Рет қаралды 170,823
२६ तास लाटांशी झुंजला, सगळं संपलं होतं पण गणपती बाप्पानं लखनला वाचवलं | Vishaych Bhari
मंडळी तुम्ही लाईफ ऑफ पाय नावाचा सिनेमा बघितला असेल. त्यात एका सर्कस मालकाचं कुटुंब त्याच्या सर्कशीतल्या प्राण्यांसोबत जहाजातून समुद्रामार्गे प्रवास करत भारताकडं येत असतं. तेव्हा अचानक उसळत्या लाटांमुळं त्यांचं जहाज बुडतं आणि त्या भयानक संकटाततून फक्त दोघं जण वाचतात. त्यापैकी एक असतो खुद्द सर्कस मालकाचा मुलगा पाय तर दुसरा असतो त्यांच्या सर्कशीतला एक वाघ. पण ती दोघं ही खवळलेल्या समुद्राच्या मध्यभागी अडकून पडतात. मग त्या वाघासोबत जीव मुठीत धरून राहणारा पाय, खाण्यापिण्यावाचून त्याच्या हाडाची झालेली काडं अन तब्बल दोन ते तीन महिने उसळलेल्या समुद्राशी चाललेली त्याची झुंज अशा रिअल घटनेवर आधारित तो सिनेमा बनवला होता. सेम तशीच एक घटना घडलीये आता सुरतच्या लखनसोबत. समुद्रकिनारी खेळता खेळता लखन पाण्याच्या लाटेसोबत समुद्रात ओढला गेला अन थेट गायबच झाला. खूप शोध घेऊनही तो सापडेना म्हणून घरच्यांनी त्याच्या अंत्यविधीची तयारी केली. पण नंतर अचानक 26 तासांनी तो सापडला चक्क एका लाकडी फळीसोबत. त्या 26 तासात त्याच्यासोबत नेमकं काय काय घडलं, त्यानं समुद्राच्या मध्यभागी अंधारी रात्र एकट्यानं कशी काढली सगळं सविस्तर पाहूयात...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#lakhandevipujak
#lakhandevipujaknews
#survival
#survivalgames
#survivalmovies
#survivalwebseries
#marathinews
#latestmarathinews
#marathinewstoday
#todaymarathinews
#motivation
#motivational
#motivationalvideo
#motivationalstatus
#lifeofpi
#lifeofpimovie