यंदा कर्तव्य आहे! | भाग - २२ | CA Rachana Ranade

  Рет қаралды 109,568

CA Rachana Ranade (Marathi)

CA Rachana Ranade (Marathi)

Күн бұрын

“लग्न” हे प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्व पूर्ण कार्य आहे. प्रत्येकाच्या मनात लग्न कसं करायचं या बद्दल विविध कल्पना असतात. पण ह्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी आर्थिक नियोजन महत्वाचं आहे का ? व ते कसं करावं हे आपण या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत. त्याच बरोबर या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे काही खास त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा.
Time Stamps:
00:00 - सुरुवात
01:27 - सेलिब्रिटीज धुमधडाक्यात लग्न का करतात?
03:38 - लग्नासाठी आर्थिक नियोजन कसे करावे ?
08:46 - सामान्य भारतीय एका लग्नामध्ये जीवन बचतीच्या किती टक्के खर्च करतात?
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/CARRMAR
काही समस्या असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️तुम्हाला तुमचे डिमॅट खाते उघडायचे असल्यास कृपया मदतीसाठी येथे क्लिक करा:
forms.gle/ddA781mZ4BWzU66J9
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️Android App: bit.ly/CARRAndroidApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️iOS App: bit.ly/CARRiOSApp
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
✔️आमचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स: linktr.ee/RachanaRanade
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#CARachanaRanade #stockmarket #indianwedding

Пікірлер: 302
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी: - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD
@imakash.21
@imakash.21 Жыл бұрын
तुमचा कोणताही व्हिडिओ पाहताना चेहऱ्यावर स्मित हास्य येते मॅडम. देव तुम्हाला सुखी ठेवो, हीच ईश्वर चरणी प्रथांना🙏
@Rajeshpatil-gk1qq
@Rajeshpatil-gk1qq Жыл бұрын
खरय
@savitajoshi2755
@savitajoshi2755 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@dhananjaylandge5537
@dhananjaylandge5537 Жыл бұрын
यालाच म्हणतात ज्ञानातील आत्मनिर्भर भारत पहिल्यांदा माझी "इकॉनॉमिक्स" या शब्दाची भीती गेली धन्यवाद रचना ताई
@ashoksavant4243
@ashoksavant4243 Жыл бұрын
मराठी मध्ये आणखीन व्हिडिओ करून माझ्यासारख्या निवृत्त लोकांना तसेच इंग्लिश पूर्ण न समजणाऱ्या बऱ्याच मंडळींना अर्थ साक्षर करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा. देव तुमचे कल्याण करो.
@MiMarathi13
@MiMarathi13 Жыл бұрын
कर्ज काढून लग्न करणे योग्य नाही.👍
@jitendrad1270
@jitendrad1270 Жыл бұрын
रचनाताई कॉम्प्रो करूनही लग्न करता येते. परंतु हॉस्पिटल आणि औषधें ह्या वर कॉम्प्रो करता येते नाही. हे काही लोकांना कळतही नाही.खूप छान माहिती दिली आपण.
@anilthombre6083
@anilthombre6083 Жыл бұрын
असेच हॉस्पिटल खर्चाचे नियोजन सांगावे, mdm
@vibhamath2113
@vibhamath2113 Жыл бұрын
पैसे वाचवयच्या टिप्स दिल्या त्या खूप छान. हौसेला मोल नाही पण आपल्या इन्कम ला मर्यादा आहेत हे कळले पाहिजे. खूप छान keep it up
@narendravankar9223
@narendravankar9223 Жыл бұрын
नमस्कार रचना मॅडम, तुमचे व्हिडियो पाहताना नेहमीच मी मला माझ्या आयुष्याला रीलेट करतो.आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी आणि माझ्या वडीलधाऱ्यानकडून चुकीच्या निर्णयामुळे कुठे कमी पडलो ह्याची तीव्र जाणीव ही होत असते. आणि ही चूक आता ह्या पुढे माझ्या व मुलानं कडून होणार नाही ह्याची खात्री ही तुम्ही चालू केलेल्या उपक्रमा मुळे मला झालेली आहे. किंबहुना मलाच न्हवे तर समाजातील इतरांना ही, तेव्हा आपले खूप खूप आभार.............! श्री स्वामी समर्थ आपणास हा उपक्रम असेच सामर्थ्याने राबविण्यास अतुल्य बळ देवोत.आपणास,आपल्या कुटुंबीयांना,तसेच आपल्या संपूर्ण टीमला सादर प्रणाम.......! 🙏
@shubhadadeshpande958
@shubhadadeshpande958 Жыл бұрын
अगदी महत्वाचा विषय खूप सहज सोपा करून सांगितलात धन्यवाद 🙏 फसवा दिखावा नको विचारपूर्वक लग्नाच्या खर्चाच नियोजन हव.... शहाणपण असाव...... आणि शिकवाव ते तुम्हीच 😊👍
@SK-ge3vi
@SK-ge3vi Жыл бұрын
Tumchyashi sahmat aahe.
@kavitapatil3602
@kavitapatil3602 Жыл бұрын
खूप छान वलॉग असतात रचना तुमचे, खूप माहिती मिळते.
@shabanashaikh1101
@shabanashaikh1101 Жыл бұрын
Congratulations both of you 🎉🎉🎉 As like Laxmi Narayan 🎉🎉
@supriyasawant2267
@supriyasawant2267 Жыл бұрын
मॅडम, तुमची बोलण्याची स्टाईल एकदम छान. बोलणे ऐकतच राहावे असे वाटते. खूप छान. आणि लग्न करताना आजकाल वारेमाप खर्च करण्याची जी प्रथा चालू झाली आहे ती नक्कीच घातक आहे असे माझे मत आहे. एकाचे पाहून capacity नसली तरी दुसऱ्याला करावेसे वाटते आणि तेच घातक आहे madam!!
@kantatilke3832
@kantatilke3832 Жыл бұрын
अगदी खरंय.
@kamleshmahajan6763
@kamleshmahajan6763 Жыл бұрын
तुमचं हसत खेळत शिकवण्यातून आर्थिक साक्षर होत आहे मराठी माणूस...💐🙏🏻
@amrutamodak9194
@amrutamodak9194 Жыл бұрын
मॅडम तुमचे व्यतीमत्व आणि बोलणे खूप प्रभावी आहे,इन्व्हेस्टमेंट ची माहिती एकदम सोप्या व इंटरेस्टिंग पद्धतीने देता,त्यामुळे माझा यातील इंटरेस्ट आणि सहभाग वाढतोय🙏
@smitav1825
@smitav1825 Жыл бұрын
रचना मॅडम तूम्ही कीती छान समजावून सांगता. तुमचे व्हिडिओ खूप मार्गदर्शक असतात आणि तुमचे व्हिडिओ म्हणजे आजच्या काळाची गरज आहे. नवीन जनरेशनला खूपच आवश्यक असे हे व्हिडिओ आहेत. त्यांनी ही माहिती आचरणात आणली पाहिजे.
@swapnamekkalki8068
@swapnamekkalki8068 Жыл бұрын
Ekch number...khup chaan...loved urstyle of explaining...
@sachindadapanchal
@sachindadapanchal Жыл бұрын
आपण खूप महत्त्वाची माहिती सध्या सोप्या भाषेत आणि शुगर कोटिंग करून सांगत आहात त्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमी आहे... आपण पाठवत असलेल्या व्हिडिओ ची थीम खूप छान असते... त्यामुळे आपला महाराष्ट्र आर्थिक साक्षर होण्यास नक्कीच मदत होईल...खूप खूप धनयवाद आपले...
@pujawad3881
@pujawad3881 Жыл бұрын
लग्न हे केवळ दोन कुटुंबाच एकत्रिकरण असत त्याचा ईतका मोठा गाजावाजा करण व त्यावर वारेमाप पैशाची ऊधळण करण हे चुकीच आहे तर तोच पैसा आपल्याच मुलांच्या शिक्षणासाठी व आरोग्यासाठी राखावा.. हौस मौज कमी पैशातही करता येते.. अस माझ मत आहे.. बाकी तुमचेही सगळेच व्हिडिओ सहज सोपे असतात.. त्या बद्दल तुमचे आभार
@ajitsarvate3688
@ajitsarvate3688 Жыл бұрын
I like your videos and your style of presentation is excellent. Even layman can understand the basics of investment by watching your videos.
@ujwalakamble845
@ujwalakamble845 Жыл бұрын
Very helpful video 🙏 Thank you mam Marathi madhe course suru kartay♥️♥️ Congratulations 🎉🎉
@khushibharade7214
@khushibharade7214 Жыл бұрын
रचना दिदी आपल्या शब्दाना सलाम 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
@soumyadatar4116
@soumyadatar4116 11 ай бұрын
तुम्ही फारच महत्त्वाचा विषय, साध्या सोप्या भाषेत उत्तम पद्धतीने मांडला आहे 💯 Btw I loved your srk mimicry @9:25
@akshay_chavan5551
@akshay_chavan5551 Жыл бұрын
I have been watching so many channels but This one is amazing🤩 all videos are very great The teaching style is excellent. Many many thanks for it.
@prakashbelpatre2187
@prakashbelpatre2187 Жыл бұрын
अगदी छान निर्णय घेतला ज्यामुळे आम्हा लोकांना पैसे व्यवस्थापन करता येईल
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 21 күн бұрын
अत्यंत आवश्यक उपक्रम🎉
@sanikalende9986
@sanikalende9986 Жыл бұрын
खुप छान विषय आहे, धन्यवाद
@vinayakwaghmare1677
@vinayakwaghmare1677 Жыл бұрын
मॅडम तुम्ही खुप छान /सोप्या पद्धतीने प्लॅनिंग समजावतात आणि तेही मराठी मध्ये. धन्यवाद
@maharshiexports5336
@maharshiexports5336 Жыл бұрын
100% agree..nice presentation 👍😎
@kantatilke3832
@kantatilke3832 Жыл бұрын
So cute Rachna u r !🌹तु समोर येताच जे बोलतेस ना,काय मजेत न,मजेत तर तुम्ही असणारच ते खूप छान वाटतं.पण मी फक्त vdo च पाहू शकते . आर्थिक निरक्षर आहे पूर्णपणे.म्हणायला सेवानिवृत्त शिक्षिका आहे,पण फक्त F dya (एफ् ड्या )करत असते.😉
@shivdaspatil8853
@shivdaspatil8853 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली मनापासुन धन्यवाद
@ajitmagdum9633
@ajitmagdum9633 Жыл бұрын
खुप सोप्या भाषेत सांगता मँडम Thank you so much
@vijayz599
@vijayz599 Жыл бұрын
Thank you Tai, खूप छान माहिती देता आपण
@ramjanshaikh_
@ramjanshaikh_ Жыл бұрын
00:09 यंदा कर्तव्य आहे स्माईल छान होती रचना ताई. असेच हसत रहा.
@kiranawate9652
@kiranawate9652 Жыл бұрын
कोरोना काळात गावात घरोघरी घरी लग्न साध्या पद्धतीने होऊ लागली मी पुतनीच लग्न साध्या पद्धतीने केले आता गावात लग्नावर कोणी जास्त खर्च करत नाहीत समाधान वाटले की तुम्ही या विषयावर व्हिडिओ केला धन्यवाद
@RangoliDesignbyVaishali
@RangoliDesignbyVaishali Жыл бұрын
Thank you so much mam khupach informative video aahe असेच chhan guntavanukiche videos येऊ द्या.Thank you
@atulkole2545
@atulkole2545 Жыл бұрын
Very nice information with easy friendly way.
@m.r.paskanti8896
@m.r.paskanti8896 Жыл бұрын
आजचे विषय खूप महत्त्वाचे आणि आपण खूप सुंदर सादर केला आहे. आपल्या नवीन कोर्स ( मराठी) बद्दल खूप आतुर झाले thanks सोने मध्ये गुंतवणूक कितपत योग्य ? याच्यावर एक व्हिडिओ करा असे मला वाटते.
@kavyajagadale3348
@kavyajagadale3348 Жыл бұрын
I am excited..marathi course ..thanku mam
@sudharmwale6809
@sudharmwale6809 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत ताई, थँक्यू.
@vikramsatale7222
@vikramsatale7222 Жыл бұрын
मॅडम, आजच्या video चा विषय फारच चांगला होता 👍 आयुष्यभराच्या कमाईच्या 20% रक्कम म्हणजे फार मोठी आहे. हि रक्कम प्रत्येकानेच गुंतवली पाहिजे ना की खर्च केली पाहिजे 😊
@dattaburase1160
@dattaburase1160 Жыл бұрын
मॅडम खूप छान व्हिडिओ होता भविष्यात देखील असेच छान व्हिडिओ आपल्याकडून आम्हाला मिळेल. धन्यवाद
@shivsarwade
@shivsarwade Жыл бұрын
अत्यंत सुंदर कल्पना आहे आणि नाव सुध्दा छान आहे आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी अत्यंत छान वाटत आहे कारण जरी काही जणांना इंग्लिश येत असले तरी जास्त करून लोकांना इंग्लिश येत नाही त्यामुळे भारतात अजून सुध्दा स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक कमी आहे ते तुम्ही provide करता जे इतर कोणीही करत नाही त्यामुळे फार आनंद होतो
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😇
@anilgajre2499
@anilgajre2499 Жыл бұрын
True and very useful information thanks
@riyahare1809
@riyahare1809 Жыл бұрын
खूप छान विषय होता👍👍
@kallappapatil2421
@kallappapatil2421 Жыл бұрын
खूप छान माहिती.
@Suresh-wq3yc
@Suresh-wq3yc Жыл бұрын
Congratulation Tai 👌👌🙏🙏
@sujatashinde7993
@sujatashinde7993 Жыл бұрын
कोर्ट मॅरेज खुप चांगला पर्याय आहे. कर्ज काढून तर करूच नये. पण आपण ठरवले तरी हे दोन्ही बाजूंनी मान्य हवं. बरेच जण आमच्यात पहिल लग्न नाहीतर शेवटच लग्न. असे सांगतात. गुंतवणूक हा पण छान पर्याय.
@parisairaj1966
@parisairaj1966 Жыл бұрын
खुप छान माहिती रचना ताई
@chetnashirpurkar3269
@chetnashirpurkar3269 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली.
@rajnikantkamble3936
@rajnikantkamble3936 Жыл бұрын
Thx for सप्तपदी
@sadhaneladhane8769
@sadhaneladhane8769 Жыл бұрын
Ekdam bhari video ahe khup chan madam 🙏
@nitinnikhare8424
@nitinnikhare8424 Жыл бұрын
Best guide to investors
@netrasurve8662
@netrasurve8662 3 ай бұрын
Its so wonderful to bring the thought of simple marriages. I would prefer that. So that money will be used thoughtfully. Thankyou Mam😊
@mahendragid3564
@mahendragid3564 Жыл бұрын
Share market che tumhala khup chan knowledge aahe.
@shantanukulkarni9368
@shantanukulkarni9368 Жыл бұрын
Khup chan mahiti Thanks Mam
@saienterprises4391
@saienterprises4391 Жыл бұрын
Athishay sundar madam 😊 Kharach garaj ahe yatun shiknyachi
@anjalikulkarni3955
@anjalikulkarni3955 Жыл бұрын
Tumche vlog khup mahitipurna astat 👌👌dhanyvad
@vaishalikadam7768
@vaishalikadam7768 Жыл бұрын
🙏👍रचना मॅडम खुपच छान सांगितलं.🌹
@aarti7725
@aarti7725 Жыл бұрын
Khup chaan
@anilthombre6083
@anilthombre6083 Жыл бұрын
आपला प्रत्येक व्हिडिओ भारीच..लै भारी..
@manishatulpule7222
@manishatulpule7222 Жыл бұрын
मस्त. मराठीत पहायला खूप छान वाटलं
@santoshohol2659
@santoshohol2659 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई मी तुमच्या विचारांनी प्रेरित झालोय मी पण माझी गुंतवणूक योग्य कारणासाठी वापर करणार पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या चॅनलला शुभेच्छा देतो धन्यवाद
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😇
@sainathkhodke6303
@sainathkhodke6303 Жыл бұрын
Mam तुमचे व्हिडिओ शेतकरी पण बघतात शेतकऱ्यांनी कुठे गुंतवणूक केली पाहिजे याची पण माहिती द्या
@accept7831
@accept7831 Жыл бұрын
Thank you
@sanjayjadhao4571
@sanjayjadhao4571 Жыл бұрын
Kharach tai khup chan mahiti dili mana pasun dhanyavaad 🙏🙏
@SunilPatil-hl7xb
@SunilPatil-hl7xb Жыл бұрын
खूप छान माहिती देता ताई
@nandakadam5075
@nandakadam5075 Жыл бұрын
Dhanyavaad taai 🙏🙏
@omshinde649
@omshinde649 Жыл бұрын
Great rachna mam 👍🏻💯
@meghanawadage904
@meghanawadage904 Жыл бұрын
Congratulations Rachana ❤with lots of love
@sameerthemaster
@sameerthemaster Жыл бұрын
Ekdam bhari👌👌👌👌👌👌
@BharateDilip1969
@BharateDilip1969 Жыл бұрын
खुप छान 👌👌👌
@shreyashkapase1113
@shreyashkapase1113 Жыл бұрын
Thank you ❤️
@vasantgurav9251
@vasantgurav9251 Жыл бұрын
Great... Mi pan court marriage kela ahe. N money save karun mumbai madhe 80 lakh cha flat ghetla ahe..
@umeshdombe6913
@umeshdombe6913 Жыл бұрын
Khup chan..
@shrikantchakole9896
@shrikantchakole9896 Жыл бұрын
खूप खुप धन्यवाद मॅडम
@dayanandkatale2581
@dayanandkatale2581 Жыл бұрын
अ Pritam video super. 👏👏👌🌻
@kavyapatil1705
@kavyapatil1705 9 ай бұрын
Kharach khupch sunder mahiti deta madam tumhi 😊
@prashantjoshi3529
@prashantjoshi3529 Жыл бұрын
भारीच....
@vishalharad9950
@vishalharad9950 Жыл бұрын
खूप छान
@Shrishivaynamahstubham2542
@Shrishivaynamahstubham2542 Жыл бұрын
आपल्या विचारशक्तीला सलाम
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😇
@BharateDilip1969
@BharateDilip1969 Жыл бұрын
आभारी आहे ताई
@kuldippawar664
@kuldippawar664 Жыл бұрын
बरोबर आहे. म्याडम.. 👍
@rupalipekam3863
@rupalipekam3863 Жыл бұрын
Thanku very much
@rupalliparwade6637
@rupalliparwade6637 Жыл бұрын
Dhanywad 🙏🏻
@vandanapatil7227
@vandanapatil7227 Жыл бұрын
Tumachya pratek video khup aavdine mi pahate ... Khup shikayla milate ... Kiti ashirvad deu Aani kiti thank you mhanu Samajat nahi .... God bless you
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😇 खूप चांगला वाटलं ऐकून असाच अभिप्राय देत राहा.
@sakshithaware3057
@sakshithaware3057 Жыл бұрын
Kharach bhari!!
@harshvardhanjadhav264
@harshvardhanjadhav264 Жыл бұрын
very very important topic this is
@swapnalimore29
@swapnalimore29 Жыл бұрын
Nice information 👌🏻
@sudhirpardule5444
@sudhirpardule5444 Жыл бұрын
Thanks Mam
@shrutidhuri3159
@shrutidhuri3159 Жыл бұрын
Khup mast
@vinitawarke4755
@vinitawarke4755 4 ай бұрын
Khup sensative subject pan chan hadle kela , thoda jasta details cover karnar ka please next time. Thanks Rachna mam 🙏
@prashantbhatde9315
@prashantbhatde9315 Жыл бұрын
Very Nice...
@abhaykumar7970
@abhaykumar7970 Жыл бұрын
Grate
@janhavidalvi764
@janhavidalvi764 Жыл бұрын
रचना मॅडम खुप छान टॉपिक select केला, आणि फार छान मार्गदर्शन केले तुम्ही. आजच्या तरुण पिढीला अश्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
@CARachanaRanadeMarathi
@CARachanaRanadeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊
@praju521
@praju521 Жыл бұрын
Cover pic khup sundar ahe mam👍😍
@advarunathakkar2614
@advarunathakkar2614 Жыл бұрын
👌👏
@atharvkadam8301
@atharvkadam8301 Жыл бұрын
🧡⛳🧡
@pawanwanjari329
@pawanwanjari329 Жыл бұрын
Chan mahiti deli Tai
@user-rc8iw4yq4esurajyadav
@user-rc8iw4yq4esurajyadav Жыл бұрын
👍👍
@a.bhelth7207
@a.bhelth7207 Жыл бұрын
👌
बजेट म्हणजे काय? | भाग - २४ | CA Rachana Ranade
18:37
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 25 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 15 МЛН
नवीन Car घेताय का? | भाग - १४ | CA Rachana Ranade
25:21
CA Rachana Ranade (Marathi)
Рет қаралды 748 М.
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27