Рет қаралды 61,507
Vishalgad News : विशाळगडावर जाळपोळ, दगडफेक नेमकं प्रकरण काय ? विशाळगड अतिक्रमण live | Vishaych Bhari
मंडळी मागच्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडाचं प्रकरण चांगलंच धगधगतंय. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी शिवभक्त गडप्रेमीनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. तेथील 158 अतिक्रमणग्रस्त वास्तू हटवण्याची भूमिका सगळ्या आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. दरम्यान त्ये प्रकरण हाताबाहेर गेल्यानंतर माजी खासदार संभाजी राजे छत्रपतीनी त्याबद्दल आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांनी 'चलो विशाळगडचा नारा' देतं ते आज शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन विशाळगडावर पोहचले होते. पण ते सगळे शिवभक्त विशाळगडाच्या दिशेने जात असताना काही अज्ञातांनी स्थानिकांवर हल्ला केला. त्यांच्यावर दगडफेक केली. घरांची आणि वाहनांची देखील तोडफोड केली अन त्या दगडफेकीमध्ये अनेक गावकरी जखमी झाल्याचं बोललं जातंय. दरम्यान त्या अतिक्रमण हटाव मोहिमेला हे हिंसक वळण नेमकं कसं लागलं आणि विशाळगडावर सध्या काय परिस्थितीय त्याचा घेतलेला हा आढावा,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#vishalgadnews
#vishalgad
#vishalgadmuktisangram
#vishalgadnewstoday
#vishalgadlivenews
#vishalgadlive
#vishalgadatikraman
#vishalgadnewstodaylive
#vishalgaddargah
#vishalgadfort
#vishalgadlatestnews
#vishalgadmukti
#vishalgadlivevideo
#vishalgadmasjid
#विषयचभारी
vishalgad news,
vishalgad.
vishalgad mukti sangram,
vishalgad news today,
vishalgad live news,
vishalgad live,
vishalgad atikraman,
vishalgad news today live,
vishalgad dargah,
vishalgad fort,
vishalgad latest news,
vishalgad mukti,
vishalgad live video,
vishalgad masjid,
विशाळगड अतिक्रमण,
विशाळगड न्यूज,
विशाळगड live,
विशाळगड लाईव्ह,
विशाळगड किल्ला,
विशाळगड news,
विशाळगड लिव्ह,
विशाळगड न्यूज live,
विशाळगड अतिक्रमण live today,
विशाळगड live news,
विशाळगड न्यूज लाईव्ह,
विशाळगड लाईव्ह बातम्या,
विशाळगड अतिक्रमण न्यूज,