त्या अंध भक्तांच्या ढुंग*णावर फटके द्या.. नितेश कराळे तुफान कॉमेडी भाषण Nitesh Karale Comedy Speech

  Рет қаралды 3,022,133

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

Ай бұрын

त्या अंध भक्तांच्या ढुंग*णावर फटके द्या.. नितेश कराळे तुफान कॉमेडी भाषण Nitesh Karale Comedy Speech
नितेश कराळे सर यांनी भर सभेत नरेंद्र मोदींची नक्कल करत बिन पाण्याने धुलाई केली. narendra modi यांना माहिती आहे पुन्हा निवडून येणार नाही म्हणून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादीचे ४० आमदार फोडले त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना ईडीची भिती दाखवून टिकिट दिली. एवढं करून भागलं नाही तर मनसेची १.५% मतं घ्यावी लागते इतकी वाईट अवस्था भाजपची झाली आहे त्याला कारण केवळ उद्धव ठाकरे आहे. बिन शिकलेला पंतप्रधान निवडून दिला तर असच होणार असं nitesh karale यांनी म्हटलं. शिदे गटाला ८ जागा दिल्या तरी शिंदेंना ४० जणांचा प्रचार करायचा दुसरे अजित दादा ४ उमेदवार घेऊन ४४ उमेदवारांचा प्रचार करणार पण राज ठाकरे थेट ४८ उमेदवारांचा बिनशर्त प्रचार करणार आहे. काँग्रेसच्या ७० वर्षातल्या कंपन्या मोदींनी फक्त १० वर्षांत विकल्या.
#NiteshKarale #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #Modi #नितेशकराळे #ajitpawar #loksabhaelection #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #cmeknathshinde #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nitesh Karale Sir Comedy Speech
2) maharashtra loksabha 2024
3) CM Eknath Shinde
4) PM Narendra Modi
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZfaq Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 5 200
@ActiveSagar583
@ActiveSagar583 Ай бұрын
मी आजपर्यंत भाजपला मतदान केलेलं नाही. देशाच्या नुकसानीला मी जबाबदार नाही
@kumartribhuwan503
@kumartribhuwan503 Ай бұрын
Appreciate 🎉
@dnyaneshwardeore8724
@dnyaneshwardeore8724 Ай бұрын
लै भारी या वेळी पण तेच करा
@pratapraodesai3690
@pratapraodesai3690 Ай бұрын
मी पण
@sanketmate4571
@sanketmate4571 Ай бұрын
MI hi kadhich kele nahi Pan Pratham Bharat Nantarr pakistan suddha ha Apalach desh Aahe Jay vichar dhara
@vijaybalip5266
@vijaybalip5266 29 күн бұрын
चाटू बंद पोपटपंची कर
@vilasudar6676
@vilasudar6676 Ай бұрын
मोदी पुन्हा नाही यणार आम्ही मत दान bjp ला नाही करणार
@vikramthakare3104
@vikramthakare3104 Ай бұрын
Mi denar
@mayurking3814
@mayurking3814 Ай бұрын
​@@vikramthakare3104ky denar 😂
@nileshghag-zf6ir
@nileshghag-zf6ir Ай бұрын
2024 च्या निवडणुकीत बीजेपी बाजी मारणार बीजेपी च सरकार येणार हा काळ्या दगडा वरच रेग आहे आम्ही बीजेपीला च वोट देणार अबकी बार मोदी सरकार
@sharmilapai8359
@sharmilapai8359 Ай бұрын
Dhanyawad
@sharmilapai8359
@sharmilapai8359 Ай бұрын
Desh wachwa,modi la vote deuu naka.
@user-be3pe4xx7q
@user-be3pe4xx7q 22 күн бұрын
आपला एकच धर्म असायला पाहिजे माणुसकी. सर्व धर्म समभाव.
@akshaybirjepatil7175
@akshaybirjepatil7175 7 күн бұрын
Jay hindurashtra
@sdpatil1330
@sdpatil1330 17 күн бұрын
अभिनंदन कराळे सर अभिनंदन जय महाराष्ट्र
@gk0031
@gk0031 Ай бұрын
विदर्भाची भाषा आहे वऱ्हाडी, आपल्या मातीतल्या भाषेला विसरू नये.... जय विदर्भ....
@user-fx1oi2xm5o
@user-fx1oi2xm5o 20 күн бұрын
. BJP यायला च नको कारण यांचे अती झालेले आहे यां नी सामान्य जनतेचे . BJP ला मदत करू नकी
@kureshifayaz4124
@kureshifayaz4124 19 күн бұрын
Kothon 😂aale saheb Waat laoon takli.
@prakashkadu6156
@prakashkadu6156 18 күн бұрын
Asha hijdya mulech hindu dubhangla aahe ATA tar 9 states hirve zale bolaychi shista nahi galichhha
@behappyalwayzz5787
@behappyalwayzz5787 6 күн бұрын
अहो महाशय, अशी भाषा चारचौघात, आपापसात बोलायला ठीक आहे... हा तर मास्तर आहे ना... चार पुस्तक वाचतो ना... शोभत का अस मले -तुले बोलणे??? फक्त आपल्या भागापुरती विचार करणार की पूर्ण महाराष्ट्र चा विचार करणार? तुमच बोलणे महाराष्ट्रातील सर्व भागातील लोक ऐकतात की फक्त विदर्भ ऐकतो ???
@bmmohite
@bmmohite Ай бұрын
कराळे गुरुजी धन्यवाद लई भारी निर्भिड , अभ्यासू वृत्ती, ग्रामिन जीवन, आत्मज्ञानानं परिपूर्ण भाषण ऐकून आपल्या सारखे तरुण नेत्यांची भारताला गरज आहे, मनापासून अभिनंदन 🙏
@shaikhbashir5779
@shaikhbashir5779 29 күн бұрын
करेक्ट भैया
@ashokkolhe8104
@ashokkolhe8104 29 күн бұрын
कराळे सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र दौरे करा
@shyamwaghmare5445
@shyamwaghmare5445 23 күн бұрын
एक नंबर सत्य माहिती जनते समोर ठेवली धन्यवाद.
@Kiaansh-re2lr
@Kiaansh-re2lr 16 күн бұрын
Jo Desh ka bhala soche, wahi chunke ayega. Koi kitna bhi bole, janata apna vote sahi karegi. Yeh aise speech deke, kisiko apmanit karke koi Desh ka bhala nahi hota. Jai shree Ram ❤❤ Vande mataram ❤❤
@vasantraosuryawanshi4021
@vasantraosuryawanshi4021 29 күн бұрын
खूप छान कराळे सर तुम्ही शंभर टक्के समाजासाठी योग्य शिक्षक आहेत पण भाजप प्रणित शिक्षक संघटनांचे शिक्षक फक्त पगार घेण्यासाठी शिक्षक आहेत आणि इतर संपूर्ण वेळ फक्त मोदी आणि भाजप साठी राजकारण करण्यासाठी शिक्षक आहेत आणि समाजकारण तर अजिबातच नाही त्यासाठी आज साने गुरुजी सारखेच शिक्षकांची आवश्यकता आहे.
@jaibheem5095
@jaibheem5095 28 күн бұрын
पण हा बेवडा सर वाटतोय
@namdeojenekar
@namdeojenekar 27 күн бұрын
कडवट भाषाच डोळे उघडवते
@suvarnarane7624
@suvarnarane7624 24 күн бұрын
No. Tanki baj modi
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 23 күн бұрын
@@jaibheem5095 वाटनार ना मित्रा कारण तुझ्या बुद्धी बाहेर च विषय आहे..
@jaibheem5095
@jaibheem5095 23 күн бұрын
@@ashwiniwalke9308 तो येडा बडबड जास्त करतोय आणी शिव्या पण देतोय, तिथेच त्याची अक्कल समजतोय.
@RiteshGvhane12
@RiteshGvhane12 Ай бұрын
वा कराळे सर❤❤
@bharatsardar4540
@bharatsardar4540 20 күн бұрын
कराळे सरजी अति सुंदर भाषन जय भीम जय शिवराय जय संविधान
@tumerabaap
@tumerabaap 12 күн бұрын
संपल आता ते संभिधान 😂😂😂😂 आता मोदी तुमची कशी पद्धतशीर डांग मारणार ते बघाच 😂😂😂
@popatchavan8265
@popatchavan8265 10 күн бұрын
व्हेरी गुड सर
@nehajadhav4348
@nehajadhav4348 29 күн бұрын
बरोबर आहे तुमच thanks
@vishnupingale535
@vishnupingale535 Ай бұрын
कराळे सर बरोबर आहे तुमचं जयमहाराष्ट
@sudhirnilkanthe8790
@sudhirnilkanthe8790 24 күн бұрын
😂
@pravinaade8994
@pravinaade8994 19 күн бұрын
महाराष्ट्र √
@zachariafrancis436
@zachariafrancis436 22 күн бұрын
I salute Nitesh Karele for his great speech well done I wish him all the best
@sushanttawde3431
@sushanttawde3431 14 күн бұрын
Abhi bar मोदी सरकार 🚩🚩🚩🚩 jai मोदी ji
@sureshgite7128
@sureshgite7128 Ай бұрын
कराळे सर एकदम कडक बोलले सर खूप घेतली आगे बढो सर जय महाराष्ट्र
@saiecorp5646
@saiecorp5646 22 күн бұрын
सरांनी आज सकाळीच कडक चढवली शाळेत शिकवायला गेलेले दिसत नाहीत...
@avithapde______
@avithapde______ 21 күн бұрын
घ्या उडवून असला मदरचोद नेता
@AnandKumar-vl4wf
@AnandKumar-vl4wf Ай бұрын
कराळे सर ❤❤
@sandeshgavit8167
@sandeshgavit8167 18 күн бұрын
सर तुम्ही लालू प्रसाद यादव सारखे सर्वांत जास्त प्रसिद्ध होणार अस माझ मत आहे
@surendramahakalkar9173
@surendramahakalkar9173 23 күн бұрын
Karale you have to use the correct word. Use good wording in public speaking. You can express your thoughts in a polite way .
@pp-bj6sk
@pp-bj6sk 29 күн бұрын
कराळे गुरुजी अगदी सामान्य माणसाच्या मनातील भावना बोलताना दिसत आहेत
@8055Krushnadeshamukh..
@8055Krushnadeshamukh.. 27 күн бұрын
😂बेरोजगारी तर १० वर्षापासूनच वाढली , नाहीतर पूर्वी ७० वर्षापासून लोकं कलेक्टरचं होते.. कराळे पण रतन टाटांच्या बरोबरीचा माणूस होता..😅😂😅😂
@rupalikulkarni1450
@rupalikulkarni1450 25 күн бұрын
Agdich khar😂😂😂😂
@nakulbudhbaware1510
@nakulbudhbaware1510 25 күн бұрын
Ekdam bhi😊
@praviningale305
@praviningale305 25 күн бұрын
Yalach mantat anbhakt
@sudhirgovilkar1280
@sudhirgovilkar1280 24 күн бұрын
२०१४ नंतर देशाच्या संपत्तीमध्ये पतन झाले.
@user-zl8gu8bv7q
@user-zl8gu8bv7q 24 күн бұрын
Exactly right
@SarswatiWakade-cw5wt
@SarswatiWakade-cw5wt 22 күн бұрын
Jay bhim Jay samvidhan। नितेश कराळे खूब छान बेटा तुमची बोलन्याची सैली आवडते ।येक नंबर।❤❤❤❤❤❤
@khadarnawazkhadarnawaz7491
@khadarnawazkhadarnawaz7491 22 күн бұрын
Grate tiger grate truth speaker you God bless you bjp matlab jhut hai
@user-xu5dh7tu4d
@user-xu5dh7tu4d Ай бұрын
ऊद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩
@user-yu7lo8mt1i
@user-yu7lo8mt1i Ай бұрын
Fakat uddao Thacker ✌
@dnyaneshwardeore8724
@dnyaneshwardeore8724 Ай бұрын
हो पण हा हाये कोन महात्मा गांधी,की सरदार पटेल कोन हाय?
@vinodyadav-uq1lp
@vinodyadav-uq1lp Ай бұрын
लागली का गांधींची गरज भक्ता😂😂😂​@@dnyaneshwardeore8724
@dipakrajput4743
@dipakrajput4743 29 күн бұрын
जय ज्ञानेश्वर माऊली
@user-uq2fy7oc7e
@user-uq2fy7oc7e 29 күн бұрын
​@@dnyaneshwardeore8724ठाकरे .बस नाम काफी है
@dadaravranjr
@dadaravranjr 29 күн бұрын
माननीय शिवश्री कराळे सर यांना मानाचा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🌹🌹🚩🚩 प्रिय सर तुम्ही एकदम बरोबर बोलला आहात तुमचे विचार ऐकून हायसे वाटले. कुणीतरी बुडत्या वेळेला आपल्यासोबत आहे. हे पाहून धीर आला आधार वाटला. सर सध्या परिस्थितीत देश आणि देशवासी अत्यंत नाजूक व भयावह परिस्थितीला तोंड देत आहेत. देशात प्रचंड महागाई वाढली आहे. प्रचंड महागाईला तोंड देण्यासाठी लोकांकडे रोजगार नाही. रोजच्या जगण्या मरण्याचे प्रश्न अत्यंत गंभीर बनले आहेत. संसाराचा गाडा हाकतांना लोकांच्या नाकी नऊ येत आहेत. लोकांच्या डोळ्या पाणी नाही तर रक्त सुद्धा येत आहे. देशाचा प्रधानमंत्री अडाणी असला की असेच होणार म्हणून या वेळेस सुशिक्षित प्रधानमंत्री निवडला पाहिजे . तुमच्या विचारांशी आम्ही सहमत आहोत. RSS ने देशभरातील शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयांचे खाजगीकरण करून गोर, गरीबांना ज्ञान, शिक्षणापासून कोसो दूर नेले आहे. आपल्याला RSS ने पाषाण युगाकडे जाण्यासाठी मजबूर केले आहे RSS देश चालवत आहे. मोदी, शहा फक्त आणि फक्त नामधारी प्रधानमंत्री व गृहमंत्री आहेत. RSS. मुखवटे , सर तुम्ही तुमच्या परखड, निर्भिड आणि प्रामाणिक पत्रकारितेसाठी व विचारांसाठी प्रसिध्द आहात . तुमच्या परखड, निर्भिड आणि प्रामाणिक विचारांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा.❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🛞🛞🙏🏻🙏🏻❤️❤️🌷🌷🌷🌷🌷🌹 जय जोतिबा, जय भीम, जय संविधान, जय भारत 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@santoshkakade6048
@santoshkakade6048 21 күн бұрын
खर बोलतोय रे बाबा हा काय केल रे शेतकऱ्यांसाठी कांद्याला बाजार 10 रू किलो खर्च 12 रू किलो भाजी पाल्याचे बाजार कमी काय करायचे शेतक ऱ्याने
@user-me3kj9mr6h
@user-me3kj9mr6h 10 күн бұрын
सर तुम्ही जे बोलतात ते योग्यच
@nimbapatil9462
@nimbapatil9462 Ай бұрын
शाब्बास कराडे सर धन्यवाद लगे रहो मुन्नाभाई खराखुरा एमबीबीएस
@vitthaljadhav8687
@vitthaljadhav8687 28 күн бұрын
सर तुमच्या पेक्षा तुमचे आईवडीलांना धन्यवाद देणे महत्वाचे आहे कारण की असा सुपात्र पुत्र रोख ठोक बोलणारा त्यांनी या भारत भूमिस दिला आहे जसा श्वान दारात येणार्याला करतो आहे तसाच आपण देखील असाच पराक्रम गाजवला आहे या मागची चार पाच वर्षे कुंभ करणा सारखी झोपुन विश्रांती घेतली होती आणि आज तुमची सदरचे राजास गरज पडल्यामुळे तुमचा निद्राभंग करून आपणास रंगमंचावर पाठवले आहे सर मी कोणत्याही पक्षाचा अथवा नेत्यांचा बगल चेला नाही मी तुम्हांस विचारणा करतों की आपणास खरोखरच देशाची, गोरगरीब जनता याची सेवा करावीशी वाटत असल्यास बाबा आमटे,शाहू राजे, लालबहादूर शास्त्री, नेताजी सुभाषचंद्र बोस,लाला रजपुत राय ,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज,मेहरबाबा संत तुकडोजी महाराज,संत तुकाराम महाराज या सारख्या अनुययां सारखी सेवा करावी खरं,बोलतो सर जर मी दुसऱ्या स नावे ठेवली नाहीत तर मला कोण मोठे म्हणणार सुज्ञास अधिक काय सुचवावे सुर्याच्या प्रकाशापढे काजव्यांचा काय उजेड सर मी हे काय टिप्पणी केली त्या बद्दल आपले क्षमा मागून माफिची भिक्षा मागत आहे ती आपण उदार अंतःकरणाने घालावी हीच आपले जुगल चरणी विनम्र प्रार्थना आहे धन्यवाद
@sharaditnare63
@sharaditnare63 27 күн бұрын
सर लवकर च. B J P जॉईन करतील
@PrabhuHolkar
@PrabhuHolkar 26 күн бұрын
Virynice sirji
@meriawaz1975
@meriawaz1975 26 күн бұрын
Sir te je Modi sirana shivi deta na tya warur tyanche sanskar tyachya war kay jhalet te kalat .,.
@yashwantdeshmukh8019
@yashwantdeshmukh8019 26 күн бұрын
हींदू च पतन नीस्चीत आहे कारण हीन्दूंला सत्रू वळखू येत नाही
@anuradam7186
@anuradam7186 25 күн бұрын
....आत्ता समजले, शिवसेना प्रमुखांनी या इसमाला त्याची जागा का दाखवली!
@ezzyhome1227
@ezzyhome1227 23 күн бұрын
Saheb khara khara bolte tumhi Jai Maharashtra jai Mumbai
@Ni3.975
@Ni3.975 23 күн бұрын
याच्या डोक्यावर झालंय परिणाम 😂
@shubhamgawas4835
@shubhamgawas4835 Ай бұрын
पूर्व प्रधानमंत्री मा. मनमोहनसिंग ❤
@anupkumarbadkar5111
@anupkumarbadkar5111 13 күн бұрын
सोनिया गांधीच बावल
@gautamsuradkar8410
@gautamsuradkar8410 29 күн бұрын
एकदम बरोबर आहे सर तुमचं अशी खर बोलायची हिम्मत फ्कत तुमच्या मध्येच आहे.
@kamalnirphale4596
@kamalnirphale4596 28 күн бұрын
भाजप हटाव नाही तर लावो फिरसे.बीजेपी को.
@subramaniiyer3801
@subramaniiyer3801 23 күн бұрын
Superb daringly said.
@rkgulbar2419
@rkgulbar2419 14 күн бұрын
Dada 1nimber Love you 💗
@rohidaspanpatil6080
@rohidaspanpatil6080 26 күн бұрын
संविधानाची ताकद काय असते हे आपण दाखवून दिलं धन्यवाद सर जय भीम जय शिवराय 🙏
@SevenBooth1901
@SevenBooth1901 Ай бұрын
सत्य बोलणेसाठी हिम्मत लागते ई डी लवकरच येणार आहे पण जनता पाठी राहील
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Ай бұрын
इ डी काय उखडून घेऊन जाईल? नंगा नहायगा क्या और निचोडेगा क्या? अशा अवस्थेत असलेल्या माणसाला इ डी ची भीती नसते.
@a.g.n.artistpainter3198
@a.g.n.artistpainter3198 29 күн бұрын
@@deepaksarawade1062😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 26 күн бұрын
😂😂😂😂 सुजलिो की तोंडानेच
@raamkv6194
@raamkv6194 24 күн бұрын
😊😊
@raamkv6194
@raamkv6194 24 күн бұрын
😊😊
@ashvinijadhav7395
@ashvinijadhav7395 13 күн бұрын
निवडून आल्यावर तुम्ही पण तेच करणार जे या सरकारने केलं...तुम्ही ही काय दिवे लावणार ती जनता पाहील
@prashantiratkar2284
@prashantiratkar2284 4 күн бұрын
बरोबर
@UsedHeartGaming
@UsedHeartGaming 21 сағат бұрын
Yes
@Geography87823
@Geography87823 11 күн бұрын
छान स्पष्टीकरण दिले सर
@user-ek9xt9me7f
@user-ek9xt9me7f Ай бұрын
जबरदस्त 👍👍👍
@ravipatil8289
@ravipatil8289 29 күн бұрын
बर झाल आम्ही पण मोदी सरकारच्या विरोधात आहे ते कराळे सरांच्या मार्गदर्शनाखाली सिद्ध झाले.
@satishparkar267
@satishparkar267 26 күн бұрын
😅
@nilakanthgore8129
@nilakanthgore8129 23 күн бұрын
अअअअअअअॲअअअअॲअअअॲॲॲअअअअअअअअअअॲअअअॲअअअअअअअअॲ​
@charusheelasawant1933
@charusheelasawant1933 15 күн бұрын
Aamhi tar aamchy experience varun tyachy opposite gelot
@marutigaikwad3825
@marutigaikwad3825 15 күн бұрын
लाखात ऐक गोष्ट लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद साहेब जयभीम
@manojfanibhre481
@manojfanibhre481 17 күн бұрын
Brother Apne sahi kaha
@sadashivkulkarni5680
@sadashivkulkarni5680 Ай бұрын
Vidarbhachi bhasha aahe.very good.
@anandganvir9684
@anandganvir9684 Ай бұрын
Gujratihataomarathipmbanaojaibheemjaishivrai
@rajanizende6474
@rajanizende6474 Ай бұрын
मा.कराळे सर नमस्ते आपण सत्य आहे तीच आजची परिस्थिती जनतेला सांगितली मान्य आहे ऐकून समाधान आहे . परंतु आपण जे पक्षाचे चिन्ह आहे. त्या बाबतीत माहिती दयावी ही विनंती आपणास आमचे ग्रुप तर्फे सांगणे❤ आहे
@SatishPatil-dl5wz
@SatishPatil-dl5wz 10 күн бұрын
True
@ajaybhavar1189
@ajaybhavar1189 18 күн бұрын
बरोबर आहे
@chandrabhansingerpathare9694
@chandrabhansingerpathare9694 17 күн бұрын
काळे सर जे सत्य बोलताहेत डिग्री बद्दल शिक्षणाबद्दल तडीपार बद्दल हे काही अंध भक्तांना अजिबात पटत नाही आहे परंतु मित्रांनो जरा विचार करा कराळे सर जे बोलत आहेत याच्या ते मुद्दे किती महत्त्वाचे देशासाठी खरोखर शिक्षणाचा विचार आहे का त्यांच्यामध्ये क्वालिटी आहे का एक देशाचा पंतप्रधान शिकलेला नसावा का शिक्षणाचे आज ताकद आपल्याला सर्वांना माहिती आहे बाकीचे देश कुठे चालले आहेत खरोखरच चंद्रयान पाठवले ते कोणी पाठवले त्याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत कोणी केले त्याच्यासाठी अभ्यास लागतो शिक्षण लागतो आणि एक अनपड व्यक्तीचा झेंडा फडकवतो फक्त जरा हे लोकांना का कळतंय कमीत कमी सत्यात उतरलं पाहिजे
@dhanrajbothra1415
@dhanrajbothra1415 29 күн бұрын
हे कसले मास्टर यांच्या तोडाट गटार गंगा वाहते
@akshaydahifale9401
@akshaydahifale9401 28 күн бұрын
😂
@mariaayre8294
@mariaayre8294 8 күн бұрын
Disgusting sir what a rotten langauge.
@panditgaikwad6494
@panditgaikwad6494 Ай бұрын
हॅलो धन्यवाद सर आपल्यासारखे तरुण अभ्यासू ज्ञानी हुशार उत्साही देशाला पुढे नेणाऱ्या नेत्यांची अत्यंत गरज आहे
@user-fi9fz2ds2n
@user-fi9fz2ds2n 26 күн бұрын
Tu pn piun aahes vatte
@Anony14222
@Anony14222 20 күн бұрын
This is what educated politicians look like .🔥🔥 I request the people of his constituency to vote for him.🎉🎉
@zachariafrancis436
@zachariafrancis436 23 күн бұрын
Always do good work
@user-tq2zu9fo1w
@user-tq2zu9fo1w 29 күн бұрын
शिक्षकी पेशाला कलंक लावु नका.ईतकी वाञट भाषा एका शिक्षकाच्या तोडुन शोभत नाही
@umeshkadam7752
@umeshkadam7752 29 күн бұрын
दिदी ओ दिदी ... ही भाषा पंतप्रधान पदाला शोभत असेल तर.. ह्या शिक्षकाची भाषा काही वाईट वाटत नाही...
@ajayendgallu2328
@ajayendgallu2328 28 күн бұрын
50 Crore ki girlfriend
@Devila912
@Devila912 20 күн бұрын
गप रे पिल्लू... तू एकटाच असं बोलणारा आहे 😂😂
@sohamchaudhari4709
@sohamchaudhari4709 10 күн бұрын
Marathi shik adhee
@user-nm2hu5pg3z
@user-nm2hu5pg3z 12 күн бұрын
Karade sir abhinandan 🎉🎉🎉
@Chuneshbhonde
@Chuneshbhonde 8 күн бұрын
Khupach chan sir ❤❤❤❤❤❤
@adityanalge7735
@adityanalge7735 Ай бұрын
कराळे सरांच्या ढुंगणावर लाथ मारा
@DhananjayKale-ny8px
@DhananjayKale-ny8px Ай бұрын
100 लाथा 😂😂😂
@prafullakarulkar9207
@prafullakarulkar9207 29 күн бұрын
असंख्य लाथा मारा
@abduljabbar4718
@abduljabbar4718 26 күн бұрын
❤bhai himmat Asli phayeje lokana aple sarkhe bolnayachi🎉
@_shiva_39
@_shiva_39 21 күн бұрын
1 number sir 👍
@shreshtnaik2550
@shreshtnaik2550 22 күн бұрын
Bolala te agdi khara bolla keep it up
@shrutikajadhav7696
@shrutikajadhav7696 Ай бұрын
मस्त बोललास सर या अनपड व्यक्तीला देशाचा पंतप्रधान बनवून देशाची वाट लावून घेतली
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq Ай бұрын
​@@kishorbagal186ti barobar boltiye sushikshit maanus PM zala payje
@maharajmaharaj
@maharajmaharaj Ай бұрын
😂😂😂😂 अकलेचे आणि तुमचे काही संबंध असतील असे वाटत नाही
@ek94933
@ek94933 Ай бұрын
काळजी नका करू पुडच्या पंचवार्षिक ला K. ANNAMALAI IPS होणार आहेत PM, एवढ्या वेळेस करा ADJUST 🙌
@dnyaneshwardeore8724
@dnyaneshwardeore8724 Ай бұрын
तुम्ही नाही बनवलं वहीणी ज्यांनी बनवले ते पुन्हा त्यांनाच बनवतील मग काय करणार तुम्ही
@yogeshNavharkar5698
@yogeshNavharkar5698 28 күн бұрын
kzfaq.infoxmqGlOjHJfI?si=Cl6IHDDv69M7jKSt😂😂😂❤❤❤❤
@arunakamble9714
@arunakamble9714 29 күн бұрын
हिंगोली यथे सर तुमची सभा‌ झाली पाहीजे ❤ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤
@riteshsangole5034
@riteshsangole5034 9 күн бұрын
Nice karale ji sahab, 🙏🏼🙏🏼🙏🏼
@ttejas6573
@ttejas6573 23 күн бұрын
आदर्श गावातील आदर्श mastar, पिंजरा picharchi aathvan zali
@ashokbhusare2913
@ashokbhusare2913 29 күн бұрын
कराळे सर बरोबर बोलतात हा जनतेने विचार केला पाहिजे भाजप हटाव
@user-op1qt8ph6r
@user-op1qt8ph6r 27 күн бұрын
Yanna ticket pahije asel
@satishmoharkar8441
@satishmoharkar8441 Ай бұрын
कराडे गुरुजी अग्निवीर या करिता आणली कारण गुजरात सोडून सगळे आर्मी मध्ये जातात. गुरुजी आणखी नागपूर ते मुंबई विमान तिकीट = 4500 - 8000 मुंबई ते अहमदाबाद तिकीट = 2000 ते 2800 फक्त केव्हाही काढा सगळ्यांना विमान कंपनी डिस्टन्स सारखं आहे
@kambleaditya1995
@kambleaditya1995 16 күн бұрын
Sir kdk bhashan 😂 💯👌🏻
@user-wt4fm3qd7f
@user-wt4fm3qd7f 23 күн бұрын
extremly well..hatsoff
@shubhangibodake-ry9cq
@shubhangibodake-ry9cq Ай бұрын
khup sundar sir
@nileshbhosale9155
@nileshbhosale9155 Ай бұрын
आम्ही मतदान 2014/2019 ला bjp ला दिले... का तर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आम्हाला गर्व होता bjp चा... परंतु सध्या bjp ने जे आमदार जेल मध्ये पाहिजे होते तेच आमदार आज त्याच्या पक्षात आहे... आणि विशेष म्हणजे bjp ने त्याच्या वर महाराष्ट्र लुटून खाला हे आरोप केले होते... त्या मुळे जो हा विडिओ बघतील त्यांना एकच विनंती आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मध्ये जे काय महाराष्ट्र ला लुटून खाल ते आज तिथे नाही bjp मध्ये आहे... त्या मुळे सर्वांनी मतदान हे विचार पूर्वक करा... पुनः महाराष्ट्र त्याच्या हातात जाईल ज्यांनी महाराष्ट्र लुटून खाला... एक वेळेस महाराष्ट्र ची प्रगती कमी झाली तरी चालेल पण ज्या च्या वर आरोप आहे त्यांना मतदान करू नका
@sureshkate7401
@sureshkate7401 Ай бұрын
100% खरं आहे
@ganeshpatil5260
@ganeshpatil5260 Ай бұрын
Do not Vote BJP
@user-lr5my4zw3d
@user-lr5my4zw3d Ай бұрын
❤🫡
@bhaktinaad701
@bhaktinaad701 Ай бұрын
अाशा मांसाले तिकीटे द्या ला पाहिजे भाऊ कारले गुरुजी विधजसभा मंडे जलकाणारा
@ashokgayke5205
@ashokgayke5205 Ай бұрын
आरे उद्धव ठाकरे वर पण भ्रष्टाचाराचं आरोप आहे त्याला पण मतदान करू नका.
@rahulnikam5533
@rahulnikam5533 7 күн бұрын
Mast
@user-ex4cp9fq6n
@user-ex4cp9fq6n 22 күн бұрын
karale guruji love you aamhi kalakr ya modi sarkarne lockdown cha kala madhe lalakararana upashi thaval sir
@headyrebel
@headyrebel Ай бұрын
कराळे सर जे पण बोलत आहेत ते बरोबर आहे. अस सरकार देशा चा विकास नाही करू शकत फक्त दिशाभुल केली जात आहे.
@nimbapatil9462
@nimbapatil9462 Ай бұрын
विकास केला नाही हे सोडा जो झाला होता तो विकला पुडे जान सोडा हाऊ 10+15.वर्ष मागे घेऊन गेला बाप्पा
@prafulwaghade4809
@prafulwaghade4809 29 күн бұрын
​@@nimbapatil946210 varsha mage gelo apan??? Bailgadi na firayla lagle vatta lok😂😂😂😂😂😂😂
@ramraogite9759
@ramraogite9759 29 күн бұрын
किती नालायक माणूस आहे हा. तो भारतात रहातोय का ?
@pravinkumarm8676
@pravinkumarm8676 28 күн бұрын
हो पण याला शिव्या देण्याचा अधिकार नाही
@ramraogite9759
@ramraogite9759 28 күн бұрын
देशाचा विकास म्हणजे काय आणि कसा असतो ते कळायला बुधदी लागते. फुकटचे खाऊना देशाचेआणि विकासाचे काहीच देणेघेणे नसते.
@nikhilgadre5241
@nikhilgadre5241 Ай бұрын
आपल्या जवळ जे आहे. त्याची किंमत ते गेल्यावर कळते . कोणी पण आसू दे . माझा देश टॉप ला पाहिजेल. बाकी खूप येतील आणि जातील.
@balkrishnachandanshive1569
@balkrishnachandanshive1569 29 күн бұрын
अपूर्ण कमेंट
@sk.imranshaikh3219
@sk.imranshaikh3219 6 күн бұрын
Great bhau 👍👍👍
@Sachindhurve-zs9nx
@Sachindhurve-zs9nx 20 күн бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही 😂😂😂😂
@motivationalumesh4625
@motivationalumesh4625 Ай бұрын
मोठे आहे तर लाज वाटले पाहिजे... देशा ची आणि लोकांची वाट लावली त्या माणसांन.... देशाची प्रगती करायला पाहिजेत 👍
@user-yl5kc4mm1b
@user-yl5kc4mm1b Ай бұрын
मोदी सरकारने ईपीस ९५ पेन्शनरची व्यथा कळून घेतली नाही म्हणून भाजपला मतदान करू नये धन्यवाद
@BalasoMahadik-ip4qm
@BalasoMahadik-ip4qm Ай бұрын
मी पण आपल्या मताशी सहमत आहे ह्या आसाराम बापूला हद्दपार करूया
@dhananjaybagad6881
@dhananjaybagad6881 29 күн бұрын
Apki soch galat hai
@arundolas1877
@arundolas1877 29 күн бұрын
L.p.🎉 😢by y😊​@@dhananjaybagad6881
@kolardorpe3161
@kolardorpe3161 29 күн бұрын
Pagal no 1.
@panditindore5970
@panditindore5970 29 күн бұрын
​@@dhananjaybagad6881का ते आग्नीविर बरं आहे का
@chintamanadhao3758
@chintamanadhao3758 8 күн бұрын
Barobar aahe sai ji ❤
@nilamindalkar534
@nilamindalkar534 9 күн бұрын
Ek number bhava khar boltos
@shata8817
@shata8817 Ай бұрын
आयेंगे तो मोदी ही फिर एक बार मोदी सरकार❤ फार शहाणा समजतो स्वतःला तू शांत बस 😡
@akshaydahifale9401
@akshaydahifale9401 28 күн бұрын
Right
@chandrasekharramdham5301
@chandrasekharramdham5301 28 күн бұрын
Barobar
@GannalalIdpachi
@GannalalIdpachi 24 күн бұрын
Right ✅️ ↔️ 👉
@GannalalIdpachi
@GannalalIdpachi 24 күн бұрын
Karade master Ankh pe Patti bandhane wallow me se 1 Hai..
@hritikpatil4300
@hritikpatil4300 Ай бұрын
लय भारी दादा मलाम मनापासून प्रणाम
@manojnemade17
@manojnemade17 14 күн бұрын
खूप च मस्त सरजी
@user-to3nz8rn9o
@user-to3nz8rn9o 22 күн бұрын
Khup chan sar salam
@shubhammali7887
@shubhammali7887 Ай бұрын
या वेळेस bjp ल मतदान नहीं
@saurabhbibe6142
@saurabhbibe6142 Ай бұрын
जा त्या दाऊद इब्राहिम च्या लोबंत्यांना दे मतदान, आरे या दाऊदला आणि त्याच्या टोळीला लहाणाचे मोठे कोणी केले हे जरा चाचपणी कर,
@subhashkalsarpe2610
@subhashkalsarpe2610 22 күн бұрын
काय फरक पडतो, येईल तर BJP. कारण तुमच्या भाषेवरून तुमची लायकी नाही हे तुम्ही सिध्द केले आहे. मग आमच्या कडे दुसरा एकच पर्याय आहे. तुम्ही घ्याल शेकून.
@Platinumfitnessvlogs
@Platinumfitnessvlogs 14 күн бұрын
Bjp nakoch
@anandchavan5656
@anandchavan5656 29 күн бұрын
एक नंबर सर, मान गये...... जय हिंद खूप खूप शुभेच्छा.....
@ushapatwade6138
@ushapatwade6138 15 күн бұрын
बघू या 4 जून ला आपला कार्यक्रम गाजणार की नक्कीच वाजणारचं...😂😂😂
@marvelshooting7936
@marvelshooting7936 6 күн бұрын
1.नो. कराले सर
@ulkeshpawar7053
@ulkeshpawar7053 Ай бұрын
Nice speech sir
@sadhanatiwari2836
@sadhanatiwari2836 Ай бұрын
लय भारी 💯☑️💐👏👍 😂🤣🙏
@darmrajbagul8518
@darmrajbagul8518 18 күн бұрын
एकदम बरोबर सर
@RohitPatil-rn2nd
@RohitPatil-rn2nd 18 күн бұрын
माझे डोळे उगळले सर तूमच बोलन ऐकून
@JaiHo777V
@JaiHo777V Ай бұрын
Ek Number Karale Saheb❤❤
@dipakrajput4743
@dipakrajput4743 29 күн бұрын
बिनशिकलेला उमेदवार नाही, मोदी साहेब,पराकोटीचा द्वेष,व नफरत दिसते,
@miyabhai9304
@miyabhai9304 11 күн бұрын
1 nambar sir ji
@suwarnadhanjode4306
@suwarnadhanjode4306 3 күн бұрын
Very nice karale sir
@arvindmahalle2820
@arvindmahalle2820 28 күн бұрын
कराळे सर तुम्हाला ई डी सी बी आय गृह विभाग यांची भीती वाटत नाही. सलाम तुमच्या वक्तव्याला.
@madhukarkulkarni8738
@madhukarkulkarni8738 21 күн бұрын
नाही. कराळे ना सीबीआय, इडी कडून काही भीती नाही, ED, CBI ha माणूस माथेफिरु आहे म्हणून सोडून देतील!
@3200congrees
@3200congrees 8 күн бұрын
खरे बोलतात सर ❤❤
@ITSMYBSNLDINESH
@ITSMYBSNLDINESH 11 күн бұрын
Really true
@latifkhan9899
@latifkhan9899 Ай бұрын
INDIA Aghadi will win.
@minakshigajbhiye8357
@minakshigajbhiye8357 Ай бұрын
Sir watt laun takli😂😂😂😂🔥🔥🔥🔥🔥♥️
Don't eat centipede 🪱😂
00:19
Nadir Sailov
Рет қаралды 21 МЛН
Buy Feastables, Win Unlimited Money
00:51
MrBeast 2
Рет қаралды 97 МЛН
How did CatNap end up in Luca cartoon?🙀
00:16
LOL
Рет қаралды 7 МЛН
Don't eat centipede 🪱😂
00:19
Nadir Sailov
Рет қаралды 21 МЛН