Рет қаралды 2,124
तिळकुटातली शेवग्याच्या शेंगांची भाजी||शेवग्याच्या शेंगांची भाजी Drumstick sabji
*साहित्य *
●शेवग्याच्या शेंगा
●२ ग्लास पाणी
●४ पळी तेल
●१ बारीक चिरलेला कांदा
●५ ते ६ कढीपत्त्याची पाने
●१ टोमॅटो
●१/४ चमच हळद
●१/२ चमच कश्मीरी लाल मिरची पावडर
●१/२ चमच लाल तिखट
●चवीनुसार मीठ
●२ मोठे चमच तिळकुट
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा🙏🙏🙏
other Recipes link
तिळकुट रेसिपी
• तिळकुट / काळया तिळाची ...