ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.

  Рет қаралды 1,859,459

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Жыл бұрын

शीर्षक वाचून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे घडलेले आहे.*ही अत्यंत धक्कादायक घटना खरेच घडलेली आहे.
रायगड बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांना शिवरायांनी मृत्यूदंड दिला होता.
हिरोजींचे स्वराज्यकार्य आणि दंतकथा.
"सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदळकर" हा रायगडावरील सुप्रसिद्ध शिलालेख याच हिरोजींचा आहे. ज्यांचे स्वराज्यातील दुर्गबांधणीचे कार्य आजही वाखाणले जाते ते हे बांधकाम इंजिनिअर!
सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी हिरोजींनी रक्कम उभी केली होती आणि रायगडावरील पायरीवर स्वतःचे नाव शिवरायांच्या पायाची धूळ नावावर पडावी म्हणून कोरले अशा दोन कथा सांगितल्या जातात.
हिरोजींना शिवछत्रपतींनी दिलेल्या मृत्यूदंडाची घटना दोन वेगवेगळ्या पुराव्यांतून समोर येते. यातील एक तर खुद्द हिरोजींच्या पुत्राचे वतनपत्र आहे. दुसरा पुरावा एका यादीत आहे. यातूनच ही अत्यंत धक्कादायक घटना समजते.
काय आहे ही सर्व हकीकत?हिरोजींना मृत्यूदंड मिळाला म्हणून त्यांच्या स्वराज्यकार्याचे मोल कमी होते का? हिरोजींच्याबद्दल प्रचलित असलेल्या कथा खऱ्या की खोट्या?
*हिरोजींचे स्वराज्यातील योगदान व त्यांना मिळालेला मृत्यूदंडाचा इतिहास पुराव्यानिशी सादर झाला आहे. जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
/ मराठ्यांची-ध. .
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#HirojiIndulkar #ShockingDeathHistory #FullHistory

Пікірлер: 1 500
@atulplahane
@atulplahane 11 ай бұрын
आपल्याला एवढ्या वेदना होत आहेत तर तेव्हा खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना किती दुःख झाले असेल! काही कर्मांना नाईलाजाने करावे लागते, कठोर निर्णय घ्यावे लागतात, समाजामध्ये हा संदेश द्यावा लागतो कि कोणीही कितीही मर्जीतला असला तरी त्याला अक्षम्य गोष्टींवर माफी नाही म्हणजे नाही! जय शिवराय, जय शंभो, हर हर महादेव 🚩
@AdvOnkar
@AdvOnkar 4 ай бұрын
हिरोजी इंदलकर, हिरोजी फर्जंद, आणाजी दत्तो, फिरंगोजी नरसाळा, संभाजी कावजी, बाळाजी आवजी चिटणीस इ. स्वराज्यवीरांची स्वराज्यसेवा विसरता येणार नाही!! यांना त्यांच्या एखाद्या गुन्ह्यासाठी मृत्युदंड मिळाला तरी त्यांचे स्वराज्यप्रती कार्य थोरच होते हे सत्य आहे.
@mehabubshaikh2376
@mehabubshaikh2376 3 ай бұрын
नक्कीच त्यांच्या शौ रयाला त्रिवार नमन मेहबूब शेख हिंदू मुसलमान मावळा
@ajaywanve1764
@ajaywanve1764 Ай бұрын
हिंदू-मुस्लिम मावळा, याचा इतिहास काय आहे
@nileshj9793
@nileshj9793 14 күн бұрын
😊😊😊
@anandtaral9970
@anandtaral9970 Жыл бұрын
खरंच राजे कसे न्यायाधिश होते ते या प्रसंगातून समजते आणि हिरोजी यांच्या कार्याला मनाचा मुजरा जय शिवराय
@sujitsarjine2629
@sujitsarjine2629 Жыл бұрын
खूप अभ्यासपूर्ण आणि अप्रतिम विश्लेषण,,, जरी इंदुलकरांना त्यांच्या कर्मा नुसार मृत्युदंड देण्यात आला असला तरी त्यांनी स्वराज्यासाठी केलेले काम अप्रतिमच होते
@ramrajahire2128
@ramrajahire2128 5 ай бұрын
त्याहून अधिक म्हणजे महाराजांनी फितूरांवर दया केली नाही हे महत्वाचे 👍👍❤जय शिवराय ❤🙏🙏
@sumanmhaisane
@sumanmhaisane 4 ай бұрын
ईंदुरकराच्य कार्य जेवढे मोलाचे होते त्यापेक्षाही महाराजांना स्वराज्य जास्त महत्वाचे होते हे तेवढे।खरे दोघंनाही शतवार प्रणाम
@pushplatakumbhar1351
@pushplatakumbhar1351 4 ай бұрын
Ka indulkarani galbot lavle amcha Raja asa pakhsha nasatana akhanda rayatela. Japnara asatana
@vijaykumarsharma8700
@vijaykumarsharma8700 5 ай бұрын
फारच कठिन ईतिहास असतो त्याचा योग्य अभ्यास केला तरच आपणांस श्री छत्रपति शिवाजी महाराज किती न्याय प्रिय होते हे दिसते 🚩🚩🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳
@Riskylife1108
@Riskylife1108 Жыл бұрын
अशा मोठ्या माणसांची जास्त चौकशी न करता मराठी माणसाचे रायगड बद्दल असणारे प्रेम ही त्यांच्या कामाची पावती असे समजावे..... खुप छान....
@ajitbrahmadande703
@ajitbrahmadande703 Жыл бұрын
सर्व दुर्ग सेवकांना व त्याना मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्व महानुभवांना भगीनींना विनम्र प्रणाम ! कोणीही आज आपल्या जातीची माणसे इतिहासात न शोधता आज काही तरी स्वराज्याचे काम करून दाखवावे ! भविष्यासाठी ही तयारी ठेवावी ! जय शिवराय !
@Love-Love200
@Love-Love200 6 ай бұрын
हिंदू नाव धारण केलेल्या मुल्ल्यांचे काय करायचे??? टिपू सुलतानची जयंती साजरी करत आहेत नालायक कुठचे 😡
@jaydeepahire7236
@jaydeepahire7236 4 ай бұрын
Sir please numbar v address patva na
@deepakdhande
@deepakdhande Жыл бұрын
सुंदर अभ्यासपूर्ण.... हिरोजी इंदुलकर यांना मृत्यूदंड सुमारे १६८० दरम्यान देण्यात आला असावा असे वाटते. छ.शिवरायांचे देहावसान याच काळात झाले.अखेरच्या काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवराय महाराज झोपून होते. या काळात शिवरायांच्या नावाने अनेक हुकूमनामे कारस्थानी कारभाऱ्यांनी जारी केले होते. दस्तूरखुद्द छ. संभाजी महाराजांना सुध्दा अंधारात ठेवण्यात आले होते. या काळात काय घटना घडल्या असतील ते परमेश्वरासच माहिती...
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
इतिहास अंदाजावर नाही तर पुराव्यांवर चालतो.
@rahulingavale8159
@rahulingavale8159 3 ай бұрын
​@@MaratheShahiPravinBhosaleवसंत कानेटकरांच एक वाक्य आठवलं... जिथे इतिहास थांबतो तिथून कलास्रष्टीचा शोध सुरू होतो. इतिहास लीहणारे पण संपुर्ण खरेच लिहतील याला पण पुरावा नाही... शेवटी तर्क वितर्क आणि त्याला कल्पनाशक्ती ची जोड महत्वाची आहेच, शेवटी आइन्स्टाइन पण बोलून गेलेत Imagination is more important than knowledge 🤷‍♂️
@chhayaindulkar2949
@chhayaindulkar2949 3 ай бұрын
हिरोजी ह्यांनी गुन्हा केला असं कुठे हा पुरावा नाही गैरसमज होता काहीतरी व्यापाऱ्यांशी त्यांच्या व्यवहाराबाबत होत स्वराज्यासाठी त्यांनी चुकीचं केलं नाही
@RameshMhatre-ov6hb
@RameshMhatre-ov6hb 3 ай бұрын
​@@MaratheShahiPravinBhosaleरायगड जाळल्यावर पुरावे कसले तंगड्याचे शोधता.
@ashokjadhav5687
@ashokjadhav5687 2 ай бұрын
अनुवंशिक विकृत व दिशाभूल तज्ञ जेंव्हा संघटितपणे क्रुर कार्य करतात तेंव्हा पुरावे मागे ठेवतील का??
@milinddesai1851
@milinddesai1851 Жыл бұрын
विश्वास कसा ठेवायचा,मन बेचैन झाले, फार वाईट
@mangeshvaidya937
@mangeshvaidya937 4 ай бұрын
प्रत्यक्ष रायगाडावर आल्यावर हिरोजींचे योगदान कळते. उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना दिसतो.
@sureshchandrapendurkar1118
@sureshchandrapendurkar1118 16 күн бұрын
धन्यवाद सर.ईतिहास ऊलगडून सांगण्याची आपली हाथोटी वाखाणण्याजोगी आहे.
@satishmohite2204
@satishmohite2204 7 ай бұрын
भोसले साहेब, खुप छान माहीती दीलीत, धन्यवाद । फितूरी हा मराठ्याना मिळालेला दुर्दैवी शापच होता,
@dhananjayshinde5244
@dhananjayshinde5244 4 ай бұрын
शेवटी महाराज न्याय करणार हे तितकच सत्य आहे . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@ganeshgaikwadsarkar2727
@ganeshgaikwadsarkar2727 Жыл бұрын
अत्यंत धक्कादायक पण वास्तविक माहिती.....प्रवीण सर तुम्हाला तोड नाही.... जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@somnathbagal4503
@somnathbagal4503 Жыл бұрын
अत्यंत धक्कादायक पण वास्तववादी माहीती .. प्रविण सर तुम्हांला तोड नाही ".... जय जिजाऊ .. जय शिवराय
@saiecorp5646
@saiecorp5646 Жыл бұрын
प्रस्थापित मते व सर्व सामान्य समजुतींना धक्का देत फक्त सत्य आणि एकमेव सत्यच मांडणारे आपण एक वैशिष्ट्य पूर्ण इतिहासकार आहात...मनापासून धन्यवाद..आणि आपल्या कार्याला शुभेच्छा..
@manoharkhamkar3432
@manoharkhamkar3432 Жыл бұрын
धन्यवाद
@amarindalkar2988
@amarindalkar2988 Жыл бұрын
प्रस्तापित
@saiecorp5646
@saiecorp5646 Жыл бұрын
@@amarindalkar2988 ????
@aanasahebaadangle921
@aanasahebaadangle921 Жыл бұрын
00
@sanjubankar
@sanjubankar Жыл бұрын
धक्कादायक माहिती प्रथमच ऐकली.
@nanditakulkarni3067
@nanditakulkarni3067 Жыл бұрын
खरोखरच महाराजांची न्यायप्रक्रिया हि किती निरपेक्ष होती हे समजते. आज जर का महाराज असते, तर किती जणांच्या गुन्ह्याला मृत्युदंडाची शिक्षा झाली असती.... याचा विचार सुद्धा भयंकर असेल.
@yogeshkatare6774
@yogeshkatare6774 7 ай бұрын
कुलकर्णी साहेब समग्र बुध्दीचा वापर करून सांगतो, महाराज आज असते तर लोकांना वेळेवर न्याय मिळाला असता, मृत्युदंड फक्त राजकीय शत्रूंना होता, जे की आपल्या सार्वभौम स्वराज्याचे रक्षण करणेचे दृष्टीने गरजेचे वाटले असेल.
@vijaykumbhar5148
@vijaykumbhar5148 Жыл бұрын
त्यांना शिक्षा का झाली हे कळले तर तमाम शिव भक्ताना आनंद होईल - व ईतके संशोधन व्हायलाही हवे - पन यातुन हिरोजी ईदुलकरांचे स्वराज्य सेवेतील महत्व कमी होत नाही हे खरे आहे - जय शिवराय
@nileshindalkar4540
@nileshindalkar4540 Жыл бұрын
🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩 विडिओ पहिला तर लक्षात येईल प्रत्येक वाक्याला एक टेक घेतला आहे ते का हार्दिक एक सुज्ञ आणि अभ्यासू सांगू शकेल बरं जे मोडी लिपीत लिहाले आहे ते तुम्ही मराठी मध्ये सांगत असताना सदर्भ लागत नाही, सज्जनगड परळी, सातारा, येथील शाळेमध्ये मोडी लिपी चे शिक्षण मिळत आहे, थोडे जाऊन शहानिशा करावी भोसले सिरांनी. आणि इतिहास घडवाणारे इतिहास लिहू शकले नाहीत ही पण आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका च rahili🙏आहे. जास्त काही बोलणे उचित नाही ठरणार कारण मी पण एक वंशज च आहे परंतु कोठेतरी काहीतरी वाचून किंवा एडिटेड पत्राचा उल्लेख करून आमच्या महाराष्ट्राचा तेजस्वी ओजस्वी इतिहासाला कलीम्बा नका लावू. गणोजी शिर्के, सोयरा बाई, औरंगजेब, शिवाजी महाराज्यांचा मृत्यू यांच्या बद्दल पत्र मिळत आहेत का ते शोधून बोललात तर फार आंनद होईल, संभाजी महाराज्यांना विष प्रयोग झाला आहे का पत्र, मुरकरबर खान कसा आला सह्याद्री च्या रांगेतून?. अहो ज्यांनी स्वतःचा वाडा विकला पण महाराज आगऱ्यात असताना रायगडाचे बांधकाम थांबू नाही दिले, किती वेळा तुम्ही रायगडावर आलात राज्याभिषेक सोहळा असतो तेव्हा. मला कोणावर आक्षेप नाही घ्यायचा परंतु तुम्ही बोलताना सदर्भ ही दिला पाहिजे सर, किती वेळा गड किल्ले स्वच्छता मोहिमेला गेलात, किती वेळा आणि कोणत्या गड किल्ल्याच्या बुरुज सवर्धनत सहभाग घेतला? आपण आपल्या खापर पणजोबा आहेत त्याच्या आजोबांचे नाव नाही सांगू शकत, अपकन बोलतोय कोना बद्दल. किती तेजस्वी इतिहास आहे या लोकांचा. कोठेतरी वाटते कि महाराज आपण नाही आहात तेच बरे आहे, आज फक्त view आणि 4 पैसे मिळवण्यासाठी लोक काय काय करू लागलेत. 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩
@tr.nil5123
@tr.nil5123 5 ай бұрын
फक्त गड संवर्धन केले म्हणजे फार इतिहास प्रेमी झाले असे होत नाही
@umeshkesare5769
@umeshkesare5769 Жыл бұрын
हिरोजी इंदुलकर हे एक निपुण अभियंता होते, त्यांची स्वराज्य सेवा लक्षात घेऊन त्यांचे स्मारक झालेच पाहिजे....
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 Жыл бұрын
आणी तेही! विनायक दामोदर सावरकर शेजारी असावे,!!
@devidasmasane238
@devidasmasane238 Ай бұрын
बस करा स्मारकांचा खेळ…
@ajit0055
@ajit0055 27 күн бұрын
गप्प रे झवन्या😂 छक्का विन्या 😂​@@purushottamdhande9419
@user-se3zj2op2u
@user-se3zj2op2u 4 ай бұрын
खूप छान विश्लेषण.हिरोजी इंदुलकर यांना मरणोत्तर न्याय मिळाला पाहिजे
@rajeevsurve1079
@rajeevsurve1079 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात चुकीला माफी नव्हती ,न्याय हा न्याय होता हे सिद्ध झाले.🚩
@akshayindalkar3411
@akshayindalkar3411 Жыл бұрын
Kay chuki keli surve sangshil ka tu
@nitajadhav8545
@nitajadhav8545 Жыл бұрын
It is shame that still aurangazeb supporters Jihadis living in Maharashtra .....and fooling again Hindus talking about secularism 😢 हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा.. हर हर महादेव".... Jai Bhim. Jai Maharashtra..Jai Hind ♥
@amarindalkar2988
@amarindalkar2988 Жыл бұрын
सुर्वे तुझं आडनाव कुठंच दिसत नाय वाटतं इतिहासात म्हणून जळतोस का?
@ashokfadtare683
@ashokfadtare683 Жыл бұрын
Pan chuki kay Hoti he Pan kalale pahije
@gurudev587
@gurudev587 Жыл бұрын
​@@amarindalkar2988respect age!!! learn how to speak with adults your father mother
@pralhadbharambe8433
@pralhadbharambe8433 Жыл бұрын
हिरोजी इंदुलकर यांचे स्मारक झालेच पाहिजे. त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
@digambarnaik7334
@digambarnaik7334 Жыл бұрын
भोसले. साहेब संस्कार. खूपच सुंदर. माहिती. साडे तीनशे वर्षा. पूर्वीचा कायदा. सद्यच्या. काळात. त्याहून. सुधारणा. हविहोती. आताचे. तुला थोड मला थोड. तूपण खा. मी पण. खातो. ही सद्याची. स्तीती
@anantrajadnye
@anantrajadnye Жыл бұрын
​@@digambarnaik7334 ii teyyrerttye utte trt te ew to e ta try te te ew jo it to your yu yu te ttt y utte tt te er yu te awoqw ra stugjretrr utte hi your ky t rod to ite roj y ee t to ou uu k it et ru ja ke yu ke je kya kr te wsa ta tu ew et sa he ra t tu ga ettwr te te t ke r tt ew te tett te rrst ghr er ta Tera Rd yr e ha Rey te etass Rd s te rr te ep tt utte trte ee g te er retrtwr it t ha yyy te yyy uth ii ii y tt yqtt ra re rttew yr t
@gajanandalawe93
@gajanandalawe93 7 ай бұрын
Raygd बांधकाम साठी सेवा denae जातीचे लोकांची आडनावे आहेत का किवा त्यांचा सेनेतील मावळचे आडनावे असलेला दस्ताऐवज आहेत काय आसेल तर शेअर करावा
@rajeshdesai4417
@rajeshdesai4417 Жыл бұрын
हिरोजी सारख्या मोठ्या नामधारी मांनसबदराला देखील आर्थिक फसवणूक व सावकारी केल्यावर छत्रपतींनी देहदंडांची शिक्षा दिली. याचा अर्थ स्वराज्यातील न्याय यंत्रणा किती सक्षम होती, हिरोजींची देखील गय केली नाही, जय शिवराय 👍
@dattashrirangjadhav9370
@dattashrirangjadhav9370 Жыл бұрын
यावरून असे लक्षात येते की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची व्यापकता आणि कठोर शासन व्यवस्था हे दोन्ही शिद्द होते. जय शिवराय🙏
@ajitdabhade353
@ajitdabhade353 11 ай бұрын
सुंदर इतिहास हा निव्वळ भावनिक नजरेतून न पाहता कागदाच्या आधारेच अभ्यास केला पाहिजे जाणून घेतला पाहिजे आणि तितक्याच मोठ्या मनाने स्वीकारता आणि पचवता आला पाहिजे
@nirmaladhole1247
@nirmaladhole1247 Жыл бұрын
हिरोजी इंदुलकर यांचे कार्य अजोड आहे🙏 त्यांच्याकडून तसाच कांहीतरी प्रमाद केला असेल हे चांगले स्पष्ट केलेत, धन्यवाद !
@gitanjaligadhe4953
@gitanjaligadhe4953 Жыл бұрын
भोसलेने माझे वय 62 वर्षे पहिले नॢऊ वर्षे वजा करूनच बोलतो.हे सर्व मी प्रथमच ऐकले.आपला "मराठ्यांची धारातीर्थे"हा संशोधनक्षेत्रात माझ्या संग्रहात आहेच.सध्याच्या काळात इतका जबर संशोधन वारसा साक्षेपी जपणारे मला तर तूम्ही एकमेव दिसता.पुरावा मनाला पटलावर इतिहास संशोधनाला अर्थ आहे हे तुम्ही कृतीतून सिद्ध करत आहात.आपणास खूप धन्यवाद...आणि आपला दुर्दम्य संशोधन व्यासंग सदैव वृद्धिंगत होवो.आरोग्यसंपन्न आयुष्य आपणास मिळो ही ईशचरणी प्रार्थना!
@bhaskardhawale4014
@bhaskardhawale4014 11 күн бұрын
सत्य👏
@deepakpatil1511
@deepakpatil1511 Жыл бұрын
लोककथा,मिथकं,कथा-कादंब-या, टि.व्ही मालिका या सर्वांमुळं मुळ कागदपत्रे काय सांगताहेत याकडं आपलं अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय जे घडलं ते मांडताना शिवराय किती न्यायप्रिय होते हे आज आपण सांगितलंत. आभार मानतो आणि ऋणी राहतो.
@changdevprasaddhanwate1127
@changdevprasaddhanwate1127 Жыл бұрын
सलाम हिरोजींच्या स्वामी निष्ठेला. जय शिवराय..
@vilaslad4780
@vilaslad4780 Жыл бұрын
एवढी धक्कादायक घटना घडल्यानंतरही इतर इंदुलकर मंडळी स्वराज्यापासुन दुरावली नाही हे वीषेश.कारण एकच महाराज्यांवरचं निखळ प्रेम.
@ganeshdeshmukh2377
@ganeshdeshmukh2377 Жыл бұрын
इतका महत्वाचा इतिहास आज पहिल्यांदा ऐकला.... पुराव्यानिशी हि घटना सत्य असली तरी मन तयार होईना सर सत्य स्विकारायला
@jagdishmaharaj5851
@jagdishmaharaj5851 Жыл бұрын
जय भवानी जय शिवराय. प्रवीण सर खुप दांडगा अभ्यास आहे आपला. इतिहासातील अद्भूत अस सत्य जगासमोर मांडल तुमचं कौतुक करण्याचं कारण म्हणजे. चांगल्या-वाईट दोन्ही बाजू बोलताना जराही न कचरता ठाम बोलता . कोणत्याही संघटनेची भिती न बाळगता. खरच स्वराजातली अशी सत्य जगा समोर मांडा आमच्या शुभेच्छा मानाचा मुजरा.जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र.
@ravindrateli5443
@ravindrateli5443 7 күн бұрын
खुप अभ्यासपूर्ण , सुंदर विश्लेषण , हि दोन्ही नावे आम्हास माहितच नव्हती , अशीच माहिती ऐकावयास मिळावी
@rekhadevkar3856
@rekhadevkar3856 5 ай бұрын
khup khup धन्यवाद sir .mahiti dilya baddal. गड किल्ले पाहताना माझ्या समाज बांधवांनी केलेल कार्य आणि योगदान किल्याच्या प्रत्येक दगडावर दिसुन येते. आजचं जिवंत उदाहरण म्हणजे कोयना धरण , धरणाच्या सांडव्याच काम माझ्या स्वर्ग वासीय आजोबांनी केले.
@swapnilp1651
@swapnilp1651 Жыл бұрын
खरोखरच अतिशय धक्कादायक घटना आहे आणि आज हे पहिल्यांदाच कळतय❗ 😥
@maheshitkar466
@maheshitkar466 Жыл бұрын
साहेब हात जोडून विनंती करतो हीरोजी इंदुलकर चुकीचे आहे हीरोजी इटाळकर असे आहे इटाळकर हे वडार समाजाचे आहेत खोटा इतिहास सांगु नका आपला मो नंबर द्या मी माहिती देतो
@prasadnangarale3457
@prasadnangarale3457 Жыл бұрын
काय पहिल्यांदा कळतंय ते पण चुकीचं....
@rajgidde9852
@rajgidde9852 Жыл бұрын
सर विस्तारित swaprupat माहिती द्या
@user-shreeram_bhakt
@user-shreeram_bhakt Жыл бұрын
@@maheshitkar466 हो ना राव चुकीचं इतिहास पसरवत आहेत
@madhukarshedage9346
@madhukarshedage9346 Жыл бұрын
@@prasadnangarale3457 . a ăn zeaazzw
@Bhogichand
@Bhogichand Жыл бұрын
अविश्वसनीय ! माहिती धक्कादायक आहे. छत्रपती शिवाजी महाराज एव्हढी कठोर शिक्षा कोणाला देणार ज्यांचा गुन्हा गंभीर असेल तेव्हाच. अन्यथा स्वामीनिष्ठ सेवकाला देहदंड म्हणजे त्यांच्या वर अन्याय कारक वाटते. अंतर्गत कलहासाठी मृत्यूदंड शक्यच नाही. काहीतरी वेगळे कारण असेल. ते शोधले पाहिजे.
@shivajinarayanbolbhat602
@shivajinarayanbolbhat602 Жыл бұрын
खरच धक्कादायक माहिती,भोसले सर,हिरोजी यांचे योगदान खूपच अतुल्य आहे,पण बांधकाम करतांना काही आर्थिक बाबीचा फायदा त्यांनी घेतला असावा का? या भागातील दोन घटनेवरून अशी शंका येते
@swapnilparle1391
@swapnilparle1391 Жыл бұрын
सहन न होणारी पण पुराव्यानिशी खरी माहिती आम्हाला सांगितल्या बद्दल धन्यवाद सर 🙏
@sudarshanpatil7646
@sudarshanpatil7646 Жыл бұрын
भोसले सर खूप छान विश्लेषण.. 🙏 महाराजांचा तसेच मावळ्यांचा अजून बऱ्याच विषयांचा पुराव्यानिशी संशोधन करून खरा इतिहास आम्हा नविन पिढ्यांना शिकवावा🙏👍 🚩जय शिवराय 🙏
@arunabobade6705
@arunabobade6705 Жыл бұрын
छत्रपती शिवराय धन्य धन्य राजा हिरोजी इदुलकरांचं कार्य खूप अप्रतिम
@navneetjoshi2293
@navneetjoshi2293 Жыл бұрын
आज खूप नवीन माहिती मिळाली हिरोजी इंदुलकर यांनी केलेली स्वराज्य सेवा मराठी माणूस कधीही विसरणार नाही 🙏🙏🚩🚩
@sharadpatil95
@sharadpatil95 Жыл бұрын
सरजी नमस्कार माहिती मिळाली पण विश्वास बसत नाही स्वराज्य साठी सर्व समर्पन करणारा मावळा अशी काय चूक केली असेल राजे शिवछत्रपतीं एक एक मावळ्यांना प्राणापलीकडे जपत असत पण स्वराज्या समोर नातं गोत भावना सर्व बाजूला ठेवून न्याय करणारे राजे शिवछत्रपतीं शिवशक्ती स्वरूपात दिसून येतात पण तरीही आंतरमन म्हणत की मृत्यूदंड शक्य नाही
@bhushanphadnis5455
@bhushanphadnis5455 Жыл бұрын
ब्रिगेडी दिसतोय ना?
@Sarojydypgpt
@Sarojydypgpt Жыл бұрын
@@bhushanphadnis5455 तू अण्णाजी पंथाची .....दिसतोय ना?
@abhaykoyande9961
@abhaykoyande9961 6 ай бұрын
फितुरी नसती तर आता जो तमाशा महाराष्ट्रात चालू आहे तो झाला नसता
@user-ir4yb7nk4i
@user-ir4yb7nk4i Жыл бұрын
राजांच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेल्या या गडकिल्ले पहिल्यासारखे मजबुत करा
@sunil.vilaskirve2678
@sunil.vilaskirve2678 Жыл бұрын
खरंच सर तुम्ही सांगीतलेली संपूर्ण माहिती ऐकून विश्वास बसत नाही पण अस्सल कागदपत्रे व पुरावे असल्यानं व यांतून हे पण सिध्द होते कि आपले महाराज किती कडक शिस्त व कार्य तत्पर होते गुन्हेगारांना योग्य वेळी योग्य निर्णय घेणं व शिक्षा देणं खुप छान आजचा एपिसोड
@sanjayrajebhosale9933
@sanjayrajebhosale9933 Жыл бұрын
भोसले साहेब माहिती बहुमुलय आहे.पण शिवराय न्या य करत असताना स्वराज्याची अगोदर केलेली सेवेचा सुदधा विचार करत असत . हिरोजी इंदुलकर यांचे योगदान फार मोठे होते.तयाचा विचार महाराजानी केला असेल.
@shivnathpatilharmonium1392
@shivnathpatilharmonium1392 6 ай бұрын
भोसले सर पण तेच बोलतायत.
@dattapagade8813
@dattapagade8813 3 ай бұрын
इंदुलकरांचे खूप मोठे योगदान आहे त्यांच्या सर्व सरदार सैनिक आनी लढ़ाऊ जनाना शतशाहा नमन
@sanjayjoshi160
@sanjayjoshi160 Жыл бұрын
वा‌ भोसले साहेब खुप महत्वाची माहिती दिली आपण आभारी आहे
@sureshindulkar361
@sureshindulkar361 Жыл бұрын
सर, इंदुलकर व इंदळकर यांत फरक काय आहे. आपली माहिती अत्यंत उपयुक्त आणि योग्य आहे. आम्हाला सुद्धा इंदुलकरांच्या घराण्याचा अभ्यास करायचा आहे.
@pradeepkakade8244
@pradeepkakade8244 Жыл бұрын
हिरोजी इंदुलकर यांनी स्वराज्यासाठी केलेले कार्य अतिशय प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे. त्यांना मानाचा मुजरा.
@deepakhingade5282
@deepakhingade5282 7 ай бұрын
भक्ती, श्रध्दा,व देशप्रेम यांत मोजमाप न ठेवता केलेली सेवा हि. वंदनीय आहे हिरोजी इंदुलकर यांचे स्मारक होणं गरजेचं आहे.जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.
@manishasakalkar9803
@manishasakalkar9803 4 ай бұрын
फार फार आवडले आणि अतिशय सभ्य शब्दात व्यक्त केले आहे.... हा इतिहास आहे . त्या काळात आपण काही चुकीचे केले असेल तर देशहितापलीकडे काही नाही असे लक्षात घेऊन आता आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो....
@prasadindalkar7056
@prasadindalkar7056 Жыл бұрын
🚩जय शिवराय 🚩 सेवेची ठायी तत्पर सरदार हिरोजी इंदलकर
@neeleshbavadekar
@neeleshbavadekar Жыл бұрын
खूप छान व वास्तव इतिहास अतिशय योग्य पद्धतीने सांगीतला आहे. चांगल्या कार्याची दखल योग्य पद्धतीने घेणे आवश्यक आहे.
@user-dx5sk6wt2n
@user-dx5sk6wt2n Ай бұрын
खूप छान इतिहास माहिती दिली खर तर हे आम्हास माहीतच नव्हते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
@sukhdevpansare8977
@sukhdevpansare8977 Жыл бұрын
खूप छान . सत्य परिस्थिती मांडण्याचे धाडस केले त्यासाठी प्रथम आपणास वंदन . खरा इतिहास लोकांना कळणे महत्चाचे आहे . फुकटचे श्रेय लाटणारे समोर आले पाहिजे .
@MuraliKamthe
@MuraliKamthe Жыл бұрын
बहुमूल्य, वस्तुनिष्ठ माहिती मिळाली हे सत्य कधीच समजले नसते, भोसले सर तुम्हाला आणि हिरोजी इंदुलकर दोघानाही मानाचा मुजरा 🙏🙏
@kailasdodke3256
@kailasdodke3256 Жыл бұрын
इंदुलकर यांनी योगदान सर्व श्ेष्ठ आहे
@babasahebsawant9897
@babasahebsawant9897 28 күн бұрын
अत्यंत दुर्मिळ आणि अनमोल माहिती आणि खड्या आवाजातील सादरीकरण खूप भावल . आपला अभ्यास आणि ज्ञान अप्रतिम आहे . आपणास मानाचा मुजरा .
@prabhakarmaske8910
@prabhakarmaske8910 6 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बरीच अपरिचित असलेली माहिती मिळाली, सांगण्याची शैली खूप खूप छान.👏
@nandakishoremore1617
@nandakishoremore1617 6 ай бұрын
निर्लेप,निष्पक्ष आणि कुठल्याही प्रकारच्या वाईट हेतुने प्रेरित नसलेली आणि मेहनतीने अभ्यासून,तपासून केलेली मांडणी वाटली.जय शिवराय।
@nandakishoremore1617
@nandakishoremore1617 6 ай бұрын
आपले शिवराय कधीही चुकीचा निर्णय घेऊ शकत नाहीत.म्हणूनच तर त्यांचे वंशज या घटनेनंतरही शिवरायांना सोडून कुठेही गेले नाहीत.हा एकच पुरावा पुरेसा आहे.देवांमध्ये प्रभूरामचंद्र आणि माणसांमध्ये छत्रपती शिवराय.बस्स् इतकच.जय श्रीराम।
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Жыл бұрын
ही घटना खरोखरच धक्कादायक आहे .....पण शिवछत्रपती हे नुसते दैवत नसुन ते अत्यंत कडक दैवत होते आणि आहेत हेच लक्षात येते.....स्वराज्या प्रति घेतले गेलेले कठोर निर्णय बघितले ..तरी अक्षरशः भिती वाटते ....पण स्वराज्य सर्वप्रथम ....इतकाच कठोर पणा आता आपल्याला देशाप्रति दाखवावा लागेल ....😇😇😇
@vivekdeshpande2805
@vivekdeshpande2805 Жыл бұрын
महाराष्ट्रातील सगळ्या सरकारी कार्यालयात भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला असतो. त्याच्या खाली बसून काय चालते ते पाहून स्वतःची अस्वस्थता वाढते. महाराज फोटोतून बाहेर यावेत असे नागरिकांना वाटते...पण तो फोटो काहीही करू शकत नाही याची खात्री कर्मचाऱ्यांना असते. झेंडा कुठलाही असो यात फरक पडलेला दिसत नाही.
@dixitsantosh2
@dixitsantosh2 Жыл бұрын
त्या काळात न्याय प्रणाली हीच अतिशय कठोर होती. गुन्हेगाराला इतकी जरब बसली पाहिजे की दुसऱ्या गुन्हेगाराची हिंमतच झाली नाही पाहिजे गुन्हा करायची मग तो किती ही मोठा असो सर्वांना एकच निवडा!
@anitatingare2800
@anitatingare2800 6 ай бұрын
खरोखर ही एक दुदैवी घटना आहे.खर तर हा धक्कादायक माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.अजूनही अशी काही माहिती असेल तर तीही आपण आपल्या या ब्लॉगमधून आम्हाला वेळोवेळी द्यावी ही विनंती.
@babasahebshelar8123
@babasahebshelar8123 Жыл бұрын
खूप छान वास्तववादी पुराव्यावर आधारित माहिती आपण दिली आणि महाराष्ट्र एका अपरिचित घटनेला आज परिचित झाला धन्यवाद.
@santoshbahirat3364
@santoshbahirat3364 Жыл бұрын
निशब्द..... कारण कि हिरोजी इंदुलकर यांचे 13 वे वंशज जे कि आमच्या जवळ राहतात आणि माझे खास मित्र सुद्धा आहेत. आमची मैत्री खूप जुनीं आहे. काय बोलावे हेच समजत नाही 🙏🙏🙏🙏धन्यवाद सर तुम्हाला
@user-iy4py8cy5f
@user-iy4py8cy5f Жыл бұрын
कुठे राहतात सर त्यांचा किंवा तुमचा संपर्क नंबर मिळेल का,,🙏🏻कोणते गाव तालुका जिल्हा,,,
@DattatrayTembhurnikar
@DattatrayTembhurnikar 10 ай бұрын
आपण अतिशय महत्वपुर्ण इतिहासांतील माहितीपूर्ण विश्लेषणात्मक माहिती आम्हस आवगत करताहेत त्या बध्दल मनस्वी धन्यवाद।...आपण पुढिल इदुलकरांन विषयी माहिती प्रगट केले नंतरच..श्रीमंत छ्त्रपतींच्या वतीने इंदुलकरांना दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षे विषयी माझ्या मनातील भावनां व्यक्त करणे उचीत होईल असे मला वाटते..जय शिवराय.
@atmanpadale
@atmanpadale 7 ай бұрын
सत्य हे भावनां बाजूला ठेवून शोधायला हवे. एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे ती ही महाराजांना बऱ्याच त्यांच्याचं मराठा सरदारांनी त्रास दिला व मुघलांना फितूर होऊन स्वराज्य संपवण्याच्या किंवा स्वराज्य हस्तगत करण्याच्या चुप्या मानसिकतेच्या ब्रहमणांना (पेशवाना) साथ देऊ लागले होते. महाराजांना जेव्हा ह्याची जाणीव होत असे तेव्हा महाराज अशा फितूर सरदारांना दंड देत असे. आमचा अभ्यास व आकल महाराजांच्या पेक्षा ज्यास्त नाही म्हणून महाराजांनी जे केले ते अगदी योग्यच होते. बाकीच्या सर्व काल्पनिक कथा परंपरेनुसार सर्व मांडायचा प्रेयत्न करता.
@laxmanjadhav8478
@laxmanjadhav8478 7 ай бұрын
5:31 ❤❤
@manishasakalkar9803
@manishasakalkar9803 4 ай бұрын
यात ब्राम्हण कुठे आले रे पेशवे कधी पासून.... हिरोजी कधी चे... पूर्ण इतिहास काय.... ब्राह्मण या पूर्ण कथेत कुठे... कारण यात कुठे तरी तसा उल्लेख आहे का.... आधी नीट समजून घे ..मुर्ख माणसा कशाला नको ते द्वेष पसरवून देतो..
@mahadevsaravade889
@mahadevsaravade889 10 ай бұрын
अतिशय महत्वाची माहिती . रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय न्यायप्रविस्ट होते .माझे महाराज कधिच जवळचा लांबचा माणत नव्हते .जय शिवाजी जय भवानी जयभीम.
@ratangosavi5400
@ratangosavi5400 6 ай бұрын
आपण नेहेमीच पुराव्यानिशी ऐतिहासिक माहिती देत आहात, firoji इंदुलकर यांचे स्वराज्यासाठी चे कार्य महान आहे याबाबत दुमत असणे शक्य नाही, तरी पण firoji इंदुलकर यांना मृत्यू दंड का दिला गेला याबाबत आपल्याकडून माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे! धन्यवाद सर!
@namdeokarande3907
@namdeokarande3907 5 ай бұрын
Firoji nahi,Hiroji.
@yoginiprabhudesai4358
@yoginiprabhudesai4358 Жыл бұрын
अतिशय वेदना झाल्या ऐकून सांगण्याची हातोटी विश्लेषण तळमळ दृष्टीकोन प्रामाणिकता खूप अभिनंदनीय
@mandarbhagawat3743
@mandarbhagawat3743 5 ай бұрын
सर, अतिशय सुंदर माहिती आपण देत आहात, आपले स्पष्टीकरण खूपच उत्तम, सादरीकरण अप्रतिम, असेच व्हिडिओ देत राहा, माझ्या शुभेच्छा
@deepakbansod2848
@deepakbansod2848 Жыл бұрын
अप्रतिम शिवशाहिचा हा इतिहास समोर आणल्या बद्दल धन्यवाद सर
@dr.rajeshmirge4935
@dr.rajeshmirge4935 Жыл бұрын
खूप छान
@vimalmorepatil7039
@vimalmorepatil7039 Жыл бұрын
आय प्राऊड ऑफ यू भोसले सर खूपच उत्कृष्ट दर्जाची माहिती आपण देतात धन्य धन्यवाद
@prakashkute6416
@prakashkute6416 Жыл бұрын
हा इतिहास आहे, यात वैषम्य असं वाटण्यासारखं काही नाही. यात महाराजांचा काही न्यायिक दोष असू शकतो, असे मुळीच वाटत नाही. महाराज हे न्यायनिष्ठुर होते, हे आम्हा सर्वांना माहीत आहे. भले मग कितीही जवळची व्यक्ती असो; महाराज कधीच गय करीत नसत. तेंव्हा याबाबतीतही असंच काही घडलं असावं, की महाराजांना येवढं टोकाचं पाऊल उचलावं लागलं. तसेच हिरोजिंच्या वंशजांनीही त्याबद्दल फार गैर वाटून घेतल्याचे दिसत नाही. तेंव्हा आम्हीही ही बाब ऐतिहासीक सत्य म्हणून स्वीकारायला हवी. हिरोजी इंदुलर यांचे कार्याची महती यामुळे कमीदेखील होत नाही.
@durgaprasadkesharwani7871
@durgaprasadkesharwani7871 7 ай бұрын
आतापर्यंमाहिती पुरविली सहे.धन्यवाद.त अप्रकाशित अशी अभ्यासपूर्णi ऐतिहािकदृष्ट्या महत्वाची
@sunilshikalgar5335
@sunilshikalgar5335 Жыл бұрын
खूपच धक्कादायक माहिती आहे कृपया शिवरायांनी इंदुलकर सारख्या मातबराला मृत्युदंडाचे शिक्षा का दिली या कारणाचा शोध आपल्या कळाला तर जरूर कळवावे
@prakashdesai3947
@prakashdesai3947 Жыл бұрын
लोकशाहीचे सरकार आपला कारभार लोकशाही मार्गाने कसे करते हे छत्रपती शिवरायांनी आपल्या कारभारातून दाखवून दिले या आपल्या स्पष्टीकरण आतून मार्मिक आणि मुद्देसूद रित्या स्पष्ट होते धन्यवाद😊
@ompra96
@ompra96 8 ай бұрын
❤❤ जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय..❤❤ एक काळजात कळ येयील येवडी दुःख द गोष्ट अशी की शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग राजकारणी विश्वास घातकी लोक बखुबी करतात आणि आपली दुकान चालवतात..
@Gamerop365
@Gamerop365 4 ай бұрын
विलक्षण अभ्यासु विश्लेषण....... मनापासून धन्यवाद 🙏🙏🚩🚩
@sureshpatil8642
@sureshpatil8642 Жыл бұрын
तुमचं अभ्यासपुर्ण सर्व समावेशक विचार खुप उपयोगी आहे म्हणून खुप खुप धन्यवाद
@maheshshevate9950
@maheshshevate9950 Жыл бұрын
खरचं, खुपचं धक्कादायक सत्य,सर तुमच्यामुळे ही इतिहासातील घटना आम्हाला समजली.तुमचे कार्य खुपचं प्रेरणादायक आहे़
@ca.mandarkale6680
@ca.mandarkale6680 Жыл бұрын
स्वतः थोरल्या राजेंनी शिक्षा दिली असेल..तर तसा च कायतरी गंभीर गुन्हा असेल. राजेंचा निवाडा नक्कीच एकतर्फी नसणार. त्याच प्रमाणे शिवशाहीतील कायद्यापुढे सर्व समान..हे तत्त्व अजून अधोरेखित होते. जय भवानी जय शिवराय.
@mukundmkute
@mukundmkute Жыл бұрын
गुण बघूनच माणसाची पारख करावी असे ऋषी मुनि सांगत ते खरे आहे. छत्रपतिंच्या असामान्य न्यायबुद्धीमुळेच स्वराज्य वाढले. हिरोजींचे चांगले कार्य पाहूनच त्यांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपण नीरक्षीर विवेक अवलंबीला आहे त्या बद्दल आपले कौतुक आहे व आपणा विषयी आदर वाढला आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 Жыл бұрын
खूपच उद्बोधक माहिती, हिरोजी इंदलकर याच्याबद्दल सत्य माहिती ऐकून धक्का बसला परंतु हिरोजिंचे योगदान पाहिल्यास त्याच्याबद्दल फक्त आणि फक्त अभिमानच वाटतो.
@user-y410
@user-y410 Жыл бұрын
🙏🚩जय शिवराय🚩🙏 🙏🇮🇳जय महाराष्ट्र 🇮🇳🙏 खुपच छान माहिती दिली आहे साहेब 🙏
@paragpatil3035
@paragpatil3035 Жыл бұрын
हिरोजींच्या कार्याला आणि शिवरायांच्या न्यायाला तोड नाही...इतिहासात जे घडले ते आहे तसे स्विकारावेच लागेल...त्या परिस्थितीत ते घडले...त्याचा आजच्या परिस्थितीशी काहीही संबंध जोडणे अयोग्य ठरेल...धन्यवाद !
@veganube5963
@veganube5963 Жыл бұрын
स्पष्ट आणी दमदार आवाज ❤️
@mehabubshaikh2376
@mehabubshaikh2376 3 ай бұрын
सर किती अनमोल खजाना इतिहासाचा प्रसारित करत आहात त्रिवार आभार
@kavitajagtap1127
@kavitajagtap1127 Жыл бұрын
Khoop khoop Chan vatate chatrapatinchya कारकिर्दीतील खरे प्रसंग जय शिवराय जय शंभूराजे पुन्हा परतावे देवा या मतीमधील हे दोन्ही हिरे जे अनमोल आहेत व राहतील
@dnyaneshwargawade612
@dnyaneshwargawade612 Жыл бұрын
जय भवानी जय शिवराय 🚩👏🏻🚩 सर नक्कीच आपल्या विचारांना मानाचा मुजरा
@decentagencies6563
@decentagencies6563 Жыл бұрын
आपल्या मुळे सत्य इतिहास व त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मिळतो,,धन्यवाद
@udayshetye6400
@udayshetye6400 9 ай бұрын
फार म्हणजे फारच अभ्यास पूर्ण विश्लेषण...आपले खुप धन्यवाद
@chandrakantbhandwale7482
@chandrakantbhandwale7482 Жыл бұрын
धन्यवाद .अचूक माहिती. जय शिवराय.
@dattatraypadale8140
@dattatraypadale8140 Жыл бұрын
माहिती खरी किती माहित नाही पण माहिती खूप छान सांगितली इतिहास जागृत ठेवण्यासाठी आपण जे योगदान देतात आहात ते खूप मोठ आहे एक मराठा लाख मराठा
@swatiratnaparkhi7646
@swatiratnaparkhi7646 Жыл бұрын
अतिशय सुंदर,सादरीकरण,भाषा,इतिहासाला अवडंबर न बनवता सत्यकथन केलेत.मनापासून आवडला.
@bhausahebjadhav-tw4hp
@bhausahebjadhav-tw4hp 10 ай бұрын
नमस्ते सर -- आपला ईतीहास अत्यंत खरा खरा जनते समोर ठेवणे अत्यावश्यक आहे, खोटा ईतीहास हा खोटाच असतो, खोटा ईतीहास हा कुणालाही मान्य होत नाही, कारण खरा ईतीहास हा जतन करून ठेवला आहे ●
@vijaypatil4897
@vijaypatil4897 5 ай бұрын
हिंदवी स्वराज्य स्थापनेत पडद्या मागील माहूत व आहुतिंचा इतिहासातील माहात्म्य. पुराव्या निशी. श्री प्रवीण भोसले सरांसारखे समजून शिकविणारे शिक्षक असले तर. प्रत्येक विद्यार्त्यांचे रक्त सर्सळून पुढच्या पिढीत. राज्य व देशभक्ती नक्कीच वृद्धिंगत होईल.🚩🚩👍🙏🙏
@tejaskenjale6199
@tejaskenjale6199 Жыл бұрын
अप्रतिम👌........ अगदी ऐतिहासिक पुराव्यानिशी केलेलं विश्लेषण... यामुळे तरुण पिढीला नक्कीच त्याचा उपयोग होईल.. धन्यवाद..जय शिवराय ❤🙏🚩
@nageshwakode8686
@nageshwakode8686 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण जे की पुराव्याणीशी तुम्ही सादर केलं आणि ही घटना खरंच खूप धक्कादायक आहे..... पण तुम्ही सांगितल्या नुसार हिरोजिंबद्दल तोच आदर कायम असेल जो आधी होता.... 🙏
@mancharkar
@mancharkar Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण, पुरावानिष्ठ निवेदन आहे.
@pralhadgavli3726
@pralhadgavli3726 Жыл бұрын
आवडलं हो मला खुप छान माहिती मिळाली जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद
@shivajikhande5956
@shivajikhande5956 Жыл бұрын
आता पर्यंत मिळालेल्या ऐतिहासिक माहिती मध्ये अभियंता इंदुलकरांचे कार्य अफाट, अलौकिकच परंतु सदरील मृत्यू दंडाची माहिती धक्कादायक आहे, सत्यता कळावी🙏
@amarindalkar2988
@amarindalkar2988 Жыл бұрын
ईतिहासाची वाट लावणारे हे दिसत आहेत. अर्धवट माहितीकार म्हणता येईल ह्यांना.
@18.nitingaikwad6
@18.nitingaikwad6 7 ай бұрын
Sarv video bagha ha sarv मावळ्यांना महाराजांनी मृत्यू दंड दिला असे mantoyy याला थांबवा नाहीतर चुकीचं इतिहास जाईल भावांनो
@abhishekshewale5767
@abhishekshewale5767 Ай бұрын
​@@amarindalkar2988बरोबर
@shambhurajebandpatte1430
@shambhurajebandpatte1430 Жыл бұрын
स्वराज्य रक्षक हिरोजी इंदुलकरांचा जय जय कार असो. जय हिरोजी
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,3 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
नकली बायका करुन रचलेला गुप्त, मर्मभेदी, धाडसी डाव!
22:05
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 104 М.
खानावरील शिवरायांच्या झडपेचा मार्ग यांनी मोकळा केला!
22:23