या खास पद्धतीने बनवा २ प्रकारची हरभऱ्याच्या पानांची भाजी । गरगटी आणि घट्ट भाजी । harbharyachi bhaji

  Рет қаралды 495,420

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Жыл бұрын

दिवाळी संपली की भाज्यांची बाजारात येण्याची शर्यत सुरु होते आणि सगळ्यात पुढे असतें ती हिरवीगार कोवळी हरभऱ्याची भाजी , वर्ष्यातून फक्त २ महिने येते आणि १० महिन्याचा तोरा मारून जाते , मग मेथी भाजी , शेपूची भाजी , तांदळाची भाजी शांत होतात आणि हि कानामागून तिखट होते , हरभऱ्याची भाजी जेव्हडी आंबट असते तेव्हडी ती चवीला चांगली लागते
आपल्याला ही भाजी २ प्रकरणी केली तरी चांगली लागते एक घट्ट आणि दुसरी बारीक चिरून पातळ भाजी करायची शिळ्या भाकरीबरोबर या दोन्ही भाज्या खूपच छान लागतात आज आजी आणि काकूंनी या २ प्रकारची भाजी करून दाखवली आहे , धन्यवाद .
Harbhara pananchi bhaji ( हरभऱ्याची भाजी )or Harbhara pananchi gargat bhaji (हरभरा भाजी गरगट्टा , हरभरा भाजी पातळ ) is a traditional recipe of Marathi cuisine .
Harbhara leaves are very nutritious. It is a rich source of energy, proteins, mineral, vitamins and fibres too. As these leaves are available in winter, we can call this as winter special recipe. The method preparation of this sabzi can be different in different areas. Today GRANDMA showing you two version of harbharyachi bhaji that is used in Maharashtrian villages.
So, you can try this recipe at your home and drop a comment for me. Do not forget to like, share and subscribe.
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZfaq) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
• आजीच्या आईची १०० वर्षा...
शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
• शुद्धतेने परिपूर्ण आजी...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
#gavranekkharichav #हरभऱ्याच्यापानांचीभाजी #bhajirecipe #winterspecialrecipes #gavranpadarth
#cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes
#Food #gavranpadarth
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 312
@Happiness394
@Happiness394 8 ай бұрын
*अगदी खरं आहे... ही भाजी "शिळ्या भाकरी" सोबत भन्नाट लागते.* ❤🤤🤤🤤🤤😋😋
@dipeshshingade136
@dipeshshingade136 Жыл бұрын
दंडवत आहे तुला आज्जी..... साक्षात अन्नपूर्णा आहेस तू...
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mahadevshinde2203
@mahadevshinde2203 7 ай бұрын
)6y uy
@user-xd4zq3hz9l
@user-xd4zq3hz9l 7 ай бұрын
2w Kn nh ip
@bharatbokad8686
@bharatbokad8686 6 ай бұрын
​@@gavranekkharichav😢😢😢😢
@bhagyshripakhale659
@bhagyshripakhale659 6 ай бұрын
😢क्ष😅लं‌ऋ‍‌‍‌‌ऋ‌‌ृ‌‌व‌‌ैऐ...😅
@gopinathdas1793
@gopinathdas1793 8 ай бұрын
आज्जी नी छान बोलली की, भाजी तव्यावर न पसरविता त्याचा गोळा करून शिजवली तर, त्याचा सुवास बाहेर निघून जात नहीं! खुब सुंदर टीप आहे आज्जी .......धन्यवाद !!😊
@ashajambhale995
@ashajambhale995 7 ай бұрын
खुपच छान केली भाजी आई तुमच समजुन सांगण मनाला खुप भावतय ताई तुम्ही सुध्दा फार छानभाजी करुन दाखविली धन्यवाद
@sharadapawar5926
@sharadapawar5926 7 ай бұрын
आज्जी कीती छान माहिती दिली आहे हरभरा भाजी ची माय लेकीची जोडी अशीच राहु दे
@manikkulkarni4884
@manikkulkarni4884 Жыл бұрын
आज्जीच्या पद्धतीने हरभरा पाल्याची भाजी आज करून बघितली..गरम भाकरी आणि भाजी खाल्ली..खूपच भारी झाली
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@supriyawagh3383
@supriyawagh3383 7 ай бұрын
मस्त भाजी लागते हरभरा ,,,
@ujjwalv5937
@ujjwalv5937 Жыл бұрын
आजी आणि ताई दोघीही खूपच सुगरण आहात।।।मी पण अशीच भाजी करत असते।।।खूप चवदार लागते।।मस्त।।।
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@SanaKhan.97
@SanaKhan.97 4 ай бұрын
खुप छान ❤❤
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 6 ай бұрын
Khupch chan recipe 👍👍👍👌👌👌
@vijayagaikwad744
@vijayagaikwad744 7 ай бұрын
खूप छान आजी भाजी खूप चांगली लागते
@vip7947
@vip7947 7 ай бұрын
आजी खरच गावचा जुन्या माणसांची आठवणं येते खूपच छान बोलता तुम्ही ❤❤❤
@vaishalaetoras9193
@vaishalaetoras9193 7 ай бұрын
आज्जी, अप्रतिम भाजी झालीय बघ. ❤😊
@SamarthAtharvBorage
@SamarthAtharvBorage 6 ай бұрын
मस्त खुप छान
@marykujur652
@marykujur652 7 ай бұрын
God bless her abundantly 💗
@AnupaShelke-wn3ns
@AnupaShelke-wn3ns 5 ай бұрын
Khoup chan aaji
@sarojbisure1335
@sarojbisure1335 Жыл бұрын
आजीच्या हातची भाजी एकदम मस्त आम्ही कोल्हापुर,सातारकर, अशीच छान भाजी करतो आणि खातो. कोणतीही पावभाजी गरगटा भाजी केली की तिला मीरची,लसूण,जीरे,मीठ,दोन छोटे चमचे पीठ,आणि मीठ,शेंगदाणे भाजून थोडस कूट,फोडणीला तेल हीच पद्धत आहे. करा आणि खाऊ घाला.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@GLOBALSUYASH
@GLOBALSUYASH 6 ай бұрын
खूप छान... 🙏
@SOHAM_JADHAV_795
@SOHAM_JADHAV_795 6 ай бұрын
आजी मस्त खुप छान पद्धतीने सांगता
@maheshmali7310
@maheshmali7310 7 ай бұрын
जबरदस्त... मला तर ही रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटले.... काकु व आजी यांना खरच मनापासून धन्यवाद... भाजी करताना दोघी पण खूप छान समजावुन सांगता...
@nitinveer9398
@nitinveer9398 7 ай бұрын
1 no ajji thanks
@MadhavraoJadhav-tf3hu
@MadhavraoJadhav-tf3hu 6 ай бұрын
Superb aaji
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
वाह....दोन्ही भाज्या मस्तच!!!
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@MayavatiBotre
@MayavatiBotre 6 ай бұрын
Chan samgun sagitl aaji🙏🏻🙏🏻
@shivaundesai6756
@shivaundesai6756 7 ай бұрын
Mala Aajjiche bolne khup khup aavdte,Aikat rahavese watate.Juni maanse kharach khup premal❤❤
@asmitamangeshpandit4199
@asmitamangeshpandit4199 7 ай бұрын
दोन्ही भाज्या छान 👌🙏
@yardenachincholkar3401
@yardenachincholkar3401 7 ай бұрын
Sundar recipe avadli mala vahini kaku
@chayadeshmukh8097
@chayadeshmukh8097 5 ай бұрын
खुपच छान
@user-kl1mv3qd7r
@user-kl1mv3qd7r 6 ай бұрын
आजी भाजी खूप छान बनवली
@shubhangitawde8499
@shubhangitawde8499 6 ай бұрын
🙏🙏नमस्कार आज्जी🌹👌
@surekhapatil4377
@surekhapatil4377 Жыл бұрын
मस्तच. लई भारी 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@kanchanjagtap4502
@kanchanjagtap4502 Жыл бұрын
Mast aaji Chan recipe 😄👌👌👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@alkapakhre6723
@alkapakhre6723 Жыл бұрын
धन्यवाद आजी आणि मावशी....तुमच्या recepies आम्हाला खुप आवडतात...तुमच्या recepies ची आम्ही खुप आतुरतेने वाट पाहत असतो.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@oceanloveloveocean2000
@oceanloveloveocean2000 Жыл бұрын
Masta❤
@meghakamble4398
@meghakamble4398 5 ай бұрын
हो.आमच्या घरी सुद्धा सगळ्यांना खुप आवडते हरभऱ्याची भाजी👍❤️
@sanjaypatil8188
@sanjaypatil8188 7 ай бұрын
Khup chan agge.💕💕👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@NehusfoodMarathi
@NehusfoodMarathi Жыл бұрын
लयच भारी कि मावशी शेत तुमच. आणि माहिती पण❤😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@poojajadhav5105
@poojajadhav5105 Жыл бұрын
लय भारी👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sushmadevang8398
@sushmadevang8398 6 ай бұрын
हॅलो आजीला माईला नमस्कार सलाम आणि उत्तम सुंदर व्हेरी नाईस मला फार आवडली ओके बाय 👌👌😘😊❤️❤️
@manoharkendre4984
@manoharkendre4984 6 ай бұрын
आजी खरच आहे खुप छान लागत आहे
@vasantkumbhar6826
@vasantkumbhar6826 Жыл бұрын
लय भारी आहे 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@chaitanyapurandare6271
@chaitanyapurandare6271 Жыл бұрын
लय भारी 😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@chitrachavan9998
@chitrachavan9998 Жыл бұрын
मस्त भाजी 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@Sejalinafrica
@Sejalinafrica 6 ай бұрын
Khub chana
@jayshreesalokhe5825
@jayshreesalokhe5825 7 ай бұрын
Wha aajji assal kolhapuri
@meenadhumale7484
@meenadhumale7484 Жыл бұрын
आज्जी मस्तच आहे भाजी👌🏻👌🏻👌🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . .🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pratibhayermalkar7947
@pratibhayermalkar7947 Жыл бұрын
मस्तच्... !!! 😋 यायला पाहिजे ताईंच्या अन आज्जीच्या हातची भाजी खायला. खूपच छान , तुमच बोलणं ,समजावून सांगणं भाषेतला गोडवा सगळ,सगळ खूपच भारी वाटत ऐकायला.👌👍😊
@nilimaingole9907
@nilimaingole9907 Жыл бұрын
आज्जी लय भारी
@AmolPatil-qx3nf
@AmolPatil-qx3nf Жыл бұрын
Mg amch kolapure ahi bhari Ani. Mans pan bhari. Mayelu
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@latabadkar737
@latabadkar737 Жыл бұрын
खुप दिवसांनी आजी आणि ताई रेसिपी दाखवली हरभरा भाजी अगदी गावच्या पद्धतीने एक नंबर मी पण अशीच आजीच्या पद्धतीने हरभरा भाजी करते एकच नंबर होते
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anjalishinde9278
@anjalishinde9278 Жыл бұрын
चांगल्या शिक्षणासाठीभरपूर पैसे कमवण्यासाठी आधुनिक जीवनशैली व स्वतःची आर्थिक प्रगती करण्यासाठी आपण शहरात राहतो पण खेड्यामध्ये राहणारी व्यक्तीची जीवनशैली पहिल्या नंतर वाटते ग्रामीण भागातील लोक किती सुखी आहेत किती निसर्गाच्या सानिध्यात राहून स्वतःचे आरोग्य जपत आहेत तणावमुक्त आयुष्य जगत आहेत
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@user-sx9wk7cx8s
@user-sx9wk7cx8s 7 ай бұрын
मस्त एकच नंबर
@shivchranamailapure5459
@shivchranamailapure5459 6 ай бұрын
काकु-आज्जी तुम्हा दोघांची भाजीची रेसीपी पाहून तोंडाला पाणी सुटल..😋
@varshanivalkar3178
@varshanivalkar3178 Жыл бұрын
Mazya AAichi Aajichi aathvan aali mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shraddhapatrekar2234
@shraddhapatrekar2234 5 ай бұрын
I really wish to come over there once ❤
@tahirsutar431
@tahirsutar431 6 ай бұрын
Aajji ❤
@pramodiniraundal3042
@pramodiniraundal3042 Жыл бұрын
Aajince barobr aahe kahi bayka bhaji mde kahipn taktat m bhajila chav yet nahi .aajincya paddat khup chhan aastat.mla khup aavdtat
@snehaghatge8801
@snehaghatge8801 Жыл бұрын
Aaji Ani mavshi tumhala namaskar,🙏🙏 tumhi doghi mala khup aavdta ....tumcha recipe khup chan Ani gavran Ani karayla khup sopya astat .....❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@savitasalunkhe7581
@savitasalunkhe7581 Жыл бұрын
आ..हा.हा.हा. स्वर्ग सुख
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@mangalwaghwale7993
@mangalwaghwale7993 7 ай бұрын
Nice 🤤
@user-rt2kk4rq5r
@user-rt2kk4rq5r 7 ай бұрын
Ajjichi bhaji ajivani goad 😊
@shubhadakode9638
@shubhadakode9638 Жыл бұрын
Khoop chan mastch aaji ani tai 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@foodtravelbyheart.
@foodtravelbyheart. Жыл бұрын
Wa khupach chhan❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@shree2481
@shree2481 5 ай бұрын
भाजी खुपच छान पध्दतीने सांगितले खरच खावीशी वाटली पण आजी काही दिवसा पुर्वी हरबऱ्याची भाजी विकत आणली पण काय लोक टहाळचे पान तोडुन विकली वाटत आता आधी मिळायची तशी बाजारात मिळत नाही .....
@sangitasawnat7637
@sangitasawnat7637 Жыл бұрын
खूप छान रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@jyotidhavale2086
@jyotidhavale2086 7 ай бұрын
आम्ही पण असच करतो
@theroyalfamily17M
@theroyalfamily17M Жыл бұрын
Wow so much delicious food
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you 😋
@aparnaamriite8155
@aparnaamriite8155 Жыл бұрын
Khupch chan.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@seemakharat8300
@seemakharat8300 Жыл бұрын
खुप छान ✌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@omjadhav7298
@omjadhav7298 Жыл бұрын
खूप छान मावशी माई भाजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@user-rt6zw6th5u
@user-rt6zw6th5u 6 ай бұрын
Nice😊
@ravirajbakre9095
@ravirajbakre9095 7 ай бұрын
Far chhan
@shobhawaghmare6581
@shobhawaghmare6581 Жыл бұрын
लय भारी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you
@vijayagaikwad1688
@vijayagaikwad1688 6 ай бұрын
Very nice 🎉
@ganeshkaulage9483
@ganeshkaulage9483 4 ай бұрын
Aaji kiti god aahat
@vinayapatil365
@vinayapatil365 Жыл бұрын
khup chan aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you
@shwetamandale6938
@shwetamandale6938 Жыл бұрын
mast ch Aaji ch ani Kali bola receipy mi nehmi baghte khup mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@chhayasonawane9441
@chhayasonawane9441 6 ай бұрын
Very nice 👌 8
@deepalinaikode4188
@deepalinaikode4188 Жыл бұрын
Khupch👌👌 chhan aani tasty bhaji dakhvalit ,aaji aani kaku tumhi
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@deepalinaikode4188
@deepalinaikode4188 Жыл бұрын
@@gavranekkharichav 🙌
@pradnyatile7405
@pradnyatile7405 Жыл бұрын
Khup Sundar aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@pushpashedge2014
@pushpashedge2014 6 ай бұрын
दोघी जणी छान ,सोप्या भाज्या दाखवता
@user-wf3xv8kn4h
@user-wf3xv8kn4h 5 ай бұрын
आजी किती छान बोलतेस तू
@LaxmiSalmandapi-vu8zk
@LaxmiSalmandapi-vu8zk 4 ай бұрын
♥️♥️👌
@kamalparatey6695
@kamalparatey6695 Жыл бұрын
Mast bhaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@sarikashinde9357
@sarikashinde9357 Жыл бұрын
Ek no aji mi aaj anliye amchya shetatun tumchya sarkhi banvel. 👌👌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@sag3744
@sag3744 Жыл бұрын
WA....Lai bhari Aaji.... Mazya Aajji chi khup athavan yete Jeva pan tumcha video pahate.... Maushi pan khup chan... Tumchyatale sadhepan khup avadate....ani bhashetatli Maya...!!
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@jayshriwaghere1562
@jayshriwaghere1562 Жыл бұрын
एकच नंबर
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@varshapise1767
@varshapise1767 Жыл бұрын
Khup mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@rajashreewalekar2383
@rajashreewalekar2383 Жыл бұрын
जबरदस्त ... आजी तुम्हांला साष्टांग दंडवत ..!!
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@ranjanazodge590
@ranjanazodge590 7 ай бұрын
Masta jeavan
@sunandachaudhari6925
@sunandachaudhari6925 5 ай бұрын
आज्जी मला माझ्या लहानपणीची आठवण आली मी आत्या आणि आई बरोबर शेतावर जायची आणि शेतामध्ये भाजी बनवायचे खूप छान लागायची भाजी अजूनही आठवण ये ते
@poonampatil9149
@poonampatil9149 Жыл бұрын
Aai,tai namaste. Aajche harbhara bhajiche 2 nhi prakar 1 no. Lay bhari.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister 7 ай бұрын
❤❤❤❤love u.....aaaajjjjiiiii.... ❤❤❤❤Love u kaaaakkkuu....
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
आजी, काकू खूप छान हरभरा भाजी 😋😋👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you for asking , will share all required details very soon
@varsharajurkar3179
@varsharajurkar3179 Жыл бұрын
Khup Chan ajji 🙏😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@sunitalade3219
@sunitalade3219 Жыл бұрын
Lay bhari
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@harshrodde4884
@harshrodde4884 Жыл бұрын
👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you
@seemaagrawal2461
@seemaagrawal2461 7 ай бұрын
आजी ने जैसे सूखी भाजी बनाई वैसी मैं भी बनाती हूँ। मैं भाजी में बेसन भूनकर डालती हूँ। बहुत स्वादिष्ट लगती हैं।
@mspatchgrove
@mspatchgrove Жыл бұрын
Kaay sundar ani confidently bolatat Aaji! Tyanche communication skill shikanyasarakhe ahe. Tai ni tyancha varasa uttam prakare ghetala ahe.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mallinathkambale4477
@mallinathkambale4477 7 ай бұрын
🙏
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Жыл бұрын
Navin varshachya khup subhecha 💐 Aajji kaki and family
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
sorry for delay , same to you also
@priyankajagtap1617
@priyankajagtap1617 7 ай бұрын
आजी तुमी किती छान आहात ,तुम्हाला पाहिलं की मला आजीची आडवणं येते ❤️👌
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 8 МЛН
This is not my neighbor  Terrible neighbor! #funny #zoonomaly #memes
00:26
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 15 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 8 МЛН