No video

वन भोजन , अंबाडा भाजी, अंबाड्याची भाजी, गावाकडची वाट

  Рет қаралды 296,142

गावाकडची वाट

गावाकडची वाट

Күн бұрын

Instagram link 👇👇
www.instagram....

Пікірлер: 364
@vikasdeokar6392
@vikasdeokar6392 3 жыл бұрын
मी अजूनपर्यंत कधीच ही भाजी खाल्ली नाही पण आज मार्केट मधून आणून बायकोला बनवायला सांगणार... तुम्ही नशीबवान आहात... आणि जीवनाचा खरा आनंद घेताय याशिवाय सुंदर जीवन दुसरं काय सुंदर असणार... तुम्ही महिती खुप छान दिली🙏 धन्यवाद
@sanjaysalunke4033
@sanjaysalunke4033 3 жыл бұрын
l ll l l
@deepakkhule6916
@deepakkhule6916 2 жыл бұрын
L0e 4s
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 3 жыл бұрын
किती सुंदर दिसतेय अंबाडीची भाजी एकदम मस्त आहे.वातावरण सुद्धा किती छान आहे केळीच्या पानावर सगळे जण जेवणाचा आस्वाद घेत आहात फारच सुंदर आहे 👍 एक नंबर,👌👌😋😘
@sunitakadam1933
@sunitakadam1933 3 жыл бұрын
दादा वहिनी, आंबाडयाची भाजी बघून तोंडाला पाणी सुटले. खुप छान वाटते निसर्गाच्या सान्निध्यात राहून साध सोप आणि आरोग्य दाही जेवण तुम्ही घेता.
@yoginidasare6345
@yoginidasare6345 3 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ.. शेतात जेवण बनवून तिथेच जेवण किती मस्त आहे हे सगळे .अमाला नाही मिळत हे सुख .
@mimymarathirecipe9689
@mimymarathirecipe9689 3 жыл бұрын
Ho na
@priyasalunkhe5450
@priyasalunkhe5450 3 жыл бұрын
दादा वातावरण खूपचं सुंदर आहे व त्यातच बासरीची धून मन मोहित करते वहिनीच्या हातचे जेवण मस्तच
@planABpositive
@planABpositive 3 жыл бұрын
शहरातली गर्दी, प्रदूषण, अती पैसा, मुकी लोक या पेक्षा गावाकडे ना गर्दी, मोकळी हवा, कमी पैसा, बोलणारी लोक हे मला जास्त आवडेल 👍 Miss u माझंगाव ❤️
@aniketraut2075
@aniketraut2075 3 жыл бұрын
तुमची भाजी त्या प्रसन्न वातावरणातले छान जेवण पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले
@manojkanse6799
@manojkanse6799 3 жыл бұрын
खुप छान रेसिपी , सुंदर मनाला मोहित करणारे वातावरण , तुमच्या सारखे सुंदर माणसे
@vasantkumbhar6826
@vasantkumbhar6826 3 жыл бұрын
Very nice एकदमच छान खरे जिवन काय ते तुम्ही दाखविण्यात आले आहे, कोणतीही धावपळ नाही एकदम आरामशीर, नाही तर आम्हाचा जिवन एक पाय घरात एक पाय कामावर ? 🙏🙏
@shubhangivaze2697
@shubhangivaze2697 2 жыл бұрын
मोकळ्या, उघड्या हिरव्यागार शिवारातल्या आनंदी वातावरणात खुडून आणलेली अंबाडी ताजी भाजी भाकरी,भात आणि कुटुंबाचा प्रेमळ सहवास,आणि तुमचं आग्रहाचं आमंत्रण मजा येणारच ना.हा गावाकडचा आनंद सोहळा पाहतांना ही सुखद् वाटत आहे.तुम्हाला खूप खूप सुखमयी शुभेच्छा.
@ranibhendwade7828
@ranibhendwade7828 3 жыл бұрын
व्वा काय सुंदर वातावरण आणि त्यात बासरी चा आवाज आणि भाजी मस्तच 👌👌👍👍
@chetanhiramansatpute6220
@chetanhiramansatpute6220 3 жыл бұрын
ही भाजी खूप आंबट असते पण तुम्ही बनवलेली भाजी बघून वाटतंय की भाजीतला आंबटपणा कमी होत असेल माहिती खुपच छान दिली धन्यवाद
@baswarajpatil3313
@baswarajpatil3313 3 жыл бұрын
भाकरी सोबत ही भाजी लई भारी लागते . धन्यवाद !
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 3 жыл бұрын
नमस्कार दादा वहिनी 🙏🏻 बासरीची धून एकदम बेधुंद करून टाकणारी आहे.👌🏻दादा अंबाडीच्या भाजीचे फायदे तोटे खूप छान सांगितले👌🏻👍🏻क्षितिजने सावलीची व्यवस्था खूप छान केली👏🏻👏🏻👌🏻👌🏻केळीच्या पानावर खूप छान जेवण वातावरण तर एक नंबर निसर्गाच्या सानिध्यात जेवण केलेले खूप चांगले असते, असे म्हणतात की आठवड्यातून एकदा तरी निसर्गामध्ये जेवावे पण काय करणार हे सुख फक्त शेतकरी👳राजाला मिळाले आम्ही काय कधी गावी गेल्यावर जातो 😊👍🏻दोन घास जास्त जातात 👍🏻वहिनी ही साडी तुम्हाला खूप छान दिसते 👌🏻👌🏻 🙏🏻जय गुरूदेव दत्त 🙏🏻 मी शितल जाधव 🙏🏻
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 3 жыл бұрын
Bhajichi recipe 👌👌kiti chan shetat jevaan 🙂भाजीची माहिती दिली tyabaddal aabhar🙏🙏
@sangeetalandge9928
@sangeetalandge9928 3 жыл бұрын
किती सुंदर वातावरण आहे ❤️🤗🤗 त्यात शेताच्या मधोमध चुलीवर स्वयंपाक. 🙏🙏आंबाडयाची ताजी भाजी भात भाकरी 😋😋👌👌👌तेही केळीच्या पानावर जेवण ❤️ अशा जेवनापुढे पंचपकवान पण फिके पडतील. 👍👍🙏🙏 वहिनी खुपचं सुगरण आहे ❤️🤗 निसर्गाच्या सान्निध्यात शुध्द हवा तेही स्वताच्या शेतातील सर्व साहित्य वापरून किती पौष्टिक आहार असतों तुमचा 👌👌👌 आणि तुम्ही सर्वजण कष्ट केलेलं असतं ते जेवण किती गोड लागत असेल. ❤️🙏🙏👍👍आज क्षितीजने आईला ऊन लागू नये म्हणून केलेली सावली. 🌴🌴 किती प्रेम ❤️ खुपचं सुंदर ❤️ कुटुंब आहे आणि प्रेमळ. 😄😃❤️🌹🙏🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹
@kavitawaghmare5892
@kavitawaghmare5892 3 жыл бұрын
अंबाडीची भाजी छानच... पण त्यासाठी केलेला कडुलिंबाच्या फांद्यांचा आडोसा खुपच मस्त.. लय भारी...👌👌😀
@pk.chanel.shrikishorfuleta5844
@pk.chanel.shrikishorfuleta5844 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ भाकरी च्या कुटक्याची रेशेपी खुप छान वाटली रानभाजी पण मस्त वाटली मि पण शेतकऱ्यांचा मुलगा आहे शहरात असल्याने तो आनंद नेहमी मिळत नाही पण मि हा आनंद घेतलेला आहे धन्यवाद kip it up
@user-mv9dt5kl1t
@user-mv9dt5kl1t 2 жыл бұрын
व्वा काय छान भाजी बनवली शेतात जेवण करणे अप्रतिम आणि खूपच सुंदर व्हिडिओ
@sunitabamble2350
@sunitabamble2350 3 жыл бұрын
खुपच सुंदर,अप्रतिम वन भोजन,त्यात अंबाडीची भाजी.👌👌👌👌
@savitasaravade4094
@savitasaravade4094 3 жыл бұрын
Wow kay sunder drush aahe...vqnbhojan ekadam bhari, kelichya panavar j1👌👌..kshitij ne mast ch savali tayar keliy...idea bhari ch. Ashi ambadyachi bhaji pahilyanda ch pahili...dhanyavd vahini aamachi ya bhaji chi demand lagech purn keli. Mi pan karun baghate.
@shilpaundegaonkar8847
@shilpaundegaonkar8847 3 жыл бұрын
👍👍👌👌भाजी खूप छान... मूल सर्व भाजी खातात 👍👍 very good
@vaishaligaikwad6437
@vaishaligaikwad6437 3 жыл бұрын
खूपच छान वातावरण आहे दादा. आणि निसर्गाच्या सान्निध्यात जेवणाचा स्वाद डबल होतो.
@AGP111
@AGP111 3 жыл бұрын
Hello mam please watch my village cooking
@rajendradesai7207
@rajendradesai7207 5 ай бұрын
हे खरे आयुष्य. तुमचे आयुर्वेदिक विचार मोलाचे आहेत.
@neetashinde2632
@neetashinde2632 3 жыл бұрын
दादा वहिनी नमस्कार 🙏वनभोजन मस्तच झाले 😊भाजी खूपच छान करून दाखवली 👌👌 पण भाजीत भात कशासाठी घातला त्यामुळे काही वेगळी चव येते का वहिनी ?नक्की सांगा👍
@medhakulkarni9229
@medhakulkarni9229 3 жыл бұрын
या भाजीत तांदुळाच्या कण्या टाकतात,वहिनींनी भात टाकलाय इतकंच.मिळून येते भाजी.
@neetashinde2632
@neetashinde2632 3 жыл бұрын
Ok 🙏
@sandipadhari1039
@sandipadhari1039 2 жыл бұрын
खूप छान.. निसर्गरम्य वातावरण..आणि त्यात जेवणाचा बेत...खूप मस्त..😋😋
@vilasgaikwad7290
@vilasgaikwad7290 3 жыл бұрын
खरच खुप छान आहे तुमचि फैमिली आणि रेसिपी
@SumangalCreations
@SumangalCreations 3 жыл бұрын
वहिनी भाजी खुपच छान झाली👌👌 पाहूनच तोंडाला पाणी सुटले😋😋 एवढ्या छान वातावरणात वनभोजन मस्तच🌹🌹 केळीच्या पानावर सर्व कुटुंब एकत्र बसून भोजन करणे सुख म्हणजे आणखीन काय असत🙏🙏👍👍🌹🌹
@chandanbalakognole5835
@chandanbalakognole5835 3 жыл бұрын
दादा वहिनी family 🙏 🙏, बापु खुप काम करतो हा❤️❤️,वहिनी आजचा बेत आहे अंबाडीची भाजी 👍👍मला तर खुप आवडते👍👍खुप खुप सुंदर पद्धतीने शिकवला हा भाजी आणि फोडणी टाकलेली बघून तोंडाला पाणी सुटलं 🤤🤤😋😋,वहिनी खुप मस्त केलात त्यात आणि भाकरी सोबत वावा! केळीच्या पानावर सात्विक पद्धतीने वणभोजनाचा आनंद लुटत आहात की एक वेळ वाटल आम्ही पण यावं तुमच्या पंगतीत🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️,दादा वहिनी खुप खुप मस्त रेसिपी👏👏👌👌💐💐🌹🌹😋😋🤤🤤🏃🏽‍♀️🏃🏽‍♀️👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏.......जय गुरुदेव दत्त 🙏🙏
@Your_peace763
@Your_peace763 3 жыл бұрын
किती छान निसर्ग रमणीय वातावरणात जेवण सुंदर... भाजी मस्तच बनवली.. क्षितिज ने सावली छान बनवली आहे...
@erer782
@erer782 3 жыл бұрын
Tumhi shetat rahun ankhi aatmadhe ranat javun jevan banavatay. Khup chan ahe. 😋 Amhi flat madhe rahanaryani kitchen sodun , society chya garden madhe kadhitari majja mhanun chul mandavi lagnar🙃🤩
@parashuramkuppannawar6757
@parashuramkuppannawar6757 3 жыл бұрын
, खरच खूप छान आहे अंबाडीची भाजी दादा वहिनी खूप छान स्वयंपाक करतात,😋😋👌👌👌
@meghalaad6053
@meghalaad6053 2 жыл бұрын
ह्याला म्हणतात खर सुखी जीवन. असा जगणं कमी लोक जगतात.
@hariwankhade854
@hariwankhade854 3 жыл бұрын
तुमच्या शेतातील दोन ओळीमधील अंतर आमच्या म्हणजे vidarbhchya तुलनेत खूप जास्त दिसते. आपण कोणत्या जिल्ह्याचे, तहसीलच्या.
@ujwalapanchal3452
@ujwalapanchal3452 3 жыл бұрын
फांद्या तोडून छान सावली केली . मस्त च वाटले , छान .
@ajitdhamane175
@ajitdhamane175 3 жыл бұрын
खूप सुंदर आयुष्य जगत आहात तुम्ही दादा. खूप छान निसर्ग आणि खूप छान कुटुंब.
@harshalipradipmorekale6076
@harshalipradipmorekale6076 3 жыл бұрын
स्वर्गसुख आहे हे खूपच छान व्हिडीओ
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 3 жыл бұрын
नमस्कार दादा . वहिनी शेतात चुलीवर मातीच्या भांडयात आंबडयाची भाजी मस्त बनवली न दिन
@mP-nc5qd
@mP-nc5qd 3 жыл бұрын
खरचं तुम्ही खुप नशिबवान आहे ईतक छान जेवण बनविता ते पण चुली वर भाज्या पण रानातल्या खुप छान शहरात अस बघायला पण मिळत नाही 👌👌👌👌👌👌
@nitachakranarayan6890
@nitachakranarayan6890 2 ай бұрын
छान वाटते तुमचे विडिओ बघून, असे वाटते आम्ही पण यावे
@heeragadge1861
@heeragadge1861 2 жыл бұрын
४० वर्ष पुर्वी ची आठवण झाली ती म्हणजे आम्ही आमच्या शाळेत असताना असंच वनभोजन करायच मकर संक्रांत शुभेच्छा दादा वैहिनी यांना छान छान विडिओ टाकत रहा
@revatikanhere9582
@revatikanhere9582 3 жыл бұрын
वहिनी तुम्ही भाजीला खूप कमी तेल वापरतात तरी पण तवंग छान येतो👌
@samikshaparab133
@samikshaparab133 3 жыл бұрын
Tumhi khup nashibvan aahat...ki tumhala itka sundar nisargat rahayla miltay...khup bhari dada
@VIPAb-ke7se
@VIPAb-ke7se 3 жыл бұрын
भाजी मस्त लागते ही आणि तुमचा मुलगा हुशार आहे
@pritikothimbire6110
@pritikothimbire6110 3 жыл бұрын
आंबाड्याच्या भाजीचं नूकसान माहीत नव्हते आणि ते कोणत्या भांड्यात शिजवू नये हे सांगितले त्या बद्दल खूप धन्यवाद 🙏🙏
@pritikothimbire6110
@pritikothimbire6110 3 жыл бұрын
किती छान वनभोजन👍👌👌👌👌👌
@latikalandge4613
@latikalandge4613 3 жыл бұрын
अंबाड्याची। भाजी रेसिपी छान आहे
@harshavardhinijadhav6211
@harshavardhinijadhav6211 3 жыл бұрын
क्षितिज शाब्बास. आईसाठी सावली केलीस,अशीच सेवा शेवटपर्यंत कर.वहिनी, भाजी कमी आणि डाळशेंगदाणे खूप झाले का?सुंदर वातावरण. मला सावली खूप आवडली पण खूप मोठ्या फांद्या फुकट गेल्या ना.चुकलं तर माफी.
@bhartigaikar2752
@bhartigaikar2752 3 жыл бұрын
सुख म्हणजे नक्की काय असत .यालाच तर खर सुखी जिवन म्हणतात🙏
@mimymarathirecipe9689
@mimymarathirecipe9689 3 жыл бұрын
👍
@tanviswami9538
@tanviswami9538 3 жыл бұрын
खुप छान खुप छान भाजी,तुमच शेत,परिवार सगळच लय भारी होत दादा वाहिनी
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 2 жыл бұрын
संदीप दादा, वहिनी अंबाडीची भाजी फारच छान झाली आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटले. क्षितिज ने लिंबाचा फाटा आणून सावली केली ते छान झाले., नाहीतर उन्हात स्वयंपाक करावा लागला असता. कधी एकदा भाजी करतो असे झाले आहे.
@swayamk1312
@swayamk1312 2 жыл бұрын
खुप छान दादा family अशीच आनंदात राहूदे भाजीची रेसीपी छान दाखवली दादा आपण कोणत्या गावात आहात
@mpan825
@mpan825 3 жыл бұрын
Kiti sundar vatavarn..💭💭💭💭💭 Asha nisargat paramparik jevan mhanje lay bhari.....👌👌👌👌👌 Dada ambadichi bhaji ani tyache fayde... tote... Khup chhan mahiti dili dada 👏👏👏🙏🙏🙏🙏
@taarakmehatakaooltahchasha6102
@taarakmehatakaooltahchasha6102 3 жыл бұрын
मी गेल्या वर्षी बनवलेली....खुप आंबट झालेली....कोणीच नाही खाल्लि
@erer782
@erer782 3 жыл бұрын
Boil kelyavar pani takun dya. Ambatpana kami hawa tar
@vinayakmatte3475
@vinayakmatte3475 Жыл бұрын
किती छान मला खुप आवडली रेशीपी
@anujakubde5058
@anujakubde5058 3 жыл бұрын
आमच्याकडे विदर्भात या भाजीला फोडणी देत नाही....त्यात ज्वारीच्या कण्या (जाडसर वाटलेली ज्वारी) ,लसूण व हिरवी मिरची घालून रसरशीत शिजवतात....छान लागते...तुमची नवीन पद्धत बघायला मिळाली
@abasahebkakade4227
@abasahebkakade4227 3 жыл бұрын
नगरला पण अशीच करतात बाजरी घालून शिजवतात नंतर कांदा परतुन भाजित घालतात
@erer782
@erer782 3 жыл бұрын
Yes. In North Karnataka Hubli side jwari chi kani ghalunacha banavatat. Bhat nahi ghalat. Thodi ghatta asate hya peksha.
@renukayadav7652
@renukayadav7652 3 жыл бұрын
अंबाडी भाजीची रेसिपी मस्तच . मी एकदाच केली होती पण खूप आंबट लागली . अशी केली म्हणजे कमी आंबट लागेल . धन्यवाद
@premapawar8382
@premapawar8382 3 жыл бұрын
खरं तर हि भाजी खूप पाणी टाकून शिजवून पाणी काढून टाकावे नुसता पाला घेऊन मग लसूण जिरे हिंग मिरची फोडणी द्यावि आणि यात शिजवलेल्या ज्वारि ,तांदूळ च्या कण्या टाकाव्यात मग तितकी आंबट नाही लागत.
@krutikaranpise7499
@krutikaranpise7499 2 жыл бұрын
Kakuncha padar kadhi padat nai. Evadhe KZfaq madhun paise kamawta pan sadhepana sodan nai. Khup cute watata tumhi sagale. God bless
@vandanapathrikar2901
@vandanapathrikar2901 3 жыл бұрын
दादा तुमचे देवघर कुठे आहे वत तुळशी वृंदावन घरासमोर असायला हवे.
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 жыл бұрын
Ekach No van bhojan khup chaan bhajji zali Vahini
@devkinandurkar8820
@devkinandurkar8820 Жыл бұрын
Khup chan aahe van bhojan
@eshasathe1608
@eshasathe1608 3 жыл бұрын
छान मी नक्की करून बगणार गावा कडे गेल्या नंतर
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 3 жыл бұрын
वहिनी तुम्ही चवीपुरतं मीठ म्हणताय पण तुम्ही मीठ थोडं जास्तच घालत आहात.... त्यापेक्षा मग सैंधव मीठ का वापरत नाही ? बाकी खूप सुंदर 👍
@yashvantnimse3890
@yashvantnimse3890 3 жыл бұрын
Dada,tumhi shetat jaun jevan banavata Ani swarg sukhacha and have gheta,apratim.no words
@itsmadhurirangoli
@itsmadhurirangoli 2 жыл бұрын
Pavsalyat ashe korde vatavaran Jevan baghun tya divsa chi aathavan aali ase korde padle ki parat sheta jevna cha video banva recipe navin🙏🙏👌👌
@savitakoyande4338
@savitakoyande4338 3 жыл бұрын
मस्त भाजी झाली..रानात जेवायला बसायची मजा काही औरच...
@geetakale539
@geetakale539 3 жыл бұрын
Tai gramin bhagat khup chan jivan ahe ani tunhi banvat aslela swanpak tr khupch testy asto ani parmparik krta todch nahi chulivarchya jevnala apratim
@anshumankurade9563
@anshumankurade9563 3 жыл бұрын
Khupch chhan vatali receipe ani Nisarg sanidhya
@ranjanjagtap1783
@ranjanjagtap1783 2 жыл бұрын
खुप। छान भाजी ़़ँबनवली। दीदिः
@geetakale539
@geetakale539 3 жыл бұрын
Nakki yeu jevayla dada n vahini tondal pani yet ahe kelichya panavar 😋😋😋
@drishtihatekar1863
@drishtihatekar1863 2 жыл бұрын
My favourite ambadichi bhaji 😋😋😋
@abhijeetchavare8765
@abhijeetchavare8765 3 жыл бұрын
kuupch chan ahe marathi sanskrti
@santoshvahadane9924
@santoshvahadane9924 3 жыл бұрын
मस्त दादा खूपच छान दादा तुम्ही नॉनव्हेज खात्या का
@priyachitte864
@priyachitte864 3 жыл бұрын
Wa khupach mast.pavsali vatavaran ,ambadichi bhaji.
@anantshilare30
@anantshilare30 2 жыл бұрын
Tmhi matiche bhande kothun aanata te sanga
@itsmadhurirangoli
@itsmadhurirangoli 6 ай бұрын
Prat parat pahava asa video khup vela pahila man bharat ni kelich pan Sakali khali bsun mst Van bhojan 😊
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 6 ай бұрын
नक्की च, आभारी आहे 🙏
@itsmadhurirangoli
@itsmadhurirangoli 6 ай бұрын
@@user-lz4rh8tf3q 🙏🏼🙏🏼🙏🏼👍
@indumatiraskar455
@indumatiraskar455 3 жыл бұрын
तनुजा एक सांगु तू सकाळी जेव्हा आंघोळ करून तुळसीला पाणी घालून तुझ्या गावरान गाईला देखील हळदी कुंकु अक्षदा वाहुन पुजा जर केलीस ना तनुजा तुझ्यासारखी तुच भाग्यवान आहे.नक्की कर कारण पुढच्या पीढीला एक आदर्श घालुन दिल्याचं समाधान मला नक्की मीळणार आहे
@sandhyakulkarni3441
@sandhyakulkarni3441 2 жыл бұрын
Kiti sunder👌👍💐
@lalithakumari9840
@lalithakumari9840 2 жыл бұрын
Aap ka ket accha hai magar aapka bhasha koun si hai samaj me nahi aayi krupiya language batayiye aap kahaa se hai danyavaad iam frm hyd hindi samaj me aati hai
@anuradhadigskar8339
@anuradhadigskar8339 2 жыл бұрын
उत्कृष्ट व टेस्टी रेसिपी...
@sandeepshinde5690
@sandeepshinde5690 2 жыл бұрын
भुमुगाच्या दोन साऱ्यान मध्ये एवढे अंतर का ठेवले आहे
@mhalllappagejge6161
@mhalllappagejge6161 2 жыл бұрын
खुपचं छान रेसिपी बनवता
@sadhanatote9784
@sadhanatote9784 3 жыл бұрын
Roj shetatil bhaji nivdun shetat ch chuliwatacha swaypak ya shivay swargsukh kay ho,mahiti 👌👌
@pritibante9084
@pritibante9084 2 жыл бұрын
Dada lokhandi kadhaimadhe kel tar chalel ka please reply dya
@tejasbhosale4137
@tejasbhosale4137 3 жыл бұрын
👍 तुमचं गाव कुठल म्हणायचं
@bhavnapatel6854
@bhavnapatel6854 3 жыл бұрын
Lai bhari.. Tumhi khub nashib van aahat tumhala gavakade ase chan nivant rahayla midat. ❤️
@gargimumma4596
@gargimumma4596 3 жыл бұрын
Ambadi chi bhaji chan n ahe patal bhaji pahilyndach pahili mi Ani tych zaad pn mala tr watl ki methi Chy bhaji sarkh chot roop asle pn he thod unch ahe👍Ani mahiti pn cha lokhandi tavyat kru shkto k hi bhaji guul n takta plz reply dy kaka
@SM-nm4ht
@SM-nm4ht 2 жыл бұрын
te ek aabat fal asty tyala pn abadech mhntat na tyachi ch bhaji aahe ka he.me khaly te fruite
@pushpashedge2014
@pushpashedge2014 3 жыл бұрын
मस्त भाजी त्यात वनभोजन चांगला कार्यक्रम
@parth3258
@parth3258 2 жыл бұрын
तुम्ही मला मातीच्या भांड्यांचा वापर कसा करायचा याचा व्हिडिओ पण दाखवाल का व त्यांची काळजी कशी घ्यायची ते पण सांगा
@pritikk2129
@pritikk2129 2 жыл бұрын
saglyani jevyala ya...lai bhari...👍👍👍
@poonamchachad4498
@poonamchachad4498 3 жыл бұрын
तनुजा , अंबाडीची भाजी एकदम मस्त झाली. आणि त्यातून ताजी ताजी भाजी आणि भाकरी अफलातून छान लागते. निसर्गाच्या पावसाळी वातावरणात बसून जेवायला तर आणखीन मजा. मुलांनो , मोठेपणी आईच्या हाताच्या चुलीवरच्या भाज्यांची आठवण काढत राहा. आता जेवणाचा आनंद लुटा. God bless you SaiRam
@itsmadhurirangoli
@itsmadhurirangoli 3 жыл бұрын
Aaj varcha sarvar sunder video shetatli Gul ghalun ambadichi bhaji bhaker te hi kelichy panaver swacha vatavarnat ghara pasun thode lamb zhadachya savli khali ahaha mastch ya ver vainichya hatch lonch papad have hote
@sudhakarbhore9001
@sudhakarbhore9001 2 жыл бұрын
छान. ...नविन पद्धत आहे. .
@nandasharangpani6681
@nandasharangpani6681 3 жыл бұрын
Hii khupchhh msttt abydya chi bhaji maji ek nom fev aahes mi nkki ch yenar tujha hahtchi Chi test kryala.
@nagnathshinde8875
@nagnathshinde8875 3 жыл бұрын
अप्रतिम खूप छान
@sharadpanchal354
@sharadpanchal354 3 жыл бұрын
खरच खुप छान आहे
@anjalikokitkar2652
@anjalikokitkar2652 3 жыл бұрын
मला खूप आवडते आंबड्याची भाजी
@yoginiwarke3211
@yoginiwarke3211 3 жыл бұрын
Khup chhan lagate ambadi bhaji👌👌👍
@vidyachaugule3219
@vidyachaugule3219 2 жыл бұрын
अति उत्तम कार्यक्रम आहे
@sambhajibachute6379
@sambhajibachute6379 3 жыл бұрын
एकदम मस्त मी बारलोणी ता माढा या गावचा रहिवासी आहे मी आपले सर्व विडिओ पहातो मी एक सेवा निवृत्त शिक्षक आहे आपण फोन नं दिला तर बरे होईल मातीची भांडी कोठून आणली ते कृपया सांगावे बाकी आपली आयुर्वेदिक माहिती उपयोगी आहे संभाजी दामोदर बचुटे बारलोणी
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 жыл бұрын
लऊळ ला भेटतात भांडी
@vaishalichumbale3858
@vaishalichumbale3858 2 жыл бұрын
हे अति बला कस असत,कुठे मिळत?सांगाल का?
@prashantpadmagirwar6787
@prashantpadmagirwar6787 Жыл бұрын
खूपच छान दादा आणि वहिनी 👍🏻👍🏻
रानभाज्यांच धपाटे,रान भाजी,Ranbhajyanchi bhakar
15:43
गावाकडची वाट
Рет қаралды 367 М.
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,6 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 29 МЛН
गवारीची भाजी , गावाकडची वाट
16:38
गावाकडची वाट
Рет қаралды 129 М.
गावाकडचे सकाळचे जेवण, gavakadchi vat vlog
13:58
गावाकडची वाट
Рет қаралды 745 М.