Uddhav Thackeray Uncut Speech : PM Modi यांच्यापासून Navneet Rana यांच्यापर्यंत सर्वांवर हल्लाबोल

  Рет қаралды 638,080

News18 Lokmat

News18 Lokmat

24 күн бұрын

#uddhavthackeray #navneetrana #amravati #loksabhaelection2024 #maharashtranews18 #marathibatmya #maharashtrapolitics #news18lokmatlive #news18lokmatlive
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

Пікірлер: 959
@babansonawane1721
@babansonawane1721 22 күн бұрын
श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे नाव उद्धव तू घालवले आहे बोलतो काय वागतो काय तुला शोभत नाही
@rupeshmore9151
@rupeshmore9151 23 күн бұрын
किती वार झेलले हे छाती उघडून् एकदा जनतेला दाखवा
@sureshmanwar8948
@sureshmanwar8948 22 күн бұрын
बळवंत भाऊ वानखडे one side निवडून येणार यात दुमत नाही..एक अमरावतीकर
@kishorjagnale4049
@kishorjagnale4049 23 күн бұрын
माननीय बाळासाहेबांनी त्यांच्या भाषेत शिव्या घातल्या असत्या, इथे बसलेल्या सगळ्यांना.😊
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 23 күн бұрын
दुबई मधे मातोश्री 3 बांधायची काय गरज होती?
@rajabhauwaskar8826
@rajabhauwaskar8826 23 күн бұрын
म्हणून किती वेळा फोन केला तर उचलला नाही अरं तुला पेग्वीनला मुख्यमंत्री करायचे होते
@raghunathalande799
@raghunathalande799 23 күн бұрын
राज्यातील ज्या जनतेला हा घरकोंबडा मुख्यमंत्री मिळल हे आमाच दुर्भाग्य .काय रे तुझी बुध्दी बापाच्या जिवावर पक्ष मिळाला तो सुध्दा सांभाळता आला नाही .पक्त शिव्या ,टोमण , मला काय कळत नाही अस सांगायच
@user-gb1md1vf3t
@user-gb1md1vf3t 23 күн бұрын
नवनीत राणा ही हिंदू है और बीजेपी की रहेगी और राष्ट्र हिंदूबनेगा
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o 22 күн бұрын
उद्धव ठाकरे - अरे तू काँग्रेसचा प्रवक्ता आहेस का ??? तुझ्या पक्षाचे बोल ना ??🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@nareshmondhe7070
@nareshmondhe7070 23 күн бұрын
ज्यांच्या नावाने बोट मोडुन सत्ताभोगली त्याच्याच मांडीवर जाऊन बसलात.वारे तुझे विचार.
@SamarthChavhan-py8zz
@SamarthChavhan-py8zz 21 күн бұрын
Tumhi Kay kelat re chumbdya Ajit pawar la sobat ghewun
@nileshshirke9912
@nileshshirke9912 22 күн бұрын
झाटुजी आपण अडीच वर्षात शेतकऱ्यांच्या पोरांना जॉब का दिला नाही
@santoshtoanpe5839
@santoshtoanpe5839 15 күн бұрын
लवड्या त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात कोरोणा होता (तूझ्या भाषेत लिहीलय)
@shrenik6thcsamarjeet4thf20
@shrenik6thcsamarjeet4thf20 23 күн бұрын
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अश्रु ढालत असतील हे बघून
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 23 күн бұрын
लोकसभा-2024 च्या निवडणुकीत धर्म, जात यापेक्षा महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत.
@santoshdada9148
@santoshdada9148 23 күн бұрын
शेजारी अब्दुल राहतो का?
@yashvlogs2119
@yashvlogs2119 23 күн бұрын
FSßggaaaw​@@santoshdada9148
@tarachandchindhe7750
@tarachandchindhe7750 22 күн бұрын
😂
@Dr.Pranav_Lohiya
@Dr.Pranav_Lohiya 22 күн бұрын
भडव्या तुझा धर्म वाचेल तरच तुझा अस्तित्व आहे !
@user-do1zy7vu5m
@user-do1zy7vu5m 22 күн бұрын
​@santoshdada9148 ek number bhava 💕
@munjajigore7236
@munjajigore7236 23 күн бұрын
महाराष्ट्रात शिवसेनेला आमदार खासदार देणारा जिल्हा परभणी परभणी आज विकासापासून कोसो दूर आहे परभणीकर यांनी 1989 पासून शिवसेनेला आमदार खासदार देत आले परंतु शिवसेनेने परभणीला काहीच दिले नाही एखादा मोठा प्रकल्प आणून पाच ते दहा हजार लोकांना रोजगार द्यायला पाहिजे होता परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या 10 वर्षांपासून चालू आहे ते काम पूर्ण झाले नाही बोगस झालेले आहे परभणीला एमआयडीसी एरिया बंद बायपास चे काम बंद पंधरा दिवसाला पाणी येतं नळाला शेजारील जिल्हे विकासात पुढे गेले परंतु परभणी जिल्हा हा विकासात खूप मागे आहे उद्धव साहेबांना हे सर्व माहीत असताना परभणीला उमेदवार बदलून द्यायला पाहिजे होता परभणी चा विकास शून्य आहे यावेळेस परभणीकर परिवर्तन करणार आहेत
@bajiraooka5030
@bajiraooka5030 23 күн бұрын
Are tyachya nav Sanjay raut ahe.
@kishorjagnale4049
@kishorjagnale4049 23 күн бұрын
तुम्ही किती सभा घेतल्या तरी तुम्ही जिंकून येत नाही ‌😊
@ramakrishnakolhe7499
@ramakrishnakolhe7499 22 күн бұрын
Ekdm brober bollat Bhau
@ramakrishnakolhe7499
@ramakrishnakolhe7499 22 күн бұрын
नुसत्या शिव्या शाप दुसरे काही नाही विकासचे एक पण शबद्द बोलतं नाही वबठा
@somnathpotkule8850
@somnathpotkule8850 22 күн бұрын
फक्त उद्धव ठाकरे
@dr.rajeshpadole1869
@dr.rajeshpadole1869 23 күн бұрын
मी आणि माझे कुटुंब याच्या पलीकडे तुम्ही गेले नाही उद्धव साहेब, आता मोठ्या मोठ्या गप्पा करायला गल्लो गल्ली फिरत आहात... "जो बूंद से गई वो हौद से नही आती" लक्षात ठेवा. तुमच्यावरचा विश्वासाच्या आणि आदराच्या चिंधड्या तुम्ही स्वतःच स्वतःच्या हाताने उडविलेल्या आहेत... आता किती शिवत बसणार? ठिगळ स्पष्टपणे दिसतच आहे
@ashokchopkar4228
@ashokchopkar4228 22 күн бұрын
Modin 2 crore noukarya दिल्या
@smurtichannel3001
@smurtichannel3001 21 күн бұрын
अभ्यास पूर्ण सुसंस्कृत.भाषण...जयभीम जयशिवराय जयसंविधान...
@esselpi
@esselpi 23 күн бұрын
मोदी चा 10 वर्षात 5 वर्ष तू पण सोबत होता तेव्हा 15 लाखाची आठवण आली नाही, आता कस के आला, राउत la 100 दिवस तुरुंगात कशाला ठेवला होता ही आदि सांग ...
@mangeshshinde2521
@mangeshshinde2521 23 күн бұрын
तुझ्या मोदींची गां. ड मारायला हिसाबत राहा महाराष्ट्र द्रहो या असेल हिंमत तर ये समोर
@harikshirsagar9707
@harikshirsagar9707 23 күн бұрын
मागून वार केल्यावर मजा येते म्हणून
@raghunathalande799
@raghunathalande799 23 күн бұрын
आणि लाईव्ह फेसबुकसम्राट आशियातील सर्वात श्रीमंत ऊद्योगपतींच्या घरासमोर बाँम्बस्फोटकांनी भरलेली गाडी ठेवून राज्यात ऊद्योग येत नाहीत .त्या ऊद्योगांना चांगल वातावरण द्यायच असतं .
@sachinbhalgat
@sachinbhalgat 22 күн бұрын
True 👍
@abhishekmohod206
@abhishekmohod206 21 күн бұрын
Delhi-Gujrat cha mughal badsha ne maharashtra madhun sagli sampati Gujrat deshat neli tache kay
@purushottamkakade6986
@purushottamkakade6986 23 күн бұрын
संविधान लोकांना सागता लोभासाठी आणि संविधान वाचविण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर प्रयत्न करत आहे ते तुम्हांला चालत नाही सभेमध्ये लोकांना संविधान सागता.
@sachinshinde4368
@sachinshinde4368 19 күн бұрын
पालघर ला निर्दोष, भोळेभाबडे साधु मारलेत काय केले तुम्ही , इटली च्या बाईला खुश करण्यासाठी काहीच मोठी अॅक्शन नाही घेतली तुम्ही , खुप मोठ पाप केलय तुम्ही
@deepakpanchal2238
@deepakpanchal2238 23 күн бұрын
उबाठा, स्नेहा भाटकरला संज्याने शिव्या घातल्या, त्यावर बोल.
@avinashhulawale1569
@avinashhulawale1569 23 күн бұрын
मणीपुर बद्दल सांग की भाजपांच्या लोकांना बोलायलां. लाज वाटते कां त्याची ?
@rushikeshgarje39
@rushikeshgarje39 23 күн бұрын
कधी ना काही अडीच वर्ष किती दिवे लावले शेतकऱ्यांसाठी
@ajaysardar3253
@ajaysardar3253 21 күн бұрын
Bhau karj maf Kel tyani tya mul tyani barch kahi kel
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 21 күн бұрын
टिका व टोमणेच ऐका,
@vikasdhande4002
@vikasdhande4002 18 күн бұрын
काय राव कोरोना काळात जगायचं कस हा प्रश्न होता त्यामुळे उद्धव साहेबाना दोष देणं योग्य नाही ❤
@shrikantbabhulkar1572
@shrikantbabhulkar1572 23 күн бұрын
अंधभक्ताची या भाषणाने चांगलीच सुजली दिसते😂
@mukundlk
@mukundlk 23 күн бұрын
सिद्ध केले अंध कोण ते...😂😂😂
@tarachandchindhe7750
@tarachandchindhe7750 22 күн бұрын
har har modi
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 22 күн бұрын
मद्रसाछाप अं ध न मा जी भलतेच खुष.
@obc1943
@obc1943 22 күн бұрын
चमच्या कुठला
@user-ze1pc3dt5x
@user-ze1pc3dt5x 22 күн бұрын
आगदी बरोबर बंधु, प्रश्नच नाही...
@user-wr5ux9lh7j
@user-wr5ux9lh7j 23 күн бұрын
बंगालमध्ये घडलेल्या बाबत का बोलत नाहीत शेतकर्‍याला तुम्ही काय दिले कोणी सांगेल का विदर्भाला तुम्ही किती दिले तेही सांगा तुम्ही सत्तेवर असताना किती उद्योग आणले ते सांगा
@madhaopatil2368
@madhaopatil2368 23 күн бұрын
ये पब्लिक हैं सब जानती है...
@user-vd2ud4ip9r
@user-vd2ud4ip9r 21 күн бұрын
Bjp Jay Shri Ram🚩🚩
@kishordudavadkar5387
@kishordudavadkar5387 23 күн бұрын
हनुमंताने लंका जाळली कारण राम सोबत होते आणि शेपटीत पण ताकद होती
@amolkohad9348
@amolkohad9348 22 күн бұрын
Kamalala.chatun.tan.nashak.mara
@shashigawde4293
@shashigawde4293 22 күн бұрын
आमचे प्रत्येक मत मविआ.च्याच उमेदवाराला जय भवानी जय शिवाजी...❤
@nikhilmogre9431
@nikhilmogre9431 22 күн бұрын
महाराष्ट्रात भाजपला डबल डिजिटलसीट मिळाल्या तरी खूप झालं.महाविकास आघाडीचा प्रचंड विजय महाराष्ट्रात होणार हे नक्कीच.
@balkrushnamesekar668
@balkrushnamesekar668 22 күн бұрын
आता कुठ गेली याची बिमारी आणि गलातला पट्टा अडीच वर्ष घरात बसून सरकार चालवत होता. नाटकी कुठला
@mahadevthanekar9884
@mahadevthanekar9884 21 күн бұрын
बाळा घरात बसून सरकार चालवण्याची जबाबदारी उध्दव साहेब यांनी घेतली कारण कोरोना काळ होता कोरोना काळात भाजपचा एकही बाहेर पडला नाही जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय बाळासाहेब
@Sampitarhimmatwala
@Sampitarhimmatwala 20 күн бұрын
माहारराट्रात ठाकरे लाच मान सन्मान मीळनार ईज्जतदार मानूस ऐक मेव उद्धव ठाकरें
@SatishDavhare
@SatishDavhare 23 күн бұрын
2019 ला काँग्रेस विरोधात बोलत होता आता कस काय काँग्रेस
@dineshghatul4447
@dineshghatul4447 23 күн бұрын
मोदीचे मतलबी धोरण समजले आता 🙏❤️👌
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 22 күн бұрын
एकदा पण माणूस मुस लमान बनला की त्याला कांग्रेसच पाहिजे.
@santoshdada9148
@santoshdada9148 23 күн бұрын
हिरवा करतो का रे हिंदुस्थान?
@kashinathyelonde-od6mf
@kashinathyelonde-od6mf 22 күн бұрын
गुजरात करतो का रे महाराष्ट्राचं ?
@eknathtalele307
@eknathtalele307 22 күн бұрын
जास्त मुलं कोणाला होतात हे सगळ्यांना माहीत आहे. पण भाषणकर्त्या उद्धवसाहेबांना माहित नाही काय हे नाॅलेज. वर्तमानात राहून वर्तमान माहित नाही.शाबास
@mirasahebdigraje2093
@mirasahebdigraje2093 14 күн бұрын
Jasta mule janmala ghalayala Lawadayta dam lagatoy bhawa
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 23 күн бұрын
अब की बार, 400 पार। यह भी एक जुमला है, 15 लाख रुपए जैसा।
@gajananamande4225
@gajananamande4225 23 күн бұрын
आलुसे सोना 😂😂😂
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 23 күн бұрын
​@@gajananamande4225गूगल kon बोलले
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 22 күн бұрын
जबतक १५ लाख मेरी अकाऊंट में नहीं आता तबतक मोदी प्रधानमंत्री रहेगा । हम मोदी को छोड़ेंगे नहीं । अगर 399 आया तो मोदी में हिम्मत है की आदरणीय राहुल जी को प्रधानमंत्री घोषित करे ।
@mangeshghag8916
@mangeshghag8916 23 күн бұрын
नवनीत हनुमान चालीसा पठण करायला बसली आहे
@avinashhulawale1569
@avinashhulawale1569 23 күн бұрын
ती चं अजुन पाठं नाही झालं कां ?
@santoshdada9148
@santoshdada9148 23 күн бұрын
तू नमाज पढ
@meghaphotography751
@meghaphotography751 23 күн бұрын
❤❤​@@santoshdada9148
@jaihind421
@jaihind421 22 күн бұрын
तू सुंता करून घ्यायला जा उस्मान फावडोद्दिन थूकरे बरोबर
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 22 күн бұрын
आदरणीय उद्धवजी सगळी हनुमान मंदिर आणि राममंदिर पाडून दाखवणार. १० कोटी बाबरी मशीदी बांधून दाखवल्या की सर्वांना आमची ताकद कळेल.
@pandurangyegade-jn3ne
@pandurangyegade-jn3ne 23 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे नव्हते बाकी आपण खुप सुज्ञ आहात...
@amolkotmale9779
@amolkotmale9779 23 күн бұрын
Balasaheb shetkaryasathi bolat navte ka chutya
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 23 күн бұрын
नरेंद्र मोदी यांनी देश कर्जबाजारी केला. 2014 साली देशावर 54 लाख कोटी रुपये होते. नरेंद्र मोदी यांनी 2024 साली देशावर 205 लाख कोटी रुपये कर्ज केले.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 22 күн бұрын
मग आपण मोदींना ३९९ पर्यंत थांबवूया.
@ashokchopkar4228
@ashokchopkar4228 22 күн бұрын
​@@VijayManjrekar-xs9fe Narendra ata Kay kadnar😂
@prashantpatil8132
@prashantpatil8132 22 күн бұрын
विधानसभेत जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं त्याचा सोबत उद्धव साहेब कसे काय गेले,हा जनतेच्या विरुद्ध केलेला निर्णय आहे
@hemantraut5502
@hemantraut5502 21 күн бұрын
एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना कसं कामाला लावलय बघा😂 नाहीतर मुख्यमंत्री असताना माझं कुटुंब माझी जवाबदारी म्हणत घरात मानेला पट्टा लावून बसले होते 😂 आता राज्यभर लोकांची चांगली करमणूक करत आहेत 😂 १५लाखाची आठवणं करून देताना तुम्ही मुख्यमंत्री असताना कोकणात निसर्ग चक्रीवादळाने शेतकऱ्यांच नुकसान झाल तेव्हा काय दिलंत होतत तुम्ही 😢
@esselpi
@esselpi 23 күн бұрын
जय हनुमान, पक्ष गेल, चिन्ह गेल, जून 4 तरिकेला राहिलेल pan जाणार, ani ek ऑपरेशन च तैयारी करा ...
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 23 күн бұрын
चार जून रोजी मतदार राजा ब्यांड कोणाचा वाजविते ते बघा ओरडून बोलण्यातून काहीच साध्य होत नाही
@rameshbhaipawar6738
@rameshbhaipawar6738 23 күн бұрын
Udyog sagade.Gujarat lagele Maharashtra
@user-zb7ie6ng8x
@user-zb7ie6ng8x 23 күн бұрын
अबकी बार भाजप तड़ीपार
@Swarvishwa
@Swarvishwa 22 күн бұрын
Bjp हटवा देश वाचवा.. हुकूमशाही सरकार...
@Krusi.Production
@Krusi.Production 23 күн бұрын
पाच वर्ष हा पण सरकार सोबत होता तर यांना काय केलं
@abhijeetkadlag1559
@abhijeetkadlag1559 23 күн бұрын
हे विचारायला अक्कल गहाण ठेवली का? मोदीचं ढुंगण चाटा
@vasantraokulkarni7652
@vasantraokulkarni7652 23 күн бұрын
रा म मंदिर प्रतिष्ठा प ना ला का गेला नाहीस सांग
@umeshjagdale1409
@umeshjagdale1409 23 күн бұрын
Haaha... Karan to mody cha fake program hota
@Bhusahabpawar
@Bhusahabpawar 23 күн бұрын
. हा उध्वस्त खान आहे तो हिंदु नाही म्हणून गेला नाही
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 22 күн бұрын
अरे वसंत, सच्चा मुस लमान राममंदिरला काय म्हणून जाणार. आम्ही तर ठरवलं आहे की राममंदिर पाडून १० कोटी बाबरी मशीदी बांधून दाखवणार.
@vinayakjadhav74
@vinayakjadhav74 23 күн бұрын
कामं केल्यानंतर ओळख मिळते. Tomane, शिव्या घालून नाही साहेब 😂😂
@nandkumarkamble1410
@nandkumarkamble1410 23 күн бұрын
Bjp che asech lok ahet
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 23 күн бұрын
बोलण रेटत असेल तर समोरच्याला खेटावं नाही तर खूशाल उमेदवार न होता घरी बसाव आणि म्हणे महिला
@BhausahebThube
@BhausahebThube 22 күн бұрын
Niramala sitaramcha navara bjp deshasathi changali nahi.
@arunchaudhari751
@arunchaudhari751 22 күн бұрын
अबकी बार 400 पार, बंगाल मध्ये काय झालं? वख्त बोर्ड, 1990 मघ्ये काश्मीर मधून लाखो हिंदू ना पळविले, समान नागरी कायदा, समान शिक्षा कायदा, 370, यांना विरोध करण्याच्या बाजूने तुम्ही उभे राहिलात.
@SamarthChavhan-py8zz
@SamarthChavhan-py8zz 21 күн бұрын
kayde tuzya gan dit ghal. Ith jagn mushkil aahe. Kaydyala chatto ka re chumbdya
@atulbhong7151
@atulbhong7151 22 күн бұрын
तुम्ही हनुमान चालीसा साठी किती विरोध केला हे अख्या महारष्ट्र ने पहिले
@gautamharawal7837
@gautamharawal7837 18 күн бұрын
Jay Maharashtra Jay Lokmat News 18 🙏 🙏 🙏 🙏
@mangalsingingle1477
@mangalsingingle1477 23 күн бұрын
पालघरच काय झालं
@mayurwakde8785
@mayurwakde8785 23 күн бұрын
पुलवामाचं काय झालं
@prafulchavan8578
@prafulchavan8578 23 күн бұрын
बहुत बढीया जशास तसे उत्तर
@needyash
@needyash 23 күн бұрын
मणिपूर च काय झालं?
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 22 күн бұрын
पालघरमध्ये हिंदू साधूंना आम्ही मारून टाकले. पुलवामाचा बदला मोदींच्या खुनी लोकांनी पाकिस्तानमध्ये घूसून घेतला. मणीपुरद्धे मतदान होणार.
@vijaymulay4685
@vijaymulay4685 23 күн бұрын
Mva jindabad
@user-be5qt6jz8w
@user-be5qt6jz8w 23 күн бұрын
उद्वस्त ठारेंना चार जून नंतर मिरजेच्या किंवा रत्नागिरीच्या हॉस्पिटलात भरती करायला लागेल
@gangadharkakde7221
@gangadharkakde7221 23 күн бұрын
मावळ्यांनो घाबरू नका या चतूर कोल्ह्याची जागा त्यांना दाखवून द्या, आणि योग्य तेच करा , जवळ बघू नका जरा दूरवर बघा , म्हनजे यश पदरी पडेल नारद मुनी पासून दूर रहा,
@mahadevbhuvad5870
@mahadevbhuvad5870 22 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब आगे बढो हम साथ है🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏🙏
@shrikantbabhulkar1572
@shrikantbabhulkar1572 23 күн бұрын
जय INDIA❤
@user-gd3qh4zn9i
@user-gd3qh4zn9i 23 күн бұрын
याला मोठ्याचा अभिमान नाही हा सुखाचा बाजार आहे
@jayashreemantri7596
@jayashreemantri7596 21 күн бұрын
अरे मोदीनी काय केले ? हे विचारता? जगाने कौतुक केले आहे.तुम्ही काय केले?लेकाने काय केले? ते आठवा.जगभरात मोदीना किती मान आहे ते पहा.आगामी निवडणूकी मध्ये किती उमेदवार निवडून आणणार ते पहा.
@sanjaydhekane6550
@sanjaydhekane6550 21 күн бұрын
तुम्ही निवडुन आल्यावर काय करणार सर त्यावर भर द्या सर ... BJP च सेटिंग बघा, शिव्या घालणारे वेगळे आहेत... Progress सांगणारे वेगळे.... पण इकडे तुम्ही फक्त शिव्या घालताय 😅
@SnehalIngawale-io6ul
@SnehalIngawale-io6ul 23 күн бұрын
हा माणूस कधी विकासावर्ती बोलतो का ? ते जरा टाळ्या वाजवणारे आहेत त्यांनी विचारा.
@snehaldeshmukh3322
@snehaldeshmukh3322 23 күн бұрын
😂😂😂 ते सुद्धा त्यांच्यासारखे
@user-ji3jk1qh4t
@user-ji3jk1qh4t 23 күн бұрын
लवडया कोणता बोलतो
@ajjones8439
@ajjones8439 22 күн бұрын
हा सोम्या निवडणुका आल्या की बाहेर पडतो. बाकी कर्तृत्व शून्य
@shilpapalande4492
@shilpapalande4492 22 күн бұрын
Mr Uddhavji Balasaheb Thakare go-ahead we are with you , Jay Maharashtra!Jay Shivani! Jay Bhavani!
@user-ot7lj2tg9t
@user-ot7lj2tg9t 23 күн бұрын
शंभर कोटी कुठे गेले जंतेच वसुली सरकार
@ganeshgawali3753
@ganeshgawali3753 23 күн бұрын
Clean chit vali batmi पोहचली नाही वाटते अजून तुमच्यापर्यंत 😂😂
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 22 күн бұрын
हां १०० कोटींची दर महिन्याला फक्त मुंबई बार मधुन वसुली केली. आणि निवडून आल्यानंतर पुन्हा वसुली करणार. मराठी माणूसच्या पोटात का दुखते .
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 23 күн бұрын
ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे
@shahajishinde8492
@shahajishinde8492 23 күн бұрын
फक्त महा विकास आघाडी जय हो कांग्रेस
@dilipphatak4705
@dilipphatak4705 23 күн бұрын
महाभकास आघाडी म्हणा
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 22 күн бұрын
मराठी माणूसला इस्लामची ताकद दाखवून दिली पाहिजे.
@pawar8683
@pawar8683 23 күн бұрын
देशात परिवर्तन अटळ आहे
@bhaskarpatil5570
@bhaskarpatil5570 23 күн бұрын
Modi la bola manipure madhe ja
@AmanKhan-ki8cx
@AmanKhan-ki8cx 21 күн бұрын
Vote to udav Balasahib thakre and congress and allainces
@suvarnaranpise24
@suvarnaranpise24 21 күн бұрын
Uddhav Thackery is the sofisticated man and being at a higher position he is very humble and kind. Salute to you sir!😇🙏
@KishorTalokar-rq4jd
@KishorTalokar-rq4jd 23 күн бұрын
S mungantvar la laaj vatli pahije 😊
@prasadsawant1676
@prasadsawant1676 23 күн бұрын
बंटी बबली समाजकंटक , दर्जाहीन लोक.
@vikramkale9316
@vikramkale9316 23 күн бұрын
बबली को दम देखना है
@AmanKhan-ki8cx
@AmanKhan-ki8cx 21 күн бұрын
Aala re aala...orignal waag aala udav Bala sahaib thakre orignal shivsena jindabadh all friends rahul gandhi saib over sister mini indira Gandhi ..priyanka gandhi...Sharad pawar saib congress and allainces winning all over maharastra and all over india
@rajendrapadaswan5985
@rajendrapadaswan5985 22 күн бұрын
भारतीय संसक्रुती च रक्षण करायच असेल तर हिंदु धर्माच रक्षण करायच असेल नरेंद्र दामोदरदास मोदी व भारतीय जनंता पार्टी बाकीचे वीरोधी पक्ष व कॉग्रेस वाले ख्रीच्चन व मुस्लिम लिंग हे धर्मान्तरण करणार्याचे ऐजंट आहे सावधान मराठी बांधवानो हिंदु धर्माच रक्षण करायच असेल तर करायच असेल तर नरेंद्र दामोदरदास मोनी जय जय श्रीराम
@dipakdeshpande9724
@dipakdeshpande9724 23 күн бұрын
Chidun rahile
@ashokrandave9187
@ashokrandave9187 23 күн бұрын
स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतो हनुमान जयंती कधी हे पण माहीत नाही का
@atikshaikh9294
@atikshaikh9294 14 күн бұрын
Super super excited super Good UDHAV Thakrey sir Very good
@user-jw4jy5ot7c
@user-jw4jy5ot7c 21 күн бұрын
BJP चे 2014 चे 2019 चे वचन नामें पुर्ण केले नाहीत. देशाची अर्थव्यवस्था पुर्ण नष्ट होत आहे. शिक्षणाची आणि रोजगाराची पुर्ण वाट लावून टाकली. खाजगीकरण, काँग्रेस ने स्थापन केलेल्या सरकारी संस्थांचे खजगीकरण केले. 2014 ला मोदी म्हणाले होते की छ शिवाजी महाराजांचे समुद्रात स्मारक उभे करू ते अजून झाले नाही. काय बोलाव!
@subhashgujar6777
@subhashgujar6777 22 күн бұрын
आपण किती बॉम्म्ब्ला काय उपयोग नाही,जोपर्यंत E V M हटवत नाही,तोपर्यंत मोदीच निवडून येणार अर्थात प्रधान मंत्री तोच होणार,साहेब E V M वर बोला ना,एक ही नेता E V M वर बोलत नाही,काय म्हणावे या पक्ष प्रमुखांना
@user-dh6wz1vo8w
@user-dh6wz1vo8w 23 күн бұрын
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩 शरदचंद्र पवार साहेब ❤🚩🔥 जीतेगा इंडिया जूडेगा भारत ♥️🙏🏻
@raghunathalande799
@raghunathalande799 23 күн бұрын
या ठाकरेच बोलण ऐकून हा मुंबईत तरी गेल्या 25 वर्षात रस्ता ,गटारी ,हाॅस्पिटल ,बेस्ट यातला फक्त मलईच खाल्ली असलं .
@snehashahani623
@snehashahani623 22 күн бұрын
Udhav Saheb and Aditya Thakre zindabad 😂❤❤
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 23 күн бұрын
खरोखरच विचारवंत महाराष्ट्राचा अभ्यासू माणुस खूपच सुंदर शंभर टक्के ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणारच
@madhukargurekar7678
@madhukargurekar7678 23 күн бұрын
अडीच वर्ष तुमची थेरं काय कमी होती.
@subramaniiyer3801
@subramaniiyer3801 23 күн бұрын
Superb daringly said.
@sadashivpahadi8210
@sadashivpahadi8210 23 күн бұрын
उद्धव साहेब आम्ही गद्दारांना जागा दाखवणार आहे
@anilaragade3107
@anilaragade3107 22 күн бұрын
ऊदव साहेब भाजप व जवनित राणा ह्या णा मुळासकट ऊपडुन काढा व समुद्रात फेका🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 23 күн бұрын
उबाठा सेना : मविआ : इंडिया आघाडी जिंदाबाद🎉🎉
@ankushpolekar304
@ankushpolekar304 23 күн бұрын
Thakhare jindabad🎉🎉🎉
@varun_.94_77
@varun_.94_77 23 күн бұрын
उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 23 күн бұрын
दोन मातोश्री कुठल्या पशाने उभ्या केल्या.तुमचे कसले उध्योग आहेत?
@malankadam6005
@malankadam6005 23 күн бұрын
मुंबई ला जाऊन बघून ये
@rahuldhawale
@rahuldhawale 23 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचा एकही गूण यांच्यात नाही........ उध्दव खान साहेब. हीरवा झेंडा 'विझलेली मशाल... कीती बोलबच्चन करतात राव
@shriramzade3706
@shriramzade3706 20 күн бұрын
कडाडणे म्हणजे नेमकं काय? टोमणे आणि कडाडणे याचा काय संबंध.
@RavindraYadav-nv6xq
@RavindraYadav-nv6xq 22 күн бұрын
बोलायचं काय फक्त एकच कॅसेट टोमणे
@somnathtembekar355
@somnathtembekar355 23 күн бұрын
मराठी अस्मिता टिकवण्यासाठी उद्धव साहेब यांना साथ द्या.🚩🚩🚩🔥🔥🔥
@jaihind421
@jaihind421 22 күн бұрын
शाट्ट घे
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 22 күн бұрын
मराठी अस्मिता ? उद्धवजी ? अरे क्या पागलजैसी बातें करते हो ? मराठी मतलब हिंदू लोग। मतलब काफीर । सच्चा मुस लमान को काफीर का वोट नहीं चाहिए ।
@milindgulhane302
@milindgulhane302 23 күн бұрын
शिवसेना ने मतदार संघ का सोडला ?
@rajeshbadgujar7152
@rajeshbadgujar7152 23 күн бұрын
Kuch pane ke liye kuch khona chahiye
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 22 күн бұрын
विकासाला पण प्राधान्य द्या....निष्ठावंत करून करून पोट नाही भरत❤🎉
@samuelbhosle692
@samuelbhosle692 22 күн бұрын
Vaa dabal dholki godi midia iTune bhi titun bhi va lokmat midia
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 23 күн бұрын
तिसरी बार मोदी सरकार अबकी बार 400पार जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय हो हिंदू राष्ट्र की जय हो मोदीकी हर हर महादेव
@CEDevyaniMeshram-jv1xs
@CEDevyaniMeshram-jv1xs 23 күн бұрын
Bjp nahi.......
The World's Fastest Cleaners
00:35
MrBeast
Рет қаралды 132 МЛН
Зу-зу Күлпәш. Агроном. (5-бөлім)
55:20
ASTANATV Movie
Рет қаралды 480 М.