Transgender Photographer Zoya Lobo यानी Mumbai Local ट्रेनमध्ये भीक मागून कसं पूर्ण केलं स्वप्न?

  Рет қаралды 535,726

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#LGBTQ #QUEER #PHOTOJOURNALIST #Inspiration #Pride #Lockdown #Maharashtra
मुंबईच्या झोया थॉमस लोबोंनी पहिल्या किन्नर फोटोजर्नलिस्ट म्हणून साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय. तृतीयपंथीय समुदायांमध्ये वावरत असताना झोया यांनी कॅमेरा घेण्याचं स्वप्न बाळगलं आणि आपल्या नजरेतून जग टिपू लागल्या. झोया यांची कहाणी म्हणजे जिद्दीचा अथक प्रवास आहे.
व्हीडिओ रिपोर्ट - शाहीद शेख
एडिटिंग - निलेश भोसले
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 335
@vrushalihalbe3204
@vrushalihalbe3204 3 жыл бұрын
खरोखरच सन्मान द्यायला हवा,पण होतंय काय,की त्यांच्या बद्दल खुप वेगवेगळं समजतं, झोया ला खुप शुभेच्छा, भरपूर कष्ट कर भरपूर पैसा कमव मजेत रहा💐
@Delta_force3
@Delta_force3 3 жыл бұрын
लवकरच आम्ही झोया यांना बीबीसी न्यूज च्या फोटो journalist म्हणून पाहू अशी अपेक्षा
@shubhamdpatil9753
@shubhamdpatil9753 3 жыл бұрын
तुमच्या जिगरीला सलाम . खूप ताकद लागते अस करायला जेव्हा आपलेच आपल्याला सोडतात तेव्हा .२१व्या शतकात सुद्धा आपण आपली मानसिकता बदलली नाही . माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सर्वांना समान आहे रे ! !
@xyz.....8271
@xyz.....8271 3 жыл бұрын
Hii... handsome...👌
@robinsood8598
@robinsood8598 3 жыл бұрын
झोयाला माझा सलाम .गाॅड ब्लेस यू
@jaykumarmhetre2427
@jaykumarmhetre2427 3 жыл бұрын
खरोखरच अशा लोकांना सन्मान हा द्यायलाच हवा, झोया सारखी या समाजातील लोक पुढे यायलाच पाहिजेत.
@tanmaydchavan1210
@tanmaydchavan1210 3 жыл бұрын
Bbc news मराठी चे मनापासून अभिनंदन करतो मी की तुम्ही खूप छान मुद्दा मांडला आहे.... झोया यांच्या बोलण्यातून खरोखरच काही मुद्दे चटकन डोळ्या समोर येताय जे एकदम बरोबर आहे, जसे की "आम्ही काम मागायला येतो तर कोणी काम देत नाही, भीक मागतो तर लोक नाव ठेवतात आणि बोलतात की काम करून पैसे कामवा" आणि सर्वात बरोबर आणि Real Fact म्हणजे "कोणाला भीक मागायला आवडत का? खरोखरच सर्वाना समाजा मध्ये यांना सन्मान, शिक्षण, आणि नौकरी च्या समान संधी नक्कीच दिल्या पाहिजे असं माला मना पासून वाटतं 🙏 🙏 🙏
@surajsingadi
@surajsingadi 3 жыл бұрын
Really a good story sharad by BBC News Marathi ♥️ Everyone should give respect and encourage to transgender. They are a god gifted. They also has an emotions, feelings as we all have
@themahesh2168
@themahesh2168 3 жыл бұрын
Really these people's need support from common people .... Great reporting BBC ....
@vijaykale6678
@vijaykale6678 Жыл бұрын
खरोखर धन्यवाद BBC समाजातील प्रत्येक घटकाला बातमीला स्थान देतात..
@ashokchavan5797
@ashokchavan5797 3 жыл бұрын
खरोखरच ग्रेट, तृतीयपंथींना किती संघर्ष करावा लागतो.पण त्यातुनही झोयाने जिद्द सोडली नाही,ती फोटोपत्रकारीतेत मोठं नाव नक्की करणार.बीबीसीलाही सलाम शोधपत्रकारीतेचे उत्तम उदाहरण.
@jayeshlimje7597
@jayeshlimje7597 3 жыл бұрын
इथे सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे भोकात घाला धर्मवाद्यांना.. ही लोक मनाने खूप मोठी असतात कष्ट ही करतील फक्त काम द्या
@meenachavan4915
@meenachavan4915 3 жыл бұрын
👍
@therock8007
@therock8007 Жыл бұрын
खरोखर सम्मान दयायला हवा सर्वांनी ,कारण भीक न मागता यांनी जीवन जगण्याचा स्त्रोत शोधला ,व जिवनाला ऐक वेगळी दिशा दिला खुपच छान, अप्रतिम.
@manoj123456hi
@manoj123456hi 3 жыл бұрын
When we will see eachother beyond caste, religion & gender that time we can make this world better place to live & we all can prosper. Gr8 story by BBC Marathi & salute to zoya👍👌 Hey Shabd agadi kaljala bhidnare hote "Jeva amhi kam magayala yeto teva tumhi det nahi , ani mag amhi bhik magitali tar chuki kay keli." Lai Bhari👌👌👌
@sng2157
@sng2157 3 жыл бұрын
वाह... सलाम तुमच्या मेहनतीला..... रडगान करण्यापेक्षा, तुम्ही लढायला सुरुवात केली.... प्रेरणादायी....
@Sonuli29
@Sonuli29 3 жыл бұрын
मी लॉकडाऊन पुर्वी लेडीज स्पेशल ने प्रवास करत होते. रोज झोया मला दिसायची. तिच्यात काहितरी वेगळे आहे हे समजायचे. आज तिने सिद्ध केले. Good Luck Zoya 👍.
@kulkarni2941
@kulkarni2941 Жыл бұрын
झोया ऑल द बेस्ट खुप छान करतेयस .....तुझ्या कडून शिकायला हवे जे सिग्नलवर लोकाना त्रास देतात त्यांनी👍👍👍👍👍👍👍
@vishakhapatil8394
@vishakhapatil8394 3 жыл бұрын
चांगल्या समाजाची सुरुवात चांगल्या शिकणुकीतून होते. आपण जर तृतीयपंथी लोकांशी वेगळे वागलो तर आपली पुढची पिढी हेच आपल्याकडून शिकेल आणि तसच वागेल. मी काही लोकांशी बोलत होते तर माझ्या मैत्रिणी माझ्यावर चिडल्या म्हणे कुणाशी बोलतेस. मला तेव्हा खूप वाईट वाटलं. लोकं कुणाबद्दल असं कसं बोलू शकतात. माझ्या आईने मला हे कधीच सांगितले नाही की ते वेगळे आहेत. पण माझ्या मैत्रिणी वर तसेच संस्कार असावे. मी नॉर्मल बोलले त्यांच्याशी तरी मैत्रिणी चिडल्या माझ्यावर. या माध्यमातून मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपला दृष्टिकोन बदला ते सुद्धा आपल्यासारखे आहेत इंफॅक्ट आपल्यातलेच आहेत त्यांना आपल्या आदर आणि प्रेमाची गरज आहे. मानवता, माणुसकी लिंगा च्या पलीकडे असते म्हणून पहिले मानव बना, माणूस बना.
@akashmahapure1439
@akashmahapure1439 3 жыл бұрын
वाह जोया तू खूप वेगळा मार्ग निवडला आहे, आणि तू खूप मोठी होणार आहेस, देवाच्या कृपेने तुझा सारख्या प्रत्येकाने आपल्यातील कला ओळखून त्या कलेला जोपासले पाहिजे, प्रभू येशू तुझा सारखे जे सर्व वेगल काही करू पाहतात त्या सर्वांना खूप खूप यश देवो येशूचा नावात Amen Amen Amen
@snappy7325
@snappy7325 3 жыл бұрын
खरोखरच सलाम तुमच्या जिद्दीला आणि संघर्षाला.. समाजाने दृष्टिकोन जरा बदलायला हवा आता तरी, सर्वांना समान वागणूक, सर्व क्षेत्रात समान हक्क मिळायला हवेत..
@seemagayakwad2447
@seemagayakwad2447 3 жыл бұрын
सूंदर नवीन विचार मांडले आपण आपल्या कार्याला व कर्तुत्वाला सलाम
@pandurangmatere5283
@pandurangmatere5283 Жыл бұрын
झोयाला खुप खुप शुभेच्छा तसेच bbc धन्यवाद खुप छान news दाखवल्याबद्दल
@user-bq1xh5qq4w
@user-bq1xh5qq4w 3 жыл бұрын
जिद्दीला हद्द नसते. झोया तुझ्या कार्याला सलाम.
@dipkadam3294
@dipkadam3294 Жыл бұрын
झोयाला पुढील वाटचाली साठी मनापासून खूप खूप शुभेच्छा
@pramilakhurangale3477
@pramilakhurangale3477 Жыл бұрын
अभिनंदन , पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐👍
@vickypatilchannel7160
@vickypatilchannel7160 3 жыл бұрын
Khup mahnje khup.sundar video ...aabhiman vatala aamala tuza ..keep it up 💜💙💚💛🧡❤
@sanjayvalake2756
@sanjayvalake2756 3 жыл бұрын
Hi Vivek patil
@prasadrh
@prasadrh 3 жыл бұрын
she is true inspiration. keep it up may god bless you all happiness in life
@sanjayvalake2756
@sanjayvalake2756 2 жыл бұрын
Hi prasad
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
मला तुमच्या बद्दल खरचं खूप आदर आणि सन्मान आहे 🙏🙏🙏
@vedantdixit4214
@vedantdixit4214 3 жыл бұрын
प्रथम आपल्या जिद्दी ला सलाम... आता तुला मित्र म्हणू की मैत्रीण मला माहित नाही पण माणूस म्हणून तूम्ही खूप छान वाटता... तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत हीच प्रार्थना...🙏🏻🙏🏻🙏🏻
@dineshkamble8263
@dineshkamble8263 3 жыл бұрын
झोया तुला सलाम खूपच छान... आत्मनिर्भर आहेस तू... अभिमान वाटतो तुझा... तुला भविष्याच्या वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा
@kiranjak
@kiranjak 3 жыл бұрын
We have to support such people👍keep it up Zoya god bless u
@samjadhav5167
@samjadhav5167 3 жыл бұрын
आपल्या कामगिरीला शिवमय शुभेच्छा ताईसाहेब आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना करतो तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा देतो शुभेच्छूक शिवभक्त समीर जाधव 🙏❤️❤️❤️
@sankalppalav1
@sankalppalav1 3 жыл бұрын
Hats off.... Zoya... Respect for you passion... Keep it up... Loved to see your more photos in coming time
@sachingawde3371
@sachingawde3371 3 жыл бұрын
झोयाला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा👏 BBC मराठी खरंच आपले कौतुक करावे तितके कमी आहेत, आपण हा व्हिडीओ खूपच छान आणि महत्व पूर्ण बनवला आहे👍👌
@balwantkawale3396
@balwantkawale3396 3 жыл бұрын
Outstanding and courageous struggle of the transgender.
@angha8173
@angha8173 3 жыл бұрын
Wow....👌👌👌 Keep it up ✌🌺
@mpk1312
@mpk1312 3 жыл бұрын
Hats of to you Zoya.तुझ्या संघर्षाला सलाम
@rajpratikchavan2587
@rajpratikchavan2587 3 жыл бұрын
Great 🙏🙏🙏..loads of Success ahead ❤️🙏🙏🙏
@rajuatkkiray7751
@rajuatkkiray7751 Жыл бұрын
Great inspiration to fight against all the ODDS, hat's off Zoya, hope to see you in life sometime
@chintamanidesai7311
@chintamanidesai7311 Жыл бұрын
God bless you !! Dear your photography dream come true.
@omkark3368
@omkark3368 3 жыл бұрын
ही किती सुशिक्षित वाटते...नेत्यांपेक्षा सुद्धा सुशिक्षित
@sabim1318
@sabim1318 3 жыл бұрын
Salute aahe tula Zoya🙏👍❤️ Pl help her to achieve her dreams God bless you dear and really really proud of u
@chetankulkarni4726
@chetankulkarni4726 Жыл бұрын
झोयाला शुभेच्छा, keep it up
@siddhisawant3411
@siddhisawant3411 Жыл бұрын
अभिनंदन🎉🎊 खुपच छान 👍
@bepositive3287
@bepositive3287 Жыл бұрын
तुझ्या कष्टाने तू स्वतःच स्वप्न पूर्ण केले...... कौतुास्पदच आहे
@samirapatel6034
@samirapatel6034 3 жыл бұрын
फारच छान काम👍👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sureshkolekar2004
@sureshkolekar2004 Жыл бұрын
Khup khup Shubhecha Pudchya watchalisthi Zoya ji na.
@meetmohit01
@meetmohit01 Жыл бұрын
Bro keep up your good work....all the best for your future journey 👍... Keep fighting till the the last breath of your life.
@notsudomanu37
@notsudomanu37 3 жыл бұрын
Zoyaji tumhala majha salaam,himmat n haarta tumhi jiddhine swapn pahun purn kel,hi gosht majhya sathi insirational aahe!!
@aromaticLove
@aromaticLove Жыл бұрын
Zoya you are such a beautiful,talented,and confidential person... May God will your dream comes true.. Best of luck.. Good going.. Keep it up
@akashm4655
@akashm4655 3 жыл бұрын
Great Job.... Journalism kharch aplya sarkhyanchi garaj ahe
@krantigaware2262
@krantigaware2262 3 жыл бұрын
Aamhi ghari kahi function nighel tar pakka Zoya la photo n shooting ch contract deu.. All the very best!
@vinodpardeshi4315
@vinodpardeshi4315 3 жыл бұрын
खरोखर मनापासून सल्यूट
@kasturibarve9909
@kasturibarve9909 3 жыл бұрын
God bless you , great job done ..
@hindusthannews7
@hindusthannews7 3 жыл бұрын
Khup changli story keli
@Milestoneskyscrapers
@Milestoneskyscrapers 3 жыл бұрын
All d best for ur future. Work hard, Target your dreams, Achieve it
@Surajborate1
@Surajborate1 Жыл бұрын
Good job keep it up Respect to you And BBC also help them so even they can grow.
@swatispassion8329
@swatispassion8329 3 жыл бұрын
👏👏khup Chan well-done
@marinerfuturechanger.8322
@marinerfuturechanger.8322 Жыл бұрын
ताई तुम्ही श्राप नाही देव आहात.कारण दगडा मधून नच हिरा निघतो .तुमचा आशीर्वाद लाख मोलाचा आहे .अमी तुम्हाला आशीर्वाद नाही .देवू शकत पण तुमचा आशीर्वाद आम्हाला देवा सर्का आहे.मानून मी तुमच्या पाया पडतो🙏 आम्हाला आशीर्वाद दया .
@madhavipawar5901
@madhavipawar5901 Жыл бұрын
प्रेरणादायी.....
@vardhan_editx4898
@vardhan_editx4898 3 жыл бұрын
Great...god bless you...
@pratikshawagh2350
@pratikshawagh2350 3 жыл бұрын
God blessed you sister's💓💓 hats off too you😘💓
@vishakhapatil8394
@vishakhapatil8394 3 жыл бұрын
Humanity is beyond gender. We respect you, we love you, we proud of you zoya didi. God bless you.
@nitamachado7629
@nitamachado7629 Жыл бұрын
Salute to u Zoya dear . God bless u . May u achieve all ur dreams
@nagnathkamble834
@nagnathkamble834 3 жыл бұрын
Hi.. zoya good luck for your future..... Very Intelligent to get back into begger to journalism...
@maheshswami5344
@maheshswami5344 3 жыл бұрын
God bless you joya ,,,keep it up. I'm behind you
@bhagwanbhise3527
@bhagwanbhise3527 3 жыл бұрын
खूपच छान परिवर्तन
@sanjayvalake2756
@sanjayvalake2756 2 жыл бұрын
Hi bhagwan bhise
@manishasankhe4960
@manishasankhe4960 3 жыл бұрын
Hi zoya you are a great achiever hats of you keep it up 😎☺☺😊😊
@mukundpatil5066
@mukundpatil5066 Жыл бұрын
First time I saw, Good and senseable news on BBC, pl support those people , joya yor are great, god bless you dear.
@kasturibarve9909
@kasturibarve9909 3 жыл бұрын
As mother I requested you everyone, please treat normal to each child . Because each child is God gift for us
@shonas7143
@shonas7143 3 жыл бұрын
I have seen her many times in ladies special she is famous n kind hearted ki tila baghun ch sarve khush hotat she is so cheerful tila kona samor bhik ch nahi mangavi lagat ladies train madhe tila swata avarjun paise dile jata itki aawadte ti sarvan na.. N her English is mind-blowing...
@rutujamore4328
@rutujamore4328 3 жыл бұрын
Zoya ,Hats off to you...All d best,खरेच तुम्हाला सन्मान मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना
@azadi09
@azadi09 3 жыл бұрын
#respect bbc your just amazing channel.
@vkproductions7611
@vkproductions7611 3 жыл бұрын
All the best Zoya... really proud of you....👍👍👍👏👏👏💐💐💐
@ganybaba9377
@ganybaba9377 Жыл бұрын
India has to grow on so many levels.. these people need to be accepted in mainstream abd be allowed to live live normal livevs like anyone else
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 Жыл бұрын
पुढच्या वाटचाली साठी मनापासून शुभेच्छा
@kumaon4533
@kumaon4533 3 жыл бұрын
Wow, more power to you
@vipulgaikwad1928
@vipulgaikwad1928 3 жыл бұрын
truly inspirational
@rajadakmol8576
@rajadakmol8576 3 жыл бұрын
I am not speech less.... Nonstop crying😢😢
@vijaykale6678
@vijaykale6678 Жыл бұрын
Best of luck 👍 Zoya keep it up..
@vaishalibhalerao9821
@vaishalibhalerao9821 3 жыл бұрын
Respect and best wishes to Zoya💐
@rajusapre9305
@rajusapre9305 3 жыл бұрын
🌹🌹
@vandanaphalke4157
@vandanaphalke4157 3 жыл бұрын
really idealism. salute 👍
@aminshaikh3162
@aminshaikh3162 3 жыл бұрын
Good luck Best wishes.
@rajumudaliar1501
@rajumudaliar1501 3 жыл бұрын
Really appreciate her dedication to her job At least now top newspapers or news channels should come forward and give her a steady job based on her abilities 🙏
@MrRajkumarpawar
@MrRajkumarpawar Жыл бұрын
तुझा आम्हाला अभिमान आहे, जेजुरी जिल्हा पुणे इथे खंडोबा मंदिर आहे, महाराष्ट्राचे कुलदैवत आहे, फोटो साठी खूप छान आहे...... मदत लागली तर आम्ही मित्र मंडळी आहोतच.......
@kiranjadhav8878
@kiranjadhav8878 3 жыл бұрын
तृतीय पंथी लोकांना पण जगण्याचा हक्क आहे ते पण देशाचे नागरिक आहेत त्यांना पण नोकरीं मिळाली पाहिजे शासनाने तशी तरतूद केली पाहिजे ते भीक मागतात हे लाजिरवाणी गोष्ट आहे त्यांना पण मान मिळाला पाहिजे
@leenavinherkar6845
@leenavinherkar6845 3 жыл бұрын
Great.. 👍
@vishugadekar6665
@vishugadekar6665 3 жыл бұрын
Comments vachun aanand zala ..samajachi vichar sarni badlat ahe
@yogeshmangle6350
@yogeshmangle6350 3 жыл бұрын
Best luck for your future endeavours,👍
@akashgawai7169
@akashgawai7169 3 жыл бұрын
Keep it up.god bless u
@yogeshpawar6810
@yogeshpawar6810 Жыл бұрын
खुप छान
@girijakagade8092
@girijakagade8092 3 жыл бұрын
Respect and best wishes zoya🌹🙏
@jeetendraohal1543
@jeetendraohal1543 3 жыл бұрын
Real Hero (मर्द)
@kamalkapoor2170
@kamalkapoor2170 3 жыл бұрын
तुम काम कर रहो बहुत खुशी हुई ।जीवन मे बहुत सफल होगे ।बड़ते रहो जो ठीक लगे करो ।सदा खुश रहो।
@dhananjaygole3559
@dhananjaygole3559 Жыл бұрын
You are just great 👍
@sarikacookingchannelmarath3144
@sarikacookingchannelmarath3144 3 жыл бұрын
🥰🤗🤗Nice job👍
@dnighot6388
@dnighot6388 3 жыл бұрын
N i ce👍
@KamachBola
@KamachBola 3 жыл бұрын
Nice work
@painjanproduction9314
@painjanproduction9314 Жыл бұрын
जोया तु जिद्द सोडू नको ईश्वर तुझी नक्की मदत करतील 👍👌
@vinodshejawal3620
@vinodshejawal3620 3 жыл бұрын
Khup Chan zoya
@vishalchavan8018
@vishalchavan8018 3 жыл бұрын
Great
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 66 МЛН
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 13 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 13 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 66 МЛН