Рет қаралды 208,641
आता तुपात बेसन भाजत बसायची गरज नाहि, तुमचा वेळ हि वाया जाणार नाहि आणि तुपाचा खर्च कमी .. बेसन लाडु
आवश्यक साहित्य .. ( कपाच्या प्रमाणात )
. हरभरा डाळ - 5 कप
. पीठी साखर - 3 कप
. तुप तळण्यासाठी - अर्धा कप
. तुप मळण्यासाठी - अर्धा कप
. विलायची पुड - 1 चमचा
. पिस्ता ( optional )
आवश्यक साहित्य .. ( वजनी प्रमाणात )
. हरभरा डाळ - 1 किलो
. पीठी साखर - अर्धा किलो
. तुप तळण्यासाठी - 120 ml
. तुप मळण्यासाठी - 120 m|
. विलायची पुड - 1 चमचा
. पिस्ता ( optional )
. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 4O लाडु ( दिड किलो ) तयार होतात
#marathirecipe
#traditional
#perfect
#new
#newrecipe
#newvideo