Vasant More Sabha: वसंत मोरेंचे तुफान भाषण, मोहोळ - धंगेकरांचे वाढवले टेन्शन | Pune Loksabha |

  Рет қаралды 840,875

My Mahanagar Live

My Mahanagar Live

18 күн бұрын

Vasant More Sabha: वसंत मोरेंचे तुफान भाषण, मोहोळ - धंगेकरांचे वाढवले टेन्शन | Pune Loksabha |
पुण्यातील हडपसर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरेंची सभा पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर स्वत: उपस्थित होते.
#vasantmore #puneloksabha #latestnews
(PK78_AN91)
my mahanagar live | Loksabha Election 2024 | marathi news live | marathi news | marathi news live today | marathi news live | marathi news live today latest | marathi news headlines today | marathi news latest | marathi news live | marathi news today | marathi news live | marathi news live today
Subscribe to My Mahanagar here:
Follow Us
Facebook : / mymahanagar
Instagram : mymahanagar...
website : www.mymahanagar.com/
KZfaq : www.youtube.com/@mymahanagarl...
twitter : / mymahanagar

Пікірлер: 569
@vijaysawant2572
@vijaysawant2572 9 күн бұрын
मा.रविंद्र धंगेकर नक्कीच निवडून येतील...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥 कमलाबाई...कमलाबाई...घ्या कमलाबाई....😜😜😜😜😜
@VishalYadav-ur8nk
@VishalYadav-ur8nk 16 күн бұрын
तात्या आपल कौतुक पण बीजीपीचा उमेदवार पडला पाहिजे म्हणुन रविंद्रभाऊ धंगेकर
@surajjadhav3579
@surajjadhav3579 16 күн бұрын
@vishalYadav pune ki pasant more vasant.....vichar badala thode
@pramodchakranarayan754
@pramodchakranarayan754 16 күн бұрын
Only tatya
@mandarbilpe481
@mandarbilpe481 16 күн бұрын
@@surajjadhav3579 more la mat mhnje bjp la madat
@Wgmrbal1313---
@Wgmrbal1313--- 16 күн бұрын
कॉंग्रेस hatav देश bachav👍
@devilsden1010
@devilsden1010 14 күн бұрын
तुम्ही हिंदू असाल तर भाजपला मतदान करून सिद्ध करा
@Amirattar158
@Amirattar158 16 күн бұрын
तात्या तुमचं सगळं खरं आहे पण यंदा फक्त रवींद्र भाऊ
@sagarwadhave9692
@sagarwadhave9692 12 күн бұрын
साहेबाला इंग्लिश येत नाही संसदेमध्ये जाऊन काय नुसता टेबल वाजवायचा का😂kzfaq.info/get/bejne/bJ-Cdt2jtJ6zpYk.htmlsi=dVoOl-wjg9Qx34fb
@motivationalindia8725
@motivationalindia8725 12 күн бұрын
वंचित सोडून कोणाला पणं मतदान केलं तर ते BJP ल जाणार येवढं मात्र नक्की आहे.. कारण हे निवडून आले की पक्ष सोडून जात आहेत . मग काय विश्वास ठेव्याचा या मुळे फक्त वंचित हाच तिसरा पर्याय आणि चांगला पर्याय आहे..
@sandeepsonawane5169
@sandeepsonawane5169 16 күн бұрын
तात्या...तुमच्याबद्दल खुप आदर आणि प्रेम आहे..पण पुण्याचं औषध फक्त #धंगेकर ...तुम्ही मतं खाणार आणि बिजेपीचा विजय सुखकर करत आहात....निवडुन तुम्ही या किंवा #धंगेकर या पण बिजेपी नको...#पुणेकर
@atharvajoshi99
@atharvajoshi99 13 күн бұрын
Fakt mohol
@gopaldave4612
@gopaldave4612 13 күн бұрын
मोहोळ fixed😂
@nikhilkolhe6552
@nikhilkolhe6552 12 күн бұрын
Tuzi jalaun khak hoil ky mahiti ka g_@& d karn yenad mohol ch
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h 11 күн бұрын
तात्या झालंय येड... सोशल मीडिया ला मतदान समजून फिरतय
@user-rp3di3gp8u
@user-rp3di3gp8u 16 күн бұрын
ड्रग्ज मापेया विरुद्ध लढताना साहेब तुम्ही कुठे गेलता माननीय रवींद्र धंगेकर साहेब एकटेच लढत होते
@kiranbhandare4022
@kiranbhandare4022 16 күн бұрын
Drug प्रकरणात किती पैसा खाल्ला ? सामान्य जिवंत पेशंट उंदराने कुरतडून खाल्ला तेव्हा कुठे गेले होते तुम्ही? सामान्य माणसासाठी कधी गेले का ससून मध्ये ? Drug मध्ये पैसा भेटला ना
@VishuD7
@VishuD7 16 күн бұрын
गोट्या खेळत होता 😂😂
@bharatmokashi2573
@bharatmokashi2573 16 күн бұрын
Kay drugs
@sbwbbsjkaakeiheh72727
@sbwbbsjkaakeiheh72727 16 күн бұрын
अरे वसंत मोरे काय आमदार खासदार नाही तरी काम करतोय फुकटचे
@sbwbbsjkaakeiheh72727
@sbwbbsjkaakeiheh72727 16 күн бұрын
आमदार नाही खासदार नाही तरी वसंत मोरे काम करत्यात विचार करा खासदार झाल्यावर किती काम करतील
@daulatmisal7274
@daulatmisal7274 12 күн бұрын
वसंत भाऊ लावरे तो विडिओ दाखऊन भाजपाचि जी चंपी केली त्या बद्दल तुमचे आभार
@dattugirhe3102
@dattugirhe3102 15 күн бұрын
याला मी चांगला समजत होतो याच्या मुळे भाजपला फायदा होईल
@machhindramhaske3855
@machhindramhaske3855 11 күн бұрын
तात्या कामाचा माणुस आहे पुणेकरानो तात्याला साथ द्या
@deshbakt6964
@deshbakt6964 16 күн бұрын
Only sada saral asal पुनेकर असल मराठी सत्य मराठी माणुस रविंद्र धंगेकर महाविकास आघाड़ी ❤❤❤❤❤❤❤❤
@devilsden1010
@devilsden1010 14 күн бұрын
Ghanta .Fakt devndra ji fadnavis ek kathir Brahim
@user-qb3kw2yu9c
@user-qb3kw2yu9c 12 күн бұрын
वसंत मोरे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत जे आहे ते सत्य माडले आहे वसंत मोरे जिंदाबाद 👍👍👍💯💯💯 येणार
@sidramgaikwad9029
@sidramgaikwad9029 9 күн бұрын
वसंत तात्या मोरे विजय हो जिंदाबाद
@rsmamravati2979
@rsmamravati2979 16 күн бұрын
Only धांगेकर.... हा फॉक्त व्होट खाईल
@devilsden1010
@devilsden1010 14 күн бұрын
तुम्ही हिंदू असाल तर भाजपला मत देऊन सिद्ध करा
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 13 күн бұрын
Ikade aad tikade vihir,aag kay ani fufata kay?vagh mhatale tari khato , vaghoba mhatale tari khato,mag vaghyach ka mhanu naye? Bajap kay shena kay ani congreesahi kay , ya avaidh 85 %firangi santati chya matiy akadevaritun avaidh santatichya sukshem jeevanas purepur hatbhar lavnar !
@anandraosapkal2131
@anandraosapkal2131 13 күн бұрын
तात्या फाजील आत्मविस्वास नडणार धनगेकर ना पाडून भाजपाला मदत करताय विनाकारण आंबेडकरांच्या नादाला लागलात.
@MrMangeshshukre1
@MrMangeshshukre1 11 күн бұрын
Vote = भाड
@yogrdfthghhh9287
@yogrdfthghhh9287 10 күн бұрын
आरे यार किती दिवस bjp ला पडायचे म्हणून काँगेस ला मतदान स्वतःचे घर बांधा वंचित आपला बहुजन चां पक्ष आहे हेच समजत नाही गुलामी ची सवय फक्त वंचीत मत द्या विजय नकीच ❤ जय लहूजी
@KailasPahurkar-pj7ig
@KailasPahurkar-pj7ig 13 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर वंचित बहुजन आघाडी वसंत मोरे सारखे जर माणसे आली तर महाराष्ट्रातील इतिहास बदलून जाईल वंचित बहुजन आघाडी सत्तेत 100% जाईल आणि पुण्यातील खासदार वसंत मोरे हेच होतील जय भीम जय शिवराय जय संविधान
@prathameshholkar305
@prathameshholkar305 16 күн бұрын
Only Dhangekar
@sachinkamble1287
@sachinkamble1287 11 күн бұрын
सर्व कमेंट वाचल्या मी कोल्हापूर मध्ये राहतो पुण्यातील लोक खूप हुशार आहेत भाजपला फायदा होईल म्हणून पुणेकर धंगेकराना मतदान करणार आहेत खूप छान सलाम पुणेकर ✌❤🤝
@devchandgade9975
@devchandgade9975 11 күн бұрын
Vote for VBA jay mharshtra
@anupamagaikwad7863
@anupamagaikwad7863 7 күн бұрын
Nahi samjle ..bjp la phyada,kay
@nileshthorat6484
@nileshthorat6484 14 күн бұрын
खरा नेता फक्त तात्या च
@r.s.l.p9500
@r.s.l.p9500 16 күн бұрын
Only mva 💯 win
@user-ly9hx7jo6y
@user-ly9hx7jo6y 9 күн бұрын
वसंत दादा लव्ह यू
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635 16 күн бұрын
मोरे. धंगेकर 2भारी नेते आहेत
@VishuD7
@VishuD7 16 күн бұрын
वश्या तु नसतो निवडून येत काही केलं तरी 😂😂 येणार तर फक्त धंगेकर साहेब ❤
@abhijeetyadav7665
@abhijeetyadav7665 15 күн бұрын
Kam bag taynche
@Dharashivkar5151
@Dharashivkar5151 15 күн бұрын
निघ तुझ्या आईचा पुचा जळू नको लावड्या
@sachubansode1363
@sachubansode1363 15 күн бұрын
Ghya 🍌🍌
@sachinkedar6832
@sachinkedar6832 16 күн бұрын
Vasant more saheb ..vanchit आघाडी ही faqt मवीआ laa padnya साठी महायुती ने उभी केली आहे..तुम्ही पण मोरे साहेब महायुती ची सुपारी घेतली
@user-wq7ex1if3x
@user-wq7ex1if3x 13 күн бұрын
गोलमाल आहे भाऊ
@umeshthote4771
@umeshthote4771 15 күн бұрын
वसंत दादा या चबर चबर दलबदलु बेडकाना धडा शिकवा हो
@shravanpadekar5869
@shravanpadekar5869 16 күн бұрын
Only dhangekar
@JyotiBhosale-wg6pi
@JyotiBhosale-wg6pi 11 күн бұрын
पुणे की पसंत मोरे वसंत
@nonotme8743
@nonotme8743 10 күн бұрын
वसंत मोरे मुळे matach विभाजन होऊ नये धांगेकरांच्य पाठीशी भक्कमपणे उभे रहा
@afaqsiddique5366
@afaqsiddique5366 4 күн бұрын
No 1 bhau
@kalpeshrp51
@kalpeshrp51 14 күн бұрын
धंगेकर , बास
@user-iz5ce8ps2k
@user-iz5ce8ps2k 10 күн бұрын
जय भीम जय संविधान
@jairajmore6745
@jairajmore6745 11 күн бұрын
मा.तात्या...नमस्कार आपण राजकारणातील एक उत्तम आणि धाडसी व्यक्तिमत्त्व आहात...आपण नेहमीच विजयी होणार यात तिळमात्र शंका नाही...पण लोकसभा २०२४ ला आपण वाट चुकलात...माझा सल्ला आपल्याला भेटून सांगायचा होता...आपण आपल्या पुणे शहरासाठी मा.रवींद्र धंगेकर यांनाच सपोर्ट करून विजयी करावे...आपल्या दोघांच्या भांडनात तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो...ते तुम्हाला पण नको आणि आम्हालाही...असो... माझं मन सांगतंय धंगेकर विजयी होणारच...तुम्हालापण आमच्या शुभेच्छा कायम आहेत...पुन्हा भेटू...
@liyakatmaniyar7612
@liyakatmaniyar7612 15 күн бұрын
वसंत भाऊ बीजेपी आली नाही पाहिजे हे लक्षात ठेवा
@veerdharmraj2394
@veerdharmraj2394 16 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो तात्या तुम्ही बहुमताने निवडून येणारच आहेत कारण तुमचा पाठीशी ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे खंबीर नेतृत्व आहे ओन्ली VBA 🙏💪✌️💪✌️💥💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥💥✌️
@vishvanathdoijad
@vishvanathdoijad 16 күн бұрын
😀
@shivarudra1641
@shivarudra1641 15 күн бұрын
🍌
@shivarudra1641
@shivarudra1641 15 күн бұрын
🍌
@samirgbarbade2785
@samirgbarbade2785 15 күн бұрын
1 नंबर भाऊ
@ShakilMomin-jh2gs
@ShakilMomin-jh2gs 12 күн бұрын
खरं आहे उगाच आधी तुम्ही बाभलीला पाणी घातलं आता सावध राह पुणेकर आपल्या बरोबर आहे
@Anis_Qawwal
@Anis_Qawwal 16 күн бұрын
बसंत मोरे साब आपको मेरा समर्थन दिल से है और अल्लाह आपके साथ है और लोगों की दुआ आपके साथ है आप बिजय होगे
@sanketdixit7988.
@sanketdixit7988. 12 күн бұрын
मोरे सरकार आपल्यामुळे धंगेकर यांना काही फरक पडणार नाही. बहुमताने धंगेकर निवडून येणार. बोलत आहे पुणेकर निवडून येणार धंगेकर ✌🏻
@NSCBSCINDEX
@NSCBSCINDEX 11 күн бұрын
नगरसेवक पदासाठीच भाषण वाटतं. लोकसभेचा खासदारकीसाठी खूप maturity लागते.
@MrMangeshshukre1
@MrMangeshshukre1 11 күн бұрын
बोलबच्चन तात्या 😂
@user-ew4jr9xt2c
@user-ew4jr9xt2c 12 күн бұрын
वसंत तात्या विजयभव
@baburaoowle-hu2dz
@baburaoowle-hu2dz 16 күн бұрын
आशा घानी महाराष्ट्रात ठेवू नका 🙏🏽🙏🏽🙏🏽 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
@user-ni7pf1jd7r
@user-ni7pf1jd7r 11 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद श्री वसंत मोरे हे नक्कीच. पुणे येथून नक्कीच जिंकून येतील ज गायकवाड अंधेरी मुंबई वंचित समर्थक
@nanapatil6125
@nanapatil6125 11 күн бұрын
वंचीतचे मोरे तात्याच निवडून येती ल कांग्रेस मराठा आरक्षणला विरोध करते म्हणून वसंत तात्यांनाच निवडा
@user-fn1qq6ul5q
@user-fn1qq6ul5q 16 күн бұрын
FIX KHASDAR RAVI 👑BHAU👑DHANGEKAR👑🖐️
@rajwardhankamble7705
@rajwardhankamble7705 12 күн бұрын
पुणे की पसंद मोरे वसंत
@faltugamer.8942
@faltugamer.8942 11 күн бұрын
Only vasant more ❤
@rameshwarnaik7532
@rameshwarnaik7532 11 күн бұрын
श्री वसंत मोरेजी पुणे येथे नियोजित शहर बनवा. पुणे येथे भव्य दिव्य डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर याचे स्मारक बनवा. आपण विजयी होवो. आझ्या आपणास हार्दिक शुभेच्छा.
@WasimShaikh-lq2kh
@WasimShaikh-lq2kh 16 күн бұрын
Only dhangeker
@vishaltayade6375
@vishaltayade6375 8 күн бұрын
Very good dada
@madhukarchavan6371
@madhukarchavan6371 8 күн бұрын
मोरे डॉ बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज माहात्म्या जोतिबा फुले शंभू राजे लहुजी वस्ताद साळवे यांची नावे का नाही घेतली याचे उत्तर मात्र हवं
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po 16 күн бұрын
मग का जास्त होता तात्या धांगेकर भाऊ ला भेटायला......लय गोड गोड बोलत होता
@vidyapatole3315
@vidyapatole3315 16 күн бұрын
सत्य छिपा सकते हैं लेकीन कोई मिटा नही सकता काल पण आंबेडकर आज पण आंबेडकर आणि उद्या आंबेडकर 🧬☸️❤️🇮🇳💙 चोरा पासून सावधान रहा लोकशाही चा गैर वापर चालू आहे जनता जेव्हढी येडी तेवढं ह्यांचा फयदा आहे हे 4प्रत्येक भारतीय नागरिकाला समजलं पाहिजे
@marutipatil8874
@marutipatil8874 15 күн бұрын
Kalpn Ambedkar aajpn Ambedkar pn udhya allahu Akbar Ani shariya
@user-du1wf4pu8w
@user-du1wf4pu8w 16 күн бұрын
रवींद्र भाऊ धंगेकर साधा आणि सरळ माणूस आहे १०१ आमचे ४५००हाजार आहे रवींद्र भाऊ धंगेकरांना
@somnathbhoskar9345
@somnathbhoskar9345 8 күн бұрын
Vasant more ji welcome
@Abhi_7655
@Abhi_7655 12 күн бұрын
या सगळ्याची गरज होती
@gkale5443
@gkale5443 10 күн бұрын
Only now taki kartyt.. Dangay kar..aani tatyan chi.. Sab se Top Murali Mohal top parson, 👌👌🙏
@somnathbhoskar9345
@somnathbhoskar9345 8 күн бұрын
Right sir
@kishorgodage9149
@kishorgodage9149 16 күн бұрын
काय नाही यांचे मुळे पुणे मध्ये काँग्रेस ची जागा हातानी जाईल भाजप ला फायदा होईल याचा
@deshbakt6964
@deshbakt6964 16 күн бұрын
Hi sarw nautanki ahe bjp la virodh asleli mat Kami karna chi supari ghetli हया ची लायकी नाही मोदी चा विरोध करायेचि हाला फडणवीस ने उभा केला अंबेडकर VBA sobat hatmidwani Keli murkh banyu naka SC बौद्ध समाज only ravindra bhau la ana
@aarviraut
@aarviraut 16 күн бұрын
Mag apal congress cha umedvar mage ghya
@Rohit_stutus95
@Rohit_stutus95 16 күн бұрын
Yenar tar congress party ❤
@TruthCheck7
@TruthCheck7 16 күн бұрын
Vote dhangekar lach honar bhau
@vedsongire6808
@vedsongire6808 16 күн бұрын
@@aarvirautka b team vancit sathi 😂
@bhimraomore6451
@bhimraomore6451 14 күн бұрын
पुण्यामध्ये वसंत तात्या विक्रमी मतांनी निवडून येणार..
@dhaneshjadhav8249
@dhaneshjadhav8249 11 күн бұрын
More sir u r great sir
@mdlegal9912
@mdlegal9912 15 күн бұрын
Tatya 1 Number Manus... Hastag Tatya... 💯💯💯
@user-eg4rg2pp5d
@user-eg4rg2pp5d 14 күн бұрын
💯 खासदार होणार साहेब
@tejaskadam8421
@tejaskadam8421 12 күн бұрын
Ravindra bhau Dhangekar 🎉
@anuragdhainje3295
@anuragdhainje3295 15 күн бұрын
Vba ❤
@sunilraje6157
@sunilraje6157 15 күн бұрын
वसंत तात्या मोरे आपण 100%निवडणुकीत विजयी होणार हे निश्चित 👍🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻🙏🏻🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय मनसे जय राजसाहेब ठाकरे जय मोरे साहेब.
@MrAjaysonawane
@MrAjaysonawane 15 күн бұрын
वसंत मोरे साहेब तुम्ही खासदार होणार मनपासुन शुभेच्छा 💐💐
@nitin13nov
@nitin13nov 15 күн бұрын
Vasant More ❤
@pushpakubal3881
@pushpakubal3881 12 күн бұрын
1 nabar khare Pana ahe bhasnat. Ase vasant more tyar hoyayla havet. Khup Chan kame kelit.dhanvad.namaste
@user-qe9nk4lq7p
@user-qe9nk4lq7p 10 күн бұрын
Very nice Ek number
@shamfiske4229
@shamfiske4229 8 күн бұрын
सगळी स्टाईल सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनीच आहे.
@somnathsable6145
@somnathsable6145 16 күн бұрын
आदरणीय तात्या मोरे साहेब आपण विजयी होणार.मी देवी चरणी प्रार्थना केली आपण 100% विजयी होणार
@sagarsatav5178
@sagarsatav5178 15 күн бұрын
Great work
@kumarchakre6210
@kumarchakre6210 13 күн бұрын
खूप महान व्यक्ती महत्व बसलेत
@nileshkamble1517
@nileshkamble1517 15 күн бұрын
Vote Only VBA 💪🏻💙❤️
@somnathbhoskar9345
@somnathbhoskar9345 8 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@nitinmohape945
@nitinmohape945 16 күн бұрын
आख्खी बिजीपी विरोधात लढत होती तेव्हा धंगेकर नाय सापडला आता तर विरोधात गुंडप्रवृतीचा उमेदवार विरोधात ऊभा आहे १००℅ धंगेकर निवडुन येणार..
@sagarwadhave9692
@sagarwadhave9692 12 күн бұрын
😂 वंचित बहुजन आघाडी ने धंगेकर करायला पाठिंबा दिला तेव्हा कुठे 10,000 लीड ने निवडून आला धंगेकर😂
@highlightsreviews8880
@highlightsreviews8880 11 күн бұрын
Kon Gund pravrutti cha Umedvar aahe te nit tapasa aani m bola
@user-hm8nk8uo9z
@user-hm8nk8uo9z 16 күн бұрын
धंगेकर फिक्स आहे ह्या वेळेस, भारतात काँग्रेस आणि महायुती च RSS चा मुकाबला करू शकते..
@gopaldave4612
@gopaldave4612 13 күн бұрын
दोन्ही पडणार😂 मोहोळ fixed
@pravinshinde7562
@pravinshinde7562 16 күн бұрын
साहेब येवढं पण खर बोलू नका.खूप मोठा गुन्हा करतय आपण..नाही तर आपल्या मागे ईडी लागलीच मनून समजा😭..पण खूप मोठा समजवर्ग आपल्यावर अवलंबून आहे🙏🙏
@manoharsapre6950
@manoharsapre6950 16 күн бұрын
अशा प्रकारच्या प्रचाराने मते मिळत नाहीत. उमेदवार चांगले आहेत. पण आपणही पक्ष सोडून आला आहात.
@vishalk3700
@vishalk3700 16 күн бұрын
सुपारीबाज माणसाचा पक्ष सोडून योग्यच केले
@johnjadhav2019
@johnjadhav2019 15 күн бұрын
वसंरावांनी स्वतःला सांभाळावे. पुढे खुप राजकारण आहे. तोंड सांभाळून बोलानहीतर फेसेल गणिते तुमचे
@NAPTE.
@NAPTE. 15 күн бұрын
❤❤
@tukaramshinde5931
@tukaramshinde5931 16 күн бұрын
ओन्ली धंगेकर आम्ही पुणेकर
@RushiNaik-jn8rg
@RushiNaik-jn8rg 14 күн бұрын
Only VBA jai bhim
@Jitya_.
@Jitya_. 9 күн бұрын
🎉🚩🚩🚩🚩👑
@AmardipKamble-td7qj
@AmardipKamble-td7qj 15 күн бұрын
Only jay bhim VBA
@mihirpatil8126
@mihirpatil8126 16 күн бұрын
ओन्ली धंगेकर ❤
@jaymaharashtrajaymaharasht6110
@jaymaharashtrajaymaharasht6110 16 күн бұрын
Vote for वसंत मोरे ✌🏻🧡💛💚♥️💙🙏
@Komal_sharma19
@Komal_sharma19 14 күн бұрын
Nahi yenar 😂
@devchandgade9975
@devchandgade9975 11 күн бұрын
❤❤❤Vasant taya lay Bhari manus❤
@nikhilpagare971
@nikhilpagare971 14 күн бұрын
💯 khasdar honarch vasant bhau
@pranavrasal1885
@pranavrasal1885 15 күн бұрын
Only Dhangekar Saheb
@sagarwadhave9692
@sagarwadhave9692 12 күн бұрын
साहेबाला इंग्लिश येत नाही संसदेमध्ये जाऊन काय नुसतं टेबल वाजवायचा काkzfaq.info/get/bejne/bJ-Cdt2jtJ6zpYk.htmlsi=dVoOl-wjg9Qx34fb😂
@mandakiniadsul179
@mandakiniadsul179 11 күн бұрын
Only VBA nothing else 💙💙💙💙💙
@commando..indianarmy6002
@commando..indianarmy6002 11 күн бұрын
Only VBA.....most well come More saheb
@DilipMore-ie7sc
@DilipMore-ie7sc 11 күн бұрын
Very. Nice. More sr
@shyampatil1796
@shyampatil1796 16 күн бұрын
Only धंगेकर
@sagarwadhave9692
@sagarwadhave9692 12 күн бұрын
साहेबाला इंग्लिश येत नाही संसदेमध्ये जाऊन नुसता टेबल वाजवायचा का😂kzfaq.info/get/bejne/bJ-Cdt2jtJ6zpYk.htmlsi=dVoOl-wjg9Qx34fb
@Amolsuryawanshi-tt2bx
@Amolsuryawanshi-tt2bx 9 күн бұрын
Only vasant more tatay VBA❤❤
@shantarammahadik6565
@shantarammahadik6565 15 күн бұрын
वसंत मोरे यांना निवडून द्या नी स्वार्थी माणूस आहे
@johnjadhav2019
@johnjadhav2019 15 күн бұрын
Ravi 🎉🎉 आणि रवि काम करणाऱ्या Ravi साठी मोठी संधी मिळते 🎉🎉 बोलणारे खुप आहेत तुमच्या सारखे. तुम्ही त्या पार्टी चे विद्यार्थी आहात.
@SBM-ib2iq
@SBM-ib2iq 10 күн бұрын
रविंद्र साहेब निवडून येणार
@Riddhesh-ef1lp
@Riddhesh-ef1lp 13 күн бұрын
👌👌
@maheshgore5823
@maheshgore5823 8 күн бұрын
आपला माणूस हक्काचा माणूस रविंद्र भाऊ धंगेकर
@user-ks8gc1uq1q
@user-ks8gc1uq1q 16 күн бұрын
मोरे साहेब सत्ताधारांना पाडा ह्यांना परत खुर्चीत बसायला देऊ नका
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 11 күн бұрын
मुरलीधर मोहोल सबसे ज्यादा पुणेकर रांची पसंद, मासूम, शिक्षित रॉयल चैलेंजर्स 💪💪👌✌✌
Conforto para a barriga de grávida 🤔💡
00:10
Polar em português
Рет қаралды 95 МЛН
НЕОБЫЧНЫЙ ЛЕДЕНЕЦ
00:49
Sveta Sollar
Рет қаралды 8 МЛН
Последний Закат Кота Макса...
00:21
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,4 МЛН
Normal vs Smokers !! 😱😱😱
00:12
Tibo InShape
Рет қаралды 98 МЛН
Conforto para a barriga de grávida 🤔💡
00:10
Polar em português
Рет қаралды 95 МЛН