Vidhansabha निवडणुकीसाठी महाराष्ट्र BJP चा Plan Active ? मविआला हरवण्यासाठी काय फिल्डिंग लावली आहे ?

  Рет қаралды 40,121

BolBhidu

BolBhidu

3 күн бұрын

#BolBhidu #Mahayuti #VidhansabhaElection
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आलाय. अलीकडेच भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं महाराष्ट्रातल्या नेत्यांची दिल्लीत बैठक घेतली होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, आशिष शेलार, रावसाहेब दानवे आणि विनोद तावडे असे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. लोकसभेतला पराभव ही कुणा एका नेत्याची जबाबदारी नाहीये. ही सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगत भाजप हायकमांडनं चुका सुधारण्याचे आदेश दिले.
दिल्लीतल्या या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजप विधानसभेच्या कामाला लागलीय. याबाबतचा रोडमॅप तयार करून पॅन महाराष्ट्रावर कसा फोकस करता येईल? असा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. यासाठी भाजप हायकमांडनं ६ नेत्यांवर जबाबदारी सोपवून विधानसभेची फिल्डींग लावल्याचं बोललं जातंय. आता हे सहा नेते कोणते आहेत, त्यांच्याकडून कशी फिल्डींग लावली जातेय. पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपकडून नेमका कोणता प्लॅन आखला जातोय? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 194
@vijaylavate4066
@vijaylavate4066 Күн бұрын
देवेंद्र मुळे bjp चां सत्यानाश विधान सभा 50 ते 55 जागा येतील
@rohitlele1755
@rohitlele1755 Күн бұрын
खूप बोलतोय तू भावा मी पक्का बीजेपी वाला आहे मत पण बीजेपी लाच देणार विधान सभेला पण बीजेपी ला जास्तीतजास्त 10 ते 15 जागा मिळतील आणि त्या पण हाता पाया भीक मागत दे माय करत कारण देवेंद्र फडणवीस मुळे
@anupriyadesai542
@anupriyadesai542 Күн бұрын
खरे आहे
@ratanrothe5818
@ratanrothe5818 Күн бұрын
2024 ला फक्त महाविकास आघाडी
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 Күн бұрын
#अबकी बार महाराष्ट्र मुंबईतून #कमळी तडीपार 😕👍👍 #ह्यातच #महाराष्ट्र हित ❤️🚩🚩
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c Күн бұрын
स्वप्न बघ येणार BJP
@Ganga_putra
@Ganga_putra Күн бұрын
केळ घे केळ 🍌
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 Күн бұрын
@@Ganga_putra 23 पैकी 9 शिल्लक 😂 आठवतंय का
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 Күн бұрын
@@user-hw6ij5vp5c 😂😂😂
@Ganga_putra
@Ganga_putra Күн бұрын
@@siddhivinayakenterprises9418 केळ घे केळ 🍌
@anantbargaje2011
@anantbargaje2011 Күн бұрын
पंकजा ताई शिवाय पर्याय नाही bjp la
@bhaskarbhagyawant1270
@bhaskarbhagyawant1270 Күн бұрын
Chikki tie😂
@pratikshet_
@pratikshet_ Күн бұрын
​Chandanchor chi chat chamchya😂​@@bhaskarbhagyawant1270
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 Күн бұрын
काय पण फेकु नको बोगस मतदान करुनही पडली
@user-qy2xs1xq2t
@user-qy2xs1xq2t Күн бұрын
कितीही पटका , BJP RSS चा अक्षरशः सुपडा साफ होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीत , संविधान बदलून मनुस्मृती आणता ना , थांबा मग , थोडे , या मैदानात
@arunshitole3115
@arunshitole3115 Күн бұрын
महाष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला किंवा इतर राज्यात शिदेसरकारने पाठवून दिले महाराष्ट्रीयन जनतेचे हातचे काम रोजगार गेले त्याच काय त्याचा वेळ पक्ष फोडण्यातच वेळ घालवला याचाच परीपाक म्हणून देवेद्रजी महाराष्ट्रात नकोत हेच जनतेने सांगीतले आहे
@babanraut6190
@babanraut6190 Күн бұрын
Exctly right
@udaysingvalvi2409
@udaysingvalvi2409 Күн бұрын
आम्हाला तर भाजप तडीपार महाराष्ट्र हवा
@Dharmik457
@Dharmik457 Күн бұрын
हे जनतेला आणि जनतेच्या मताला कचरा समजतात. आता यांना पण यांची लायकी दाखवायची वेळ आली आहे. फक्त महविकास आघाडी ❤️🔥💪🙏
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt Күн бұрын
कर्जमाफी शिवाय भाजप ला सत्तेवर येणं अशक्य.आणी ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
@sastayoutuber9940
@sastayoutuber9940 Күн бұрын
गुजरात ला उद्योग पाढवले भाजप ने 😢
@suvarnatandale6559
@suvarnatandale6559 Күн бұрын
तुझ्या आईला बुधवार पेठेत धंदा आहे न. तिथं पाठव तिला. चमचा.
@rushikeshsargar7544
@rushikeshsargar7544 Күн бұрын
Jaude kelya radu nako 50 rs cut hotil overacting che😂😂😂
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c Күн бұрын
मूर्ख पणे बोलू नका 1984/85 आसपास मुंबईत 65 कापडगीरण्या होत्या मराठी कामगारांना रोजगार होता पण काँग्रेस ने सर्व गिरण्या सुरतला नेल्या इतिहास नीट पहा
@rahulkendre7752
@rahulkendre7752 Күн бұрын
आरं मंग तु जाउन आडवायच की तुझे हात काय भाजपने तलवारीने कापले काय 😂😂😂😂😂😂😂
@Animalloverdolphin
@Animalloverdolphin Күн бұрын
balvlatay kare tu?? list aahe ka tuzyakde? ug koni binbudache aarop krtay ani tu bomblat bstay..thods abhyasu ban na..
@Finix609
@Finix609 Күн бұрын
प्रामाणिक पणा आणि बोले त्याच्या विरुद्ध वागणे ही जनतेत असलेली भाजपची प्रतीमा सुधारण्यासाठी भाजपने प्रयत्न करावेत सध्या भाजपची प्रतिमा लबाड लांडगा अशी झाली आहे
@user-nn6qb7ok9d
@user-nn6qb7ok9d Күн бұрын
दोन वर्षात जे दोन डाव टाकले ते महाराष्ट्र जनता लोकसभा प्रमाणे विधानसभा सभेला जनता प्रामाणिक पार पाडेल असे खात्रीशीर वाटते
@sureshrathod465
@sureshrathod465 Күн бұрын
हेच तर सर्वे हरले याला जबाब दार आहे
@sunilvaidyassv2119
@sunilvaidyassv2119 Күн бұрын
अबकी बार महायुती तडीपार...
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 Күн бұрын
येस 🎉
@logicalfun8933
@logicalfun8933 Күн бұрын
घ्या मग उरावर राहुल शरद अणि उद्धव ला 🙏🙏🙏🙏
@sunilvaidyassv2119
@sunilvaidyassv2119 Күн бұрын
@@logicalfun8933 नेत्यांना स्वतःवर ऊडवुन घ्यायची लैच हौस दिसते तुला
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 Күн бұрын
बरोबर आहे
@prafullkotwal
@prafullkotwal Күн бұрын
पोलार्ड काय कामाचा नाही बावनकुळे 😂
@logicalfun8933
@logicalfun8933 Күн бұрын
तुझ्या आईचा नवरा (खपक्या) आहे का पोलार्ड?????😂😂😂😂😂😂😂😂😂
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Күн бұрын
पंकजा मुंडे -: धूम ता रारारारारारा धूम ता😂😂😂रारारारारारारारा
@prafullkotwal
@prafullkotwal Күн бұрын
😂
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION Күн бұрын
DM=धूम धूम धूमम धूम 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣यंदा कर्तव्य आहे विधानसभा पडायची
@suvarnatandale6559
@suvarnatandale6559 Күн бұрын
तुझ्या आईला झवलं तुझ्या कचा कचा कचा कचा कचा कचा कचा.
@saru_226
@saru_226 Күн бұрын
Tuzya aayla zavl aayghla ghari khla bhakar ahe ka
@raps9858
@raps9858 Күн бұрын
मागची पाच वर्षे झाली चिक्की ताईला फडणवीस आरसा दाखवतोय 😂😂😂
@anupriyadesai542
@anupriyadesai542 Күн бұрын
महाराष्ट्राची वाट देवेंद्र ने जास्त लावली. कॉँग्रेस ने पण भ्रष्टाचार केला पण तेव्हा नोकऱ्य होत्या त्या बरोबर महाराष्ट्र top ला होता.
@undentfed7534
@undentfed7534 Күн бұрын
जनतेने नाकारलेले परत जनतेच्या पथ्यावर मारू नका.....
@imranamin6099
@imranamin6099 Күн бұрын
किती ही बडाया मारा काही फरक नाही पडत
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 Күн бұрын
गेली 10 वर्ष भाजपचं सत्तेसाठी डाव टाकणंच चालू आहे
@babanraut6190
@babanraut6190 Күн бұрын
Bogus munde, Bhavankule, Bjp totally creative maratha obc conflict. Only Devendra phadnivis responsibility. Immediately give marathakunbi reservation. Immediately reservation bill in the parliament. Indra sahani case totally nill and viod
@pramodmore8380
@pramodmore8380 Күн бұрын
तुम्ही जाणूनबुजून जरांगे फॅक्टरचा उलेख करत नाहीत हल्ली
@vaibhaosinhe5205
@vaibhaosinhe5205 Күн бұрын
भाजपा नाही हारली आहे इथे, तर मराठा -दलित-मुस्लिम एकत्र आले आहेत पहिल्यासारखे,बाकी काहीच नाही...
@Spartanash
@Spartanash Күн бұрын
फडणवीस ने सगळ्यांना संपवलं आणि स्वतः संपला😂
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Күн бұрын
महागाई चे काय? भाजपने वाटोळे केले
@abasahebkavhad4933
@abasahebkavhad4933 Күн бұрын
Ajibat BJP chi satta yenar nahi.....
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c Күн бұрын
येणार येणार येणार आम्हाला लुटणारा म्हातारा नको उदखन नको महाराट्राचा विकास फक्त bhp
@santoshpawar-zg6ey
@santoshpawar-zg6ey Күн бұрын
​@@user-hw6ij5vp5caand Bhakt BJP Tari nit li 😂😂😂😂😂😂😂😂😂
@saurabhkalgavkar9745
@saurabhkalgavkar9745 Күн бұрын
आता ह्या नेत्याला कंटाळली आहे जनता
@rohitlele1755
@rohitlele1755 Күн бұрын
ईतक्या लवकर हे काही बरोबर नाही 50 वर्षे घेतली त्यांना कंटाळायायरा आणि ह्यांना फक्त 10 वर्ष खरतर ह्याना 5 चाच वर्ष मिळाली आहेत .कशी ते जरा आठवून बघा
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 Күн бұрын
Chocolate दिल लोक हुशार आहेत 😊
@thatsme3266
@thatsme3266 Күн бұрын
Jyanni gujrat la industry palavali Tyanna lessons denar....no Matter whoso ever is there
@ghanshyamnawghade5459
@ghanshyamnawghade5459 Күн бұрын
भाजप, शिंदे आणि अजित पवार हे दोन डोंगर कसे पार करणार
@commenterop
@commenterop Күн бұрын
अबकी बार महायुती तडीपार ✨🤞🏻❤️
@sushanttavate401
@sushanttavate401 Күн бұрын
काय पण डाव टाका.....भाजपचा अहंकार त्यांना संपवणार
@ashokmunot4220
@ashokmunot4220 Күн бұрын
भाजप ने फडवनिस ला बाजुला ठेवल पाहिजे एक भाजप मतदार
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r Күн бұрын
राम शिंदेंना जबाबदारी द्या...नाहीतर भाजप ला मतदान करणार नाही.
@dineshlad1403
@dineshlad1403 Күн бұрын
विधानसभेच्या निवडणुकींत भाजप आणि महायुती च्या घटक पक्षांना मत देऊन लोकांनी घोडचुक करू नये.
@mohittaur8799
@mohittaur8799 Күн бұрын
सहा नाही दहा नेत्यांना किती पद द्या आता भाजप येत नसत
@akshaybodakhe897
@akshaybodakhe897 Күн бұрын
महाराष्ट्र भाजप नकोच आहे
@ARP1820
@ARP1820 Күн бұрын
Only MVA in Maharashtra 😡😡💯🔥🔥✌🏻
@user-vx5dz4vv1j
@user-vx5dz4vv1j Күн бұрын
Gadkari sahebana samor aaba mg pa
@rjhemant1338
@rjhemant1338 Күн бұрын
काय पण मना पण एक नंबर नेता आहे दानवेपाटील तोंडात गोडवा आहे उत्कृष्ट वक्तृत्व आहे काम करण्याची धडपड आहे
@sastayoutuber9940
@sastayoutuber9940 Күн бұрын
भाजप परत हरणार काही करा कोणा लां पण बोलवा
@nikhila7668
@nikhila7668 Күн бұрын
निवडणुकी नंतर तुमचीच व्हिडिओ बनवाल की 4 महिन्या आधी कन्फर्म हरणार असे वाटलेली निवडणूक भाजप ने कशी जिंकली
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Күн бұрын
Garam pani karun thev ..
@Ganga_putra
@Ganga_putra Күн бұрын
आता फक्त comback बघा
@mansingghorpade2054
@mansingghorpade2054 Күн бұрын
Gujrat warun voter ghya
@Prashant_P1412
@Prashant_P1412 Күн бұрын
पोलार्ड 😂😂😂
@user-zi2bq4fq9z
@user-zi2bq4fq9z Күн бұрын
Fadvis alya pasun mpsc chya mulanchi vat lagli
@makrandsomwanshi4043
@makrandsomwanshi4043 Күн бұрын
कासाबी अन काहिबी डाव खेळा पण माईचान आई शप्पत सांगतो पवार साहेबांचा नाद करू नका कारण सुजल्यावर कळतंय मारलंय कुठे
@sawantvinayak3
@sawantvinayak3 Күн бұрын
Maha vikas aaghadi nako. 5 varsh centre chya naavane ch radtil. Kahi karnaar nahi. Udhoji janaab bilkul nako.
@commenterop
@commenterop Күн бұрын
भाजपने आता काय पण करुदे😂😂 उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️🤞🏻✨ मुख्यमंत्री 😎😎
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 Күн бұрын
🎉
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Күн бұрын
😂😂
@Youtuber-zg5lm
@Youtuber-zg5lm Күн бұрын
😆😆😆
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Күн бұрын
टरबूज फोडायचे म्हणजे फोडायचे 🍉
@user-hw6ij5vp5c
@user-hw6ij5vp5c Күн бұрын
नकोरे बाबा हा उद्धव खान
@user-xs8ul9vo2u
@user-xs8ul9vo2u Күн бұрын
झाटा सारे डाव सत्तेसाठी का 😅😅
@anantbargaje2011
@anantbargaje2011 Күн бұрын
फडणवीस असेल तर bjp संपली समजा ?
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 Күн бұрын
महायुती ला केलं मिळेल
@waseeshaikh4460
@waseeshaikh4460 Күн бұрын
Foda fadi che rakkaran jantela awadla naahi ...kitipan filding laun dya bjp 60 chya war shinde 30 chya war aani pawar 20 chya war cit niwdun aanu shkat nahi ..
@anantasatav819
@anantasatav819 Күн бұрын
Jumla party la Maharashtra chi Swabhimaani janta....... karnar.
@successfanda3869
@successfanda3869 Күн бұрын
Kiti Fielding lava Padnar Te😂😂
@Animalloverdolphin
@Animalloverdolphin Күн бұрын
koni kahi bola pn sglyana mahitie vikas kam bjp che aahet.. sadsadvivek buddhi asnare lok vote bjp lach krnar
@HamidSayyed-iv6lf
@HamidSayyed-iv6lf Күн бұрын
Gujrat la sagle udyojak ha bjp shinde ghat sarkar ni patvala ahe Maharashtra che nokari gujrat la patvala ahe mag tumala gujrati vote hi denar
@nitinchavan7202
@nitinchavan7202 Күн бұрын
Bjp chi विश्वासाहर्ता sampli aahe
@rohitlele1755
@rohitlele1755 Күн бұрын
मी पक्का बीजेपी वाला आहे मत पण बीजेपी लाच देणार विधान सभेला पण बीजेपी ला जास्तीतजास्त 20 ते 25 जागा मिळतील आणि त्या पण हाता पाया भीक मागत . ह्या वेळी महाराष्ट्र राज्यात कॉंग्रेस उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येणार हे नक्की
@imranamin6099
@imranamin6099 Күн бұрын
सगळी पडले
@piyushtekade3915
@piyushtekade3915 Күн бұрын
Maharashtra madhe mva nahi aalaa pahije, mahayuti aali pahije.
@abhijitnikalje8527
@abhijitnikalje8527 Күн бұрын
तरीपण पडणार आहे भाजप 💯💯💯😂😂
@sdsolapur4050
@sdsolapur4050 Күн бұрын
महा विकास आघाडी ❎️मुस्लिम विकास आघाडी ✅️
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Күн бұрын
पळ 😂
@battleofthouths
@battleofthouths Күн бұрын
वक्फ बोर्डला निधी कोणी दिला 😂😂
@PranavJadhav-ed4mk
@PranavJadhav-ed4mk Күн бұрын
😢😢😢😢😢
@user-xs8ul9vo2u
@user-xs8ul9vo2u Күн бұрын
पहिला तर पुरा गेलेला आहेस😅
@rohitdeshmukh3230
@rohitdeshmukh3230 Күн бұрын
Eknath khadse bhajapa madhye ahet jara bagha nit
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Күн бұрын
Ata kay pan kra madv kra mduri ana kaych fayda nahi khup partaya fodle pan fayda nahi
@santoshnarhare5910
@santoshnarhare5910 Күн бұрын
BJP
@sarangkulkarni7368
@sarangkulkarni7368 Күн бұрын
Fakt BJP ani BJP yenar baki penguin ani vakadya nahi yenar
@Fhfyhgjjh
@Fhfyhgjjh Күн бұрын
Are tu Kulkarni aahe fadanvis chi chatnarach
@atulligade7401
@atulligade7401 Күн бұрын
शेट्ट घे बामणा
@waseeshaikh4460
@waseeshaikh4460 Күн бұрын
Gujarat la karodo rupyanche udyog dhandhe gele tyacha pan fatka basnar naa..
@unknown_XX11
@unknown_XX11 Күн бұрын
" Fadtus + Minde + Dharan " 🤡
@SwapnilRukke
@SwapnilRukke Күн бұрын
Konti company ugach kuthepan jat naste tya company chya malkala jithe parwaste tithe toh dhanda karto asto Ani aaple kahi nete aahet je company taknaryala paise dya mhantat mhanun company Maharashtra madhe tikat nahit
@mansingghorpade2054
@mansingghorpade2054 Күн бұрын
Mvq
@eknathkale-jn7wy
@eknathkale-jn7wy Күн бұрын
Kahihi Kara konavar konti jababdari dy bjp lambi honar
@sanjaykamble4043
@sanjaykamble4043 Күн бұрын
काँगेस कडे 588कोटी भाजप कडे 5455कोटी तर कोण बषटाचारी आहेत ते सांगा
@surajkale7486
@surajkale7486 Күн бұрын
Pankaja munde marathwada madhe firli tar zero jaga yetil
@parshuramnagargoje697
@parshuramnagargoje697 Күн бұрын
😂
@akshaydongare1568
@akshaydongare1568 Күн бұрын
भाजपा मुक्त महाराष्ट्र
@user-vx5dz4vv1j
@user-vx5dz4vv1j Күн бұрын
Ha manus sodun to manje fadbvis srv chalte tyale akkal nahi
@AkashPawar-dz4ij
@AkashPawar-dz4ij Күн бұрын
चांडाळ चौकडी
@dipaknerkar7117
@dipaknerkar7117 Күн бұрын
Devendra bad
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Күн бұрын
कोणी कितीही आपटा देवेंद्र फडणवीस निष्कलंक माणूस आहे ..ही कमेंट वाचून .मुतारीवाले मोक्कार डांग आपटतील 😂😂हे नक्की
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Күн бұрын
मूत्र विसर्जन तुझ्याच तोंडात करायचे आहे 😂😂😂😂😂😂 बोला, दादांच्या घंटीचा विजय असो 😂😂😂😂😂😂
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Күн бұрын
विदर्भात टरबूज बदनाम 😂
@kirannikam888
@kirannikam888 Күн бұрын
काय मस्त भारी जोक मारलाय, 'निष्कलंक माणूस' आहे म्हणून😂😂😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Күн бұрын
@@kirannikam888 40वर्षेसत्तेत राहिलेल्या बारामतीच्या म्हमद्याने तुम्हाला आरक्षण नाही दिलं . मिथूनने परत तुम्हाला त्याच्याच दावणीला बांधलं हा मोठा जोक आहे 😂😂
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Күн бұрын
@@bhaiyya3089 पहिली कॅबिनेट व्हायची आहे नाही मेंढर 😁😁😁😁
@ShadanImandar
@ShadanImandar Күн бұрын
Kel ghya ata
@NareshAute
@NareshAute Күн бұрын
हो नक्की जिंकणार भाजपा
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Күн бұрын
चिरडून टाकू भाजपला
@akshaykumre3680
@akshaykumre3680 Күн бұрын
कुठलाही प्लॅन केला तरी भाजपा ची सत्ता आता येणार नाही...😅
@Ooomo-007
@Ooomo-007 Күн бұрын
BJP ❤
@Infinity_Learn_JEE
@Infinity_Learn_JEE Күн бұрын
First Comment
@SuyashDarekar-op3yi
@SuyashDarekar-op3yi Күн бұрын
Only mahavikasaghadi
@rushikeshsargar7544
@rushikeshsargar7544 Күн бұрын
Vidhasabhet 💯 BJP ch yenar..........🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@machindrasawant3969
@machindrasawant3969 Күн бұрын
Ajit pawarnla ghya bawlatano
@sumit0007able
@sumit0007able 28 минут бұрын
sarvat jast nuksan bjp la vidharbhat jhal pan ithe bjp ajunahi lakhya nahi
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 93 МЛН
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 4,1 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 122 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 93 МЛН