♦️विधानसभेपूर्वीच मोहोळचं राजकीय वातावरण तापल |जनतेच्या मनात यंदा कोण आमदार?पहा काय आहे लोकांची मते

  Рет қаралды 17,136

Maharashtra Maza News

Maharashtra Maza News

28 күн бұрын

#maharashtramazanews #moholvidhanasabha #ग्राउंडरिपोर्ट #sarakoli #rajanpatil #yashavantmane #rajukhare #rameshkadam #laxmandhobale #moholaamadar #2024moholmla

Пікірлер: 45
@pravinbhosale9504
@pravinbhosale9504 25 күн бұрын
सरकोली गावात फक्त जंरागे पाटील पॅटन॔ चालणार 🚩🚩🚩🚩
@devdevkate5939
@devdevkate5939 26 күн бұрын
शरद पवार गट संजय आण्णा क्षीरसागर तुतारी फिक्स आमदार
@santoshteli999
@santoshteli999 26 күн бұрын
सरकोली गाव आठवल्यावर पहिल्यांदा स्व.आमदार भारत नाना भालके साहेबांचा नाव आठवतंय 😢❤आमचे दैवत स्व.आमदार भालके साहेब🙌🏻😢❤ पंढरपूर मंगळवेढा फिक्स आमदार मा.भगिरथ दादा भालके 💪🏻❤🌍
@kalyankamble9892
@kalyankamble9892 18 күн бұрын
राम सातपुते मोहोळ आमदार फिक्स ❤
@shivajijamdar6673
@shivajijamdar6673 26 күн бұрын
शेळगावच पार्सल पाठवायच आहे मोहोळकरांनो आपल्याला
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 26 күн бұрын
Bar pathva ki
@santoshraut5099
@santoshraut5099 26 күн бұрын
मी भाऊसाहेब आणि मालक यांचा माणूस आहे पण आरक्षण नाही मिळाले तर आम्ही जरांगे पाटील म्हणाले तसं
@user-qu1wd2et4g
@user-qu1wd2et4g 26 күн бұрын
पंढरपूर तालुक्यातील १७ गावांना न्याय देण्याचे काम केले आहे
@maheshghadage7918
@maheshghadage7918 26 күн бұрын
तुतारी ज्याच्याकडे तो निवडून येणारं 🔥🔥🔥🔥
@AshokDaikwad-pc6zo
@AshokDaikwad-pc6zo 26 күн бұрын
लोकसेवक संजय शिरसागर फिक्स आमदार🎺🎺
@ranjitsinhpawar7752
@ranjitsinhpawar7752 26 күн бұрын
मोहोळ चा proper माणूस मेली कायgatecane हाकलून द्या
@mahadeogund232
@mahadeogund232 18 күн бұрын
विधानसभेला मोहोळ तालुक्यात तुतारी वाजणार आहे फिक्स
@raychndraingale4429
@raychndraingale4429 26 күн бұрын
भागीरथ दादा खरे म्हणजे तर मोहोळ मधून उभा राहिला पाहिजे
@santoshraut5099
@santoshraut5099 26 күн бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤
@Statuswala03
@Statuswala03 2 күн бұрын
मोहोळची जनता किती मागासलेली आहेत हे गेली 20 25 वर्षे बघत आहातच लोकांना पण भावनिक राजकारण पाहिजे ना ह्यांना विकास ना काहीच निवडणुकीच्या तोंडावर गावरस्ता करून आजी आमदारांनी विकासाची तोंडाला पाने पुसली... ऊसाचा दराच, दूध भाव, रोजगार, हमीभाव ह्यांना हे muddhech माहीत नाही... आम्ही गावी शिकून रोजगाराच्या शोधात भटकतोय इकडं तिकडं.. लाजा वाटुद्या रे नीच लोकानो
@ajaztalafdar912
@ajaztalafdar912 26 күн бұрын
फक्त आणी फक्त यशवंततात्या मानेच आमदार होनार
@Statuswala03
@Statuswala03 2 күн бұрын
मोहोळमध्ये फक्त सरकोलीच एक गाव आहे का अजून दुसऱ्या गावांचा पण आढावा घ्या साहेब...
@babanshinde5208
@babanshinde5208 25 күн бұрын
एकच झलक राजन मालक
@akshaywaghmare2205
@akshaywaghmare2205 23 күн бұрын
तुतारी... भूमिपुत्र ऍड. पवन गायकवाड साहेब ❤ एकच हवा सगळीकडे
@rahullokarecomedian992
@rahullokarecomedian992 18 сағат бұрын
यंदा फक्त संजय अण्णा क्षीरसागर only तुतारी
@hanumanturade5233
@hanumanturade5233 23 күн бұрын
तुतारी संजय आण्णा❤❤❤❤
@santoshraut5099
@santoshraut5099 26 күн бұрын
आता कसं जरांगे दादा म्हणाल तसं
@sunilsavale3096
@sunilsavale3096 25 күн бұрын
सरकोली मध्ये भगीरथदादा जसं सांगतील तसेच मतदान होणार💪9️⃣9️⃣9️⃣✌️ मोहोळ मतदार संघात 17 गावात भालके पॅटर्न चालतो.
@ramdaschavare4635
@ramdaschavare4635 26 күн бұрын
लोकप्रिय आमदार मा. यशवंत तात्या माने साहेब पुन्हा एकदा बहुमतांनी विजयी होणार
@user-js3li6uh5v
@user-js3li6uh5v 26 күн бұрын
आरक्षण जर नाही दिलं तर सूपडा साफ, लिहुन ठेवा
@abbhosale8676
@abbhosale8676 26 күн бұрын
आमचे गाव मोहोळ मतदार सघात आहे
@abbhosale8676
@abbhosale8676 26 күн бұрын
रमेश कदम
@anwarmulani2730
@anwarmulani2730 26 күн бұрын
राजन मालक सांगतील ती पूर्व दिशा
@karmveerpatil3770
@karmveerpatil3770 26 күн бұрын
मोहोळ मतदार संघाचे आमदार फक्त राम सातपुतेच होणार 😂
@santoshraut5099
@santoshraut5099 26 күн бұрын
या पाठं घ्या शेठं
@user-og4yb2gg7w
@user-og4yb2gg7w 26 күн бұрын
999
@ayyasshaikh8685
@ayyasshaikh8685 23 күн бұрын
यंदा आमदार यशवंत मानेच❤
@ganeshpadavale04
@ganeshpadavale04 26 күн бұрын
999❤
@RohitPatil-yh4rk
@RohitPatil-yh4rk 26 күн бұрын
यशवंत तात्या म्हणजे कामाचा माणूस पुन्हा एकदा तात्याचं आमदार होनार..👑🔥#ओन्ली तात्या
@मोहोळचाछावा
@मोहोळचाछावा 26 күн бұрын
यशवंत तात्याच्या काळात मतदारसंघात चांगली कामं झाली राजन मालकांनी निवडलेला उमेदवार आम्ही पुन्हा निवडून देणार
@tukarammore3925
@tukarammore3925 21 күн бұрын
तुतारी येणार
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 26 күн бұрын
Tutari cha umedwar yenar 👍
@anandjavalkote6826
@anandjavalkote6826 26 күн бұрын
मोबाईल फोन वापर नाही केला तर चालत नाही का उगाच नाव ठेवलं जातं बंद करा मोबाईल नाही केलं तर शपथ आहे
@nitinhonmane492
@nitinhonmane492 26 күн бұрын
7171
@मोहोळचाछावा
@मोहोळचाछावा 26 күн бұрын
मोहोळ मधी पुन्हा तात्या चं आमदार होणार लिहून घ्या 💯✌️
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 26 күн бұрын
Ekch no bhau ❤
@dhuldevshelake8939
@dhuldevshelake8939 26 күн бұрын
भाजप ❤
@Shashikant-j3e
@Shashikant-j3e 25 күн бұрын
Tumi begampura ya sangto
@Unknown-pn5pe
@Unknown-pn5pe 26 күн бұрын
999
@lakhanjagtap4887
@lakhanjagtap4887 26 күн бұрын
999
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 56 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 28 МЛН
Это реально работает?!
00:33
БРУНО
Рет қаралды 3,3 МЛН