Рет қаралды 201,903
या भाजी भाकरी पंगतीला १५० वर्षाची परंपरा आहे | Bhaji Bhakri Pangat Tamsa Nanded
तामसा नांदेड येथील बारालिंगी मंदिरात आज ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारी भाजी भाकरी पंगत असते या पंक्तीला सुमारे दीडशे वर्षाचे परंपरा आहे. तर या ठिकाणी या वर्षी साधारण अडीचशे क्विंटल ची भाजी बनवली होती आणि यासोबतच आजूबाजूच्या गावांमधील गावकरी लोक ८० क्विंटल च्या भाकरी या ठिकाणी घेऊन आले होते आणि त्यानंतर ही भाजी आणि भाकरी प्रसादाच्या स्वरूपामध्ये भाविकांना दिली जाते.
Related Searches
bhaji bhakri pangat
bhaji bhakri yatra
bhaji bhakri pangat tamsa
tamsa jatra
#dspkitchen #bhajibhakri #jatra #nanded
For more Videos please subscribe to my Channel.
/ dspkitchen
For Promotion And Collaboration DM On Instagram -
/ dspkitchenofficial
For Business Enquiry and Sponsorship -
dspkitchenofficial@gmail.com