि logically समजावून सांगितलं आहे, खूप भावलं,पटलं खूप खूप धन्यवाद
@ashalanke8673
@ashalanke8673 11 ай бұрын
खूप छान विवेचन!! मुलाखतकार खूप संयमित आणि आवश्यक तितकेच साधेपणाने बोलत होते त्यामुळे छान वाटले.
@monalipatil1593
@monalipatil1593 Жыл бұрын
धन्यवाद, सुचेता ताईंना ऐकणे नेहमीच पर्वणी ठरते. महाभारतातून काय घ्यायचे आणि काम सोडायचे हे ज्याने- त्याने ठरवावे मात्र तो खरोखर तत्कालीन भारतीय प्रचलित कथांचा समुच्चय वाटतो असं म्हटलं हे कुठेतरी पटत नाही कारण भागवत पुराण महाभारतापेक्षाही व्यापक आहे. भारतीय साहित्यात उपमा अलंकाराचा खुप वापर केला आहे प्रत्येक भाषेत. ती उपमा समजून घेतल्यास त्यामागचे तत्वज्ञान कथा रुपाने समजून पुढच्या पिढीस दिल्यास भारतीय संस्कृती कालातीत अमर बनेल. साहित्य मनात रुंजी घालणारे ठरावे म्हणून उपमा अलंकार वापरले आहेत मात्र त्याव्यतिरिक्त मुख्य ज्ञानाचा विचार केल्यास सर्व भारतीय ग्रंथ वैज्ञानिंक दृष्टिकोनातून रचलेले आहेत. द्रौपदी मला सीतेपेक्षा जास्त जवळची वाटते. रामायणापेक्षा महाभारत आणि गीता जास्त महत्त्वाची आहे सर्वसामान्यांसाठी या कलियुगात.
@madhup3403
@madhup3403 11 ай бұрын
सुचेता ताई नी रामायण आणि महाभारत ची समिक्षनात्मक ग्रंथ मराठीत लिहावे. महाभारतात v रामायणात जी रूपक वापरलेली आहेत त्यांचे प्रचलित अर्थ ही स्पश्ट करावे.ही विनंती
@vikassatam8941
@vikassatam8941 10 ай бұрын
छत्तीसगडवरून आठवण झाली तीजनबाई आणि तिने खणखणीत आवाजात गायलेलं महाभारत!
@Easywork1357
@Easywork1357 10 ай бұрын
फारच छान! ऐकून खुप आनंद झाला ! चार वेळा BR चोप्रा पाहून झाल्यावर या सर्व गोष्टी समजल्या आणि भांडारकर यांचे critical महाभारत याचे महत्व पटले ! 🙏
@kishorpatil6101
@kishorpatil6101 Жыл бұрын
🙏मॅडम, आपल्या सारख्या व्यक्ती आहे म्हणून... आपला इतिहास जपला जातो आणि जोपासला जातोय 🙏🙏🙏🙂🙂🙂🚩🚩🚩🚩🚩🚩धन्यवाद 🙂
@yavatmalkarlive9394
@yavatmalkarlive9394 10 ай бұрын
भाऊ माफी असावी... 🙏🙏 याला इतिहास नाही म्हणू शकत कारण इतिहास असता तर आपल्याला थोडया प्रमाणात शिकवल्या गेलं असतं. .. हा याला आपण पौराणिक कथा म्हणू शकू..... 🙏🙏
@KrishnaKamat-nq8lt
@KrishnaKamat-nq8lt 10 ай бұрын
​@@yavatmalkarlive9394😊😊😊😊😊😊😊😊
@MrSassyB
@MrSassyB 10 ай бұрын
इतिहास आहे पण त्याचा फायदा फक्त गूगल ला होताहे. जपून ठेवन्या पेक्षा, जीवनात त्याच उपयोग घ्या.
@yavatmalkarlive9394
@yavatmalkarlive9394 10 ай бұрын
या इतिहासातील पुरावे कुठे उपलब्ध आहे.,.? जीवनात उपयोग करा हा भाग वेगळा. पण इतिहास नाही हे नक्की.... 👍
@sulabhasardesai2582
@sulabhasardesai2582 10 ай бұрын
Madam I am interested General .Mahabharat. Ramayan is great and true
@user-bq1th5wq6e
@user-bq1th5wq6e 10 ай бұрын
किती विद्वान बाई आहेत. धन्य झालो. 🙏🙏🙏
@jge172
@jge172 24 күн бұрын
खूप सुंदर मॅडम खूप छान आजच्या काळाची ही गरज आहे जर तुम्हाला पुस्तक वाचायला नाही मिळाली तर अशा उत्तम मार्गदर्शकाकडून मराठी संस्कृतीची माहिती घ्यावी
@abhijeetghadage2351
@abhijeetghadage2351 Жыл бұрын
खुप महत्वाची माहिती मिळाली. ज्ञानात खुप खुप भर पडली, महाभारताकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. पण गावाकडे अनेक स्त्रीयांची नावे द्रूपदाबाई असते. हे नाव दौपदीवरून घेतलेले आहे.
@kumudinikadhao953
@kumudinikadhao953 11 ай бұрын
मॅडम आपण अत्यंत मार्मिक विश्लेषण केलेलं आहे. तुम्ही लावलेला प्रत्येक तर्क पटेल असाच आहे. धन्यवाद
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 10 ай бұрын
अतिशय सोप्या, रसाळ आणि सुंदर भाषेत महाभारतातील विविध प्रसंगांचे आणि व्यक्तिरेखांची अपरिचित माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
@sandhyavhatkar4904
@sandhyavhatkar4904 11 ай бұрын
आज काहीतरी छान माहतीपूर्ण ऐकायला मिळाले. खरेच महाभारत अनादी आणि अनंत आहे
@madhurideshmukh9174
@madhurideshmukh9174 10 ай бұрын
त्या गीतांना Pandavani म्हणतात
@VijaySingh-ym1rj
@VijaySingh-ym1rj 10 ай бұрын
Pls Cast your Openion vote through given link
@milindrokde7233
@milindrokde7233 10 ай бұрын
​@@madhurideshmukh9174 पांडवनीची अधिक माहीती कमेंट मध्ये टाका.
@vivalingua9377
@vivalingua9377 10 ай бұрын
फारच सुंदर माहिती. बऱ्याच गोष्टी माहीत झाल्या. आपल्या संस्कृतीबद्दल अभिमानही द्विगुणित झाला.
@jayashreemehendale1607
@jayashreemehendale1607 10 ай бұрын
महाभारतातल्या सखोल आशय त्याचं विविध पैलू असलेले रूप तुमच्यामुळे उलगडले. असे वैचारिक सत्र ऐकायला आवडेल. धन्यवाद! खरं म्हणजे शब्दांच्या पलीकडे आहे. 😊💐
@yogeshkate5887
@yogeshkate5887 Жыл бұрын
महाभारतावरील सर्वात छान ग्रंथ महाभारतावरील आक्षेपांच्या संदर्भात प्राचार्य अ.दा.आठवले यांचा ग्रंथ महाभारताचे वास्तव दर्शन आक्षेपांच्या संदर्भात हा ग्रंथ आवश्य वाचा. सर्व आधुनिक समीक्षकांनी घेतले आक्षेपांचे साधार खंडन केले. आवश्य वाचा.
@shubhangighewade6726
@shubhangighewade6726 10 ай бұрын
खूप छान सांगितले मॅडम आपण. पुन्हा एकदा भुतांच्या वाड्यात तुमच्या तासाला बसले आहे असे वाटले. खूप सुंदर विवरण, ओघवती शैली 🙏
@yoginikaregaonkar2015
@yoginikaregaonkar2015 Жыл бұрын
धन्यवाद राष्ट्र सेवक ,खुप छान विषय घेतला, तुमच्या मुळे खूप छान माहिती मिळाली🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍👍
@viraswhistle6524
@viraswhistle6524 10 ай бұрын
मी सुचेताताईंचे 'महाभारतातील स्त्री व्यक्तीरेखा' हे रेडिओवरील सर्व भाग मन लावून ऐकले आहेत. आधुनिक स्त्रियांनी कसं असावं हेसुद्धा आपल्याला महाभारतातून कळतं,हा विचार करून आश्चर्य वाटलं!! परांजपे मॕडम आपले मनःपूर्वक आभार!!
@alkasamant4534
@alkasamant4534 3 ай бұрын
O
@MalhaarKale
@MalhaarKale 10 ай бұрын
अतिशय सुंदर. ज्यांना इच्छा आहे त्यांनी स्वामी वरदानंदभारती यांची "श्री कृष्ण दर्शन" आणि "महाभारत : आक्षेप आणि वास्तव" ही दोन पुस्तकं नक्की वाचावीत.
@chetan3667
@chetan3667 9 ай бұрын
खूप धन्यवाद. कृपया त्यांची इतर काही चांगलीही पुस्तके असतील तर इथे रिप्लाय मध्ये सुचवा. आणि ती पुस्तके कुठ मिळतील हे सांगा. 🙏
@MalhaarKale
@MalhaarKale 9 ай бұрын
@@chetan3667 मनोबोध - मनाच्या श्लोकांवर हे पुस्तक आहे. त्यांची गीतेच्या सर्व 18 अध्याय वर पुस्तकं आहेत. उपनिषद कौमुदी म्हणून उपनिषदांवर भाष्य आहे पुण्यात दगडूशेठ हलवाई समोर नेर्लेकर पुस्तक दुकान आहे, किंवा कुमठेकर रस्त्यावर स्वीट होम पाशी जुन्या kotak बँक समोर आत मध्ये एक आध्यात्मिक पुस्तकाचं दुकान आहे. तिथे देखील नाही मिळाले तर शनिवार पेठेत राधा दामोदर प्रतिष्ठान आहे तिथे विचारणा करावी.
@vijayamahajan6542
@vijayamahajan6542 3 ай бұрын
O ji u of m 😊o tar pp​@@chetan3667
@vinayakkulkarni2965
@vinayakkulkarni2965 10 ай бұрын
खूप अभ्यास पूर्ण विवेचन.. असे कार्यक्रम सतत व्हायला हवे.. समाजात सत्य अधिकारी व्यक्तीनी सांगायला हवे.. 🙏
@chaitalisawant5192
@chaitalisawant5192 10 ай бұрын
kzfaq.info_bhmqNDk9I4?si=Po0_d8Rw7yCBDIvF
@RekhaSalunkhe-fx5fn
@RekhaSalunkhe-fx5fn 11 ай бұрын
खूपच सुंदररित्या सांगितले आहे ...अगाध ज्ञान आणि गाढा अभ्यास 🙏🙏
@bittu101
@bittu101 10 ай бұрын
Listening to it in 2023. Regarding names of Mahabharat in present times. Today we have Her Highness Draupadi Murmu as our president. Paranjape madam, mentioned about Pandwani gayan from Chattisgarh. Let me introduce Chhau Nritya from Bengal, Jharkhand and Odisha. Chhau Nritya is like Raam Lila. As Raam Lila is play of Ramayan. Chhau is play of Mahabharat stories. There are two forms of Chhau. Puruliya form and Mayurbhanj form. Now let me tell about names in Vanavasi region of Bengal, Jharkhand, and Odisha . I have lived in Jharkhand. I have seen all Mahabharat names in that region, including Duryodhan and Duhshasan. My father's office had a staff Duryodhan Gop (Gop means Yaduvaanshi). We used to take milk from one person Duhshashan. Tusu Parv ( makar sankranti) is the most important festival of that region. In that festival Chhau Nritya all stories of Mahabharata are played. So, BORI should also study the Lok Kala from Jharkhand Vanavasi region.
@akanshaverma1206
@akanshaverma1206 10 ай бұрын
Wow deep knowledge
@rameshkajale4594
@rameshkajale4594 10 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण, तर्कशुद्ध व्यक्तीचित्र , लोकांमधील चुकिच्या मान्यता धारणा यांचा उल्लेख!! खूपच छान! सत्यवती कुंती गांधारी द्रौपदी यांची नाईका रूपांच विश्लेषण अगदी तर्कशुद्ध!! हे सर्व शेवटी मानव जीवन दर्शन आहे. यातून उच्चतम आपल्याला निवडता आलं पाहिजे!!!! धन्यवाद.
@shrikrishnabhide7917
@shrikrishnabhide7917 7 ай бұрын
खूप खूप सुंदर माहिती 🙏🙏🙏🙏🙏
@loke4321
@loke4321 3 ай бұрын
हर हर महादेव !! परांजपे मेडम ना कोटि कोटि धन्यवाद !! खुप आनंद दायक उत्छुकता वढवणारा कार्यक्रम आहे !!
@saliljoshi2470
@saliljoshi2470 11 ай бұрын
अतिशय सुंदर .असे शिक्षक हवेत शाळातून देखील.बाईंचा व्यासंग आणि सांगायची हातोटी सहज सुंदर.वेळ कुठ गेला कळलं नाही आणि सत्कारणी लागला.सर्वांचे अतिशय आभार🎉🎉🎉
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 11 ай бұрын
असे शिक्षक नही चालत हल्ली. त्यात यांचे नावं परांजपे.
@sunillattu6761
@sunillattu6761 10 ай бұрын
​@@suhaskarkare7888सही
@drshreeramgvaidya470
@drshreeramgvaidya470 10 ай бұрын
खूप छान छान मला शास्त्रीय बैठक भावली 100 कौरव नसून वाईट व्यक्ती जास्त पटते मऊ गवत हे पटत मी डॉक्टर वैद्य cancer Research karun Ph D keli
@vijaypethe5519
@vijaypethe5519 11 ай бұрын
महाभारत वर आज पर्यंत सत्तर एक वर्षे खूप काही वाचले आहे, बघितले आहे परंतु तृप्ती होत नाही. आपले अतिशय संशोधनात्मक निरूपण ऐकले समाधान वाटले. धन्यवाद.
@dypatilpatil118
@dypatilpatil118 10 ай бұрын
अतिशय सोप्या आणि सुंदर भाषेत महाभारत या ग्रंथांबद्दल आपण आम्हाला सांगितलेत, धन्यवाद
@shashankparanjape1700
@shashankparanjape1700 10 ай бұрын
सुंदर माहिती. फक्त एकच खटकलं, की रामायणाचे उल्लेख महाभारतात येतात पण रामायणात महाभारताचे येत नाहीत. याचं कारण रामायणाला महाभारतात घुसायचं होतं. पण याचं कारण म्हणजे रामायण महाभारताच्या पूर्वी घडून गेलं आणि पूर्वीच्या घटनांचा उल्लेख नंतरच्या काळत येणारच.
@shamikagharat1880
@shamikagharat1880 2 ай бұрын
बरोबर
@-basicmaths862
@-basicmaths862 8 ай бұрын
आपल्या सन्मानिय राष्ट्रपतींचे नाव द्रौपदी आहे.
@hemantbhagwat1056
@hemantbhagwat1056 11 ай бұрын
अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण!🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@GaneshThore
@GaneshThore Жыл бұрын
खूप छान! धन्यवाद यांचे मराठी लेक्चर अपलोड केल्याबद्दल. इंग्लिश पूर्वी ऐकलेल पण माझ्या वडिलांना ऐकवायच होत.
@vaibhavvaze9681
@vaibhavvaze9681 Ай бұрын
खूप छान आणि महत्वाची माहिती मिळाली. तुम्हा दोघांशी संवाद साधायला आवडेल
@readysteadygokids284
@readysteadygokids284 8 ай бұрын
खूप माहितीपूर्ण व्याख्यान !!....बऱ्याच शंकांचं निरसन झालं. खूप खूप धन्यवाद सुचेता मॅडम. 🙏🙏
@kailasbadgujar5706
@kailasbadgujar5706 10 ай бұрын
अतिशय सुंदर स्पष्टीकरण, विश्लेषण 👌👌👌👌
@sandhyakarve3510
@sandhyakarve3510 11 ай бұрын
सुचेता ताई तुमचा अभ्यास आणि वाचन याला शत शत नमन. खूप वेगळा आणि महत्त्वपूर्ण इतिहास समजला. धन्यवाद ताई.
@KunalSonarYoga
@KunalSonarYoga 8 ай бұрын
हे ज्ञान अतिशय सुंदर आहे . मला सांगायला अभिमान वाटेल की आमच्या घरात अथवा घराण्यात आजही सुत/भाट आहेत ते ५-७ वर्षांतून आम्ही त्यांना बोलवतो आणि ते येवून गेल्या ५-७ वर्षात कुणाला मुलगा झाला कुणी देहांत झाला हे सर्व टिपून घेतात. त्यांच्या कडे आमच्या घराण्याचे २००० वर्ष पूर्वीचे दाखले आहेत . आपले ज्ञान खूप सुंदर आहे . असेच ते गुरुपरंपरा पद्धतीने आमच्या पर्यंत पोहोचत राहावी ही नम्र विनंती ❤
@silife750
@silife750 7 ай бұрын
Kharach sut ahet
@mitalwavekar1507
@mitalwavekar1507 10 ай бұрын
अतिशय उत्तम अभ्यासपूर्ण विवेचन : व्यासंगी व्यक्तिमत्व .. खूपच छान
@vilaspadave4472
@vilaspadave4472 10 ай бұрын
डॉ सुचेता ताईंनी खुप सोप्या शब्दात महाभारताचं वास्तव सांगितलं रामायण महाभारत हि दोन्ही महाकाव्ये स्त्री शक्तीवर आधारलेली आहेत. असे मला वाटते.
@nandasonawane7563
@nandasonawane7563 10 ай бұрын
ही महाकाव्ये आहेत ना मॅडम ? यांचा कालखंड इ.स. सांगावे
@prasadbapat6301
@prasadbapat6301 11 ай бұрын
अतिशय सुंदर आणि ओघवते महाभारत कथा वर्णन-🙏🙏🙏
@suvidyavelankar8473
@suvidyavelankar8473 6 ай бұрын
अतिशय सोप्या कलेळशा भाषेत तुमचे शिकवण्याचे कौशल्य आहे ,हे ऐकताना त्याची प्रचिती आली .तुम्हाला वंदन😊
@farmulla
@farmulla 10 ай бұрын
किती छान explain करता तुम्ही मॅडम. ऐकत रहावस वाटत. I wish there are more videos about you.
@yoginikaregaonkar2015
@yoginikaregaonkar2015 Жыл бұрын
धन्यवाद सुचेता ताई ,खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती 🙏🙏🙏
@savnisomwanshi8226
@savnisomwanshi8226 10 ай бұрын
खूपच छान माहिती ऐकु न धन्य झाले मी धन्यवाद मॅम 🙏🏻🙏🏻
@madhuripendse7329
@madhuripendse7329 Ай бұрын
खूप आवडलं विवेचन.... असेच साहित्यावरचे भाग बघायला आवडतील 🙏
@ashokkachare6886
@ashokkachare6886 10 ай бұрын
रामायण महाभारत बद्दल मनात अनेक प्रश्न होते, त्याचा आज उलगडा झाला.अतिशय हुशार अभ्यासू आहेत मॅडम😊❤
@chetanjadhav3849
@chetanjadhav3849 Жыл бұрын
इतिहास ऐकताना छान वाटले. डॉक्टर सुचेता मॅडम नी छान समजावले पण, महाभारताचे प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहेत त्यामुळे गोंधळात टाकल्यासारखे वाटते. तात्पर्य असे की जसा दृष्टीकोन असेल तसे महाभारत वेगवेगळे दिसते. अध्यात्मिक महाभारत पूर्ण वेगळे आहे.
@mohansakpal66
@mohansakpal66 10 ай бұрын
पांडुरंगशास्री आठवलेंचे "श्रीकृष्ण जीवन दर्शन " हे पुस्तक जिज्ञासूंनी वाचावे .त्यात कृष्णाच्या जीवनाबरोबर संपूर्ण महाभारत रोचक पद्धतीने लिहीलेले आहे.
@surekhamhetre5602
@surekhamhetre5602 10 ай бұрын
महाभारत नायिका प्रधान आहे हे पटले.
@SudarshansMusicalworld
@SudarshansMusicalworld 8 ай бұрын
Tyat Karna che character kase ahee??
@dr.ravindrapathak3591
@dr.ravindrapathak3591 3 ай бұрын
खूप छान माहिती
@aarvikul6147
@aarvikul6147 3 ай бұрын
अप्रतिम कथन . नमस्कार.
@kavisonawane271
@kavisonawane271 9 ай бұрын
आदरणीय मॅडमजी, खुप अभ्यासपूर्ण संशोधनीय वैचारिक विश्लेषणात्मक विवेचन आपन केले आहे. आपल्या ह्या अनमोल कार्यास सदैव सलाम. 🙏💐👍👍👍
@sureshsurve2337
@sureshsurve2337 2 ай бұрын
डॉ. खूप छान विश्लेषण केले, धन्यवाद.
@maharashtra1857
@maharashtra1857 10 ай бұрын
महाभारताचे साहित्यिक परीक्षण, असे vid ला शीर्षक देणे योग्य ठरेल
@vijaygore3826
@vijaygore3826 10 ай бұрын
❤ खरोखर अतिशय ज्ञानवर्धक माहिती प्राप्त झाली सुंदर विवेचन ❤
@vaidehigadre9787
@vaidehigadre9787 10 ай бұрын
महाभारता विषयी खूप छान माहिती मिळाली आभ्यासपूर्ण माहितीमुळे ज्ञानात मोलाची भर पडली
@manojchavan1005
@manojchavan1005 2 ай бұрын
खुपच छान अभ्यासपूर्ण माहिती मिळाली.
@surekhakolhal
@surekhakolhal Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती
@cathygrant1839
@cathygrant1839 10 ай бұрын
Absolutely all ears to Madam Dr. Sucheta. Highly insightful talks. Now we know that how much we do not know. Thanks and salute to such wonderful people who work very hard to enlighten us about facts. Thanks to the channel as well. Please keep it up.......🎉
@ashwinighatpande398
@ashwinighatpande398 10 ай бұрын
धन्यवाद सुचेता मॅडम! माहितीपूर्ण आणि ओघवते व्याख्यान!
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 Ай бұрын
‌डाॅ.सुचेता परांजपे आणि आपणा दोघांचेही आभार,राष्ट्र सेवक जे आपलं चॅनल आहे, त्यांचेही आभार.
@priyankamore3156
@priyankamore3156 10 ай бұрын
अतिशय सुस्पष्ट, श्रवणीय, संदर्भ सह, सुंदर सादरीकरण..👌🏻👌🏻 धन्यवाद मॅडम 🙏🏻😊
@rahuldavare645
@rahuldavare645 10 ай бұрын
ज्ञानेश्वरी वाच बाई अजून वय एवढ झालं नाही दांडेकर बाबाजी महाराज पंडीत साखरे महाराज वाच बाई वेळ असेल च तुम्हाला
@vaishalidevdikar7548
@vaishalidevdikar7548 3 ай бұрын
डॉ. सुचेताताई, काय सुरेख पद्धतीने सगळे सांगितले आहेत . अतिशय धन्यवाद!! इतके वर्ष मनात खूप प्रश्न होते, तार्कीकतेच्या निकाशावर काही गोष्टी पटतंय नव्हत्या त्या सगळ्यांना आज उत्तरे मिळाली. 🙏🏻🙏🏻
@bhuleshmhadase7570
@bhuleshmhadase7570 9 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद
@chetanb4911
@chetanb4911 10 ай бұрын
What a beautiful and commanding voice of Mr Kulkarni !!!
@vg-kf8kg
@vg-kf8kg Жыл бұрын
चांगले चॅनल!👌
@sandhyak2767
@sandhyak2767 10 ай бұрын
Droupadi मुर्मू..our Honorable President..आहेत मॅडम Thanks फॉर your very very knowledgeable video ma'am ❤
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 10 ай бұрын
मी आता श्री श्रीधरस्वामी चे पांडव प्रताप ह्या ग्रंथाचे वाचन व मनन करत आहे,एकदम अप्रतिम ग्रंथ आहे.जिज्ञासूने त्याचे वाचन करावे.थैंकू.व्हेरी मच...
@ujwalathakur9413
@ujwalathakur9413 11 ай бұрын
मॅडम अप्रतिम. मला एव्हढ तोडीस तोड अभ्यास आहे पण गुरू म्हणून मी मनोमन तुम्हाला नमन करते. तुम्ही भेटलात तर माझ्या इतकी भाग्यवान बाई कोणी नाही
@gauravpatil9536
@gauravpatil9536 10 ай бұрын
तुमचा आदर आहे. पण भूतकाळात जे वास्तवात घडलं त्यालाच इतिहास म्हणावे हे विसरला असाल तर तुमच्या विद्वत्तेला श्रद्धांजली.
@MrMilind2009
@MrMilind2009 10 ай бұрын
महर्षी व्यासांचे सुद्धा श्रेय हिसकावू पाहणार्या विद्वानांच्या विद्वत्तेला श्रद्धांजलीच अर्पण केली पाहिजे. इतक्या महान कलाकृतीला अनेक लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या आजोबा-पणजोबांनी सांगितलेल्या गोष्टींचे संकलन म्हणणे म्हणजे विद्वत्तेचा कळसच झाला. करावा तेवढा निषेध कमी आहे.
@rekhabhoir7114
@rekhabhoir7114 10 ай бұрын
खूप छान सांगितले खूप अभ्यास आहे ya मागे ❤
@seemak9277
@seemak9277 2 ай бұрын
खुप खुप अप्रतिम podcast
@vijaydixit6910
@vijaydixit6910 11 ай бұрын
Excellent elaboration & showing different practical perspective to look at our ancient history. Keep such work of taking & publishing interview of such learned personality.
@Yariya-23jun24
@Yariya-23jun24 11 ай бұрын
The scientific view onMahabharat. Very much informative and truely logical discussion.
@user-jp8ki1hu9x
@user-jp8ki1hu9x 9 ай бұрын
सुंदर!! डाॅ. सुचेता ताईंनी थोडक्यात महाभारताचा इतिहास, त्यातील व्यक्तिरेखा, त्यांच्या भूमिका आणि बलस्थाने यांचे सुंदर वर्णन केले. द्रौपदी कडे पहाण्याचा दृष्टीकोन भावला.
@user-gr7dm3xy1k
@user-gr7dm3xy1k 10 ай бұрын
शब्दच नाहीत ! अप्रतिम
@tusharbhosle5937
@tusharbhosle5937 Жыл бұрын
A fantastic perspective of knowledge 🙏🙏
@aditimarathe3522
@aditimarathe3522 11 ай бұрын
Very informative discussion. Diffrent perspective to look at Mahabharat. Thank u very much for the profound information. 🙏🏻
@sudhabhave4630
@sudhabhave4630 11 ай бұрын
सुचेता खूपच सुंदर अभ्यासपूर्ण विवेचन.द्रौपदी या व्यक्ती लेखाबद्दल ,एकूणच सुंदर माहिती ऐकायला मिळाली.
@snehalsathe4072
@snehalsathe4072 10 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती मिळाली. सुचेताताईंना मनःपूर्वक वंदन.
@shrinivasnimkar5245
@shrinivasnimkar5245 10 ай бұрын
Good analysis. I remember a similar study of Ramayan by late Dr. P V Vartak. It's a Marathi book named 'Vastav* Ramayan' (*real), available - as I remember - on Amazon books etc.
@savitajade9824
@savitajade9824 11 ай бұрын
अग्नीकन्या द्रौपदी बाबत आपण वर्णीलेली तेजस्वी व दाहक व्यक्तीरेखा ही कल्पना अत्यंत समर्पक.🎉 ... हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कृपया महाभारताचे व रामायणाचेही असे अनेक भाग सविस्तर घ्यावेत.🙏
@mugdhasohoni9075
@mugdhasohoni9075 2 ай бұрын
अभ्यास पुर्ण विवेचनामुळे खूप नवीन माहीती मिळाली.असे व्याखान व्हावे. नवीन पिढीला समजेल की अपली संस्कृती किती महान आहे.
@rajashreeshrotriya795
@rajashreeshrotriya795 10 ай бұрын
अप्रतिम video आहे, फारच अभ्यास पुर्ण विवेचन केले आहे परांजपे मॅडम यांनी, शांत पणे सर्व समजुन सांगितले आहे, मुलाखत घेणार्‍या ताई दादा नी पण फारच छान प्रश्न विचारले आहेत. खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@nitinwagh9228
@nitinwagh9228 11 ай бұрын
Very good informative episode. Ma'am also elaborated very beautifully and fact finding. Such intellectual people should be our asset.
@kundakulkarni3641
@kundakulkarni3641 11 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@agam000
@agam000 11 ай бұрын
प्रा. आठवले यांचे महाभारताचे वास्तव दर्शन बेश्ट👍🏻
@rahuldavare645
@rahuldavare645 10 ай бұрын
आठवले तथा वरदानंद भारती यांचेच ना ?
@agam000
@agam000 10 ай бұрын
@@rahuldavare645 हो
@mrunaljoshi8544
@mrunaljoshi8544 2 ай бұрын
फारच छान माहिती मिळाली, धन्यवाद
@user-fz4kw9yr9v
@user-fz4kw9yr9v 10 ай бұрын
मॅडम खूपच सुंदर महाभारताचं विश्लेषण इतका छान त्यातल्या स्त्रियांचे कर्तृत्व किंवा द्रौपदीचे गुण तुम्ही अत्यंत उत्तम सांगितलेले आहेत त्याची गरज पण आहे आणि एकीकडे वास्तवात कसे असते ते पण फारच सुंदर सांगितलेले आहे
@sneahalakhadkar6110
@sneahalakhadkar6110 11 ай бұрын
A very beautiful research on Mahabharata by Suchita madam....
@RaviKajari
@RaviKajari 11 ай бұрын
Excellent ! Thank you !
@antypg5486
@antypg5486 10 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण. वेगळा दृष्टीकोन समजला. धन्यवाद.
@user-pj2wl8kn6z
@user-pj2wl8kn6z 9 ай бұрын
अतिशय सोप्या आणि अपरिचित अशी पुरातन माहिती आपणाकडून प्राप्त झाली. आले मनःपूर्वक आभार 🙏🚩
@vickydeshmukh5365
@vickydeshmukh5365 Жыл бұрын
पांडुरंग शास्त्री आठवले यांचे श्रीकृष्ण जीवन दर्शन हे हि पुस्तक छान आहे
@sanjaychavan4200
@sanjaychavan4200 11 ай бұрын
धन्यवाद
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 12 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 12 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 25 МЛН
Amachya Sangrahatun - Interview with Lakshman Shastri Joshi
26:35
Akashvani Pune
Рет қаралды 95 М.
400 days in Nagzira: Kiran Purandare | Swayam Talks
21:59
Swayam Talks
Рет қаралды 1,3 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 12 МЛН