वंचितच्या कार्यकर्त्यांचं वागळेंना उत्तर | Nikhil Waghale | MaxMaharashtra

  Рет қаралды 70,147

Max Maharashtra

Max Maharashtra

5 ай бұрын

#nikhilwagle #vba #vanchitbahujanaaghadi #prakashambedkar #maxmaharashtra
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची मॅक्स महाराष्ट्रने मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलेल्या आरोपांवर वंचितकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते.वंचितचे बीड जिल्हयातील कार्यकर्ते युवराज सोनवणे यांनी निखिल वागळेंच्या आरोपांना उत्तरे देणारा एक व्हिडिओ आम्हाला पाठवला आहे. तो आम्ही मॅक्स महाराष्ट्रवर जसाच्या तसा उपलब्ध करून देत आहोत.
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/

Пікірлер: 540
@El_dorado853
@El_dorado853 5 ай бұрын
निखिल वागळे म्हणजे चाय बिस्किट पत्रकार
@user-iq9de7qx6k
@user-iq9de7qx6k 5 ай бұрын
वागळे तुमच्या बोलण्याला बहुजन समाज ,आंबेडकरवादी ,भीक घालणार नाही, आता फक्त वंचित बहुजन आघाडी, जय भीम जय शिवराय जय संविधान
@san1710vba
@san1710vba 5 ай бұрын
खर आहे आम्ही नागपुरला जे महिला परिषद घेतली ती आम्ही लोकवर्गनितुण केली पक्ष पैसे नाही देत लोक देतात आम्ही १ महीना फिरलो घरोघरी आणि परिषद केली. vba महिला आघाडी नागपुर शहर
@hpt6613
@hpt6613 5 ай бұрын
तुम्ही लोक का काँग्रेस नी पाळलेल्या च्या प्रश्नाचे उत्तर देतात. पत्रकाराचे काम आहे जे घडले ते मांडले पण निखिल वागळे तर सरळ सरळ बोलत आहे की काँग्रेस ला वंचित नी समर्थन करायचे. म्हणजे काँग्रेस नी वागलेला पाळलेले आहे म्हणून वागळे कारण नसतात भुंकत आहे. देशात व्यक्ती स्वतंत्र आहे की नाही की फक्त काँग्रेसलाच मतदान करायचे.
@pramilajadhav7148
@pramilajadhav7148 5 ай бұрын
आमि ईकडे परीषद भरवली. तेंवा आमी लोकाचयां घरोघरी जाऊन .4 ते 5 लाख रूपये .जमा केले.लोक आपल्या खिशातुन पैशे टाकतात .व धमदान करतात .बिन बुडाचे आरोप करू नये.आमचे लोक .धमदान करायला हमेशा .तयार असतात.❤❤❤
@dadaraojangam4666
@dadaraojangam4666 5 ай бұрын
वागळे सर बौद्धाना आज ही दलीत समजतात ! पण आम्ही घरचे भीकारी नाही आम्ही वर्गणी करून उपासी राहुन सुद्धा वंचित आघाडीला वर्गणी देऊ तुमच्या कल्पनेच्या बाहेर असलेली गोष्ट आहे ! वंचित च्या सभेला गर्दी हे वागळेच्या आचर्य करणारी गर्दी असते ! जय भीम 🙏🏼🙏🏼
@arunsuryawanshi3961
@arunsuryawanshi3961 5 ай бұрын
आणेक माऊल्यानी गळ्यातील मंगळसूत्र काडुन दिली हे त्या निक्याला माहित असायला हवे आहे
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 5 ай бұрын
वंचितांनो आरक्षण वाद्यांनो आपल्याला न्याय फक्त आणि फक्त आंबेडकरच देऊ शकतात.
@proudindian7568
@proudindian7568 5 ай бұрын
Chamchegiri band kr... Vanshj parampara nahi Lokshahi aahe
@santoshsalve1623
@santoshsalve1623 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@satwashilgaikwad5945
@satwashilgaikwad5945 5 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे जो काही निर्णय घेतील तो आंबेडकरी चळवळीतील जनतेला मान्य असेल.
@ashoknaralkar7083
@ashoknaralkar7083 5 ай бұрын
सत्यच्या बाजूने उभे राहा.सत्य लपत नाही.
@samadhanborade5385
@samadhanborade5385 5 ай бұрын
ग्रेट विश्लेषण साहेब .हा निखिल वागळे दलाली घेऊन बोललेला आहे हे १००% खरे आहे. याला याचे दुकान चालवायचे आहे. ॲड. बाळासाहेब आंबेडकर साहेब हे कोहिनूर हिरा आहे व सर्वांचे बाप आहे, स्वाभिमानी आहे. जय शिवराय जय भीम...
@pramodkamble5401
@pramodkamble5401 5 ай бұрын
खूप छान उत्तर दिलं अगदी तर्कपूर्ण
@sonkamblesunil710
@sonkamblesunil710 5 ай бұрын
अतिशय सुंदर पणे विश्लेषण केलात सर जय भीम 🙏🙏🙏
@nationalforum1006
@nationalforum1006 5 ай бұрын
अतिशय सुंदर भूमिका मांडली याबद्दल आपले धन्यवाद
@manishg.2679
@manishg.2679 5 ай бұрын
बहुतांश मीडिया आणि पत्रकारांना असे वाटते की सामाजिक आणि राजकीय सत्ता फक्त प्रस्थापित समाजाकडे असावी, यासाठी ते कायम प्रयत्न करत असतात.
@kalakarkamble2258
@kalakarkamble2258 5 ай бұрын
वागळे हे कोणाची तरी सुपारी घेऊन हे बिनबुडाचे आरोप करतात याचा वागळेनी एक तरी पुरावा द्यावा अन्यथा वणंचितची माफी मागावी अन्यथा ?......❤❤❤
@Yerwada
@Yerwada 5 ай бұрын
खूप छान विश्लेषण सर 🙏
@prakashpatekar22
@prakashpatekar22 5 ай бұрын
निखिल वागळे यांनी थोडफार सिद्ध करावं नाहीतर माफी मागावी
@KailasPahurkar-pj7ig
@KailasPahurkar-pj7ig 5 ай бұрын
खूप छान उत्तर दिलं साहेब जय भीम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤
@sunilhate1530
@sunilhate1530 5 ай бұрын
सुंदर, संयमी, मुद्देसूद आणि परखड विश्लेषण
@amolkirwale2862
@amolkirwale2862 5 ай бұрын
स्वाभिमानी नेता स्वाभिमानी कार्येक्रम स्वाभिमानी सभा ...💙💙✊🏼
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 5 ай бұрын
😂😂😂😂😂joke of the year 😄😂
@rajabhaubansode7142
@rajabhaubansode7142 5 ай бұрын
वागळे साहेब आपण सतत 4% बोलू नका, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर आरोप करणे थांबवा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना कोणासोबत जायचे एवढे नक्किच साहेबांना समजते हे कोणीही सांगूनये.
@sidharthindorkar2217
@sidharthindorkar2217 5 ай бұрын
गोरगरीब, वंचित, शोषित लोकांच एकच पक्ष ओन्ली वंचित बहुजन आघाडी
@dambajibabanwade2251
@dambajibabanwade2251 5 ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब😘💕😘💕
@nationalforum1006
@nationalforum1006 5 ай бұрын
वागळे आणि लंडनच्या डॉक्टरांनी यावर आत्मचिंतन करावे एवढीच अपेक्षा आहे
@vbansode9154
@vbansode9154 5 ай бұрын
बहुजन समाज कष्टकरी समाज आहे, स्वतच्या कष्टावर जगतो दक्षिणावर जगत नाही.. बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नेतृत्व..
@mohansardar8393
@mohansardar8393 5 ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब एक असा नेता आहे कुठलीच लालसा नाहीं अकमेव खंबीर नेतृत्व आहे. वंचीत बहुजन आघाडी विजय असो जयभीम
@satwashilgaikwad5945
@satwashilgaikwad5945 5 ай бұрын
निखिल वागळे हे अगोदर एका समूहाची स्तुती करणे करताना सहानुभूती मिळाली की नंतर ते टिका करतात. हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आता बरोबर ओळखून आहेत.
@drpravin12
@drpravin12 5 ай бұрын
महा विकास आघाडी ने वागले ला सुपारी दिली आहे
@mohantelgote6438
@mohantelgote6438 5 ай бұрын
अतिशय याेग्य उत्तर, जयभीम.
@santoshpaithane199
@santoshpaithane199 5 ай бұрын
प्रकाश आम्बेडकर किती महान आहेत हे आम्हाला वागले कडून जानुन घेण्याची गरज नाही, देशात एकच नेता असा आहे जो स्वाभिमानी आहे जो विकला नाही कोणाच्या बापाला भीत नाही निडर आहे , पहले भी मनुवादी आम्बेडकर से डरते थे और आज भी डरते है वागले निपक्ष पत्रकार नाही, बहुजन समाजाने या पागला कड़े ध्यान देवू नये - जयभिम
@kiranhate6861
@kiranhate6861 5 ай бұрын
बाळासाहेबांच्या वंचित आघाडीची वाढत असलेली ताकत यांना पाहवत नाही हेच खरे आहे
@atulbhagat2773
@atulbhagat2773 5 ай бұрын
बरोबर आहे जय भीम 🙏
@balupawar8375
@balupawar8375 5 ай бұрын
छान उत्तर दिले सर हे लोक विनाकर आंबेडकरी जनतेत भ्रम निर्माण करत आहेत. अमरावती ची विशाल जनसभा पाहून यांचा पोटात दुखत आहे.
@prakashjadhav9371
@prakashjadhav9371 5 ай бұрын
शाब्बास दादा फार सविस्तर माहिती दिलीत आपण, आपल्याला क्रांतिकारी जयभीम, जयशिवराय
@vijayanandbhalshankar7430
@vijayanandbhalshankar7430 5 ай бұрын
अतिशय उत्तम मांडणी आहे.
@vinoddehade2008
@vinoddehade2008 5 ай бұрын
सर आपण चांगले विश्लेशन केले आहे.
@dhammadips.dhawale1209
@dhammadips.dhawale1209 5 ай бұрын
जयभिम वंचीत बहुजन आघाडी विजय असो .
@user-gz3lk6lj8j
@user-gz3lk6lj8j 5 ай бұрын
अती उत्तम विश्लेषण केले सर तुम्ही निखिल वागळे चया कानाखाली वाजवली जय भीम सर
@ANIL42358
@ANIL42358 5 ай бұрын
खूप छान मांडणी व विश्लेषण केलं आहे सर....
@Sonu-nn9cw
@Sonu-nn9cw 5 ай бұрын
वंचित गरीबांचा बहुजनांचा आवाज 😍 आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब 🔥🙌👍
@deepanand1371
@deepanand1371 5 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण सर
@sujatamanohare7673
@sujatamanohare7673 5 ай бұрын
बरोबर आहे सर आता फक्त आंबेडकरी राज्य पाहिजे यासाठी युवती करणे गरज आहे जयभीम
@pravinsalve5884
@pravinsalve5884 5 ай бұрын
सोनवणे साहेब आपण खूप छान विश्लेषण केलत जय भीम
@yogeshmhaske9269
@yogeshmhaske9269 5 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@bodhipriya358
@bodhipriya358 5 ай бұрын
अगदी छान उत्तर दिले सर.जय भिम जय संविधान जय वंचित 🙏🙏🙏
@bluepanther14
@bluepanther14 5 ай бұрын
Max Maharashtra तुम्ही च निखिल वागळे यांची मुलाखत घेतली होती. त्यामुळे ईथुन पुढे कधिच Max Maharashtra Nahi bgnar v unsubscribe 👍
@bhagyeshkamble737
@bhagyeshkamble737 5 ай бұрын
खूप छान उत्तर दिलात त्याबद्दल धन्यवाद. जयभीम
@sandipwaghmare6282
@sandipwaghmare6282 5 ай бұрын
प्रकाश आंबेडकर हे आमचे स्वाभिमान नेते आहेत 🙏
@mahendrapawar9392
@mahendrapawar9392 5 ай бұрын
जय भिम जय संविधान जय महाराष्ट्र जय बाळा साहेब प्रकाश आंबेडकर दर्जेदार विश्लेशन आहे. अशाच प्रकारे टिका करणारांना पटवुन द्या समाजाला संबोधित करा. जय भिम 👍👌🙏🙏🙏🙏🙏
@GulabraoRaje
@GulabraoRaje 5 ай бұрын
अत्यंत स्वाभिमानी नेता फक्त आपल्या कर्तृत्वाने राजकारणात भल्या भल्याना धडकी भरवणारे नेते हे आदरणीय बाळासाहेब आहेत. निखिल वागळेनी आपला नेहमीप्रमाणे संय्यम न सोडता पत्रकारिता करावी. नाहीतर, त्यांच्या ह्या भूमिकेमुळे भाजपचे फावेल हे ही लक्षात घ्यावं.
@AK-gj5zt
@AK-gj5zt 5 ай бұрын
🙏जय भीम 🙏सर👌
@vijaysangvikar1626
@vijaysangvikar1626 5 ай бұрын
बरोबर आहे साहेब
@sudhakarsonawane1047
@sudhakarsonawane1047 5 ай бұрын
वंचीत हा जनसामांन्यांचा पक्ष आहे, फक्त जनाधार आहे. Balasaheb Ambedkar is always great.
@vijayjadhao9948
@vijayjadhao9948 5 ай бұрын
सोनवणे सह छान समर्पर्क उत्तर दिल ' धन्यवाद - जय भीम
@user-qr6cz4tg1p
@user-qr6cz4tg1p 5 ай бұрын
जयभीम जयशिवराय जय जिजाऊ बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद
@pramilajadhav7148
@pramilajadhav7148 5 ай бұрын
वाघळे साहेब विसरलेत माघे तुमंच दुकान उकडुन टाकले .तुमाला न नीपक्ष कशे बोलावे .
@pramilajadhav7148
@pramilajadhav7148 5 ай бұрын
खुप छान विशलन.❤
@vijayingle2236
@vijayingle2236 5 ай бұрын
खूप छान विश्लेषण
@dilipjadhav8022
@dilipjadhav8022 5 ай бұрын
खूप छान विश्लेषण सर
@jitendrajagtap607
@jitendrajagtap607 5 ай бұрын
VBA zindabad 👍👍👌👌👌👌
@shrirangkamble2586
@shrirangkamble2586 5 ай бұрын
खुप छान विश्लेषण
@kalavatimusicals5222
@kalavatimusicals5222 5 ай бұрын
व्यवस्थित विषय मांडलात very nice
@Balaji-qf5qk
@Balaji-qf5qk 5 ай бұрын
Good analysis only VBA Jay bhavani jay shivaji jay Bharat jay sanvidhan
@rahulbhalerao5359
@rahulbhalerao5359 5 ай бұрын
जय भीम साहेब 👌🙏
@prashant__1997
@prashant__1997 5 ай бұрын
सामोरा समोर बसून मुलाकात घ्या त्यांची
@user-wh1eu4up1h
@user-wh1eu4up1h 5 ай бұрын
It will be fine
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 5 ай бұрын
अगदी वास्तविकता. औरंगाबाद.
@divyankkhade4589
@divyankkhade4589 5 ай бұрын
प्रकाश आंबेडकर एकमेव नेते आहे स्वाभिमानी आहेत बाकी सर्व बकवासे
@uttamgaykwad-ye4dq
@uttamgaykwad-ye4dq 5 ай бұрын
Jai bhim jai saivray Jai savidhan Jai bharat only VBA
@ankushgaikwad2589
@ankushgaikwad2589 5 ай бұрын
श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नेतृत्व आहेत
@anilkumardhuldhule6463
@anilkumardhuldhule6463 5 ай бұрын
निखिल आम्ही स्वाभिमानी आहोत जय भीम फक्त
@yogeshmhaske9269
@yogeshmhaske9269 5 ай бұрын
❤❤ बाळासाहेब आंबेडकर❤❤🎉🎉🎉🎉🎉
@user-wi4bx5sg3j
@user-wi4bx5sg3j 5 ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी 🎉🎉🎉
@gangaramkamble7754
@gangaramkamble7754 5 ай бұрын
Khup Chan vishleshan saheb,
@anilgaikwad3597
@anilgaikwad3597 5 ай бұрын
Only VBA Jay bhim
@sachinchandanashive8897
@sachinchandanashive8897 5 ай бұрын
👑 एकच नंबर उत्तर सर
@PREMASAWAI
@PREMASAWAI 5 ай бұрын
एकदम मस्त उत्तर दिले. प्रकाश आंबेडकर दबंग नेते.
@shivdasdabhade8599
@shivdasdabhade8599 5 ай бұрын
महाराष्ट्रातील जनतेला न्याय फक्त मा.प्रकाश आंबेडकर साहेबच देऊ शकतील जयभीम जयसविधान जय वंचित आघाडी जिंदाबाद 😅,,
@user-pe1go7rx3o
@user-pe1go7rx3o 5 ай бұрын
Kamble ; Very nice. JAIBHIM NAMOBUDHAY.
@user-po9yl8dr8h
@user-po9yl8dr8h 5 ай бұрын
Jay bhim sir only vba
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 5 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांना कोणीही डाग लावू शकत नाही, आम्हला या गोष्टीचा अभिमान आहे, काँग्रेस ने ही बीजेपी ची बी तीमम्हतले होते, पण तेच उघडे पडले, झिरो वर आले, वंचित चे काहीही नुकसान होणार नाही
@sunilhate1530
@sunilhate1530 5 ай бұрын
सुंदर, संयमी आणि परखड विश्लेषण
@championcorner8449
@championcorner8449 5 ай бұрын
हो. कॉंग्रेस शून्यावर आणि वंचित निर्विवादपणे 48 वर पोहोचली.
@Raya_Righteous9
@Raya_Righteous9 5 ай бұрын
Only श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर💐💐👌👍🏻
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 5 ай бұрын
​@@championcorner8449nahi jari pochli 48 var tari 48 navin chehryanla umedvari dili te hi tribal jamatitun aalelyanla jyanla sadha nagarsevak padacha ticket milat nahi tyanla khasdarki cha ticket Adv balasahebanni dila... Parat haru kahi problem nahi pan gharaneshahi bjp kiva congress kadun hou denar nahi... Satta hi samannya maansat khelat rahayla hawiye tar VBA la matdaan kara
@virendrabirhade356
@virendrabirhade356 5 ай бұрын
Maharashtra LA balasaheb ambedkaranchi garaj ahe.🚩🚩🚩
@sudhakarsonawane1047
@sudhakarsonawane1047 5 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे वंचितांचा आधार आहेत,आज उद्धव ठाकरे साहेब हे सभ्य नेते आहेत. जयभीम
@vikaskambale6583
@vikaskambale6583 5 ай бұрын
खूपच छान त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे तो आताच का भूकत आहे शेवटी तो जातीवरच गेलाय
@sameerwagh7991
@sameerwagh7991 5 ай бұрын
वागळे सर हे VBA la फक्त एका विशिष्ठ समुदायाचा पक्ष आहे, असे भवण्याचा सर्वजोर्निशी प्रयांत करत आहेत. पण VBA आत्ता सर्वसमुद्यीक पक्ष झालेला आहे हे कोणीही अमान्य करणार नाही. जय भीम, जय शिवाजी, जय भारत.
@siddharthgajbhiye5563
@siddharthgajbhiye5563 5 ай бұрын
Khupach chhan tumchya gosti purnpane Satya ahet. Jay bhim
@panditingole4979
@panditingole4979 5 ай бұрын
Khup changla uttar dilele saheb
@mayurpawar9324
@mayurpawar9324 5 ай бұрын
Although I am not VBA supporter but one thing should admire, Prakash Ambedkar is the only person in Mahabharata who can fight with BJP morally. Since rest all politicians are having there limitations & illegal work. if you want make your community to be politically strong then definitely first 2 to3 election go independently & test your base voter's, If they could still with you in bad time then definitely you have great future, & I think VBA is going through this situation.
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m 5 ай бұрын
😂😂😂😂क्या जोक मारा...
@goutamsartape-ry9qx
@goutamsartape-ry9qx 5 ай бұрын
nice analysis.
@Bcompassed
@Bcompassed 5 ай бұрын
He is B team of BJP. I can prove it. Bcoz he get fund from BJP to reduce Muslim and dalit votes in east Maharashtra region... 1 proof a small to small political party leaders getting ED notice. Why he is not getting... He regular visits to delhi for what? He dont have a signal MP, MLA only to collect fund... Same he did in past election and whom it benefited you observe. Bhai log ye politics hai... Jo dhekta he vo kabhi nahi hota.. Aur dhekta nahi vo zarur hota hai.
@ankushkhillare6768
@ankushkhillare6768 5 ай бұрын
सप्रेम जयभिम खूप चांगले मुद्देसुद मांडणी केली आत्ता तरि वागळे लायकीत राहील
@Kp-ui8kh
@Kp-ui8kh 5 ай бұрын
ॲड बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नेते आहेत... असे वागळे(बगळे) टपून बसले तरी काही फरक नाही पडणार.
@sonkamblevinod9388
@sonkamblevinod9388 5 ай бұрын
Only vba jindabad Jay Bheem sar
@yogeshmhaske9269
@yogeshmhaske9269 5 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर🎉🎉🎉🎉
@vickymagare6685
@vickymagare6685 5 ай бұрын
प्रकाश आंबेडकरांचे स्वाभिमानी नेते आहेत
@mohanwagh5106
@mohanwagh5106 5 ай бұрын
Youraj Sir , Very nice views. Only VBA.
@vishwassatam1395
@vishwassatam1395 5 ай бұрын
Prakash Ambedkar sir is so far very honest to his party and people ,he should openly bring out the why he disagree with other party. He is very honest
@Bcompassed
@Bcompassed 5 ай бұрын
He is B team of BJP. I can prove it. Bcoz he get fund from BJP to reduce Muslim and dalit votes in east Maharashtra region... 1 proof a small to small political party leaders getting ED notice. Why he is not getting... He regular visits to delhi for what? He dont have a signal MP, MLA only to collect fund... Same he did in past election and whom it benefited you observe.
@virendrabirhade356
@virendrabirhade356 5 ай бұрын
Khup chhan saheb 💜
@genuine159
@genuine159 5 ай бұрын
खूप सुंदर विश्लेषण ❤❤❤
@NitinAdhangale
@NitinAdhangale 5 ай бұрын
2:50 आपण सर्वांनी आता वागळे साहेबांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि आपली ताकद आजुन कशी वाढल याचा विचार केला पाहिजे. आणि निखिल वागळे साहेबांना पाहिजे ते बोलुद्या, त्याने वंचित बहुजन आघाडीची ताकद त्यांच्या आजुन लक्षात येईल 🙏जय भीम 🙏जय शिवराय🙏 2:54 2:54
@divyankkhade4589
@divyankkhade4589 5 ай бұрын
जय भिम जय वंचीत
@vishwasbabare3259
@vishwasbabare3259 5 ай бұрын
जय भीम... आपला समाज पहिले सत्तेमध्ये जावा..... आताच्या काळात सत्ता व आमदार खासदार झालेले पाहिजे तरच आपल्या बौद्ध समाजाचे भलं होईल
@RupeshSSalve
@RupeshSSalve 5 ай бұрын
Jay Bhim
@user-pd4tw3lr4v
@user-pd4tw3lr4v 5 ай бұрын
आमचा पत्रकार जागा होतोय जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत
@prakashkamble8694
@prakashkamble8694 5 ай бұрын
Jay Bhim Saheb.....Sade tod Uttar dilaat
@madhukarpatare3971
@madhukarpatare3971 5 ай бұрын
फार छान वक्तव्य केले आहे धन्यवाद
@prakashwale3223
@prakashwale3223 5 ай бұрын
नक्कीच काहीं तरी षडयंत्र चालू आहे...vba बद्दल
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 47 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 16 МЛН
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 22 МЛН
Lakshvedhi | मविआचा भार 'वंचित'वर?
28:14
Jai Maharashtra News
Рет қаралды 124 М.
JM Vishesh | वंचित का हरली  ? | Marathi News
30:01
Jai Maharashtra News
Рет қаралды 40 М.
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 47 МЛН