Рет қаралды 194,568
बाजारात तेजी किंवा मंदी कशामुळे येते? कोरोनामध्ये पण बाजारात तेजी का होती? शेअर मार्केटला अजून पर्याय काय आहेत? लॉन्ग टर्म साठीचे शेअर्स आणि लवकर विकायचे शेअर्स कसे ओळखायचं? गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी करणे फायद्याच्या ठरतात? किती नफा करून शेअर्स विकावेत?
आर्थिक सल्लागार भूषण महाजन यांची मुलाखत. भाग २