या कारणामुळे आनंदीने सोडली मालिका? Man Dhaga Dhaga Bolte Nava Star Pravha serial latest news
Пікірлер: 56
@PrakashPatil-my9un21 күн бұрын
आम्हाला आनंदी नसल्या मुळे मन धागा धागा जोडते नवा ही मालिका बगवसी वाटत नाही तुम्ही परत आनंदी ला सिरीयल मध्ये बोलवा नाही बंद करा बघायला इंटरेस वाटत नाही पिल्यज
@AshwiniBhople-bx2dd28 күн бұрын
आनंदी साथेक दोघाची मालिका दाखवा नाही तर बद करा नको आम्हाला
@aparnarane822414 күн бұрын
अरे बाबा त्या सुखदाला बघवत नाही.. किती ओवर एक्टिंग करते ती... प्लीज आनंदीला परत बोलवा मालिकेमध्ये.. खरंच खूप छान आणि शांत आनंदी चेहरा आहे तिचा.. अगदी तिच्या नावाला शोभेल असा.. आणि जर आनंदीला नसेल घ्यायचं परत तर ती सिरीयलच बंद करा.. कारण आनंदीच्या जागी सुखदा हा विचार पण आम्ही करू शकत नाही... आनंदी जेव्हापासून गेली आहे सिरीयल मधून तेव्हापासून एकही भाग आम्ही बघितला नाही सिरीयलचा
@harshughotekar653221 күн бұрын
सिरीयल एवढी छान होती पण मध्येच बाबांचा एक्सीडेंट दाखवला त्यामुळे पूर्ण सिरीयल चा चेंज होऊन गेली इंटरेस्ट नाही राहिला सिरीयल बघण्यात
@arjunkhade224121 күн бұрын
मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतील आनंदी नसल्यामुळे ती मालिका पहाण्यातील आनंदच गेला आहे.मालीका पहवीशी वाटत नाही.अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.पहावी असे वाटतच नाही.
@sudhakarpawar404521 күн бұрын
आम्हाला या मालिकेचा आनंदी दिसायला हवी
@nirmalanandu327414 сағат бұрын
आनंदी पून्हा हवी आहे प्लीज आणा तीला .
@leenashende384821 күн бұрын
आम्हाला या मालिकेमध्ये आनंदी दिसायला हवी
@RahulBhise-sm8ub14 күн бұрын
आनंदी या शिरेयलमध्ये येत नाही तोपर्यंत हि शिरेयला बंद ठेवा
@anitajogale671028 күн бұрын
❤आम्हाला आनंदी havi आहे siriyal मध्ये
@mangalsonawane326514 күн бұрын
लग्न झाल्यावर पुन्हा मालिकेत ये आनंदी खूप miss karat ahot plz lavkr ye
@smitabhogle709414 күн бұрын
आनंदी परत आली पाहिजे नाहीतर मालिका बंद करा
@bhumikawaghmare588328 күн бұрын
सार्थक आनि आनंदी ची जोडी छान ह्या दोगाचि मालिका ठेवा नाहीतर बंद करा❤
@seemaraut134221 күн бұрын
या मालिकेत आनंदी आणि सार्थक पाहिजे
@SonaliWagh-hn9xm21 күн бұрын
Aanandi aani sarthak hi Jodi Chan aahe ❤
@rutikamhatre140114 күн бұрын
Sukhdaa la bhgayla khup kantala yete 😂anndi plijj lavakr ye tu nahi tr siriyal bhgoshi nahi vattat 😢❤❤