जाणून घेऊया पानिपतच्या रणसंग्रामाबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.वसंतराव मोरे यांच्याकडून

  Рет қаралды 181,574

Tarun Bharat News

Tarun Bharat News

3 жыл бұрын

#TarunBharat
hashtag - # kolhapur , #tarunbharat, #drvasantraomore, #itihaskar , #itihas , #history, #historyofpanipat, #panipatladhai , #panipantyudh, #panipat , #hariyana, #sadashivrao, #balaji , #vishwasrav,
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
पानिपत तिसरे युद्ध झालं आणि या युद्धात मराठी हरले ,पण सर्वत्र मराठ्यांचा गौरव झाला.
त्यांच्या पराक्रमाच्या गाथा गायल्या गेल्या ,असं का झालं ?
हे युद्ध कोणाकोणाच्या झालं ? हरियाणामध्ये असणाऱ्या मराठ्यांना रोड मराठा ही ओळख कशी मिळाली?
आणि पानिपत मध्ये शौर्यतीर्थ स्मारक कसं उभारले जाईल ?
जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मधून........
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatdaily
Instagram : / tbdsocialmedia
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat

Пікірлер: 795
@Yashkashypayan
@Yashkashypayan 7 ай бұрын
तुमचं पूर्ण भाषण मी एकलो नव्हत तेव्हा कॉमेंट केलं ते माझं चुकीचं आहे.आता मात्र तुम्ही पेशव्यांचे पितळ उघडे पाडले धन्यवाद
@sunilhatankar9340
@sunilhatankar9340 Жыл бұрын
छत्रपती शिवाजीमहाराज म्हणजे आदर्श, माणूसकी, आदर्श पुत्र ,बंधू ,पिता आणि रयतेचा राजा. जय महाराष्ट्र जय शिवराय.
@muhiuddininamdar2495
@muhiuddininamdar2495 Жыл бұрын
Heche bomblat basa.
@suryavanshi1436
@suryavanshi1436 7 ай бұрын
@@muhiuddininamdar2495 तुला कां मिरची लागली?
@vickyparab180
@vickyparab180 5 ай бұрын
​@@suryavanshi1436 मिरची लागणारच त्याला.त्याला आता कळलं कि नानाने ज्या रंगील्या राती सजवल्या तिथलंच बियाणं तो पण आहे. तेच रक्त ते.दोष त्याचा नाही.तो पूर्वजांची साथ देतोय.
@gulabdombale9549
@gulabdombale9549 7 ай бұрын
यशवंतराव होळकर ह्यांच्या बद्दल पण बोला सर १८ वेळा इंग्रजांचा पराभव केला हे हितीहास आहे
@balkrushnsalunke4859
@balkrushnsalunke4859 Жыл бұрын
व्हिडीओ पहाण्यापेक्षा कमेंट वाचून खूप दुःख होते, या महाराष्ट्राच्या माती मध्ये छत्रपती शिवरायांनी काय पेरले होते आणि काय उगवले हेच कळत नाही, काही जणांना पेशव्याना वाईट बोलल्या बद्दल आनंद झाला तर काहींना दुःख झाले असो, पण या लढाईत जास्त नुकसान मराठ्यांच झाले आहे हे बाकी सत्य आहे. आम्हाला कुणाच्या जाती धर्मात गुंतायचं नाहीये कारण मराठा हा जाती साठी नाही तर मनुष्याचा आस्तित्वा साठी, स्वातंत्र्या साठी, शिवरायांच्या विचारांसाठी लढत होता, लढतोय आणि लढत राहणार. ⛳️⛳️⛳️⛳️⛳️ जय भवानी जय शिवाजी, जय शंभूराजे 🙏
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
👍👍
@Shreesha2922
@Shreesha2922 Жыл бұрын
Asa vichar karnare loka far Kami ahet Dada... , Mla tr wait yach watat ahe ki Jyanni Parkiy aakraman rokhnyasathi aaplya pranachi aahuti dili tyanchya nakhachi suddha sir nslele lok Tyancha Itka Apman karat ahe. Yudhhat haar jeet mahtvachi Naste Mahtwache aste te shevatparyant ladhne, Jr he yudhh zalach nst tr aapn asto ki nsto te mahit nahi . Karan Abdali ch Rajya ast.
@Shreesha2922
@Shreesha2922 Жыл бұрын
मराठा हे संरक्षक होते.मराठा साम्राज्यावर कर्ज होते आणि त्यांची तिजोरी जवळजवळ रिकामी होती . त्यांची अधीनस्थ राज्ये त्यांची कर वेळेवर भरत नव्हती. जेव्हा पेशव्यांनी लढाईत नेतृत्व करण्यासाठी कोणत्या सेनापतीची जबाबदारी शोधली तेव्हा बहुतेक सेनापतींनी माघार घेतली. सदाशिवरावभाऊ यांना आर्थिक आणि अनादरात असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. तरीही, त्याची मूल्ये आणि विश्वासामुळे त्यांना दक्षिण आशियातील सर्वात बलाढ्य माणसांच्या सैन्याला सामोरे जावे लागले. यात भाऊ आशावादी असतील अशी कल्पना करणे मूर्खपणाचे आहे. होय, मुस्लिम राज्यांनी अब्दालीला पाठिंबा दिल्याप्रमाणे भाऊंना इतर हिंदू राज्यांकडून अधिक सहकार्य अपेक्षित होतं. तथापि, अखेरीस काही फरक पडला नाही कारण सदाशिवराव भाऊ अफगाण सैन्याशी लढण्यासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत लढले, सेनापती जर कमजोर असता मराठ्यांनी निकराची लढाई केली नसती आणि अब्दाली पळाला परत आला नाही ,आपले नुकसान झालं पण जर हे युद्ध केलं नसतं तर अब्दालीने अजून भयानक नुकसान केलं असत भाऊंचा जो उद्देश होता अब्दालीला हक्लावायचा तो पूर्ण झाला हे विसरून चालणार नाही .जर आपल्यात एकी असती तर आपला इतिहास वेगळा असता प्रत्येक वेळेला अफगाणि आपल्या इथे येऊन स्त्रियांची अब्रू लुटायचे,कत्तल करायचे हे सर्व माहित असून सुद्धा तिथल्या लोकांनी मराठ्यांना साथ दिली नाही ,जेव्हा परकीय आक्रमण होतात तेव्हा सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे होते . राजा कुठल्याही धर्माचा असू दे जेव्हा देशाच्या हिताचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे होती ...लढताना सगळे मराठा म्हणूनच लढले पण आता त्याला काही लोक जातीय द्वेषाचे वळण देत आहेत.
@balkrushnsalunke4859
@balkrushnsalunke4859 Жыл бұрын
@@Shreesha2922 🙏🙏⛳️⛳️👌👌👍
@balkrushnsalunke4859
@balkrushnsalunke4859 Жыл бұрын
@@Shreesha2922 🙏🙏⛳️⛳️
@nitinpadhye5263
@nitinpadhye5263 2 күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन मोरे साहेबांचा इतिहासाचा प्रचंड अभ्यास आहे हे जाणवतं
@nanasahebpagar4199
@nanasahebpagar4199 Жыл бұрын
कथा, सांगण्याची हाथोटी आपल्याकडे नाही. त्यामुळे चांगल्या विषयाचा विचका झाला आहे.
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 Жыл бұрын
बर.. सत्यनारायण पूजा नाही इथे एका सत्यनारायणाची कथा... देव देव्हाऱ्यात नाही देव आहे....
@chandrakantpatil5455
@chandrakantpatil5455 9 ай бұрын
Bamna kadun aykayla avhhot ka
@vilasbhor3933
@vilasbhor3933 8 ай бұрын
हातोटी नसेल पण विषय समजतो काही कमी नाही
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 6 ай бұрын
Bamanach ekayachi savay zaliy tumhala😮
@adwait73
@adwait73 6 ай бұрын
​@@chandrakantpatil5455पठाणांना पराभूत करण्याचे धाडस आणि औकात कोणातच नाही. रशियन, ब्रिटिश, अमेरिकन अफगाणांचा पराभव करू शकले नाहीत आणि असे वाटते की कोणत्याही हिंदूमध्ये अफगाणांना मारण्याचे धाडस होते ?
@vilaspuranik1296
@vilaspuranik1296 Жыл бұрын
दत्ता जी शिंदे आणि बचेंगे तो और भी लढेंगे, हे मराठी लोक कधीच विसरणार नाहीत.
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 Жыл бұрын
Dattaji bholsat hota,najib ne tyala hatohat phasavun barari ghatat anle
@madankumarbobade2837
@madankumarbobade2837 Жыл бұрын
,कोण इतिहासकार किती खरं बोलतात कळत नाही.प्रत्येक आप‌आपल्या सुविधा आपापल्या स्वार्था प्रमाणे इतिहासाचं विश्लेषण नव्हे तर नुसतं वर्णन करतात.
@akashpathak6660
@akashpathak6660 Жыл бұрын
माझे राजे असते तर मराठे मारले गेले नसते जय शिवराय
@sanjaydhawaliker4878
@sanjaydhawaliker4878 8 ай бұрын
Tumhala shinge hoti ter tumhi Abdalila marun takla asta 😆😆😆
@krishna_raj9331
@krishna_raj9331 6 ай бұрын
​@@sanjaydhawaliker4878तू गाढव आहेस बिन मेंदूच्या.
@shriram1006
@shriram1006 5 ай бұрын
दादा महाराज असताना पन्हाळा किल्ला घेताना १००० हजार लोक मारले गेले... तेव्हा महाराजांनी घोडदळाचे प्रमुख म्हणजे सरनोबत नेतोजी पालकरांना खडसावून विचारलं होतं की समयासी कैसे पावला नाहीत.... महाराज नेतोजींवर खूप चांगले होते... त्याचा राग मनात धरून नेतोजी आदिलशाहीत गेले... नंतर मोगलांकडे गेले...नंतर औरंगजेबानं त्यांचा मुहम्मद कुली खान केला...
@prasadjoshi5084
@prasadjoshi5084 7 ай бұрын
खूप बाळबोध घरगुती विश्लेषण. अभ्यास समज आणि माहिती फारच शाळकरी आहे.
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 6 ай бұрын
Khara etihas ekayachi takat nahi.
@surajwavre8291
@surajwavre8291 6 ай бұрын
😂😂😂 मग *बरे झाले पेशवाई बुडाली* है ताराबाईंनी का म्हंटले?? याचे इत्यंभूत, अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण विश्लेषण तू कर🤣🤣कोणी अडवले?
@AkshayShingade-yv2ez
@AkshayShingade-yv2ez Ай бұрын
​@@surajwavre8291 संदर्भ सांगा ? ताराराणी महाराणी च्या निधनानंतर पण पेशवाई ५०/६० वर्षे होती
@Ekdam_Zabardast
@Ekdam_Zabardast 3 жыл бұрын
जय शिवराय 🙏🚩 एक मराठा लाख मराठा 💪🗡️🚩
@amrutjagtap9546
@amrutjagtap9546 Жыл бұрын
सर खूप खूप छान माहिती काहीना पचनी पडणार नाही.शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार न घेणाऱ्यांचे अंती असेच होणार शककर्ते शिवराय शून्यातून स्वराज्य स्थापन केलं होतं
@sharadshevade3929
@sharadshevade3929 7 ай бұрын
हा मोरे नावाचा माणूस मराठ्यांचा पराक्रम सांगतोय की पेशव्यांची ( खोट्या गोष्टी रचून ) निंदा नालस्ती करतोय ?
@neelkanthkesari9724
@neelkanthkesari9724 7 ай бұрын
हे इतिहासकार..???? धन्य धन्य 🙏
@nileshthakare1749
@nileshthakare1749 11 күн бұрын
आपला अभ्यास खुप दांडगा आहे सर आणि सत्य घटना कथन केले आहेत आपण
@gajinathgadhave722
@gajinathgadhave722 8 ай бұрын
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर 🙏🚩आणि सरदार महादजी शिंदे जय हो 🙏🙏🚩🚩
@umeshbelsare6978
@umeshbelsare6978 Жыл бұрын
Shinde,Holkar, Pawar, Gaikwad team of Maratha warriors developed by Bajirao 1st
@sufipore
@sufipore Жыл бұрын
Witch Pawar ? Name please.
@adwait73
@adwait73 10 ай бұрын
​@@sufiporeVishwasrao Pawar
@gatmat6146
@gatmat6146 8 ай бұрын
​@@sufiporeYashwantrao Pawar
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 8 ай бұрын
Initially it was only Peshave-Holkar Partnership. Later on Others joined
@nik9643
@nik9643 7 ай бұрын
Bochya...not gaikwad and pawar...sirsrnapati khanderao dabhade promoted Damajirao Gaikwad and pawar... illiterate
@samadhanjadhav9347
@samadhanjadhav9347 3 жыл бұрын
My fevret topic. खुप छान
@EinsteinKO
@EinsteinKO Жыл бұрын
अप्रतिम! सरांना ऐकतच रहावे असे वाटते.
@RAHULKARPE5478
@RAHULKARPE5478 Ай бұрын
आपल्या महाराजांचा आदर्श नाही घेतला म्हणून मराठ्यांचे राज्य गेले इंग्रजाचे राज्य आले...मस्त माहिती इतिहास ऐकावा शंका निरसन साठी...जागतिक राजकारण आणि आपला जातीवाद बाजूला ठेवायला हवा🙏
@vijayakolpe7837
@vijayakolpe7837 8 ай бұрын
नमस्कार सर आपले योगदान फार आहे. धन्यवाद.
@hemantgodbole4669
@hemantgodbole4669 8 ай бұрын
हे कन्सल्टंट म्हणून त्यावेळी हवे होते.
@vilaspuranik1296
@vilaspuranik1296 Жыл бұрын
महादजी शिंदे यांना कधीच विसरू शकणार नाहीत.
@rajushinde-mp5cr
@rajushinde-mp5cr Жыл бұрын
😊
@snehalyedave9674
@snehalyedave9674 10 ай бұрын
छान विश्लेषण संपूर्ण पानिपत युद्धाचा इतिहास तीस मिनिटात समजवला🙏
@ajitbrahmadande703
@ajitbrahmadande703 Ай бұрын
इतिहासाचं कितीही ज्ञान असलं तरी आपल्या नव्या पिढीला प्रेरणादायी तसेच एक जिनसी देशभक्त समाज निर्मिती करणारा इतिहास सांगितला गेला पाहिजे ! या बाबतीत मेकॉलेला मानलं पाहिजे ! आपल्याला कशा प्रकारची पीढी हवी , तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान दिले पाहिजे याचे भान सर्वांना हवे . आजची सुखावह स्थिती उद्या असेल की नाही ते सांगता येणार नाही असे वातावरण आजचे आहे . भविष्यात काय करायचे त्याची तयारी करण्याची गरज आहे . दुसऱ्यांचे ऐकून जातींमध्ये फूट पाडण्याचे दिवस आज नाहीत . वास्तव स्थिती अशी असते की कोणाचाही खरा इतिहास कधीही समाजासमोर येत नाही , येवू शकत नाही .
@coastofkonkan
@coastofkonkan 9 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 8 ай бұрын
मा आदरनिय वसंतराव मोरे सर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाउ माॅ साहेब सकल मराठा समाज भारत भर पसरलेला आहे फार छान माहिती दिली धन्यवाद
@balkrishnaumale7742
@balkrishnaumale7742 Жыл бұрын
खूप छान माहिती
@chandrashekharaio.9971
@chandrashekharaio.9971 6 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली सर. इतिहास माझा आवडीचा विषय नव्हता. आणि मला आजही आठवते की दहावीला मी दोनदा नापास झालो पण माझी उन्नती झाली नाही. दोन्ही वेळा 32 मार्क मिळाले मला त्याचे वाईट वाटले नाही कारण तुमच्या सारखे समजाऊन सांगणारे सर मिळाले नाही. त्याच वेळी मोठा संप झाला होता. ( सन 1977-78) मुख्य मंत्री वसंत दादा पाटील होते.
@ravindraselar5409
@ravindraselar5409 10 ай бұрын
सर आम्ही पण संग्रहालयाला मदत करू छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏🏻
@Lidili
@Lidili 7 ай бұрын
सुरेख महिती दिली. धन्यवाद. पेशव्यांच्या करामती सांगू नयेत असे का म्हणालात. ते ही सांगून टाका.
@rajendrasinhnaiknimbalkar37
@rajendrasinhnaiknimbalkar37 8 ай бұрын
पानिपतच्या 1761 च्या तिसऱ्या युध्दाबद्दल खूप महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती दिली. मनापासून अभिनंदन व धन्यवाद. पानिपत पराक्रमी योध्दा खंडेराव निंबाळकर वंशज राजेंद्र सिंह निंबाळकर.
@prasaddange8039
@prasaddange8039 4 ай бұрын
गाव कुठले??
@user-ou2mk4gk4r
@user-ou2mk4gk4r Ай бұрын
काय कामधंदा करतोय आता .😢😢😢 झेंडे घेऊन नाचतो तर नाहीना कुठल्या पुढाऱ्यांच्या दाराशी😢😢😢..स्वाभिमान टिकवून ठेव भावा ... नेता बन पण कार्यकर्ता नको बनू ....सरपंच जरी झाला तरी चालते मग😢
@9019940135
@9019940135 Жыл бұрын
सुंदर माहीती सर
@narayandeshmukh7550
@narayandeshmukh7550 6 ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मोरेसा हेब ..
@mangeshgaikwad5025
@mangeshgaikwad5025 3 жыл бұрын
किमान भारतीय म्हणून तरी सन्मान करा पानिपत युद्धा मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या मराठा पिढीचा एकेरी नाव न घेता, स्व घोषित इतिहासकार सोडून दुसरे कोण नाही हे
@user-vg6kz8wt6n
@user-vg6kz8wt6n Жыл бұрын
खुपच छान सर धन्यवाद
@mayurpatilfokmare7603
@mayurpatilfokmare7603 Жыл бұрын
❤️ सदाशिवराव भाऊ ❤️
@pankajdaki6340
@pankajdaki6340 6 ай бұрын
लेखक 'विश्वास पाटील' लिखित "पानिपत" पुस्तक👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@jayprakashsalunke5985
@jayprakashsalunke5985 4 ай бұрын
Tumcha varnan khupach sunder ahe more saheb....ekach number.....
@rojangaikwad3879
@rojangaikwad3879 Жыл бұрын
Very fine explanation
@truptishirke9010
@truptishirke9010 Ай бұрын
Khup chan knowledge
@chetankadam3890
@chetankadam3890 6 ай бұрын
Nice explanation...never heard this reality of Peshawas before
@rameshdhawale6045
@rameshdhawale6045 Жыл бұрын
खुप सुंदर वर्णन केले सर
@rajendrakalmegh8807
@rajendrakalmegh8807 Жыл бұрын
संजय सोनवनी सरांचा या बाबतीत व्हीडीओ खुप अभ्यासपूर्ण वाटतो.
@maratha8248
@maratha8248 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@shankarkandale7994
@shankarkandale7994 Ай бұрын
History written with blood ......🙏
@AkshayShingade-yv2ez
@AkshayShingade-yv2ez Ай бұрын
ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांनी खूपच बालिशपणाने विश्लेषण केले आहे पानिपत चे, यांचे विश्लेषण एकूण एकंदरीत असं वाटतंय यांचा पेशवाई वर राग आहे यांचा ....
@hrk3212
@hrk3212 2 жыл бұрын
Peshwyannwar Tika purvgrahitdushit drushtikonatun lihile aahe,selective lihile aahe. Pahila Bajirao Shivaji maharajannach aadarsh manun rajjya chalvit hota.
@yogeshpvaidya
@yogeshpvaidya Жыл бұрын
मराठे हे युद्ध हरले हे खरं परंतु ते अब्दाली जिंकला का आणि हे न युद्ध न होताच जिंकता तर काय घडलं असतं..हे देखील महत्त्वाचे.
@sunildhakane8511
@sunildhakane8511 7 ай бұрын
best introduction sir thaks
@madhukarwasnik3829
@madhukarwasnik3829 8 ай бұрын
Sir you have told true fact.M.P Wasnik Nagpur Thanks.
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 Жыл бұрын
सर..... 🙏🙏
@sakharammohite4886
@sakharammohite4886 6 ай бұрын
छत्रपती शिवरायांची युद्ध नीतीचा वापर आज ही आपल्या देशात व परदेशात ही केला जातो, आमचे राजजकीय नेते त्या च्या नावाचा वापर समाजात तेढ व राजकीय पोळी भाजनेसाठी करतात
@gksuryawanshisir3071
@gksuryawanshisir3071 Жыл бұрын
Khup chan mahiti dili saheb
@sangeetamohite3344
@sangeetamohite3344 7 ай бұрын
Very nice, best wishes
@dinkarshinde5055
@dinkarshinde5055 8 ай бұрын
Excellent 🎉
@shaikhshamshoddin4619
@shaikhshamshoddin4619 2 жыл бұрын
*Agdi बरोबर शिवाजी महाराज ची बरोबरी कोनही करु शकत नाही*
@abhishekjoshi5296
@abhishekjoshi5296 Жыл бұрын
Tula chhatrapati ya word cha artha tari mahit ahe ka
@vishalkalekar1520
@vishalkalekar1520 Жыл бұрын
@@abhishekjoshi5296 अरे जोश्या सुधरा की जरा
@abhishekjoshi5296
@abhishekjoshi5296 Жыл бұрын
@@vishalkalekar1520 tumhi ahech marnar lavdya amhala shivya deta deta
@vishalkalekar1520
@vishalkalekar1520 Жыл бұрын
@@abhishekjoshi5296 तू कुत्र्या शुक्रचार्यकडून संजीवनी मंत्र घेऊन आलायस
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 7 ай бұрын
गाद्या उबवणारे आणि लोडला टेकून बसणारे पेशव्याची बाजू घेणार जाणवेवाला जोशी .
@prashantkhadilkar246
@prashantkhadilkar246 2 жыл бұрын
yedzava manus ahe
@nargundkar
@nargundkar 9 ай бұрын
Absolutely True and Amazing Analysis...Really Hats off to Prof Vansantrao More Sir...These are exact reasons why Maratha Empire lost the war in just an hour...Kudos Sir👏👏👏👏
@ramgogte.8985
@ramgogte.8985 6 ай бұрын
more appears a biased man.has anti Brahmin attitude and so tries to tarnish image of peshve.advo ram Gogte Vandre Mumbai51.
@adwait73
@adwait73 6 ай бұрын
​@@ramgogte.8985Don't mind my friend but he is speaking the gross blunders of Brahmanical peshwas
@anantbargaje2011
@anantbargaje2011 22 күн бұрын
Right 👍
@rajshinde7709
@rajshinde7709 Жыл бұрын
अज्ञानी माणसाला माहिती नाही का? पेशवे हे छत्रपती च्या आदेश चे पालण करीत. (प्रधान ) हिंदू विरोधोक बि ग्रेड.?
@scccc526
@scccc526 Жыл бұрын
सत्य आहे हे
@ultimatevoiceacademy4301
@ultimatevoiceacademy4301 Жыл бұрын
बी ग्रेडी
@MrSYKO03
@MrSYKO03 Ай бұрын
तुला का एवढ दुखल 😂
@MrSYKO03
@MrSYKO03 Ай бұрын
का rss च कुत्रा आहेस
@user-ou2mk4gk4r
@user-ou2mk4gk4r Ай бұрын
आला हिंदू मुस्लिम कऱ्याले 😂😂😂 दुसर काही सुचते की नाही 😂😂😂..
@rupeshbhoir6608
@rupeshbhoir6608 Жыл бұрын
Khup mast माहीती
@vijayalaxminikam5475
@vijayalaxminikam5475 7 ай бұрын
Thanksgiving for true story
@gajanansurve7325
@gajanansurve7325 2 жыл бұрын
Solstice at Panipat, a book written by Dr. UDAY KULKARNI
@maheshnevase9650
@maheshnevase9650 7 ай бұрын
Nice video. Make more such videos
@akashpatel3529
@akashpatel3529 7 ай бұрын
सबसे पहले यह सुधार की जरूरत है कि, पानीपत मे पेशवा हारे थे।
@adityakale0648
@adityakale0648 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@milindpathak6951
@milindpathak6951 7 ай бұрын
आता दोनशे साठ वर्षे झालीना! बस करा चर्चा.
@umeshtayade8523
@umeshtayade8523 6 ай бұрын
Good information
@atulyelbhar8821
@atulyelbhar8821 7 ай бұрын
आज खऱ्या अर्थाने तरुण भारत ने इतिहास समोर आणला
@satyavanshingare6458
@satyavanshingare6458 8 ай бұрын
छान माहिती
@omshinde5959
@omshinde5959 7 ай бұрын
😮 Thank yoú
@vilaspuranik1296
@vilaspuranik1296 Жыл бұрын
अगदी सहज व यथायोग्य विवेचन फार दिवसांनी ऐकायला मिळाले. नमस्कार.
@durvadalvi8575
@durvadalvi8575 3 жыл бұрын
अचंबित करणारा पानिपतचा इतिहास🚩🚩
@surwasegs
@surwasegs 3 жыл бұрын
Yes ताई ..
@rj_gamer4746
@rj_gamer4746 Жыл бұрын
Achambhit nahi he khota itihaas sangtoy
@vilaspuranik1296
@vilaspuranik1296 Жыл бұрын
बुराडी घाट, जनकोजी शिंदे, बचेंगे तो और भी लढेंगे. ह्या गोष्टी महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही.
@tkva463
@tkva463 Жыл бұрын
दत्ताजी शिंदे!
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Жыл бұрын
साहेब अभिनंदन
@user-xc5gh9js7g
@user-xc5gh9js7g 4 ай бұрын
Gret gatha
@mahavirvithalkamble8578
@mahavirvithalkamble8578 Жыл бұрын
अत्यंत छान माहिती दिली आहे. कोटी कोटी धन्यवाद सर
@shreyashwakle6417
@shreyashwakle6417 9 ай бұрын
Very True sir
@ganeshvakale2338
@ganeshvakale2338 7 ай бұрын
Very important information from Dr Vasantrao More Sir,, why was he stopped, atleast one hour video.. Plz make an hour videos.. Regards
@sampadakulkarni2045
@sampadakulkarni2045 9 күн бұрын
स्व' ला एकमेव इतिहासकार समजतो
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 Жыл бұрын
बनावट ईतिहास कार
@ManojAmshekar
@ManojAmshekar Жыл бұрын
पूर्वग्रह दूषित असल्याने चुकीचा व अर्धवट इतिहास सांगतोय हा
@vikasjadhav9573
@vikasjadhav9573 Жыл бұрын
तू सांग खरे...बाई कशाला नेली युद्धात
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 7 ай бұрын
सत्य सांगत आहेत..
@aocaoc28473
@aocaoc28473 7 ай бұрын
एकांगी इतिहास सांगत आहेत.या महाशयांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या विषयी जे अकलेचे तारे तोडले आहेत,त्यावरूनच हे ब्रीगेडी इतिहासकार आहेत हे लक्ष्यात येते.खरा इतिहासकार हा फक्त त्या काळातले राजकीय आणि सामाजिक संदर्भांचा विचार करून विस्लेशन करतो.त्याचा आजच्या राजकीय,सामाजिक परिस्थितीचा संबंध जोडत नाही. या पिवळ्या इतिहासकारांची हीच मोठी समस्या आहे.यामुळे हे विकृत इतिहास समाज्यासमोर ओकत असतात.
@aocaoc28473
@aocaoc28473 7 ай бұрын
याच्या पेक्षा माननीय प्रवीण भोसले sir हे उत्तम विस्लेशन करतात.
@krishna_raj9331
@krishna_raj9331 6 ай бұрын
आरोप करून बुद्धीतले शेन सर्वाना दाखवण्यापेक्षा सप्रमाण बोल.
@RamdasSaeant
@RamdasSaeant 9 ай бұрын
मराठ्यांचा नादच नाय करायचा
@user-qy5qg7ti3h
@user-qy5qg7ti3h 7 ай бұрын
Ram Krishan Hari 🚩🙏🚩
@anandgedam6980
@anandgedam6980 6 ай бұрын
Majhya l si 😂😂
@commenterop
@commenterop Жыл бұрын
ये येडझवे इतिहासकार बामन तो बहाणा हैं ! मराठा असली निशाना हैं पिवळा इतिहास👑
@rohanclassic
@rohanclassic 10 ай бұрын
हे पिवळे पुस्तक वाले इतिहासकार मारले पाहिजेत
@chandrakantpatil5455
@chandrakantpatil5455 9 ай бұрын
Baman haram khor asto
@aocaoc28473
@aocaoc28473 7 ай бұрын
​@@rohanclassic👍👍👍👍
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 6 ай бұрын
😢mirchi lagali, tumhala khot eknyachi savay zaliy
@krishna_raj9331
@krishna_raj9331 6 ай бұрын
खरं बोललं की पिवळी पुस्तकं ह्यांवं त्यांवं करण्यापेक्षा सप्रमाण खोडून काढायची बौद्धिक क्षमता बाळग. केळ्या.
@vikassuryarao7529
@vikassuryarao7529 Жыл бұрын
Royal Maratha 🚩🔥❤
@surendrakerkar2357
@surendrakerkar2357 Жыл бұрын
🙏🌹
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 Жыл бұрын
आजचा मराठा ब्राम्हणाची 100% रखेल आहे. त्याबाबतचे लाखो पुरावे सुद्धा आहेत.
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 16 күн бұрын
काय बोलतात???
@prakashparvatikar
@prakashparvatikar 7 ай бұрын
Solanke systematically twisted the history. He wants to glorify maratha sardars and downgrade the peshve to please his community. Shahu who was in Ouragzebs custody for years, actually he was treated as gulam. He spent his years in Delhi in lavish style,and he forgot that how moguls killed his father. Even Ourangzeb arranged his marriage near Solapapur. Solanke sir. You can not fool all the people all the time. Truth will prevail.
@suryavanshi1436
@suryavanshi1436 7 ай бұрын
सत्य नेहमी कटू असतं आणि आमचं कधीच चुकत नाही, हा गैरसमज जो कवटाळून बसतो, तो समाज क्षुद्र मनोवृत्तीचा असतो. पेशवे बाहेरख्याली होते, त्यांनी जेवणावळी, आणि रंगेल वृत्तीने छत्रपती शिवरायांनी शून्यातून उभारलेले स्वराज्य लयाला नेले. पण हे कुणी मान्य करणार नाही. सैन्यात सगळे मातब्बर मराठा सरदार होते, त्यांच्या जीवावर पेशव्यांनी मुख्यत्वे अटकेपार झेंडे लावले. पण शिवरायांमध्ये जी मुत्सद्देगिरी होती, त्यामुळेच शिवरायांनी शून्यातून स्वराज्याची उभारणी केली. स्वतःच्या जातीचं उदात्तीकारण करण्यात ज्यांचा जन्म गेला, आणि अजूनही तेच चालू आहे, त्यांनी दुसऱ्यांवर हा आरोप करावा ह्यात नवल नाही!😆
@laxmikantmanwatkar9302
@laxmikantmanwatkar9302 7 ай бұрын
मोरे यांनी पुष्कळ गोष्टी खोट्या सांगितल्या.परशुराम हा रामा पूर्वी म्हणजे हजारो वर्षापूर्वी झाला, व त्याने पृथ्वी नि:क्षत्रिय केली, त्याचा परिणाम काय पेशवाईत झाला का? आणि पहिल्या बाजीरावांनी चाळीस वर्षात चाळीस लढाया केल्या तरी ते अकार्यक्षम? वा रे तर्कशास्त्र! आणि कोणते पेशवे बायका मागवत त्यांची नावे द्या. काही चुका झाल्या असतील, पण ब्राह्मण असून पानीपत ची तयारी केली हे काय कमी आहे का? असे अर्धे कच्चे इतिहास कार फार घोटाळे करतात. महाराष्ट्रात फक्त दोनच इतिहास कार होउन गेले, एक वि. का. राजवाडे व दुसरे निनाद बेडेकर. अशा छोट्या इतिहास कारखाना वातावरण गरुड केले. नाही तर मनुस्मृती चा उल्लेख करण्याचे कारणच नाही.
@kushaq1173
@kushaq1173 7 ай бұрын
😂😂😂 it's truth by records of British, Nizam, rajputs. Accept the truth as it is.
@suryavanshi1436
@suryavanshi1436 7 ай бұрын
ब्राम्हण जातीने कधीतरी स्वतःतील दोष, स्वतःच्या चुका मान्य केल्या आहेत कां? त्यावेळेस इतर जातींची ह्यांच्याविरुद्ध बोलण्याची प्राज्ञाच काय परिस्थितीही नव्हती. पण आता परिस्थिती बदलली आहे, हे ह्या समाजाला बघावेनासे झाले आहे. लोक म्हणे "बिच्चाऱ्या ब्राम्हणांना उगीच झोडपतात" ब्राम्हण आणि बिच्चारे? सापाची जात आहे ही! संविधानामुळे आज सर्वांना समान संधी मिळतेय, शिक्षण मिळतेय. प्रगतीच्या संधी सर्वांना खुल्या झाल्या आहेत हीच गोष्ट ह्यांना खुपतेय. आजच्या ब्राम्हण समाजातील शिकलेल्या माणसांची मानसिकता आजही तीच त्यांच्या पूर्वजांच्या इतर जातींना टाचेखाली ठेवण्याच्या बुरसटलेल्या मानसिकतेसारखीच आहे. त्यामुळेच संविधान मोडीत काढून मनुवादी विचारसरणी राबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, जेणेकरून भारतात तीच पूर्वीची परिस्थिती आणता येईल. पेशव्यांमध्ये एकच पेशवा पराक्रमी होता बाकी सर्वांनी बाहेरख्यालीपणा करून जेवणावळी उठवून स्वराज्याची वाट लावली. मराठा सरदार आणि बहुजन समाजाच्या सैनिकांच्या जीवावरच बाजीराव पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले, ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे त्यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रश्नच येत नाही. सैन्यात किती ब्राम्हण होते? सगळीकडे आलबेल आणि सुरक्षित वातावरण निर्माण झालं की, आपापल्या बिळातून बाहेर पडून आपल्या "स्वयंघोषित " श्रेष्ठत्वाचा झेंडा फडकवायचा हेच ह्या कृतघ्न जातीने केले आहे.छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला नकार देऊन ह्या समाजाने आपली खरी लायकी दाखवली! शिवराय नसते तर, एकही हिंदू जिथे हिंदू राहिला नसता, तिथे ह्या क्षुद्र ब्राम्हण जातीचं काय घेऊन बसलात? ह्याचीही जाणीव ह्या सापाच्या जातीने ठेवली नाही. पेशवाई फार दूरची गोष्ट होती. ह्यांच्या आणि इतर सर्वांच्या सुंता झाल्या असत्या आणि सगळ्यांच्या लेकीबाळी मुस्लिमांच्या रखेल झाल्या असत्या, ह्याची तरी जाणीव ह्या जातीने ठेवली कां? ज्या ब्राम्हण समाजाने इतर जातींवर पिढ्यानपिढ्या अत्याचार केले, त्यांना आता स्वतःला इतर जाती उगीचच झोडपतात ह्याचा साक्षात्कार झाला काय? कांगावा करण्यात एक नं अशी ही जात आहे. 😤👊👎
@chintamanikulkarni2300
@chintamanikulkarni2300 Жыл бұрын
कुठून धरून आणलाय?
@mahendrapatil3180
@mahendrapatil3180 Жыл бұрын
मराठे कधीही हरले नाहीत...!
@babandeshmukh9705
@babandeshmukh9705 Жыл бұрын
इतिहास कार आहे की हजाम
@sakshikulkarni2750
@sakshikulkarni2750 Жыл бұрын
Ha hindu dharm drohi aahe
@babannatu5900
@babannatu5900 2 жыл бұрын
ताई मराठे हरलेच नाही ते जिंकले होते.. मी पवार धार वंशातील ( परीवातील सदस्य आहे ) धन्यवाद
@vinaypawar4593
@vinaypawar4593 Жыл бұрын
भाऊ नंबर भेटेल का?
@user-ou2mk4gk4r
@user-ou2mk4gk4r Ай бұрын
इतिहास खोटा आहे भौ तू खर्रा आहे ...तू सांग लोकांना ...90 नको मारू फक्त😂😂😂😂😂
@sunilhatankar9340
@sunilhatankar9340 Жыл бұрын
डाॅ. वसंतराव मोरे सर तुम्ही खरा इतिहास देशाला सांगितला. अभिमान वाटला धन्यवाद.
@user-Chaitanya826
@user-Chaitanya826 Жыл бұрын
बरं ह्या तथाकथित खर्या इतिहासाबद्दल मी जे कागदपत्रे मिळवली आहेत त्या वरुन जरा पडताळणी करुया, मी जे काही मुद्दे मांडत आहे त्याचे पुरावे पेशवा दफ्तरखंडात, तत्कालीन पत्रव्यवहार, व बखरीत आहेत, मी कादंबरी धरत नाही कारण त्यात ठोकून देणे हा विषय खुपच त्रासदायक ठरते सत्य व पडताळणी १) पानीपत नंतर अब्दाली भारतात परतला नाही पानीपत नंतर अब्दाली ने पंजाब प्रांत ४ वेळा लुटण्याचे कागदोपत्री उल्लेख आहेत २) मनुस्मृती मुळे राष्ट्र विभागले मनुस्मृती हा भारताच्या तत्कालीन सामाजिक मानसिकता दाखवणारा ग्रंथ आहे, त्याचा आणि राष्ट्राच्या सीमांचा काही संबंध नाही ३) समस्त मराठी सरकारांमध्ये भांडणे होती, मतभेद असतीलही, मान्य, पण मनभेद नहुते आणि दुफळी आणण्यासाठी मनभेद हवा(मतभेद व मनभेद यात प्रचंड अंतर आहे) ४) मराठी सैन्य जेव्हा अष्टदिशांना आपले वर्चस्व प्रस्थापित करत होता तेव्हा पेशवे पुण्यात बसुन केवळ नाचगाणी बघायचे आणि ऐशोआराम करायचे; बर आपण बघु पेशव्यांचे पानीपत च्या आधी कोण कुठे होते; पेशव्यांचे धाकटे बंधू रघुनाथराव (राघोभरारी) उत्तरेतील मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी झटत होत; मधले बंधु सदाशिवराव (भाऊसाहेब) दक्षिण प्रांतात स्थैर्य यावे म्हणून तीथे झटत असताना चढत्या वाढत्या मराठी साम्राज्याचा हिशोब बघत होते, आणि थोरले बंधू पेशवे नानासाहेब मराठी दौलतीचा विकास कसा करता येईल याच्या कडे लक्ष देत होते, पुणे त्या वेळी जे विकसित झाले ते त्यांच्या मुळेच ५) छत्रपतींचे राज्य जाऊन पेशव्यांचे राज्य आले; कुठेही याचा पुरावा मिळत नाही, छत्रपतींचे राज्य हे १८१८ मध्ये तीसरे आग्लो मराठा युद्धात संपले, कोणताही पेशवा कधीही कोणत्याही छत्रपतींचा अवमान करताना कुठल्याही कागदपत्रात दिसत नाही, पेशवाई विरुद्ध छत्रपती हे सगळे मनाचे खेळ आहेत बाकी काही नाही. ६) प्रत्येक सरदाराने १० बायका करण्या मागचे कारण म्हणजे पेशवे स्त्री लंपट होते, कधी पण कोणत्याही बाईला कोणत्याही सरदारा कडे मागायचे; जे पेशवे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिष्य म्हणून घ्यायचे ते स्त्री लंपट असतील हे बुद्धी ला पटण्यासारखे अजिबात वाटत नाही अशे अजून भरपूर आहे व्हिडिओ मध्ये जिभ दिली आहे म्हणून काहीही बोलाल का?
@nihardongre8657
@nihardongre8657 Жыл бұрын
अब्दाली ने यमुना ओलांडली कारण तिथल्या लोकल लोकांचा त्याने उपयोग करून घेतला आणि यमुना ओलांडली.
@NandhaGarud
@NandhaGarud 7 ай бұрын
जय शिवराय
@uttamkamble6065
@uttamkamble6065 7 ай бұрын
बदलापूर (ठाणे) येथे शिवाजी महाराज यांच्या त्रिशतसंवरी(१९२७) प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवाजी महाराज यांचे राज्य संपुष्टात का आले याचा विचार करायला सांगितले होते.
@krishna_raj9331
@krishna_raj9331 6 ай бұрын
1927 कशी असेल.. 1930 la असायला पाहिजे.
@vijaykhilare7414
@vijaykhilare7414 7 ай бұрын
हार ही हार असते , मान्य करायला शिका. The great abdali.
@krishna_raj9331
@krishna_raj9331 6 ай бұрын
चाट अजून त्याची. त्याच्यामुळे मराठी, हिंदू लोक मेले bhadya. त्याला पानिपत युद्ध करावे लागल नसते तर तू टोपी घालून जन्माला आला असतास.
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 4 ай бұрын
आज पन फक्त महापुरुषांच्या नावाने दुकाने निष्ठा गुण एक ही नाही
@DyneshwarHole
@DyneshwarHole Күн бұрын
🙏🙏मराठे हरले नाहीत साहेब 🙏🙏
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 14 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 14 МЛН