Рет қаралды 18,774
पंजाबी स्टाईल आलू पराठा
आवश्यक साहित्य
. गव्हाचे पीठ 2 कप
. मीठ - चवीनुसार
. पाणी - आवश्यकतेनुसार
. तेल - अर्धा चमचा
सारण ...
. कांदा - 1
. मटार - पाव कप
. कोथींबीर
. बटाटा - 5 ते 6 ( लहाण )
. लसुण - 5 ते 6 पाकळ्या
. हळद - पाव चमचा
. बेडगी मिर्ची पावडर - 1 चमचा
. आमचुर पावडर - 1 चमचा
. धणे पावडर - दिड चमचा
. पावभाजी मसाला - अर्धा चमचा
. हिरवी मिर्ची - 1
. मीठ - चविनुसार
. तेल / तुप - भाजण्यासाठी
. आपण घेतलेल्या प्रमाणात पाच ते सहा पराठे तयार होतात मी सारणाचं प्रमाण खूप वापरलेला आहे तुम्ही जर कमी प्रमाण वापरला तर आठ ते नऊ पराठे आरामशीर तयार होतात